Тёмный

या २ राशीचे लग्न म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा असतो? This 2 zodiac signs is pair of Lakshmi Narayan? 

Lokmat Bhakti
Подписаться 1,2 млн
Просмотров 1,5 млн
50% 1

आपल्या जीवनामध्ये राशिभविष्याचे विशेष असे योगदान आहे. पण कोणत्या दोन राशीतील व्यक्तिंचे लग्न झाले की त्यांचा संसार सुखाचा होतो? आणि कोणत्या दोन राशीचे लग्न म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा असतो? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
#LokmatBhakti #Zodiacsigns #LakshmiNarayan
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 508   
@dattalakshetty6286
@dattalakshetty6286 Год назад
कोणी विश्वास ठेवतो कोणी ठेवत नाहीत पण आम्ही पत्रिका पाहून लग्न केले आम्हाला खूप चांगला अनुभव आहे स्वबाव आणि समजून घेतले तर सगळं शुभ आहे एकमेकांचं दुःख वाटून घेण्याची शक्ती पाहिजे,,सुख मिळेलच परमेश्वरावर ज्यांना विश्वास आहे त्यांच्यासाठी सर्व काही आहे ,,,,जय शंकर,,,,
@drpoojasarkate
@drpoojasarkate 2 года назад
व्हिडिओ मधील लक्ष्मी नारायण जोड्या 1. तूळ आणि सिंह 2. मेष आणि कुंभ 3. मेष आणि कर्क 4. मेष आणि मिन 5. वृषभ आणि कर्क 6. वृषण आणि मकर 7. मेष आणि धनु 8. सिंह आणि धनु 9. कन्या आणि मकर 10. वृश्चिक आणि कर्क 11. कुंभ आणि मिथुन आवडला असेल तर नक्की like करा 🙏🏻
@tejaskajrolkar457
@tejaskajrolkar457 2 года назад
Thanx
@ruchikabhagat6059
@ruchikabhagat6059 2 года назад
मकर आणि मकर राशी कशी असते त्याबद्दल सांगा
@drpoojasarkate
@drpoojasarkate 2 года назад
@@ruchikabhagat6059 वरील राशी चा जोड्या उत्तम असतात मकर आणि मकर ही जोडी तेवढी फळकरक नाहीय पण तुम्हाला जर तुमच्या जोडी बद्दल जाणून घ्यायचे असेल तर आधी कुंडली जुळवून बघा
@rmcreations1149
@rmcreations1149 2 года назад
तुळ आणि वृश्चिक राशी आहे का लक्ष्मी नारायणा सारखी???
@rmcreations1149
@rmcreations1149 2 года назад
तुळ आणि वृश्चिक राशी बद्दल सांगा ना....
@baliramghule9730
@baliramghule9730 Год назад
मला असं वाटतं की लग्न झाल्यानंतर एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे .आणि दोघांनीही आपापली जबाबदारी समजून संसारामध्ये दोघांचेही फार महत्वाचे कार्य आहे .तरच हा संसार खूप गोड होईल .
@prlsparky
@prlsparky 6 месяцев назад
0:22 0:23
@NilimasCuisine
@NilimasCuisine 5 месяцев назад
Right
@susmitabhade1023
@susmitabhade1023 5 месяцев назад
Meen rashi baddal chya jidya nahi sangitalya tumhi
@gokulchandkedare6304
@gokulchandkedare6304 4 месяца назад
K ​@@susmitabhade1023
@manjuchaurasiya6955
@manjuchaurasiya6955 Месяц назад
Mjl3 Piu 1⁹cva.pla5o😢ggvẁ a 》`
@janhavioak1208
@janhavioak1208 11 месяцев назад
रास कोणतीही असो तडजोड करणं त्यातून मार्ग काढत पुढे जाणं हाच सुखी जीवनाचा मंत्र आहे
@gopaljoshi7306
@gopaljoshi7306 4 месяца назад
100 %true jahnvi oak.
