Views कसे डाऊन चालले आहेत, आता कसं वाटतंय , गार गार वाटतंय.... गण्या ठोंब्या, यूट्यूब वर सिंपथी गेम खेळून,लय पैसा लुटला , पण आता नाही असे होणार लोकांनी तुझ्याकडे पाठ फिरवली आहे... राम राम
अरे पाच तर हजार टाकायचे असते एवढं काय 1000 हजार रुपये टाकला भिकाऱ्यांवा नी, गरीबातला गरीब हजार रुपये टाकतो तू तर एवढं काम होतं तरी सुद्धा हजारच रुपये टाकला