Тёмный

या ५ कारणांमुळे पोरांना लग्नाला पोरगी मिळत नाय । विषयच भारी | Shetkari | Vishaych Bhari 

Vishaych Bhari
Подписаться 780 тыс.
Просмотров 296 тыс.
50% 1

या ५ कारणांमुळे पोरांना लग्नाला पोरगी मिळत नाय । विषयच भारी | Shetkari | Vishaych Bhari
आजकाल गावातील सगळ्याच लोकांना ह्यो एकच प्रश्न पडलाय . अगदीच पोराच्या आयाबापांना आन गोड लागंना झालंय. लग्न लग्न लग्न चोवीस तास ह्योच ध्यास त्यास्नी लागलेलाय . त्यातच बाहेर अण्णांसारखी म्हातारी माणसं अन् घरात आयबाप पोराला प्रशन इचरून इचरून पार यरबडून काढतायत . पण यात खरंच त्या एकट्या पोरांचाच दोष हाय का हो ? अन नेमकी कोणती कारणं हायत त्यामुऴ आपल्या पोरांची लग्नं हुईना झाल्यात. आता त्याच्यावर काय उपाय हाय का कि त्यांनी बिनलग्नाचंच मरून जायचंय ? लग्न हा सामाजिक प्रश्न का मानला जात नाय? त्याला हसण्यावारी का घेतलं जातं आणि त्याचा काय गंभीर परिणाम होऊ शकतो हे सगळंच पद्धतशीरपणे आपण आज पाहणार आहोत.व्हिडीओ पूर्ण बघा कारण ही माहीती तुमच्यासाठी लै महत्वाचीय.
आमचे अजून काही व्हिडीओज :
१. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj
• नाद हाय ह्यो माज भारी ...
२. वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. युवराज पाटील यांची प्रेरणादायी गोष्ट |विषयच भारी
• वयाच्या १६ व्या वर्षी ...
३. काय आहे महाराष्ट्र केसरीच्या गदेचा इतिहास | विषयच भारी | Maharashtra Kesari 2022 | @Vishaych Bhari
• वयाच्या १६ व्या वर्षी ...
४. सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी | पै. रावसाहेब मगर यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
• सर्वात कमी वजनाचा महार...
५. दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. लक्ष्मण वडार यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
• दगडी फोडून महाराष्ट्र ...
६. कोण होते सेना महाराज | का नाभिक समाजातील लोक त्यांना एवढं मानतात | Sena Maharaj | विषयच भारी
• कोण होते सेना महाराज |...
७. या गाण्यांशिवाय भीमजयंतीला मजा नाय | कडूबाई खरात, आनंद शिंदे भीमगीते | विषयच भारी | Vishaych bhari
• या गाण्यांशिवाय भीमजयं...
८. बघता बघता IPL मधून गायब झाले हे खेळाडू | आयपीएलचं खरं वास्तव | विषयच भारी |IPL 2022 @Vishaych Bhari ​
• बघता बघता IPL मधून गाय...
९. अण्णांच्या कॉमेंट्रीशिवाय कुस्तीची मजा नाय | शंकर अण्णा पुजारी यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
• अण्णांच्या कॉमेंट्रीशि...
१०. एवढ्या पैशात तर आपल्या सात पिढ्या बसून खातील | जगातले महागडे घटस्फोट | विषयच भारी | Vishaych Bhari
• एवढ्या पैशात तर आपल्या...
11. उदयनराजे 007 नंबरचीचं गाडी का वापरतात | Udayanraje Bhosale | विषयच भारी | Vishaych Bhari
• उदयनराजे 007 नंबरचीचं ...
12. शहाजीराजांची ही लढाई बाहुबली सिनेमात कॉपी केली होती | विषयच भारी | Vishaych Bhari | Bahubali Scene
• शहाजीराजांची ही लढाई ब...
Images in this Video are used for representation purposes only
Connect With Us -
Facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
I nstagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
#vishaychbhari #shetkari #marathimulgi #विषयचभारी
#shetkaristatus #shetkaridada #sheti #shetiguruji #shetkari_status #shetkaribrandstatus #royalshetkari #shetkariraja #shetkarinavrahawagabaidjsong #shetkarinavrahawagabai #shetimitra #marathilagna #marathimulga
#shetkarisongstatus #shetkaribrand #shetkarilagn #marathistatus #marathilagnvideo #marathiattitudestatus
#bailgadasharyat
#bailgadasharyatstatus
#bailgadasharyatringtone #ramoshiwadichamhadhya
#bajyabail #bailgadasharyatsong #bailgadasharyat #bailgadasharyatvideo
#bailgadasharyatstatusvideo #bailgadasharyatdjsong #bailgadasharyatringtone #बैलगाडाशर्यत #bailgadasharyatpune
#bailgadasharyat2021 #bailgadasharyatchalisgaonsong
#bailgadasharyatmaharashtra#bailgadasharyatvideo2021
#bailgadasharyatgane #बैलगाडाशर्यतdjsong #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र #बैलगाडाशर्यत #बैलगाडाशर्यतगाणी #बैलगाडाशर्यतव्हिडीओ #बैलगाडाशर्यतसातारा #बैलगाडाशर्यतdjsongstatus #बैलगाडाशर्यतsong #बैलगाडाशर्यत2021 #बैलगाडाशर्यतटेटस #बैलगाडाशर्यतwhatsappstatus #बैलगाडाशर्यतstatusdj #racingbull #racingbulllakshya #racingbullsvideos #bailgadarap #vishaychbhari

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 394   
@mr.farmer1983
@mr.farmer1983 Год назад
लग्नाआगोदर जावई निर्व्यसनी पाहिजे पण लग्नानंतर सगळे एकत्र बसून कॉटर हाणत्यात😂😂😂
@shashankkulkarni2734
@shashankkulkarni2734 7 месяцев назад
कॉटर ने काय होतंय मित्रा, खंबा म्हण
@baldevballurkar3292
@baldevballurkar3292 6 месяцев назад
​@@shashankkulkarni2734,
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 2 месяца назад
पितात.
