Тёмный

रवा लाडू |पाक न बनवता सोप्या पद्धतीने परफेक्ट प्रमाणात तोंडात विरघळणारे रवा लाडू |कृष्णाई गझने 

Krushnai Gazane
Подписаться 364 тыс.
Просмотров 340 тыс.
50% 1

Опубликовано:

 

20 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 603   
@meenashigavan4694
@meenashigavan4694 7 месяцев назад
खुपच छान आहे समजावून सांगायची पध्दत, अगदी सोप्या भाषेत, टिप्स पण छान सांगतात. एखाद्या नवशिक्या व्यक्ती ला सुध्दा जमतील असे लाडू करायला आणि वळायला. तुमचे मनापासून आभार आणि शुभेच्छा. धन्यवाद 🙏🙏🙏
@krushnaigazane921
@krushnaigazane921 7 месяцев назад
धन्यवाद
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 года назад
आई रवा लाडू एकच 1 नंबर भन्नाट रेसिपी वेगळीच पध्दत आहे. पण एकदम सोपी पद्धत आहे. मी नक्की करून बघणार या दिवाळीला 😊👍
@atulbhagat9874
@atulbhagat9874 2 года назад
सौ. अनिता भगत : ताई मी यंदाच्या दिवाळीत तुम्ही सांगितलेल्या पध्दतीने रव्याचे लाडू बनवले खूपच छान झाले. आणि खूप खूप समाधान वाटले. या आधी लाडू करायचे तेव्हा वळताना फुटायचे दूध घेऊन वळावे लागायचे. म्हणून रवा लाडू बनवणं सोडले होते. आणि आता ते चांगले झाले याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
@ruchitaghag8339
@ruchitaghag8339 2 года назад
खुपच मस्त माहिती देता. दोघीही अगदी मनापासुन अन बोलण्यात साधी राहणी मान. 👌👌👍❤️❤️
@deepalolge2111
@deepalolge2111 2 года назад
कोकण ची माणस साधी भोळी 😍😍😍😍
@bharatiTPandit
@bharatiTPandit 2 года назад
मी रव्याच्या लाडू साठी खूप चॅनेल वर खूप recipe पहिल्या पण मला सगळ्याच अवघड वाटत होत्या. पण आज तुमची पद्धत पहिली ..मला फार योग्य आणि सुटसुटीत वाटली. मी याच पद्धतीने करणार. आणि काकी तुम्ही किती किती गोड आहात.. घरात आपली आई आपल्याला शिकवते असाच feel येत होता, व्हिडिओ पाहताना.. 👍👍खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you
@ujwaladgdeshmukh5127
@ujwaladgdeshmukh5127 Год назад
Mast रेसिपी
@littleraindrops9748
@littleraindrops9748 2 года назад
Tai tumhi kiti sahaz sagle padharta banavita. Tumche recipes bhagun. lagech karayla ghete me. All your recipes are mouth watering. My family appreciates your dishes. Banavte me pann Master mind aahat tumhi. Thankyou 🙏🙏 You all are Master Chefs
@anuradhachavan812
@anuradhachavan812 2 года назад
ताई तुम्ही केलेले रवा लाडू खूप भरी दिसत आहेत. दिवाळी च्या तोंडावर दाखवली रेसिपी खूप छान वाटले Thanks Tai
@vamansalvi3816
@vamansalvi3816 2 года назад
खुपच मस्त कारण रवा लाडू करणे सोपे नाही 👌👌👍🏻
@mumtajshaikh2849
@mumtajshaikh2849 11 месяцев назад
Kup chan ladu
@reshmasahani6779
@reshmasahani6779 2 года назад
खुप मनापासून आणि छान समजावून सांगता अगदी प्रेमाने ते फार आवडले मला ताई धन्यवाद 🙏🏻💐
@mayagawali136
@mayagawali136 2 года назад
रवा लाडू छान झाले. ताई धन्य वाद 🙏🙏
@jaydrathpawar4371
@jaydrathpawar4371 10 месяцев назад
🙏🙏 खुपचं छान आहे समजावून सांगायची पध्दत गझणे ताई.अगदी सोप्या भाषेत.टिप्स पण छान सांगतात.एखाद्या नवशिक्या व्यक्तीला सुध्दा जमतील असे लाडू करायला आणि वळायला.तुमचे मनापासून आभार आणि शुभेच्छा.धन्यवाद🙏🙏🙏
