Тёмный
No video :(

रस्त्याकरता तहसिल्दाराकडे जातांना हे ध्यानात ठेवा - अ‍ॅड. तन्मय केतकर 

क कायद्याचा
Подписаться 103 тыс.
Просмотров 403 тыс.
50% 1

रस्त्याकरता तहसिल्दाराकडे जातांना हे ध्यानात ठेवा - अ‍ॅड. तन्मय केतकर
रस्त्याच्या मागणीकरता किंवा वादाकरता तहसिलदाराकडे खुप प्रकरणे दाखल होतात. मात्र आपले प्रकरण दाखल करण्यापूर्वी लक्षात ठेवायच्या महत्वाच्या गोष्टिंची थोडक्यात माहिती
संपर्क - k.kayadyacha@gmail.com
१.रस्ता
२.रस्त्याचे अधिकार
३.रस्त्याचे अधिकार कसे मिळवावे
४.रस्त्याचा हक्क
५.रस्त्याचा हक्क कसा मिळवावा
६.तहसिलदार रस्ता देऊ शकतो का
७.महाराष्ट्र जमीन महसुल संहिता
८.तहसिलदार
९.महसुली न्यायालय
1.right of way
2.how to get right of way
3.Can tahasildar give right of way
4.where to file complaint for right of way
5.revenue court
6.maharashtrta land revenue code
7.mlrc
#tanmayketkar #kkayadyacha #रस्ताकसामिळवावा #रस्ता #तहसिलदार

Опубликовано:

 