@RajendraGhodke-j5n
@RajendraGhodke-j5n 2 месяца назад
😢
@pankajkolhar5703
@pankajkolhar5703 7 месяцев назад
पोरांनी पण अपेक्षा ठेवल्या पाहिजेत 1.पोरिकडे शेती पाहिजे 2. बंगला, 4 व्हीलर पाहिजेत 3.पोरगी सरकारी नोकरी वाली पाहिजे 4.2 ते 3 फ्लॅट पाहिजेत 5.पोरीचं लग्नाआधी लफड नाही पाहिजे 😂😂😂😂😂
@ramkoyande8291
@ramkoyande8291 7 месяцев назад
Last is very important
@lkvpawar8880
@lkvpawar8880 7 месяцев назад
५ मुद्दा सर्वात महत्त्वाचा भाई
@prasb
@prasb 7 месяцев назад
बॉल मोठे पाहिजे, खाचा टाईट पाहिजे.
@songcartoon8729
@songcartoon8729 7 месяцев назад
​@@prasbbhasha nit vapara
@pavanramane
@pavanramane 6 месяцев назад
Barobar
@hemrajmandave6748
@hemrajmandave6748 Год назад
मर्द शिकला तर त्याने अशिक्षित शी सुद्धा लग्न केलं, स्त्री शिकली तिने हजारो स्थळं नाकारली.
@hemrajmandave6748
@hemrajmandave6748 Год назад
@Harsh Patel 😂😂 लव मॅरेज करताना सुद्धा.... तुमच्या बोलण्या नुसार तो जंगल राज बद्दल बोलत आहात असं वाटतं. फक्त ९ महिने पोटात त्या पुरूषाचं मुल वाढवावं लागतं म्हणून तसं असेल तर मग तो सौदा झाला ना
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 7 месяцев назад
तू देशील का तूझ्या बहिणींना कमी शिकलेल्या आणि सेटल नसलेल्या पोराशी लग्न लाऊन भाऊ, तू बोलतोय ते खरं आहे पण आपण आपल्या बहिणीकडून विचार करुन पहिला तर, स्त्री च आसं वागणं बरोबरच आहे
@hemrajmandave6748
@hemrajmandave6748 7 месяцев назад
@@ninjamrtal6510 माझ्या उत्तराच्या आधी तु मला एका प्रश्नाचं उत्तर दे कदाचीत तुझ्या उत्तरातच माझं उत्तर असेल तु तुझ्या म्हणण्यानुसार बहीणीचं लग्न उच्च शिक्षित आणि सेटल असणाऱ्या मुलासोबत लग्न लावुन देशील का तो जर दारू पिऊन मारहाण करणारा दंगा करणारा असेल तरी सुद्धा...
@aishwaryachikorde7662
@aishwaryachikorde7662 7 месяцев назад
कारण दादा तो न शिकलेला मुलगा आणि त्यांच्या घरचे त्या मुलीला सांगेल की तू शिक्षण सोड नोकरी सोड आणि fkt धून भांडी कर
@wavtal
@wavtal 6 месяцев назад
भावा हे बग पोरीचं काय चुकत नाही... प्रेम आणि sex कुठं पण भेटू शकतं.... पण पैशाचं सोंग नाय घेता येत.. आणि हे पोरींना बरोबर माहित असतं... त्यामुळं टकला, कामातुनं गेलेला असेल तरी चालेल फक्त पैसा पाहिजे.. पैसा असेल तर मार्केट मध्ये सगळं भेटतं.. पण पोरं चुतिया आहेत... पैसा आला की अडाणी, बिनडोक असेल तरी चालेल पण सुंदर पोरगी पाहिजे... पोरांनी पण तुमच्या पगाराच्या तुलनेत तिचा पगार पाहिजे हिच अट ठेवा मग बघा... सुतासारखी system जाग्यावर येईल.... आणि नसेल जमत तर पूर्वी मुलींना जाळून मारलं hundyapai त्याची फेड भोगा या पिढीने
@jay-tz3qx
@jay-tz3qx Год назад
पोरी रिक्षा वाला आणि पेताडी , बुरट्या पोरांसंग पळुन जातात पण शेतकरी पोर आणि छोटासा बिजनेस करणार्या पोराला नकार देतात याला पोरींची आई वडील जबाबदार आहेत..
@mahadevmaske9499
@mahadevmaske9499 Год назад
Riksha wala mahnje manus nahi ka Ani tu lai bodyacha ka bhadkhau
@jay-tz3qx
@jay-tz3qx Год назад
@@mahadevmaske9499 रांडच्या शिक्षावाली पोर काय लायकीची आहेत ते सगळ्यांना माहीत आहेत.. पेताड्या..😁
@ultrainstinct9304
@ultrainstinct9304 Год назад
Vyasanadhin porachya premat padtil pn kasth krnara mehnat krnara swabhimanane jagnara mulaga yanna nko asto
@bhushansonawane2940
@bhushansonawane2940 Год назад
Very nice video
@wavtal
@wavtal 6 месяцев назад
रिक्षा चालवणारा असो, भूमिहीन शेतमजूर असो सगळे स्वतःच्या kashatavr जगतात na... इथेच चुकतो आपण... हा पेताड नसावा.. पण आजकाल पोरीचं एकदा try करायचे म्हणतं असतात त्याचं काय 😂😂
@greyhound_recing_club656
@greyhound_recing_club656 Год назад
पोरींना दोन टाईम गाडी वरून फिरवणारा नवरा पाहिजे आणि हॉटेलमध्ये दररोज जेवण पाहिजे मग त्या पोरी लग्न करतात नाहीतरी मोकळा करतात पूर्ण 😂😂
@NarendraBhosale-n5c
@NarendraBhosale-n5c 7 месяцев назад
आज मुलांची लग्ने न जुळणे कठीण झाले आहे त्याचे‍ नेमके कारण मुलीची आईलाच लग्न करायचं आहे म्हणून मुलांची लग्ने होत नाहीत जा दिवशी आई या विषयात भाग घेणे बंद होईल त्या दिवशी सर्व मुलांची लग्न होतील मग बगाचरे सर्व आनंद होईल
@learnaboutmore9573
@learnaboutmore9573 Год назад
आर त्या पोरीचा बाप म्हनते जवाई सरकारी नौकरी वाला पाहीजे आनी स्वताच पोरग बेरोजगार असत हे त्याला कळत नाही
@DiYa_2475
@DiYa_2475 Год назад
दादा, मी स्वतः सरकारी नोकरीवाला असून, पाऊण लाखाच्या जवळपास पगार पण मुलगी मिळत नाही, बोला आता 😔
@mydreammotivatedvideos5214
@mydreammotivatedvideos5214 Год назад
मी सहमत आहे, रे बा भावा.