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 2 года назад
अतिशय उत्तम लाडू आणि लाडू सारखेच गोड बोलणं फार मनाला भावते.नक्की असे लाडू बनवणार आहे मी मनापासून धन्यवाद आणि खूप प्रेम 👌👌😋
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you ,दिवाळीच्या मना पासून शुभेच्छा ❤️💯
@NiK-li8qi
@NiK-li8qi 2 года назад
दिवाळी म्हणजे जास्ती जास्त काळ आनंदाचा पण फराळ करायचा म्हटलं की घाम फुटतो .....हा घाम फुटू नये म्हणून तुमचा व्हिडिओ बघायचं कारण आता घाम गाळण्याची गरज नाही.... जेव्हा पासून तुमचा व्हिडिओ बघायला लागलो.... तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगतात मायेने आणि प्रेमाने... अशीच माया आणि प्रेम राहू दे आणि तुमचं व्हिडिओ येऊ दे....👍👍👍👍👍
@renukasakpal234
@renukasakpal234 2 года назад
मी कधी रवा लाडू नाही बनवत कारण खुप वेळा बनवताना बिघडले म्हणून पण ह्या दिवाळीत नक्कीच करून बघणार तूम्ही दाखवलेली रवा लाडू रेसिपी खुप छान व सोप्पी आहे ताई धन्यवाद 🙏
@amitasule9995
@amitasule9995 2 года назад
खुपचं आपुलकीने,अगदी बारीक,सारीक टिप्सहस शिकवत असता.एरवी रव्याचे पाकातले लाडू म्हणजे अक्षरशः परीक्षा असते पण ही पद्धत १०० टक्के सेफ आहे.मन:पूर्वक धन्यवाद .🙏🙏👌👌
@truptigoythale3626
@truptigoythale3626 2 года назад
काकी तुम्ही बनवलेले लाडू छान आहेतच.. पण त्याही पेक्षा तुम्ही जे आपलेपणा ने प्रेमाने बोलता ना ते खूप आवडत मला 😘आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला 🙏
@mayurjadhav4809
@mayurjadhav4809 2 года назад
q
@sameershirke924
@sameershirke924 2 года назад
,
@lalitpawar5508
@lalitpawar5508 2 года назад
@@sameershirke924 9
@bhaktirane2609
@bhaktirane2609 2 года назад
Hallo Krushnai, आईने रव्याचे बिन पाकचे लाडू खूप सुंदर करून दाखवले. खर सांगू, बेसन चे लाडू जमतात,पण रव्याचे लाडू करायचा confidence तुझ्या आईने आज दिला. तूप गरम करून वापरायची आईची आयडिया खूप आवडली. नक्की करून बघेन. आईचं खूप कौतुक.आईला मुद्धाम सांग. तिघांना खूप शुभेच्छा. 👍👍
@tanvijangali8006
@tanvijangali8006 2 года назад
मावशी लवकर भाजणी चकली आणि पोहा चिवडा पण लवकर दाखवा वाट पाहतो आहे भाजणी तयार करायची आहे. प्लिज .आणि आजची रेसिपी छान 👌👌
@ashapawar9454
@ashapawar9454 2 года назад
Thank you❤ very much Tai tumchysarkhe Rava ladoo kele. Khup sundar zhale. Gharat sarvanna aavdale
@rekhakadam9441
@rekhakadam9441 2 года назад
🙏 आज दिवाळी पाडवा व भाऊबीज आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आज मी खूप वर्षांनी तुम्ही सांगितले त्याप्रमाणेच प्रथमच रवा लाडू बनविले. मला माझ्या जॉब मुळे वेळ तर मिळत नाही.तसेच पदार्थ बनविण्याचा आत्मविश्वास पण नाही . नेहमी पदार्थ बाहेरून आणते.पण तुमची सांगण्याची पद्धत तुम्ही अगदी जवळ बसून दाखवत आहात अशी आहे. आता मला छान आत्मविश्वास वाढला .मी पाव किलो चे 17 लाडू तयार झाले.आता मी पुन्हा करेन. धन्यवाद. असेच छान छान रेसिपी दाखवा. मेथी लाडू पण दाखवा.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you , दीपावलीच्या खुप खूप शुभेच्छा😍🥳
@ShashikalaShirke-d6d
@ShashikalaShirke-d6d 11 месяцев назад
खूप छान एकदम सोपी पद्धत या दिवाळी ला करून पहाते.
