अभिषेकने खूप छान सुंदर गिफ्ट दिले🎁👌👌❤👍 आणि अमृताने सुद्धा भावासाठी छान गिफ्ट आणले👍👌❤☺ गिफ्ट छोटं मोठं हे महत्त्वाचं नाही आपल्याला प्रेमाने जे काही दिले तेच खरं गिफ्ट तुमची केमिस्ट्री तुमचं बहीण-भावाचं हे नातं खूप छान वाटतं😊 कृतिका किती सुंदर आणि गोंडस दिसते👌👌❤❤☺🥰 अमृता प्लिज तुझ्या यूट्यूब चैनल वर दोघांची मुलाखत घे किंवा दोघांशी छान गप्पा मारताना व्हिडिओ बनव🤗👍 कृतिका देव ऐकून मला रमेश देव सीमा देव अजिंक्य देव सर्व देव आठवले😄🙏👌👍🤗 तिघेही खूप सुंदर दिसताय👌👌 मध्ये मध्ये तुमच्या आवाजाची जी कॉमेडी केली तेव्हा तर खूप हसायला आलं😅😅 तुमच्या घरातील डॉग खूप भारी आहे😊 अभिषेक आणि कृतिका यांनी एकत्र काम करायला हवे इतकी सुंदर दिसणारी जोडी कुठल्याही निर्मात्या दिग्दर्शकाला का नाही दिसत या जोडीला घेऊन चित्रपट मालिका वेब सिरीज काहीतरी करा👍🙏🤗😊☺❤❤ पण जे काही कराल त्याची स्टोरी कथा सुंदर असू देत अभिषेक देशमुख एक खूप छान असा कलाकार आहे❤❤ तुमचं सर्वांचं एकमेकांशी असलेलं नातं असंच कायम गोड राहू देत याच तुम्हाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा🌹🌹🌹❤❤❤ राखी खूप छान होती गुलाबी रंग ऑलवेज माय फेवरेट💝 तुमच्या दोघांच्या मनातील ज्या काही इच्छा अपेक्षा आहेत त्या सर्व पूर्ण होऊ देत आणि तुमच्या या करिअरमध्ये तुम्हा सर्वांना भरपूर असे यश मिळू देत☺❤☺❤☺❤ मी शितल जाधव🙏
Are bho thamb na was epic😂😂😂daat kidke hote te pn bhari😂😂😂kasla emtertaing ahw abhishek..n amruta n abhi cha bond tr 1 numberch..pn kharch amruta mothi bahin vatte..matured calm compose😂😂n abhishek chanchal,mastikhor😂
Mazya don bahini aahet tena gift kahi anlela bilkul chalat nahi,tencha mhana asta cash de ani amhala bas jhale,kadich mala athvat nahi mi gift dilay asa...😅😅