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 7 месяцев назад
तू देशील का तूझ्या बहिणींना कमी शिकलेल्या आणि सेटल नसलेल्या पोराशी लग्न लाऊन भाऊ, तू बोलतोय ते खरं आहे पण आपण आपल्या बहिणीकडून विचार करुन पहिला तर, स्त्री च आसं वागणं बरोबरच आहे
@vishalkale3954
@vishalkale3954 Год назад
अरे मित्रानो माझ्या एका मित्राने रशियन भाषा शिकला तिकडे एका NGO मध्ये जॉब करत असताना रशिया मध्ये जाऊन मुलगी पटवली त्याने लग्न पण केले त्याला एक पोरगी पण हाय जग आता जवळ आलेय आता देश सोडून बाहेर बगा मी पण आता दुबई मध्ये जॉब ला आहे मी मराठी असून पंजाबी बायको केली आणि दुबईत सेटल झालो मित्रांनो महाराष्ट्र सोडा बाहेर देशात जावा चांगल स्किल शिका जॉब मिळेल आणि मुलीपन
@kiranrite88
@kiranrite88 Год назад
😅
@nimishageek4148
@nimishageek4148 9 месяцев назад
Te tr bharatat pan krta yet interstate marriage
@realvoice7401
@realvoice7401 7 месяцев назад
हो मित्रा मि सुद्धा जापनीज भाषा शिकत आहे तिथलीच मुलगी करणार आहे
@vaibhavkothari27
@vaibhavkothari27 6 месяцев назад
❤❤❤❤
@gauravthorat6497
@gauravthorat6497 6 месяцев назад
Real मध्ये का joke करतोय😊​@@realvoice7401
@GaneshSavakar94
@GaneshSavakar94 Год назад
शेतकऱ्यांबद्दल बोलल्यावर लई बर वाटत राव....खरच शेतकऱ्यांचे चांगले दिवस लवकरच येणार....🤟✌️
@abddieheartfan236
@abddieheartfan236 Год назад
Yayla pahijet pn vatat nahit ajun 20-30 vrsh yetil mhnun
@swapnilmane2804
@swapnilmane2804 Год назад
He barobar aahe
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 Год назад
काही नाही येणार शेतकऱ्यांचे दिवस सरकारी धोरण सगळे उद्योग धार्जिणे आहे
@Ash78677
@Ash78677 Год назад
Khi naut yenar diws 🤣🤣🤣😽
@Aba12342
@Aba12342 Год назад
शेतकऱ्यांच्या मुलांसाठी यामध्ये शेतकऱ्यासाठी सर्विस
@blackpearl9309
@blackpearl9309 Год назад
वयाच्या 28 व्या वर्षी त्या मुलाकडून इतक्या.... अपेक्षा करणे चुकीचे आहे....
@mayurpatil8601
@mayurpatil8601 Год назад
Ticha bhapa ne bhi ka 28 madhe well settled zala hotha ka.
@shilakale1129
@shilakale1129 Год назад
का सोळा वर्षाची मुलगी सून करून आणली की तिच्या कडून तीस वर्षाच्या बाईची अपेक्षा करतात तेव्हा लाज नाही वाटत
@blackpearl9309
@blackpearl9309 Год назад
@@shilakale1129 अपेक्षा करणे चुकीचे आहे मी आपल्या मता सोबत सहमत आहे
@pravinnarkar145
@pravinnarkar145 Год назад
@@shilakale1129 khup mast bollas
@onkarwaghmare832
@onkarwaghmare832 7 месяцев назад
Ya madhe tumchya vadilanchi ani aii chi chuk aste, tumch 16vya varshi lagn lavun dil​ 25- 30 age madhech lavun dil pahije. Apeksha karn chukich nahi tumhi 30 che hoistovr mulane 15 varsh kay marav ka?@@shilakale1129
@prasadkulkarni6946
@prasadkulkarni6946 Год назад
लग्न करून घटस्फोट घेण्यापेक्षा एकट राहिलेलं बर
@adityananavare1631
@adityananavare1631 Год назад
100%
@chetanthombre3502
@chetanthombre3502 Год назад
100℅
@lkvpawar8880
@lkvpawar8880 7 месяцев назад
१००
@sayyad6946
@sayyad6946 7 месяцев назад
आता तुम ही राहिलेच समजा
@rahulpanman9050
@rahulpanman9050 Год назад
याला सरकार जबाबदार आहे सरकारी नोकरी वाल्याल भरमसाठ पगार सर्व घर बसून खाते शेतकऱ्याच सर्व घर काम करून पण शेतीमाला्या भाव मिळत नाही म्हणून जगणे अवघड आहे
@ramchandrapurane2356
@ramchandrapurane2356 Год назад
,
@karanjadhavppp7076
@karanjadhavppp7076 7 месяцев назад
Barobar aahe ratio pahije pagaracha. Ekacha vadhala ki sarvancha tya patit vadhala pahije. Shetkaryancha suddha ratio compared jhala pahije sarkari nokardaranshi.
@yogeshkangne4924
@yogeshkangne4924 Год назад
मला वाटत तुझं लग्न झालेल असावं... 😜कारण बोलण्यातच एवढा confidanc आहे
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 7 месяцев назад
कोणी तरी लिहून दिलेले स्क्रिप्ट असते हे !!
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 Год назад
शेती ही पायातील बेडी आहे जि माणसाला जगु देत नाही आणि मरु देत नाही ही पायातील बेडी तोडून नवीन उद्योग धंद्यात शेतकऱ्यांच्या मुलांनी करिअर केलं पाहिजे.मुलींच्या अपेक्षा अगदीच अवास्तव नाहीत .
@somedifferent.3693
@somedifferent.3693 Год назад
Bhau 1000/ khara bolta tumhi.