@chayakhalate1420
@chayakhalate1420 11 месяцев назад
खूप छान लाडू बनवले आहेत काकू आणि खूप समजून सांगितले आहे धन्यवाद 🙏🙏
@santoshsavant7905
@santoshsavant7905 2 года назад
ताई‌‌ तुमचे दिवाळीचे सगळे पदार्थ खूप छान आणि सोप्पी पद्धत आहे त्यामुळे ‌ते खूप आवडतात तुम्ही‌ अन्नपूर्णा आहात👃👍😊
@ketkiwalvatkar3601
@ketkiwalvatkar3601 11 месяцев назад
अतिशय सुंदर व सोपी पध्दत,
@shraddhajuwatkar7746
@shraddhajuwatkar7746 2 года назад
आज रव्याचे लाडू बघताना मला माझ्या आईची खूप आठवण आली. माझी आई असेच सुंदर रव्याचे लाडू बनवायची पण माझे लाडू वळताना नेहमी फसतात. ह्या वर्षी मिक्सर मधून रवा काढून नक्कीच माझे रव्याचे लाडू छानच बनतील. उपयुक्त टिप दिली त्या साठी धन्यवाद 🙏
@sonaligovekar4245
@sonaligovekar4245 Год назад
Hi kaku mi Aaj banvle rava ladoo khup Chan zale ,sagalyana khup aawdle ,thanku kaku❤🙏
@chetnapunaskar6410
@chetnapunaskar6410 2 года назад
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 काकू किती प्रेमाने आपुलकीने recipe banvun ani समजावून सांगता तुम्ही ती पण एकदम सोप्या प्रकारे 🥰
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you ,दिवाळीच्या मना पासून शुभेच्छा ❤️💯
@sangeetakini6871
@sangeetakini6871 2 года назад
रवा लाडु उत्तम आता दीवाळी नंतर मस्त असा जावयी आणि सुन बाई सुंदर साजेल असामस्त पेकि बार ऊडवुन द्धया शुभांगी ताई सारख दीवाळी च्या खूप गोड सुभेच्छा
@rupalimore5251
@rupalimore5251 2 года назад
Tumhi jya tips dilya tyapramane ladu banvale ani mast banle. Kadhi jamle navhate ladu banvayala te Aaj jamale. Thank you so much 🥰
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you , दीपावलीच्या खुप खूप शुभेच्छा😍🥳
@nisha280
@nisha280 Год назад
मस्तच लाडू अश्याच पध्दतीने माझी आई लाडू करायची. धन्यवाद.