@NandaKakade-t8h
@NandaKakade-t8h 3 месяца назад
😮😮h😮h😮hh😮😮😮
@asiaarmy6167
@asiaarmy6167 2 месяца назад
Barobar dada💯💯
@hemant6337
@hemant6337 26 дней назад
तडजोड.... आणि आताच्या पोरी 😅😅😅😅😅
@priyankaparab1515
@priyankaparab1515 25 дней назад
एकदम बरोबर आहे
@nandathakur440
@nandathakur440 2 года назад
आमच्या लग्नाला ३३ वर्षे झाली ,आम्ही पत्रिका पाहून लग्न केले नाही मला वाटत की समजूतदार पणा आणि जुळवून घेणे ,प्रामाणिक राहणे हे जमल की प्रपंच आणि परमार्थ नेटका चांगला होतो
@sanchitamohite6976
@sanchitamohite6976 2 года назад
Ho barobar aahe
@samadhannalawade3528
@samadhannalawade3528 2 года назад
मग वीडियो कशाला पाहतोय शांत बस 😜😂नको ज्ञान पाजळु
@ReshmasArtGallery
@ReshmasArtGallery 2 года назад
अगदी बरोबर👌👌👌
@vaibhavdesale2105
@vaibhavdesale2105 2 года назад
0p p
@kajalnanavare896
@kajalnanavare896 2 года назад
पटल मला हे👍
@ratnadeeparts5421
@ratnadeeparts5421 9 месяцев назад
तुम्ही मार्गदर्शन केले चांगले वाटले, पण तुमचा अभ्यास थोडा कमी आहे, तुम्ही सांगितले की ह्या जोड्या perfect आहेत, मान्य , पण ज्यांचे लग्न इतर राशींसोबत झाले आहेत तेही तर आनंदाने संसार करतच आहेत की, सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या couple मध्ये Try to understanding each another ही महत्त्वाच आहे, समजूतदार पणा ही गोष्ट सर्वात महत्त्वाची असते मग ती जोडी कोणतीही असो, तुम्ही कोर्टात जाऊन पहा, तिथे सर्वात जास्त प्रकरणे असे आहेत ज्यांचे लग्न सर्व गुण /जन्मतारीख वगैरे जुळवून ठरवले गेले, मग असे असतांना ती जोडी Divorce पर्यंत का आली ? याचे उत्तर आहे का ?तमच्याकडे, दुसरे असे की जे लोक love marriage करतात ते घरातुन पळून जातात त्यांचे संसार आयुष्यभर टिकतात, यावर तुमचं काय मत आहे.
@kanchangolatkar
@kanchangolatkar Месяц назад
सगळ जाऊदे, महत्वाचं sex satisfication.
@PK-kh6rr
@PK-kh6rr 6 месяцев назад
आमच्या लग्नाला ४० वर्षे झाली आम्ही दोघांनीही पत्रिका वगैरे काहीही न पाहता लग्न केले संसार सुखाचा चालू आहे व झाला राशीचा उपयोग फक्त संदर्भा साठी करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे तर आणि तरच संसार सुखाचा होतो आजकाल आपण कोणताही व्हिडिओ पहा त्यात सिने अभिनेता व अभिनेत्री च दाखवले जातात ज्यांचे संसार फक्त छान शौक व पैसा ह्या. मुळे सुखी आहेत ह्या नट नट्यांचे संसार आभासी जग आहे व असे व्हिडिओ पाहुंनच आजची पिढी आभासी झाली आहे व बहुतेक मुलींच्या व मुलींच्या पालकांच्या लग्नासाठीच्या बहुतेक वेळा अवाजवी अटीवअपेक्षा आहेत म्हणूनच मुलांची लग्न उशिरा होत आहेत व झाली तरी किती टिकतील अशी अवस्था आहे त्यामुळे सध्या विवाह संस्थां च पिक भरपूर प्रमाणात वाढली आहे खरंतर मन जुळली तर संसार सुखाचा होवु शकतो
@sumanchavan8198
@sumanchavan8198 2 года назад