@pandurangjadhav6619
@pandurangjadhav6619 Год назад
त्यातही लव्ह जिहादमुळे आणखी 10% मुली पळुन जातात
@Shekhru121
@Shekhru121 7 месяцев назад
kuthe report midali tula, whatsapp univ cha passout ahe ka. arakshan nahi midala tar, pora bada nahi hota mhanun amhi jawabdar ahe ka. kay chutiya lok ahe aplya deshat swatacha dok vaprat nahi ani 4th pass pm ani tadipar HM nivadtat
@rahulkarande5788
@rahulkarande5788 7 месяцев назад
बोर्डात येणाऱ्या पोरीच 10 नापास मावा खाणाऱ्या सोबत पळून जातात तेज काय त्यामुळं
@nishantkakad369
@nishantkakad369 7 месяцев назад
Kharay 12 vi science 92% Geli na palun 12 arts chhapri sobar
@kunalnivangune2549
@kunalnivangune2549 Год назад
एकदम वास्तव मांडलस भावा....
@ganeshjagtap1598
@ganeshjagtap1598 Год назад
पार वाटोळं झालंय भाऊ 32वर्षाचा झालोय मी, निर्वेसनी आहे, पण काय पोरी लय डेंजर 🤦‍♂️
@mr_ambekar11
@mr_ambekar11 Год назад
Are bhawa patav ki ekhadi
@mr_ambekar11
@mr_ambekar11 Год назад
Soopy sangu pune mumbai nashik la yeun raha kiti pn bhettil
@AmitDJ_90
@AmitDJ_90 Год назад
Same situation from Mumbai!
@dhanugangurde3625
@dhanugangurde3625 6 месяцев назад
तुझाकड अजून 3 वर्ष आहे जॉब मिळावं मुलगी,सुंदर भेटेल..
@dhanugangurde3625
@dhanugangurde3625 6 месяцев назад
माझे पण 32 आहे जमीन 10 एकर आहे...मला तर नाही येत अडचण मुलीला हो बोलता..पण मला नाही पसंत पडत चांगली मुलगी भेटत नजी
@ganeshdale6241
@ganeshdale6241 Год назад
लव मॅरेज साठी मुलीला कसा पण मुलगा म्हणजे तो गरीब असला तरी चालतो याची पाच कारणे सांगा लव मॅरेज वर व्हिडीओ बनवा
@rahulsonawane9993
@rahulsonawane9993 Год назад
@Harsh Patel RELAX
@akshaypisal-deshmukh0301
@akshaypisal-deshmukh0301 Год назад
विषयचं लय भारी राव....!
@blackpearl9309
@blackpearl9309 Год назад
मग मुलींना..... शेती पाहिजे पण शेतकरी... नवरा नको.... हे काय चाललंय
@shahajitonage6843
@shahajitonage6843 5 месяцев назад
त्यांना शेती विकून टाकायला पाहिजे कसून खायला नाही
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 3 месяца назад
निर्व्यसनी चांगल्या मुलांनी शांतपणे अविवाहित राहावे हे उत्तम, मुलींना नवरा म्हणजे मजबुत एटीएम हवा असतो
@vk-id5kr
@vk-id5kr Год назад
याला जबाबदार आहेत पोरी ची आई आणि पोरगी.
@pavanramane
@pavanramane 6 месяцев назад
Ha Bhai Kharay He Mazapan Tech Seen Chaluay
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 6 месяцев назад
Waa
@vikaschavan2135
@vikaschavan2135 7 месяцев назад
लग्न करू नका मुलांनो मस्त रहा फिरा लाइफ injoy करा
@sujitwakchaure1701
@sujitwakchaure1701 7 месяцев назад
Ekach number.asha mulanchi aj garaj ahe
@PRATHM-q1w
@PRATHM-q1w 3 месяца назад
100 percent true 😊
@savitagurav1315
@savitagurav1315 Год назад
काय उपयोग नाही भाऊ लग्न झालेल्या सुद्धा पुरी राहीना त
@chetanjadhav5404
@chetanjadhav5404 Год назад
are re re re😡😡😡😡😯😯😯😯😅😅😅😅
@kshitijsawant1616
@kshitijsawant1616 Год назад
🤣🤣🤣🤣
@plpatil1520
@plpatil1520 Год назад
एकदम बरोबर.
@amitjadhav6847
@amitjadhav6847 Год назад
पोरी घमेंडी होत चालल्या त.... अती शिक्षणामुळे
@SK-ge3vi
@SK-ge3vi 4 месяца назад
Mag shiklele mulgehi ghamendich astil.
@vaibhavmahajan5659
@vaibhavmahajan5659 Год назад
आजकाल पोरा पोरींचा एकमेकांवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे होणारे घटस्फोट वाढलेत हे पण मोठ कारण आहे
@raintaid
@raintaid Год назад
वाईट याच वाटत की शेतकऱ्याला स्वतःची पोरगी शेतकऱ्याला देऊ वाटत नाही.