@vidyasatwilkar6045
@vidyasatwilkar6045 Год назад
छान खूप सोपी पद्धत आहे. थॅन्क्स maushi
@gaurisvlog1113
@gaurisvlog1113 2 года назад
खूप छान पद्धतीने करून दाखवली आहे मि करून बघणार आहे.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you
@reshmanikam5992
@reshmanikam5992 11 месяцев назад
खूप मस्त काकी माझी आईपण असेच करते रव्याचे लाडू खूप छान होतात❤तुम्ही खूप प्रेमाने सांगितले❤आईसारखे😊
@nilammhatre8535
@nilammhatre8535 2 года назад
काकी मी तुमच्या पध्दतीने रवा लाडू बनवून पाहीले खुप छान झाले तुम्हा दोघींना धन्यवाद
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you
@apoorvakhapne6428
@apoorvakhapne6428 2 года назад
खूप छान छान 👌तुम्ही सांगितलेले प्रमाण घेऊन मी लाडू बनवले छान झाले
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you , दीपावलीच्या खुप खूप शुभेच्छा😍🥳
@suvarnatukral2507
@suvarnatukral2507 2 года назад
रवा लाडू खुपच छान तुमचे व्हिडिओ खुपच सुंदर काही जण व्हिडिओ दाखवायचा म्हणून दाखवतात तुमचे सुटसुटीत पणा खुप चांगला वाटतो
@sadhanashinde6813
@sadhanashinde6813 7 месяцев назад
Tai khoopch chan soppe karoon aai samjawte tase sikwtat khoop chan dhanyawad
@nayanamulay9369
@nayanamulay9369 11 месяцев назад
Aatacha kele me ravyache ladu tumchya recipe pramane khup chan zala
@nitidhule8546
@nitidhule8546 11 месяцев назад
खूप सुंदर ताई सोप्या पद्धतीने सांगितलं🙏😊
@anupritakambli492
@anupritakambli492 2 года назад
Khupch sundar tondala pani sutal Tumchi mulgihi khup chaan ahe tichahi madhech samjavan khup chaan vatat mi nakki tray karanar tumchya recipe khup sopya padatine sangata thanku
@manalisatam1507
@manalisatam1507 2 года назад
🙏ताई मला रवा लाडू कधी जमले नव्हते पण तुमच्या पदधतीने केलेत खुपच सुंदर झालेत खुप खुप आभार तुमचे😊
@deepalid151
@deepalid151 2 года назад
काकी तुम्ही सांगीतल्या प्रमाणे मी लाडू केले आणि खुपच छान झाले.. खूप खूप धन्यवाद!
@rachnapotale2403
@rachnapotale2403 11 месяцев назад
तुम्ही लाडू कसे बनवायचे हे अत्यंत, सुंदररित्या सांगितले. मी तुम्हची करंजी ची रेसीपी करून पाहिली आणि त्या देखील खुपच छान झाल्या. खुपच धन्यवाद अशा सुंदर सोप्या रेसीपी साठी
@anitabandbe8593
@anitabandbe8593 2 года назад
खुप खुप छान सांगण्याची पद्धत ही छान आई मुलीचे नाते छान
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank youv
@shankarlaltak3416
@shankarlaltak3416 8 месяцев назад
खूप खूप छान रेसिपी शेअर केली आहे. छान पध्दती आहे. कुसुम फुड तर्फे मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा आहे...📌📌📌
@nandiniburunkar4426
@nandiniburunkar4426 11 месяцев назад
Mast zale ha maze ladu kaki
@AlkaBodas
@AlkaBodas 11 дней назад
Tumchi rawa ladoo recipe ekdam mast.
@vrushalipatole2983
@vrushalipatole2983 2 года назад
Tai ladu lay bhari.khup aavdale.ani samjavnyachi padht khup chan.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you
@janhavibirje2325
@janhavibirje2325 2 года назад
Tumhi sangitale tyapramane ladu kele kharch khup chan zale me prathamch rava ladu kele aani me diwali faral kadhich karat nahi pan aaj tumcha video pahun aajch prayatn karun ladu banvale chan zale thank u
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you
@snehakhot4933
@snehakhot4933 2 года назад
मस्तच बदाम आणि काजू याची भाजून पावडर करायची की कच्चे असताना पावडर करायची पौष्टिक लाडू परफेक्ट प्रमाणात तुम्ही सांगता आणि आम्हाला जो तुम्ही Confidence देता त्यामुळे हुरूप येतो.धन्यवाद.
@udaykelaskar2373
@udaykelaskar2373 2 года назад
Jara tupat bhajayache.