आमचं अरेंज मॅरेज आहे आणि आमच्या दोघांच्या कुंडल्या मिळतही नाहीत तरीही आमचं लग्न झालं कारण माझ्या पप्पांना यांचा स्वभाव फार आवडला आत्ता आमच्या लग्नाला 27 वर्ष झाले दोन मुली आणि एक मुलगा आहे कारण आम्ही एका दुसऱ्यांना समजतो आणि दोघे दोन्ही परिवारचा सन्मान करतो😄
@gauriparale76
@gauriparale76 Год назад
👍
@sonasona7132
@sonasona7132 Год назад
😂😂😂😂😂
@sarikashuka4986
@sarikashuka4986 Год назад
हे कुंडली जुळल्यामुळेच होतं. तुम्ही जुळवल्या तेव्हा जुळल्या नाहीत म्हणजे त्या चुकीच्या असणार तुमची किंवा त्यांची
@yadav2972
@yadav2972 Год назад
As
@harshalrane1571
@harshalrane1571 Год назад
@@sarikashuka4986 correct
@ramdasware1173
@ramdasware1173 5 месяцев назад
माझी सिंह रास आहे व माझ्या मित्राचे तुला रास आहे खरोखरच तुम्ही सांगितल्याप्रमाणे यांचा लक्ष्मीनारायण जोडा इतका विचार आहे हळदीच्या पुढे इतकं प्रेम आहे हत्तीच्या प्रकरण
@vrushaliabhyankar6032
@vrushaliabhyankar6032 2 года назад
धन्यवाद, खूप छान वाटले व्हिडियो पाहून मला उत्सुकता होती आपली जोडी कशी असेल, आता चाळीस वर्षे होतील लग्नाला, सुरवाती पासून आमची जोडी लक्ष्मी नारायण आहेत असे सर्व म्हणत त्याचा या व्हिडियो मुळे उलगडा झाला 🙏🙏🙏
@pandurangmadhyalkar4499
@pandurangmadhyalkar4499 2 месяца назад
आमच्या लग्नाला 19वर्षे चालू आहेत. आम्ही पत्रिका पहिली नाही, लग्नाला मुहूर्त बघितला नाही, कोणताही विधी नाही, अगदी सध्या पद्धतीने घरीच यादीवर लग्न केलं. अगदी उत्तम संसार चालू आहे. कोणतीही आणि कधीही अडचण नाही. फक्त समजूतदार पणा असावा लागतो. एकाने चिडचिड केली तर दुसऱ्याने गप्प बसावे इतक्यानेच संसार सुखाचा होतो 🙏🏻🙏🏻
@satyavanparab2126
@satyavanparab2126 Год назад
Good understanding is most important nothing else.we are 40 years wel together.
@vijayalaxmikhaire4417
@vijayalaxmikhaire4417 21 день назад
Aamachi chalu navane Vrushab ani kark ashichi Jodi aahe.Ani janmnavane Kark ani vruchik Jody ahe.tumhi doni baddal Laxminarayan acha joda sangitale.ekdam kharay amchya lagnala 30 varsh zali.amhi sukh ani dhukhat pan barobarach konakadehi thambto.Ajun ek divas or ek ratri pan amhi alag rahilo nahi.Tai tumhi agadi barobar mahiti sangitali.Mast ani ekdam barobar 👌👌👍👍 Thanks a lot for sharing this video 💐🌹🙏🙏
@mayurgund2928
@mayurgund2928 21 день назад
Mam tumcha birt of date kiti
@vijayalaxmikhaire4417
@vijayalaxmikhaire4417 21 день назад
@@mayurgund2928 Dr.Mr.Vinayak-20.9.66.and Dr.Mrs.Vijayalaxmi Vinayak Khaire.4.9.72.birth date.
@vijayalaxmikhaire4417
@vijayalaxmikhaire4417 21 день назад
@@mayurgund2928 Birth date-Dr.vinayak 20.9.66 and Dr.mrs.vijayalaxmi Vinayak khaire 4.9.72.
@vijayalaxmikhaire4417
@vijayalaxmikhaire4417 21 день назад
@@mayurgund2928 bhau ka vicharali birth date.