@abddieheartfan236
@abddieheartfan236 Год назад
Tyala mahity ki shetkryache hal hotat khup
@Kiranjadhav911
@Kiranjadhav911 Год назад
मग ह्याचा मुलगा शेती करतो याला कोण पोरगी देणार
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 7 месяцев назад
तू देशील का तूझ्या बहिणींना कमी शिकलेल्या आणि सेटल नसलेल्या पोराशी लग्न लाऊन भाऊ, तू बोलतोय ते खरं आहे पण आपण आपल्या बहिणीकडून विचार करुन पहिला तर, स्त्री आणि त्यांच्या घरचं आसं वागणं बरोबरच आहे
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 6 месяцев назад
Correct 💯
@pandurangjadhav6619
@pandurangjadhav6619 Год назад
कीमान 2 ते 4 वर्ष संघटना करुन स्वतापुरते पिकवा बघु सरकारमध्ये कीती दम आहे आयात करायचा तेव्हा मुलींच्या बापालापण 60 वर्षाचा म्हातारा शैतकरीपण चालेल
@kanchangangane4739
@kanchangangane4739 7 месяцев назад
Tumhi Kara tumchya mulich lagn 60 vershchya matharyabarobar
@SandeshBhor-nm2nf
@SandeshBhor-nm2nf 7 месяцев назад
याचं खरं कारण आहे, शेती व्यवसायात ऊन, पाऊस,थंडी ,रात्र ,न जुमानता करावे लागणारे कष्ट, आणि शेतमालाचे अनिश्चित बाजारभाव,
@Youtube1A2B3C4D
@Youtube1A2B3C4D Год назад
अरे झवन्या पोरांनो, बायको कशाला पाहिजे?..... शेत, नोकरी, गाडी, घर पाहिजे. घरकाम करणारी बाई पाहिजे, बायको फक्त पोरं सांभाळणार पोरांनो, जर झवायची खाज असाल तर लग्नाचे ५-६ लाख बाजूला काढा आणि दर महिन्याला एक नवी रशियन झवा... तू गरीब असला तर नाय मिळणार पोरगी आणि गरीब किंवा श्रीमंत असून जरी भेटली पोरगी तरी तिच्यासोबत झोपणारा तू पाचवा सहावा असणार👏👏
@Youtube1A2B3C4D
@Youtube1A2B3C4D Год назад
@Harsh Patel kahi janana bayko karaychi khaj aste ani Tila mirvayachi haus.....tupn tyatlach disto Karan pratyek goshtila upay ahe...vansh vadhvayla ekhad porg dattak ghe....ani swatah aai vadilachi seva kar...tu kamat busy asla tr 2 nokar thev Ani sadhya 90% suna kalji ghet nahi...aso tula lagnch karaychi haus ahe tr to tuza prashn🙏🙏
@Anonymous_0321
@Anonymous_0321 Год назад
@@RU-vid1A2B3C4D अरे ती मुलगी आहे तीच लग्न नाय जमत आहे फालतू अपेक्षा ठेवल्यामुळे म्हणून प्रत्येक लगाच्या पोस्ट वर हिच्या कंमेंट असतात.
@Youtube1A2B3C4D
@Youtube1A2B3C4D Год назад
@@Anonymous_0321 कोण?.....harsh Patel का 🤣😂
@Anonymous_0321
@Anonymous_0321 Год назад
@@RU-vid1A2B3C4D हा भाई
@Anonymous_0321
@Anonymous_0321 Год назад
@Harsh Patel lol तुझ्यासारख्या मुलींची जिरवण्यासाठी मी अजून लग्न केलं नाही मी दर महिन्याला 50त60 हजार पगार असलेल्या पोरी रिजेक्ट करतो आणि माझ्या मित्राना रिजेक्ट केलेल्याचा बदला घेतो...😁😂
@yogeshnikam8227
@yogeshnikam8227 Год назад
मला एक गोष्ट समजत नाही हित एकतर पोरांची लग्न होईनात आणि लोकसंख्या कशी काय वाढतीय आपोआप
@omgadekar4564
@omgadekar4564 Год назад
​@@HarshPatel-iz6bnhmm
@ajitpatil8951
@ajitpatil8951 3 месяца назад
😂😂
@jagganathkadnis5328
@jagganathkadnis5328 7 месяцев назад
जगन्नाथ कापडणी जय जय महाराष्ट्र जयहिंद प्रत्येक समाजात मन मनात सोयरीकी बाबद मोठा बदल झाला असून शिक्षण मोबाईल भारील संगती पैसा सासू सासरे सुंदर मुलगा मुलगी चांगले वर्तनच अभाव विचार नाही काही लोकांचे मध्यस्त खो देतात कामधंदा योग्य नाही नाते नडतात समाज चांगले विचार आवश्यक जय जय जवान जय जय किसान ❤❤❤❤❤
@vivekmane1534
@vivekmane1534 7 месяцев назад
बहुतेक मुली ची अपेक्षा नवरा मुलगा निर्व्यसनी असावा असे सांगतात. पण तो जर लग्नापूर्वी निर्व्यसनी असेल व लग्न नंन्तर वेगळे गम्भीर व्यसन लागले तर त्यास कोण जबाबदार?
@shubhammarathe8941
@shubhammarathe8941 Год назад
शेती आहे म्हणून आपन खातूय पितोय हेच लोकांना कळत नाही ना.. उद्या जर शेतकरी थांब ले तर जगण मुश्किल होईल ..आपण खाणार काय हेच मूलिना कळत नाही ना म्हणून शेतकरी मुलांशी लग्न करा
@amitjadhav6847
@amitjadhav6847 Месяц назад
पोरी 🖥️ चां डेटा खाणार आहेत भूक लागल्यावर
@kishorshirsath958
@kishorshirsath958 6 месяцев назад
पोरगी पुण्याला जॉब करते पंधरा लाख पॅकेज आहे ,बुधवार पेठ मधे हेड ऑफिस आहे ,तीस लाख वाला भेटत नाही लग्न होत नाही ,बाप म्हणतो चांगल पाहू थाम्ह,पुडच्या वर्षी बगू करत करत पूर्ण वाट लावतो मुलीची शोरुम डाऊन झालं की माल गोडाऊन ला परत ,
@prafulitankar8179
@prafulitankar8179 7 месяцев назад
खूपच चांगला विषय होता आणि खूप चांगल्या पद्धतीने या व्हिडिओ मध्ये मांडला.....खूप छान मित्रा
@Amol-khedkar-yb1kl8ub3k
@Amol-khedkar-yb1kl8ub3k 7 месяцев назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 मुलीच्या बापाला संपुर्ण आयुष्यात काहीच कमवायचे जमत नाही आणि मुलीचा भाऊ बोंबलत गावभर फिरतो आणि यांना जावई मात्र नोकरदार व प्राॅपरटी वाला पाहिजे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Anonymous_0321
@Anonymous_0321 Год назад
Bc लग्नाच्या आधी निर्व्यसनीच पाहिजे बोलतात आणि लग्न झाल्यावर सासरा भावोजी सगळे साडू एकत्र बसतात... wtf
@samirchavan1837
@samirchavan1837 Год назад
Gele divas te ata pori pn bewdya jhalyat bc😂
@Trenorts
@Trenorts 7 месяцев назад
Marriage sathi muli nahi milat pan Affair sathi married muli miltat. 😂😂 Win win with no risk.