@veenawaikar5008
@veenawaikar5008 2 года назад
Chaan ladoo. Khup mast paddhhat dakhavalit. Dhanyavad
@harshadamagar4799
@harshadamagar4799 2 года назад
खुपच छान लाडू करायची पद्धत दाखवलीत ताई धन्यवाद
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 2 года назад
जबरदस्त सुंदर अप्रतिम😍💓 सुग्रास सुग्रण आहात
@ShwetaParab-c8s
@ShwetaParab-c8s 11 месяцев назад
Tumchi recipi chan aahe mala khup aavdli
@omjadhav7298
@omjadhav7298 11 месяцев назад
छान मस्त हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या तुम्हाला माई सर्वांना
@rajanipawar5675
@rajanipawar5675 2 года назад
खूपच छान नक्की बनवून पाहील
@prafullasalvi3244
@prafullasalvi3244 2 года назад
खुप छान
@dishasawant8565
@dishasawant8565 2 года назад
खुप छान पद्धतीने लाडु शिकवले धन्यवाद 🙏🎇💐 दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा
@harshabhosale7430
@harshabhosale7430 11 месяцев назад
Khup,chan,sopi,padhat,thankyou
@manalidate5146
@manalidate5146 2 года назад
Khupach khup Apratim. Mala tumachi tupachi idea khup aawadali. Mi nakki asha paddhatine karun baghin. ☺️🙏👌🏻👍 Tumacha tikhat masala ghalun aaj bhaji banawali. Ekdam bhari zali. Chakali pan dakhawa tai. You are really great 🙏🥰
@nityamhadhye962
@nityamhadhye962 2 года назад
Kharach tumcha recipe khop Chan ahet ani khop testi ahet all recipe
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you
@neelamambekar2502
@neelamambekar2502 2 года назад
Waa khupcha chan tips khup chan
@priyankasawant7738
@priyankasawant7738 2 года назад
Kaki ekdam chhan zale ladoo mastch
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you
@MaltiJadhav-o8b
@MaltiJadhav-o8b Год назад
Me banvle ladu tumchya padhatine, khup chan zale,,, tumchi padhat chan aahe, me agoder dusrya padhatine विडिओ baghun kele hote pan te nahi zale changle, tumcha video baghun kelyaver khup chan zale,, thanks a lot❤
@pujagupte4485
@pujagupte4485 11 месяцев назад
Must pddat chan ladoo
@deepaligurav2287
@deepaligurav2287 2 года назад
Mast kaku👍👏👌1no. Zale ladu,
@bhagyashreedalal4999
@bhagyashreedalal4999 2 года назад
खरच तुमची लाडुची पद्धत वेगळी आहे पण मस्त सुंदर आहे नक्की करणार👍🙏👌
@shubhadakode9638
@shubhadakode9638 Год назад
Khoopch chan tai mastch 🙏❣
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 Год назад
खूप छान आहे विडीओ
@NDPatil12
@NDPatil12 2 года назад
वाह, खूप छान, सुंदर झालेत लाडू , I will also try.
@sujatabhogle2947
@sujatabhogle2947 2 года назад
Rava ladoo karun pahile khupch chaan zale mast
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you
@pranitathorat4236
@pranitathorat4236 Год назад
Khup Chan samjaun sagitl
@rashmipadwal6693
@rashmipadwal6693 11 месяцев назад
हॅलो ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे लाडू केले.तुमचे खूप खूप धन्यवाद ताई.🌹🙏🙏🌹👌
@shwetakamblw7938
@shwetakamblw7938 2 года назад
काकी लाडू खूप चांगला बनवला आवडला शुभ दिपावली
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you
@rujutakubal1603
@rujutakubal1603 2 года назад
काय सुंदर कलर दिसतोय लाडू चां 👌👌 thanks 🙏 मला तो आधी इतरांचा लाडू खाताना वाळू खाल्ल्या सारखी😀 वाटायची.. म्हणून मी स्वतः कधी बनवायची नाही..आता नक्की बनऊन बघेन .. 👍👍🙏
@anandi15
@anandi15 2 года назад
Your recipes so well explained.No short cut and unnecessary talks.Love your recipes and tai,krushnai and Abhi. ❤️
@veenarane7943
@veenarane7943 2 года назад
Mast.