@mayurgund2928
@mayurgund2928 21 день назад
@@vijayalaxmikhaire4417 asach madam
@ddkolpek6167
@ddkolpek6167 4 месяца назад
Datey panchanga yat Vadhu Var lagna sathi 12 rashi yancha vivah yogya goon milan koshtak dileey aahey.Tya madhey Simha Rashi aani Kanya rashi ya 2 rashin cha goon milan nahi dile yacha karan kai. Please reply Simha rashi Magha Nakshatra aani Kanya rashi Hasth nakshatra ya patrika julat nahi karan 16 goon hotat aani kamit kami 18 + goon jhale tar jyotish shashtra vivah hovu shakto asey sangatat Mug ya 2 rashi cha 16 goon jhale tar hi jodi laxmi narayan jodi honar ka ?? Please reply Madam ji
@vrushaliabhyankar6032
@vrushaliabhyankar6032 2 года назад
खूप सुखी, समाधानी आहोत आम्हीं, प्रत्येक कठीण परिस्थिती जोडीने सावरली.
@vishwasraoshete8958
@vishwasraoshete8958 Год назад
आम्ही दोघेही योग्य राशीचेआहोत.माझी धनु रास आहे.पत्नीची सिंह रास आहे 🙏👍
@studytechnology505
@studytechnology505 Год назад
मिथुन राशि अणि कुंभ राशि amazing combination😍
@krushnalmahajan1524
@krushnalmahajan1524 Год назад
अगदी बरोबर माझी आई मिथुन राशी ची व वडिल कुंभ चे
@ShubhangiNaik-so9pj
@ShubhangiNaik-so9pj 3 месяца назад
जय जिनेन्द्र खूप सुंदर
@dadasomane8520
@dadasomane8520 21 день назад
लग्न झालेल्या लोकांना एकमेकांचे मन समजून घेऊन आनंदाने रमून जाऊ शकतात.
@mohiniraj9959
@mohiniraj9959 2 года назад
Thank you..❤️🙏 सिंह आणि तुला ❤️😊
@kavitabhosale9826
@kavitabhosale9826 Год назад
हो वृश्चिक आणि कर्क
@linitabhoir287
@linitabhoir287 5 месяцев назад
🙏 Maazi Raas dhanu Aahe aani Mazya lovely husband chi Raas Aahe vrushchik.. aamchya marriage la 23 years complete zale tarihi aamche khup chaan zamte we are made for each other.. Laxmi Narayan zodi saathi raashichi garaj vatat Nahi tar understanding is must important..& we are in very happy in our married life..
@Manishapatil-t7c
@Manishapatil-t7c 7 месяцев назад
सिंह ♥️धनु अगदी तुम्ही सांगितले प्रमाणे आहे
@ganeshlokhande825
@ganeshlokhande825 2 года назад
मला एका प्रश्नाबद्दल शंका आहे, लोक असं म्हणतात की सर्व नियोजित जन्मोजन्मी च नातं आहे असं म्हणतात. मग राशी कुंडली बघुन लग्न का करावं❓.
@varshadeshpande4489
@varshadeshpande4489 2 года назад
Amhi Kanya ani Makar .35 yrs. zhale..Khupach chhan..
@kalpanapatil1618
@kalpanapatil1618 Год назад
आमची जोडी आहे. मिथुन आणि कुभं अगदी सागितले प्रमाणे च 👌🏽🌹👌🏽👌🏽
@KALYANIINGLE-f3o
@KALYANIINGLE-f3o 7 месяцев назад
Ho khar bolsis g bai
@mohankshirsagar7113
@mohankshirsagar7113 4 месяца назад
एकाच राशीच्या जातकांचे जोडी बद्दल कांहीच सांगितले नाही.त्यामुळे प्रस्तुतचे कथन अपूर्ण आहे.
@amrapali_kadam
@amrapali_kadam 2 года назад
Maz love marriage ahe te pn intercast Naa कुठली पत्रिका ना कुठली कुंडली ,आज 16 वर्षे झाली ,एक मुलगा पण आहे.