@nileshjadhav1687
@nileshjadhav1687 7 месяцев назад
वंशाच्या दिवटा जन्माला घालण्यासाठी लोकं भ्रुणहत्या करतात आणि मग वंशाचे दिवटे नंतर आई बापाला दिवस दाखवतात
@Bani203
@Bani203 7 месяцев назад
लग्न करू नका single रहा. कशाला लग्न करण्यासाठी उतावळे होता मुल पैसेवाले successful बनन्यसाठी उतावळे होत नाही पण मुले jobless असलेले किंवा जॉब चां थोड दिवस करायचं मग सोडून दयाचा जॉब चां आता पता नसलेला शेंबडी थोबाड घेऊन लग्न करण्यासाठी बाशिंग बांधून उतावळे होताना भरपूर मुले दिसतात. पत्रिका बघायची नाही म्हणतो तर ज्या मुलाला मंगल नसेल पण मुलीची पत्रिका मंगळाची असेल आणि पत्रिका न बघता लग्न केलं आणि काही वर्षात त्या मुलीचा नवरा मेला का मग मंगळ असलेल्या सुनेच्या नावाने धोंडे फोडत बसायचे अशी पद्घत आहे जर लग्न जामायच असेल तर कस ही जमत मग पत्रिका पण जुळतात पण ओढून ताणून जोरजबरदस्ती ने लग्न जुळून ती लग्न टिकतात का एक ना एक दिवशी ती ओढून ताणून जुळाजुळव केलेली लग्न तुटतातच मग लग्न करण्यासाठी कशाला घाई करून उतावळे ह्याचे जर लग्न जमायचं तर आपोआप जमल पाहिजे तर ते खर लग्न जर नशिबात लग्न असेल तर जी व्यक्ती भेटायची असेल आयुष्यात तर ती तुमच्या घराच्या दारात येईल
@aathavanichisathavan
@aathavanichisathavan Год назад
एकदा वधू वर मेळाव्या मध्ये गेलो होतो त्या ठिकाणी मुला मुलींच्या अपेक्ष्या स्टेजवर सांगत होते. मुलींची अपेक्षा ऐकल्यावर मनात एकच मी जन्माला का आलो... तेव्हापासून मुलींच्या आणि लग्नवरील विश्वासाचं उडाली... पोरींना मुलगा नाही तर त्यांची प्रॉपर्टी शी लग्न करायचं आहे... इथे जीवनच पर्मनंट नाही तर आणि त्यांना जॉब पर्मनंट पाहिजे...
@aathavanichisathavan
@aathavanichisathavan Год назад
@Harsh Patel जरा तळ्यातून बाहेर पडा. जग बघ खूप मोठं आहे...
@aathavanichisathavan
@aathavanichisathavan Год назад
@Harsh Patel झोपडी मध्ये राहणाऱ्या काळया रंगाच्यामुली असो वा आणखी कोण जरी कमिटीच्या मुली असोत पण मोठ्या अपेक्षित पणे त्या राहतात जरा स्वतःचे घर सोडून बाहेर फिरा. तळे तूम्ही वा तुमच्या पूर्वज ही सोडले नसतील... म्हणून लिहिताय त्या जे लिहिताय कमेंट करताय तळे सोडून बाहेर पडा मग तुम्हाला बाहेरचे जगात काय चालले आहे ते कळेल... जरी तुम्ही बाहेर पडलात तर (तुम्ही मुलगा असाल तर.) नाही तर तुम्हाला जग कसे आहे ते कळेल...
@amardeepborate4038
@amardeepborate4038 3 месяца назад
45 वर्षात तरुणांना बेरोजगारी हे जरी सत्य असलं तरी आधी जे कामाला लागले ते कोणाच्या काळात लागले मान्य आहे की तुमचा चैनल पवार साहेबांच्या ओंजळीने पाणी पितो तरीपण इतिहास तारखे वाराप्रमाणे व्यवस्थित सांगावा पवार साहेब ज्यावेळेला मंत्री संत्री मुख्यमंत्री संरक्षण मंत्री होते त्यावेळेला महाराष्ट्रातल्या तरुणांनी कोणत्या वावरातली वांगी उपटली याचा पण थोडा अभ्यास करावा
@kishorwath6115
@kishorwath6115 Год назад
Nice Video.
@sanskrutidhotre5307
@sanskrutidhotre5307 Год назад
दादा तुझा विषय खरंच भारी आहे राव.👌👌
@sujit_rj_maharashtra363
@sujit_rj_maharashtra363 Год назад
हे सरकार ने ह्या लक्ष दिलं पाहिजे..सरकारी नौकरी मध्ये लाख 2/3 लाख पगार आहे त्याच्या 10/20मुले भरती करायला पाहिजे ....काही प्रमाणत कमी होईल.
@mahadevmaske9499
@mahadevmaske9499 Год назад
Bhau Tula tar ya comment Sathi award dila pahije
@krushnahatagle4832
@krushnahatagle4832 Год назад
जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातला राव ..😂😃
@mayurpatil8601
@mayurpatil8601 Год назад
Love marriage sati mulina mawali, auto driver, masala paan shop wale pun chalthat pun arranged marriage sati 17 apekshya bhale tho changla kiva karab ka aso na fakt apekshya judlya pahije.
@goluthorat460
@goluthorat460 Год назад
मी काय सांगणार माझंच झालं नि अजून लग्न😀
@selfconfidencewardha
@selfconfidencewardha 7 месяцев назад
या जगात सुरक्षित आणि permanant अस काहीच नाही
@shrikhedkar79
@shrikhedkar79 3 месяца назад
"शेती करणे म्हणजे कमीपणा"... ही विकृत संकल्पना कृषीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशात रूजलेली आहे ही शोकांतिका आहे
@INDIANCINEMA-dj6gb
@INDIANCINEMA-dj6gb 7 месяцев назад
Main reason it just Money 💰 💰
@ishwarmete776
@ishwarmete776 Год назад
सगल्यात् मुख्य कारण म्हणजे सरकारी नोकरांना दर 2 3 वर्षाने वाढणारी . कुवातीपेक्षा जास्त पगार. शेतकऱ्याला, मजुरी करणार्याला मिळणारे कमी वेतन. सरकारणे याचा विचार करावा.