@surekhasurve6899
@surekhasurve6899 2 года назад
Kiti chhan पद्धत सांगितली तुम्ही मी सुद्धा बनवणार. Tnx
@anitaperane6387
@anitaperane6387 11 месяцев назад
Very nice 👍
@vaishalisawant2997
@vaishalisawant2997 2 года назад
ताई मी तुमची रवा लाडूची रेसीपी पाहिली व त्या प्रकारे लाडू बनविले खूप सुंदर दिसायला वचवीलाही छान झाले आहेत रेसिपी दाखविल्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you ,दिवाळीच्या मना पासून शुभेच्छा ❤️💯
@shashilsangavakar6038
@shashilsangavakar6038 2 года назад
Kaki me tumche pratek recipe try karte aani Te Khupch Chan hote Thanq so much 😘
@rupalipatil8528
@rupalipatil8528 2 года назад
Mst faral recipes 👌nkki Krun bghu......next chakli recipe dakhva
@sulbhaparkar5043
@sulbhaparkar5043 2 года назад
कृष्णाई ,आई आणि दादा तु म्ही सर्व पदार्थ छान दाखवता.तुमची मेहनत खूप असते.तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you , दीपावलीच्या खुप खूप शुभेच्छा😍🥳
@yaduvanshivlog0304
@yaduvanshivlog0304 2 года назад
New friends 🎁 aap ke video mujhe bahut pasand hai 🙏
@harshabhosale7430
@harshabhosale7430 11 месяцев назад
Agadi,sundar,thankyou
@nikitapatil8958
@nikitapatil8958 2 года назад
Tai tumch bolan hi khup god ani recepe pan khup god astat.lov u
@tejasgurav9012
@tejasgurav9012 11 месяцев назад
खूपच छान आहे ताई
@prafullaaarons4718
@prafullaaarons4718 2 года назад
Super excellent khup chan
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you
@manishaguru8341
@manishaguru8341 2 года назад
खुपचं छान मी ख्रिसमस ला करून बघेन.
@jyotighag8512
@jyotighag8512 3 месяца назад
Mavshi tumchya recipes khoop chaan astat. Aai sangte tasha chotya chotya goshti agdi sopya karun sangta. Mi pahilyandach ravyache ladoo banavle tumhi sangitle tase. Khoop aanand zala ladoo kharach Khoop chhan zale. Tumhi pan khayla ya.
@minakshitumbre9771
@minakshitumbre9771 2 года назад
Me aaj kele ladoo...khup chan zhale...thanks to you❤️
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you
@snehamadye87
@snehamadye87 2 года назад
Mastach... Tumcha saglya recipies khup chan and easy astaat....krushnai tr sweetch aahe
@aartimayekar3260
@aartimayekar3260 2 года назад
Khup sunder ladu 😍
@tanishaskitchen9298
@tanishaskitchen9298 2 года назад
Khupach chhan ladu banvlat tumhi
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you
@pritispassion5681
@pritispassion5681 10 месяцев назад
Khupach chhan recipe ❤
@rajashreepitroda4865
@rajashreepitroda4865 2 года назад
Tumachi recipe rava ladoo kele chhan zale Thanks krishnai 👌👏👍
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you
@vibhutipuri3438
@vibhutipuri3438 2 года назад
Khupch sunder receipe ahe
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you
@rupalipandit3823
@rupalipandit3823 2 года назад
अरे वाह मस्त माझ्या वहिनी बाई ने रवा लाडू छान च बनवले सरळ आणि सौपी पद्धत खुपच छान झालं. 👌👍🙏😁
@oldsonglover3960
@oldsonglover3960 2 года назад
Khupach chhan 👌👌 zale rava ladu, agadi tondat taklyavar virghalnare. Maze fevorite ladu. Dryfruits powder ghalayachi idea chhan aahe, tyamule ajun swadisht lagatil ladu 😋😋😋.
@rashmikale2234
@rashmikale2234 2 года назад
मस्तच झाले आहेत लाडू. पध्दत खुप छान आणि सोप्पी आहे. खुप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you ,दिवाळीच्या मना पासून शुभेच्छा ❤️💯
@ShubraShirke
@ShubraShirke 20 дней назад
Mast aahet ladu aai
@alkabodas9180
@alkabodas9180 2 года назад
Tai mi kal tumcha sarkhe rava ladoo banvle khup mast zale . Dhanyawad
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you , दीपावलीच्या खुप खूप शुभेच्छा😍🥳
@urmilasusvirkar2790
@urmilasusvirkar2790 2 года назад
Khup chan mahiti sangitalit...काकी 👌👌👍🏻
@kanchanpol7130
@kanchanpol7130 Год назад
खूप छान रवा लाडू रेसीपी aahe
Далее
Собираю Фигурку Из Лего! 🧩
0:52