@rashmikanade1030
@rashmikanade1030 2 года назад
Maz hi .....12 varsh zali
@vaishaligawai1872
@vaishaligawai1872 2 года назад
Maj love marriage ahi 2year ahi
@sagarpatil3724
@sagarpatil3724 2 года назад
Fake ahe bhau he
@ahcreation0914
@ahcreation0914 2 года назад
Family aikt nhi intercast sathi 😥
@abhijeetjoshi137
@abhijeetjoshi137 2 года назад
विश्वास नसेल तर दुसरा धर्म स्वीकारा आणि मोकळे व्हा
@anjalinene9078
@anjalinene9078 Год назад
आमच्या marriage la 56years zali आमचे लव्ह marriage aahe आम्ही खूप सुखी आनंदी आहोत.
@dipalilakade3371
@dipalilakade3371 Год назад
सही जोक मारा.
@mandarkulkarni7855
@mandarkulkarni7855 9 месяцев назад
Tumcha age kitit ahe
@babansolanke7328
@babansolanke7328 3 месяца назад
खरच आज पण खर झाल रा❤शी
@shraddhahundekari3532
@shraddhahundekari3532 2 месяца назад
Yes, mi mesh ani hyanchi kumbh 👍
@shashikantbirwadkar5650
@shashikantbirwadkar5650 3 месяца назад
जर मकर आणि सिंह राशीत षडाष्टक योग असेल तर लग्न जुळवता येईल का...
@gajananmali7479
@gajananmali7479 Год назад
सिंह आणि कुंभ एकदम विरुद्ध असुनही 1990 पासुन छान सुरु आहे.
@marutilaxmanpatil4288
@marutilaxmanpatil4288 2 месяца назад
Nice❤
@kavitaasRecipes7734
@kavitaasRecipes7734 Год назад
Yes we also kumbh & Mithun no patrika matches but sucessfully cmpltd 37 yrs of marriage. Love marriage
@krantikundaikar2570
@krantikundaikar2570 Год назад
Hi moon rashi compatibility aahe, moon rashimaddhe Lakshmi Narayanacha joda
@poojavedpathak3244
@poojavedpathak3244 Год назад
Kumba mithun navpancham aahe doghanchya rashi che swami budha aani shani maitry aahe tyamule he jodidar sukhane sausar karteel. From dev vedpathak
@kalidasmandre3665
@kalidasmandre3665 26 дней назад
आमच्या दोघांचीही रास मिथुन आहे. तरीसुद्धा उत्कृष्ट संसार चाललेला आहे. माझी पत्नी लक्ष्मी नाही तर भाग्यलक्ष्मी आहे. आमचे कधीच वाद होत नाहीत. एकवीस वर्षे उत्कृष्ट संसाराचा गाडा चालू आहे.Arrange marrage आहे.
@sunilpusalkar4220
@sunilpusalkar4220 Год назад
We both are having Karka and Vrishchik. Doing well. Contrary Sun Rashi Leo and wife' Rashi Kumbha, and Meena. There's is a gap of 5 and half years. Presently, She is having Upper Hand however we are together.God Bless Us.❤❤
@suhaspandharpurkar3486
@suhaspandharpurkar3486 5 месяцев назад
सर्वांत उत्कृष्ट जोडी तुला आणि कुंभ राशीची असते. त्यातही तुला स्वाती नक्षत्र आणि कुंभ धनिष्ठा नक्षत्र अत्यंत उत्तम जोडी असते.
@sambhajiprabhavale
@sambhajiprabhavale 2 года назад
Thanks for video
@Kids_zone468
@Kids_zone468 24 дня назад
हो. आहे
@sanjaychaudhari6626
@sanjaychaudhari6626 Год назад
हो आमची जोडी तुळ आणि सिंह राशीची आहे, मस्त जीवन जगत आहेत
@supriyashinde811
@supriyashinde811 2 года назад
आमची जोडी माझी वृश्चिक व मिस्टर मीन राशीचे आहेत. लग्नाला 48 --वर्ष पूर्ण झाली.
