साहित्य व प्रमाण 1¼ वाटी बारीक रवा ½ वाटी दूध ½ वाटी दही ¼ वाटी साजूक तूप किंवा तेल (तूप वितळवून घ्यावे) 1 वाटी साखर 1 चमचा व्हॅनिला इसेन्स 1 चमचा बेकिंग पावडर किंवा ½ चमचा खाण्याचा सोडा किंवा इनोचा 1 सॅशे
Tumchya khup sarya recipes mi try kele ahet... specially bhakri che...khup chan hotat sarv padarth...thank u so much itke chan recipes upload kelyabadal❤
अतिशय कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने तुम्ही या केक ची रेसिपी दिली आज, अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी हा केक घरी बनवला, अतिशय मऊ आणि टेस्टी झाला आहे....thank you so much❤🎉