Alok Rajwade is one of the most promising star of Marathi Theater. His thinking and execution of it on visual medium is just mind blowing. Hope he keeps writing and producing more and more. Thank you for the interview
i guess im asking randomly but does anybody know of a method to get back into an Instagram account? I was dumb forgot the password. I would love any assistance you can give me.
What a brilliant person! Have been seeing n loving his character in Bhadipa, but have fallen all the more in love with his directorial process. He is indeed taking the theatre at a different level.
अलोक फार आवडता आहेच . ही मुलाखत खूप आवडली. कमेंट मध्ये अनेकांचा आक्षेप आहे की यातले बरेच लोक किंवा संस्था माहीत नाहीत किंवा कळाल्या नाहीत. मला जेंव्हा ही माणसं आणि संस्था कळाल्या नाहीत तेंव्हा मी त्याचा शोध घेतला आणि त्यांचं काम जास्त कळालं. मला ही प्रोसेस फार आवडली. ज्याचं नाटकावर, साहित्यावर वगैरे प्रेम आहे त्या प्रत्येकाला ही प्रोसेस आवडेलच. थँक्स रंगपंढरी !
Khoop chhaan mulakhat... Was great to listen to a new age director-actor like Alok. Liked the easy, colloquial, chatty style... Madhurani's growth as an interviewer is palpable. Would love it if you invited Vijayabai Mehta on the show.
Was eager to know abt Aloks journey . He is so brilliant and capable of taking the whole process of play all together at diff level. God bless him n Parn 💖
Atishay sundar prashna kadhlet. Pratyek interview madhe. Character cha abhyas, story cha abhyas... Especially, Mukta Barve yancha interview .... Sundar.
Welcome back after a gap! तुम्ही गप्पा मारल्या सारखे इंटरव्यु करता वगैरे हे छान आहे, भन्नाट आयडिया आहे ही, म्हणजे अगदी नाविन्यपूर्ण, क्रांतिकारक आहे, ई. ई. पण एक विनंती आहे.. या गप्पा एवढ्या ही खाजगी करु नका की ऐकणार्यांना उपरं, लेफ्ट आऊट वाटेल. पहिल्या पाचच मिनिटांत तुम्ही एकेरी नावं घेऊन इतक्या पुणेरी किंवा मुंबईरी (?) लोकांबद्दल/संस्थांबद्दल बोललात की मला वाटायला लागलं आपण कुठेतरी अशा घरात आलोय जिथे आपण नकोसे पाहुणे आहोत. यांचं काय चाललंय ते चालू दे. आपण बाहेर फिरुन येऊ तोवर. असं होऊ नये. एकेरी नावं घेऊन त्या त्या लोकांशी जवळीक असल्याचं तुम्ही दाखवता किंवा जवळीक निर्माण करता हे खरं. पण अमेरिकेत किंवा लंडनमध्ये बसून, किंवा अगदी रत्नांग्रि-गुहाग्रात बसून जे लोक हा तुमचा शो बघतात, किंवा जे रोजच्या संध्याकाळी कुठल्यातरी नाटकवाल्याच्या घरी पडीक "बसत" नाहीत त्यांचाही विचार करा.. आणि त्या लोकांची निदान एका वाक्यात, पूर्ण नावासकट ओळख करुन द्या. तुमच्या "डॉक्युमेंटेशन"चा हा ही भाग महत्त्वाचा आहे हे विसरु नका. नंतर काही वर्षांनी हे उल्लेख झालेले कोण लोक हे शोधणं सोपं करा...
Thanks for the feedback. It's very valid. असे व्यक्तींचे किंवा संस्थांचे उल्लेख येतील तेव्हा चालू मुलाखतीत लगेच संदर्भ देण्याचा प्रयत्न करू किंवा video च्या खाली comment मध्ये थोडक्यात ह्या व्यक्तींची/संस्थांची ओळख करून देऊ. 🙏
@@RangPandhari That will be so great! But also perhaps suggest your guests not to speak using only first names. The minimum they could/should use is the person's full name. So at least people could look them up if interested.
During interview do not forget it's for the public as well. In this interview there's casual reference to some people on first name basis. How does the audience know who is Shashank?? Also please include people who have some body of work behind them like Ashok Saraf, Nirmiti Sawant etc. I didn't even know who Alok Rajwade is?? Of course now I know thanks to this episode. But I don't think the selection of interviewees is very balanced till this point. Anyways all the best for all future endeavours.
I am so so so happy 😃 see you all team back with all goods things....ashi hi me vedi ahai tumchya serial chi ani ata hai mhanje me ajun ajun tumala baghnar
I have been eagerly waiting for 2nd episode. Was Happy to See Adwait Dadarkar there. I have to suggest a few really talented Directors from rest of the maharashtra to your team. Where Can I contact for the same ?
Atul sir mhange Atul Pethe je uttam photographer aahet v actress parn petethe vadil. More sir jyancha sant sahitya v itihasacha khup abhyas aahe. Anek marathi news paper madhe tyanche lekh prasidhha zale aahet.
Thanks for all likes and responses. Appreciate it. This show has really been a very enjoyable and satisfying experience to watch. Wishing it even more success in the future!!
Hi स्नेहा जी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! Actually free and easy प्रश्न न विचारता प्रश्नावली मुद्दामहूनच नाटकाच्या पूर्ण life cycle वर आधारित ठेवली आहे. संहिता निवड ते प्रयोग. नाटकाची ही संपूर्ण प्रक्रिया आणि प्रत्येकाची त्याला approach करायची निरनिराळी पद्धत डॉक्युमेंट करणं हा रंगपंढरीचा मूळ उद्देश आहे. Having said that, yes, the same question can always be repharsed as you suggest. Please keep sharing your views frankly like this. We really appreciate it. - योगेश तडवळकर. निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@@RangPandhari many times they give answer in earlier segment still you ask next qu which will have same answer. That can be avoided. Bcoz many times they keep on repeating that answer. "Tech mhantlo mi adhi" / "adhi sangitl tasa" etc.
ऐकायला छान वाटतंय . पण ती ट्रॅडिशनल पद्धतीने प्रश्न विचारायला जातेय . कि तुला डिरेक्टर म्हणून कुठलं स्क्रिप्ट अट्रॅकट करत तर तो खूप एकातून एकातून भरकटल्यासारखा बोलतोय . तिला कदाचित आठवत नसेल आपण काय प्रश्न विचारला होता आणि आपण काय ऐकलं 😇
@@Pri_p884 कार्यक्रमाचं यश तर आहेच.ते नाकारत च नाही. स्पेसिफिकली या मुलाखती बाबत बोलतेय. यांना गप्पा असं जरी म्हटल असेल तरी ही मुलाखत आहे. मुलाखतीत स्पेसिफिक प्रश्नांची टू द पॉईंट उत्तर अपेक्षित असतात तशी त्याची नाहीयेत. उत्तर ऐकताना तिने काय प्रश्न विचारला होता तेच कदाचित तिला विसरायला होत असेल जस माझ्यासारख्या प्रेक्षकांना होत आहे इतकंच सांगणं. बाकी आतापर्यंत मी ऐकलेल्या मुलाखतीच्या बाबतींत अस झाल नाहीये फक्त याच्याच बाबतीत झालाय म्हणून अशी कॉमेंट केलेय 😉
@@RangPandhari अगदी बरोबर, त्या मुळे हे सगळे चांगले कलाकार, त्यांचं चांगलं काम आम्हाला पहायला मिळत नाही. आणि नको ते कार्यक्रम सिरीयल नाटक सिनेमा लोकं डोक्यावर घेतात पाहावे लागतात