@2sidegamer269
@2sidegamer269 2 года назад
Amhi kannya n makar ras...laksmhi narayan jod really it's true 16 years zali ..we r happy
@pradhyumnt.v.7203
@pradhyumnt.v.7203 2 года назад
yes agreed , we both are tula and lio and really very happy with other and completed 15 years of our marriage ,also my mother and father are of mesh and meen rashi they are truly happy and completed 40 years of their marriage 🙏🙏
@MinalD06
@MinalD06 Год назад
We are Vrushchik and Kumbh couple...We are complimentary to each other and completed 28 years successfully.
@Ganeshkatre-c7g
@Ganeshkatre-c7g 17 дней назад
Adjust ment is important
@rudrazunjarrao2255
@rudrazunjarrao2255 4 месяца назад
मकर रास आणि मिथुन रास गजब जोडी.
@prasaddanve2262
@prasaddanve2262 3 месяца назад
Hoo ahee na
@seemaharkare6344
@seemaharkare6344 4 месяца назад
वृषभ रास आणि तुळा रास यांचे पणएकदम छान जमतं
@jaymalanangare3352
@jaymalanangare3352 5 месяцев назад
Nice
@LokmatBhakti
@LokmatBhakti 5 месяцев назад
Thanks
@latadharmapurikar7156
@latadharmapurikar7156 10 месяцев назад
आमच्या दोघांची रास एक आहे वृश्चिक रास छत्तीस गुण जुळले आहेत आम्हाला सर्व जण लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणतात.लग्नाला ४२ वर्षे होत आहेत सगळं छान आहे
@ravindradavari974
@ravindradavari974 Год назад
समजूतदारपणा दाखविला की संसार सुखाचा होतो......चुकलं तर माघार घेणं आणि रास्त असेल तर सहयोग देणं... प्रामाणिक बाबींसाठी एकमत नाही झालं तरी निष्कर्ष नक्कीच आनंद देणारा असतो..... दोघांनाही चातुर्आश्रमाची ओळख असल्यास.... आणि कालावधी लक्षात आल्यास आनंद लांब नाही.....शक्यतो सतत कामात राहणं,सहकार्य करणं, गतिमानता सांभाळणं आणि नियोजनबद्ध जगणं झाल्यास संसार सुखाचा होतोच थोडी नोकझोक होतें....पण सुख मिळतचं.
@vaijayantamandavkar1868
@vaijayantamandavkar1868 2 года назад
Yess👍👍😊 kumbha aani mithun , really laxmi Narayanan jodi.tumhi sangitlya pramane agdi kharach tasecha aamchya babtit ghadte.🙏🙏👌👌29 years lagnala jhali.love marriage aahe patrika na pahata aai baba ni aamchye lagna karun dile😊👌👍🙏🙏
@studytechnology505
@studytechnology505 Год назад
Congratulations
@sunilpusalkar4220
@sunilpusalkar4220 Год назад
I am looking for Bride for my son Which Rashi is most appropriate.
@madhavikalekar6129
@madhavikalekar6129 2 года назад
आमची लक्ष्मी नारायणची जोडी आहे. तुला आणि सिंह 👍
@dishatingne5874
@dishatingne5874 5 месяцев назад
Thank you madam apla sarve swabhav aplya Rashi var cha tharla asto ka
@sumanpanhalkar7831
@sumanpanhalkar7831 5 месяцев назад
Tumhi sangitlya pramane Mazi ras aahe chan vatal
@universsmart
@universsmart 8 месяцев назад
आमची कन्या आणि कर्क आहे लग्नाला ३९वर्षे झाली एकदम मस्त जीवन आहे
@jyotishinde8989
@jyotishinde8989 2 года назад
आमची जोडी कुंभ अणि मिथुन राशीची आहे आम्ही खूप आनंदात आहोत
@ReshmasArtGallery
@ReshmasArtGallery 2 года назад
Same here
@umeshsatam2619
@umeshsatam2619 3 месяца назад
आमचं लव्ह मॅरेज आहे आणि आमचा जोडा म्हणजे रुक्मिणी आणि कृष्णा चा जोडा आहे. आम्ही रास , कुंडली या वर विश्वास ठेवत नाही म्हणून आणि आम्ही एक मेका वर खूपच प्रेम करतो. हे सर्व थोतांड आहे
@anitavetal8729
@anitavetal8729 3 месяца назад
Ho ahe
@vanitakedare8283
@vanitakedare8283 Месяц назад
हो आमची आहे वुच्छीक आणी कर्क आहे जमत चांगल
@smitakarpe341
@smitakarpe341 2 года назад
We both are sagatarius 16 years successfully completed
@radhikawaikar5657
@radhikawaikar5657 Год назад
नमस्कार मॅडम. आमचं अॅरेंज मॅरेज झाले आहे. माझी रास सिंह आहे.कधीही माझ्या नवर्याने कधीच समजून घेतले नाही. त्यांची रास कन्या आहे.आमचे कधीच पटले नाही. घटस्फोटाची वेळ आली आहे.
