गणेश उत्सव समाप्तीच्या उंबरठ्यावर असताना , भाविकांच्या मनात येणारे नेमके भाव ह्या पदात फारच सुंदर पद्धतीने कवी ने टिपले आहे..
यावर्षीच्या उत्सवा दरम्यान शेवटच्या गायन सेवेच्या कार्यक्रमा अंती बस तेच भाव एक सामान्य गायनसेवक म्हणून मनात दाटून आले..आणि मग Anand Kitkaru Anand Kitkaru ह्यांच्या साथीने हे म्हणण्याची मजा काही औरच असते..
आपण सगळेच बाप्पाला " मांगल्याचे " साकडे घालू या आणि "गणपती बाप्पा मोरया" च्या गजरात निरोप देऊ या..
"झाली तैसी केली सेवा, आवडो नावडो देवा"...
@saregamamarathi
Harmonium - Yugandhar Deshmukh
Tabla - Alankar jagtap
#bhaktisong #gajanan #अभंग #devotional #guru #shegaonmandir #गजानन_महाराज #भजन #शेगांव #gurumauli #bappa #bappamorya #bappamajha #bappalover #ganapatibappamorya #ganapati #गणपती #बाप्पा
9 окт 2024