Тёмный

युगे अठ्ठावीस | Yuge Atthavis | Vitthala Aarti -  

Sumeet Music
Подписаться 8 млн
Просмотров 3,8 тыс.
50% 1

Song: युगे अठ्ठावीस | Yuge Atthavis | Vitthala Aarti ‪@SumeetMusic‬
🔔 सर्व श्रोत्याना नम्र विनंती आहे की आपण / @sumeetmusic चॅनेलला 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 करावे आणि गाण्यांचा आनंद घ्यावा. तसेच अन्य भक्तांबरोबर 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 करावे व 𝐋𝐢𝐤𝐞 जरूर करावे. धन्यवाद.
🎬 Credit:
संगीत: प्रसाद रानडे
▶️ Related Video
▶ काकड आरती भजन - • Kakad Aarti Bhajan - क...
▶ संपूर्ण काकड आरती व भजन - • Sampoorna Kakda Aarti ...
▶ श्री खंडोबा आरती जागरण आरती - • श्री खंडोबा आरती | शिव...
▶ मार्गशीर्ष गुरुवारची श्री महालक्ष्मीची आरती - • मार्गशीर्ष महिन्यातील ...
▶अंबाबाईची आरती - गोंधळतील आरती - • अंबाबाईची आरती - गोंधळ...
▶मंदिरातील खंडोबाची आरती - • मंदिरातील खंडोबाची आरत...
#tag
#vitthal #aarti #sumeetmusic #aartisangrah #aartisangrah2024
#kakadarti #pandharichivari #song #vitthalacha_abhang #vitthaljaap #vitthalmantra
Lyrics
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ०॥
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा ।
पुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी
कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी
गरुड हनुमन्त पुढे उभे राहती ॥२॥
धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा
ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥
ओवाळू आरत्या कुरवण्ड्या येती
चन्द्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिण्ड्या पताका वैष्णव नाचती
पण्ढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती ।
दर्शन होळामात्रे तया होय मुक्ति
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥५॥
Join Us
⦿ RU-vid:
/ @sumeetmusic
⦿ Facebook: / sumeetmusicmarathi
⦿ Instagram: / sumeetmusicofficial
⦿ Website: www.sumeetmusic.in
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #marathi
▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on RU-vid, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2

Развлечения

Опубликовано:

 

30 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@SarikaJadhav-tt6fz
@SarikaJadhav-tt6fz Месяц назад
❤❤❤ जय जय राम कृष्ण हरि❤❤❤❤
@mangaladatir9570
@mangaladatir9570 Месяц назад
जय जय विठोबा रखुमाई माय माऊली को कोटि कोटि प्रणाम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Далее
Китайка Шрек всех Сожрал😂😆
00:20
il caldo fa brutti scherzi #dog #fight #punch
0:18
Просмотров 19 млн