@balasahebbramhane2705
@balasahebbramhane2705 2 года назад
।।अहो राशि पेक्षा कुंडली मध्ये ग्रहमैत्री ला महत्त्व आहे ।। अष्टकुट मिलान मध्ये मैत्री साठी 36पैकी 5 गुण आहे जर 5पैकी 5असेल तरच लक्ष्मी नारायण योग होतो ।🙏
@homethakur361
@homethakur361 2 года назад
Agdi brobr. Aamch pn khup chan jante karan matri paach peki paach
@indira4947
@indira4947 2 месяца назад
Te kay aste
@shekharkame3615
@shekharkame3615 10 месяцев назад
माझ्या मते गुणांवर पत्रिका(गुणमिलन) जुळवीणे अयोग्य आहे. किमान ग्रहमिलन करने जरूरी आहे. तसेच एकमेकांची मित्रता (ग्रह व राशी)पहावे.
@anuradhadighe8442
@anuradhadighe8442 2 года назад
एक च रास दोघांचीअसेल तर जोडी कशी असेल
@surekhamali8943
@surekhamali8943 Год назад
मिथुन आणि कुभ ❤🎉
@pruthvirajborkar6702
@pruthvirajborkar6702 3 месяца назад
वृषभ आणि वृश्चिक रास
@smitadhage5453
@smitadhage5453 7 месяцев назад
Kumbh ni Tul rashi... aahe aamachi jodi.... khupch chan life aahe aamache...
@MangalVarade
@MangalVarade Месяц назад
Ho
@jayshreepatil9394
@jayshreepatil9394 9 месяцев назад
वृषभ & मकर
@Ram_shree123
@Ram_shree123 Год назад
मुलगी नाही कित्येक मुले आज 40 च्या वर आहे ras गुण जर आज पहिले तर 60 च्या वर जाणार म्हातारं काय updanar
@shantaramnaikwadi8213
@shantaramnaikwadi8213 Месяц назад
कन्या- मेष या दोघांचे मॅरीड लाईफ कसे?
@MangalVarade
@MangalVarade Месяц назад
Mazi sivha ani mistaranchi dhanu
@swatikulkarni2131
@swatikulkarni2131 Год назад
राशीचे जुळणे वगैरे कांही नाही पाच गुणांनी पत्रिका जमुन आमच्या लग्नाला ४३ वर्षे पूर्ण झाली दोन गुणी मुलगे आहेत
@EMBERBOI
@EMBERBOI Год назад
Mazi aani mazya navryachi Ra's tumhi sangitlelya eka jodichi aahe Thank you .Mahiti khup chhan aahe. Aamchi jodi laxmi -narayanachi jodi aahe😊😊😊😊
@jayashreebhuvad2429
@jayashreebhuvad2429 2 месяца назад
आमचे पण लग्न सुद्धा पत्रिका न पहाताच झाले तरीही आम्ही छान पन्नास वर्ष संसार केला
@sushilakhadtare1265
@sushilakhadtare1265 4 месяца назад
आमची जोडी आहे.. सिंह आणि तूळ.. संसारही छान झाला पण जास्त adjustment तुला राशीं ने केली माझ्या मुलीची रास मीन आणि जावयाची रास मेष होती.. 2 महिन्यात लग्न तुटलं.. घटस्फोट झाला..