@prinalborkar9484
@prinalborkar9484 Год назад
सरकार खरच जबाबदार आहे कारण शेती व्यवसाय ला खूप हल्क्यात घेतात बेबाव दराने माल खरेदी करून शेतकऱ्यांना बरबाद करतात आणि शेतकरी आणखी गरीब होत जातोय
@dattukamble9862
@dattukamble9862 7 месяцев назад
खरंच सत्य परिस्थिती वर प्रबोधन झालं .खरच लय भारी राव
@avinashkhare334
@avinashkhare334 Год назад
2inch sathi yevdh tention gheu naka.
@PranaaySaalunkhe
@PranaaySaalunkhe Год назад
आपला विषयच भारी ❤️❤️
@hanumantaware
@hanumantaware Месяц назад
लव.मैरेज.केले.सिवाय.मुलगी.मिलनार.नाहि
@akshay._762
@akshay._762 7 месяцев назад
पैसे असल्यावर राजाची राणी पण मिळते
@greentop5409
@greentop5409 7 месяцев назад
जमीन पाहिजे पण मुलगी शेती करणार नाही मग जमीन काय तिला समाधी घ्यायला लागते का
@ushaphatak6539
@ushaphatak6539 7 месяцев назад
🤣🤣😂😂 ... !
@pavanramane
@pavanramane 6 месяцев назад
Mazi Wife Fakta Mazyasobat Aai Pappanpasun Wegla Rhaychay Mhanun Maheri Geley... Ani Tuthun Atee Sangtey...
@vishalkalekar1520
@vishalkalekar1520 Год назад
अरे अर्धवटा तुला शेतकऱ्यांच्या पोरांचा विषय घेतलास पण व्यापार धंदा करणाऱ्या मुलांची अवस्था त्याही पेक्षा वाईट आहे तो मुद्दा का नाही का तुझ्याकडे?
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 6 месяцев назад
Yala 1999 te 2014 che Congress ani NCP che sarkar jababdar ahe.vivah karaycha asel tar taya veles cha sarkar kade jane garjeche ahe.
@umakantkawale1749
@umakantkawale1749 Год назад
जे सांगितले ते खरे आहे आणखिण एक कारण सांगायचे विसरले पूर्वीच्याकाळातील हुंडा व हुंडाबळी हे पण कारण ठरले आहे
@santoshjadhav2500
@santoshjadhav2500 Год назад
अगदी बरोबर मेन हेच कारण आहे हुंडा आणि हुंडा बळी
@realtimestudio7228
@realtimestudio7228 7 месяцев назад
हे एकदम सत्य आहे, सासुरवास पण खूप होता
@NiveditaKasture
@NiveditaKasture 5 месяцев назад
Mul pn jaast shahane zalet aajkaal tyana IT madhe asel tr IT madhe moth package asnarichulgi having aste..shreemant party ...pahije aste..mulanchya pn asha apeksha astat
@santoshshinde8166
@santoshshinde8166 6 месяцев назад
युपी बिहारचे जावई साधे विकतात पाणीपुरी .त्यांच्याकडे कोणी त्यांना म्हणत नाही सरकारी नोकरी पाहिजे म्हणून. भाड्याच्या घरात राहतात मुंबईमध्ये. तरीसुद्धा त्यांचे लग्न होतात....!! मुलांकडून, मुलींची अवास्तव अपेक्षा फक्त महाराष्ट्रातच पहायला मिळते.
@ashokbamane2455
@ashokbamane2455 Год назад
मुलीच्या बापाला मुलाच्या आईबापाने अतिशय त्रास दिला .म्हणुन भृण हत्या झाली. म्हणुन मुली कमी झाल्या. आणि मुलाना लग्नासाठी मुली मिळेनात .हेसत्य आणि एकमेव कारण आहे.
@gajananmagar768
@gajananmagar768 Год назад
खरं कारण हेच आहे
@scidro1115
@scidro1115 7 месяцев назад
आता मुलांची करा सगळ ठीक होईल
@ganeshkolhe7792
@ganeshkolhe7792 3 месяца назад
पोरिन्ना सगले ऐश आराम वाले लड़के चाहिए बंगला, फ्लैट, अच्छी नौकरी सैलरी ये सब चाहिए अपने बाप से कहिए हीराननंदनी, लोढ़ा मे फ्लैट ले लो और ज्यादा कर सरकारी नौकरी वाले पीछे से मुड़ के देखे तो ये ठेले पर 5 रुपए का वड़ापाव खाते हुए दिख जायेंगे
@babanborude7377
@babanborude7377 Год назад
हे जे मूलीवाले माजलेत ना...... एक दिवस जीरनार...... भविष्य पूराणात लिहून ठेवले आहे...... मूठभर सोन देवून मूठभर अन्न भेटणार आहे........ समय बडा बलवान......
@sudamrathod2686
@sudamrathod2686 3 месяца назад
Mast.bhau.kaliyug.aahey.kay.karnar.
@rushabhgawande1742
@rushabhgawande1742 Год назад
आमचं भागात शेतकर्याला पोरी भेटता सर
@chetanjadhav5404
@chetanjadhav5404 Год назад
kuthe Mala milel ka
@wantas659
@wantas659 Год назад
Cidco wala plot ashnar👌👌👌 🙏🙏🙏🙏
@chetanjadhav5404
@chetanjadhav5404 Год назад
kuthe Mala milel ka
@chetanjadhav5404
@chetanjadhav5404 Год назад
kuthle tumhi
@bhagawanpawar2309
@bhagawanpawar2309 Год назад
@@chetanjadhav5404 ho
@Sushant-Patil35
@Sushant-Patil35 Год назад
सरकारी कर्मचारी लाच , पैसे घेऊनच काम का करतात ? हे बंद कस होऊ शकत ? या वर पण विडिओ बनवा
@sandeepsonwalkar718
@sandeepsonwalkar718 Год назад
लाच घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर एक व्हिडिओ बनवा खर आहे भावा आमचा पण एक पाहून आहे शेतकरी आहे . त्याचं पण लग्न करायचा आहे पण शेतकरी असल्यामुळे मुली मिळत नाही
@RushikeshGavhane-tc2kx
@RushikeshGavhane-tc2kx 7 месяцев назад
शेतकऱ्यांचे चांगले दिवस लवकरच येणार..
