कोणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला फक्त नि फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला जनावरासारखा होतं ते जीवन आम्हाला माणूस बनवून गेला... आम्ही होतो गुलाम... बादशाह बनवून गेला..
Sayli khup Sundar Aawaz aahe tuza, Tu suddha finalist mahnun shobhtes👍💖 ani Thank you Rama Aai ch evdh Sundar geet gaylya baddal. 🙏💙👍 Thank you Star Pravah for Such Wonderful Segment 👍🌹🌹
खूप छान अ प्रतिमा अति सुंदर लय भारी जबरदस्य झकास द ग्रेट तू भावी कोकिळा आहेस तू अंगार आहेस तू अशीच गात रहा पहिला आई वडील यांचा मोठा आशीर्वाद आहे नन्तर आमचा तुला आशिर्वाद सदैव पाठीशी आहे बाळा मना पासून हार्दिक शुभेच्छा पुढच्या वाटचालीला खूप खूप अभिनंदन
*जिस जगह शान से हम खड़े हैं* *उस स्थान के लिए भीमराव लड़े हैं..* *जो है हर तरफ शांति* *वह तो है सिर्फ मेरे भीम की क्रांति..!* *बाबासाहब को शत शत नमन* *🙏 Jay Bheem 🙏*