@vishnudeshmukh5063
@vishnudeshmukh5063 3 месяца назад
It depends upon nature of the couple.
@rajarambhalerao7559
@rajarambhalerao7559 10 месяцев назад
ज्या जोडप्यांने वेदिक विवाह पध्दतीने गृहस्थ आश्रमात प्रवेश केला नाही ते लोक ह्या दिव्य प्रणाली ची जाहिरात करत आहे ,आदर्श व्यक्तीनी ही जाहिरात केली पाहिजे असे अपेक्षित आहे .
@shreesaraf1752
@shreesaraf1752 Год назад
आमचे अरेंज मँरेज आहे .मी सिंह आहे तर यांची तुला आहे .तुमचे बरोबर आहे
@minanathsao9838
@minanathsao9838 5 месяцев назад
आमच्या प्रेम विवाहाला 53 वषेॅ झाली आम्ही पत्रिका वगैरे काही बघितले नाही.आमच्या दोघींचीही रास मकर आहे.हे नंतर समजले.
@tanishqg606
@tanishqg606 Год назад
योगा योग ने माझी व माझ्या नवऱ्याची जोडी या लक्ष्मी नारायण जोडीत आहे
@archanakhadke3528
@archanakhadke3528 2 года назад
ताई मग धनू आणि कर्क राशीचा जोडा असेल तर कसे असते relation
@namitahulawale5352
@namitahulawale5352 Месяц назад
Mithun ani kark rashi ch sanga ?
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Год назад
धन्यवाद
@arunsalunkhe5967
@arunsalunkhe5967 3 месяца назад
संगीता अरूणची जोडी लक्ष्मी नारायण यांच्या सारखी आहे ❤❤
@dakshatasingh8304
@dakshatasingh8304 2 года назад
Yes, agreed. Aamhi doghehi Mesh ani Kumbh rashiche aahot. Mazi raas Mesh n Mazya husband chi raas Kumbh aahe.
@VasudeoBakshi
@VasudeoBakshi 3 месяца назад
Khare ahe.
@priyankakulkarni5934
@priyankakulkarni5934 2 месяца назад
Kanya hasta nakshatra / tula swati nakshatra, kase astil sanga na please
@shivajisuryavanshi1094
@shivajisuryavanshi1094 5 месяцев назад
मकर आणि सिंह या राशी चे लग्न झाले तर काही अडचण येते का❓
@movietopics-gh9jd
@movietopics-gh9jd 3 месяца назад
Bamnya purskrut video...
@priyapevekar8759
@priyapevekar8759 3 месяца назад
Vrushbh &kark -तुम्ही sangitle😔 tyachya agadi उलट आहे
@KiranNikhare-p4w
@KiranNikhare-p4w 3 месяца назад
Meen kontya rashi shi chan asete
@VidyaYallari
@VidyaYallari 5 месяцев назад
Tumchi Jodi sudha best aahe my son and me vidya nothing anybody ok by you
@nandadicholkar.shriguruswa8196
@nandadicholkar.shriguruswa8196 3 месяца назад
आमची जोडी छान आहे.वाद होत असतात पण काही मितातच ते संपून जाते. पण आमची दोघांचीही रास वृछिक आहे. त्या बाबत आपण काही सांगितले नाही.❤️❤️❤️❤️
@smitawani6746
@smitawani6746 2 года назад
Ho Ahe
@dipakingole1935
@dipakingole1935 Месяц назад
Majhi ras meen aahe ani majhya pahilya baykochi ras mesh hoti aata aamcha divorce jhala aahe ani aamhi vibhakt aahot 🙏
@ShobhaTribhuwan-b8v
@ShobhaTribhuwan-b8v Год назад
😊nice
@shindeShahi_1405.
@shindeShahi_1405. 4 месяца назад
कुंभ राशीत कुंभ राशीत लग्न झाले तरी खूप खुश राहतात
Далее