@mr_ambekar11
@mr_ambekar11 Год назад
Tin lover 2 byka aahet mala tumhala byko bhetn mhntay mengya ho... Lgn hot mahit mhnje kai jaat dharm sodun pori patwa
@Yogesh-mh11
@Yogesh-mh11 Год назад
Vedio चांगला आहे फक्त तुम्ही बोल भिडू ला कॉपी3 करत आहात. तुमचं काहीतरी स्वतंत्र सुरू करा. चांगलं करू शकता.
@pradipfunde9262
@pradipfunde9262 7 месяцев назад
आज-काल पोरीला रिक्षावाला गवंडी पळून जाणारा मुलगा चालतो पण नवरा नोकरीवाला पाहिजे
@PrakashDhote-jt8wb
@PrakashDhote-jt8wb 2 месяца назад
शेतकऱ्यांच् मजबूत संघटन नाही आपलं या महाराष्ट्रात आणि हाच फायदा कोणिहि सत्तेत आल्यावर घेऊन पांच वर्षे सत्तेत राहून तीन चार पीढ्याचि कमाई करुन ठेवतात शेतकरी खलाश करून ठेवला आहे म्हणून संघटन मजबूत करण्याची गरज आहे भाऊ
@balajishinde3833
@balajishinde3833 Год назад
लग्नाचा विषय म्हणजे पक्की जिरली लग्न न होणाऱ्या मुलांनी ऑइल बदलीसाठी गोव्याला जाऊन यावे मुलींच्या आई-वडिलांना सांगण्यात येते की मुलीला सीमेस चढवून घरीच बाळातीन करून लाडकी लेक घरी ठेवावी नांदायची गरज नाही तुम्ही नातवंडे सांभाळत बसावी
@akashshetgaikwad7392
@akashshetgaikwad7392 Год назад
लय भारी टॉपिक पकडला भाव 👌👌👌👌
@funnysunny691
@funnysunny691 3 месяца назад
आशा अपेक्षामुळे लग्न होत नाही। ज्याना आशा अपेक्षा चा रोग नाही त्यांना कोणी तरी भेट्टच । ❤
@VaibhavMatekar-xr5fb
@VaibhavMatekar-xr5fb 3 месяца назад
लग्न करण्यासाठी पैसे कमावणे खूप महत्त्वाचे आहे......
@avinashholey9969
@avinashholey9969 Год назад
एक नंबर भावा. कडक बोललास🔥🔥
@saurabhkhopkar8388
@saurabhkhopkar8388 8 месяцев назад
भाई गळ्यात भगवा कपडा एकदम भारी🚩👍
@Priyanka.Rock7
@Priyanka.Rock7 3 месяца назад
Love marriage साठी मुलीला कसा पण मुलगा म्हणजे तो गरीब असला तरी चालतो
@sagarrinjad9895
@sagarrinjad9895 3 месяца назад
माफ कर भावा खरतर मुली चांगली मुल शोधतात. पण भावा तुझी पण काही चुक नाही ह्याच्यात तुझा काही अनुभव नाही. 😢😢😢
@MrBadshah74
@MrBadshah74 5 месяцев назад
Mahatwache कारण mahilakendrit एकतर्फी कायदे
@aparichit07
@aparichit07 7 месяцев назад
Bhau mi 28 varsha pasun mulgi baghtoi. Khup stale baghitli. Aaj mazhe vai 37 ahe. Mulina. Swatache ghar, changla pagar, two wheeler, permanent job pahije. Mi tar private job karto. Mi 70/80 sthale bagjitli. Aata harlo bhau mi.. Gelya athodyat ek mulgi pahili. Pan kami pagaramule tyanni nakarle. Ajun ek varsha baghal. Ani vishai sodun deil.
@sujitwakchaure1701
@sujitwakchaure1701 7 месяцев назад
Bhau vishaya sodun dya.ase kunachya bharvshavar jivan jagnyala kahi arth nahin.
@siddharthasp1080
@siddharthasp1080 Год назад
Kendra Sarkar hya Samasyela Jababdar aahe.
@ganeshkolhe7792
@ganeshkolhe7792 3 месяца назад
एक एक पोरी एवधे निर्लज आहेत की स्वाता राहतात थोड़ फार शिकल की यान्ना करोड़ पति नवरा पहिजे
@raintaid
@raintaid Год назад
जर तुम्हाला तुमची पोरगी शेतकरी पोराला द्याची नाही तर तुमच्या शेतकरी पोराला पण पोरगी नाही भेटणार.
@sea_of_inspiration
@sea_of_inspiration Год назад
Bol bhiduchi style marato rao .. pn te tumhala tevdha bhari jamat naay 😂😂😂
@pritamdahegaonkar9307
@pritamdahegaonkar9307 7 месяцев назад
Sadhya swatachi परिस्थिती aani hya apeksha bghun सन्यास आज gyaycha ki vat baghaychi samjt nahiye 😂😢
@sudhirwakase9130
@sudhirwakase9130 17 дней назад
I have list of age abov 1:08 1:10 e 35 years Of Maratha,, Dhangar,5000...
@bharatrahane3244
@bharatrahane3244 День назад
सरकारने लाडकी बहीण योजना बंद करुन लाडकी शेतकरी नवरी योजना काढुन शेतकरी मुलाशी लग्न करणार्या मुलीच्या नावावर १० लाख रुपये दिले पाहिजे.
@shriramweljali7994
@shriramweljali7994 9 месяцев назад
50% पोरी पळून जाऊन लग्न करत्यात 💯
@sagarhake1754
@sagarhake1754 Год назад
अगदी बरोबर
@bestversionofyourself6613
@bestversionofyourself6613 4 месяца назад
Jenvhaa vyachya 25 ya varshi mulgi bghte, mulga naukari wala pahije, pagar 1 lakh, gadi bangla bghycha jhal tr tyacha bapa kade sudha nvhta ya vyamadhe he sagl !!!!
@amitjadhav6847
@amitjadhav6847 Месяц назад
अति शिकलेल्या पोरींचे घटस्फोट पण लवकर च होतात
@MalgoundaPatil
@MalgoundaPatil 5 месяцев назад
मुलग्याच बाप सुध्दा जबाबदार आहे व्यसनाधीन मुळे
@bajiraodeshmukh2066
@bajiraodeshmukh2066 Год назад
Lay hushar hay bhau kharakhara sangitala
Далее