28 апр 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 451   
@GajananPachpol
@GajananPachpol 5 месяцев назад
गट नंबर एक आहे आणी त्याच् या दोन विभागण्यात झाल्या तर त्याणी मला माझ्या शेतात जाण्याकरता रस्ता लिहुन दिलानाही आता मला शेतात जाण्याकरता कोणता पर्याय आहे सांगा
@rambalip6782
@rambalip6782 9 месяцев назад
शेतकऱ्यांना खूपच चांगली माहिती आपण सांगितली साहेब धन्यवाद 🙏
@sharadpatil6688
@sharadpatil6688 2 года назад
👍 खूपचं छान.. सर मुद्दा.. प्रा.जि.मार्गाचा असेल तर.. 2010 पंतप्रधान सडक योजना अंतर्गत रस्त्याच काम वहीवटी नुसार न होता नकाशा नुसार हावं म्हणून शेतकऱ्यांनी अडथळा केला गेला. ➡️शासनाच्या खिलाफ कोर्टात केस आहे म्हणून वरवार तात्पुरता मेन्टनस होऊ दिला नाही. ➡️2021 मा. तहसीलदार, लागतचे शेतकरी, बांधकाम विभाग, वन विभाग, मोजणी विभाग व उपोषण समिती मिटिंग मध्ये निर्णय.. लागतचे शेतकरी मोजणी करून घ्यावी.. त्यानंतर बांधकाम विभाग कारवाई करेलं ➡️रस्ताच्या एका बाजूच्या सर्व गटाची मोजणी झाली आहे.ती त्याना मान्य आहे. ➡️मोजणी नंतर रस्त्याच्या वहीवटतील क्षेत्र त्यानी काढून घेतलं ➡️दुसऱ्या बाजूचा शेतकरी मोजणी करण्याची टाळाटाळ करतो. ➡️ रस्ता नकाशात ज्याची मोजणी झाली नाही त्याच्या गटातून आहे. ➡️त्याचं गटात 9 गुंठे पोट खराब पड नोंद आहे. ➡️महसूल विभाग.. बांधकाम विभागावर बांधकाम विभाग.. त्याच्या ऑफिशील काही अडचणीमुळे कारवाई करतं नाही. ➡️राजकीय प्रतिनिधी राजकारण ➡️ गेली 12 वर्षे गांव भोग भोगतंय. सर पर्याय सुचवा धन्यवाद श्री शरद पाटील (माजी सैनिक)उप सरपंच मोबाईल.8208124802
@vaibhavpatillunge8672
@vaibhavpatillunge8672 8 месяцев назад
सर तुम्हालाच जर रस्ता हवा असेल तर SDO कडे मागणी करण्यात यावी कारन की त्याना अधिकार आहेत की शासनाकडून मोफत संपूर्ण शिवाळी मोजून देण्यात येणार असा शासन निर्णय आहे.....
@karanjadhavppp7076
@karanjadhavppp7076 4 месяца назад
Barobar aahe nakashanusar rasta vhayala pahije . Nahitar mag nakashatun purvicha rasta kadun takun nantar magach vahivatinusar rasta jhala pahije jar mul malakachi sammati asel tar.
@user-en2xy7te2z
@user-en2xy7te2z 4 месяца назад
सर, एखाद्या शेतात जाण्या येण्याचा परंपरागत रस्ता दूरचा होता परंतु आता तेथून एक नवीन रस्ता काही अंतरावरून गेला आहे, सदरच्या शेतात जाण्यासाठी हा नवीन रस्ता जवळचा झाला आहे, परंतु सदरचे शेत आणि नवीन रस्ता यात दुस-याच शेतक-याची शेत जमीन आहे अशा परिस्थितीत त्या शेतक-याच्या जमीनीमधुन तहसीलदार पुढच्या शेतकऱ्याला तेथुन विनामुल्य रस्ता देण्याचा आदेश देऊ शकतात का?
@atulgabhane8252
@atulgabhane8252 Месяц назад
1990 मध्ये खरेदीखत केलेले आहे परंतु 7 12 वरती नोंद केली नाही आत्ता करू शकतो का
@kisanpanchmukh4710
@kisanpanchmukh4710 2 года назад
सर आपण फारच महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती देतात धन्यवाद सर
@subhashwankhade163
@subhashwankhade163 Год назад
पांदन रस्ता हा नकाशा _ _ _ दोन लाईन आहे किती फुट रस्ता आहे
@dipakdange1479
@dipakdange1479 Год назад
सर्वांना उपयुक्त माहिती दिली कारण हा एक सर्वांच्या जवळचा प्रश्न आहे...
@tukaramjadhav8139
@tukaramjadhav8139 Год назад
, ,. सर‌ आपण जी माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद खूप चछानमाहिती
@raneumesh1
@raneumesh1 2 года назад
कायद्याबद्दल अचूक माहिती घेणे सामान्य माणसांना कठीण असते, पण तुम्ही ज्या प्रकारे ही माहिती सुलभ आणि सोपी करून समजावता त्या बद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद.
@deepalisawant683
@deepalisawant683 2 года назад
सर माझी जमीन वरती आमचा सातबारा वरति नांव नाही काय करावे लागेल कृपया मार्ग दश करा
@deepalisawant683
@deepalisawant683 2 года назад
सर आमचा दीवानी न्यायालात दावा चाळू आहे सात वर्ष झाली अजुन काही झाले नाही
@kailaskokate1163
@kailaskokate1163 Год назад
कोर्टात फक्त तारीख पे तारीख वर्षानुवर्षे चालणार
@sachinbaviskar7511
@sachinbaviskar7511 Год назад
खूपच उपयुक्त माहिती दिली ...धन्यवाद साहेब
@dilipnadkarni9776
@dilipnadkarni9776 Год назад
फारच उपयुक्त माहिती उत्तम विश्लेषण आभारी आहोत
@SPJori
@SPJori 2 года назад
खूप छान माहिती , सर वेगवेगळ्या प्रकारच्या दस्ताविषयी विडिओ करा, कशासाठी कोणता दस्त प्रकार असावा, नोंदणी झाल्यावर, नवीन खरेदीदाराची नावे कधी येतात, स्टॅम्प ड्युटी calculation कसे करतात, वगॆरे, सर्व दस्त प्रकार समाविष्ट करावे
@kumatkarganesh7558
@kumatkarganesh7558 2 года назад
Good
@balapatil6661
@balapatil6661 Год назад
सर तुम्ही फार महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभारी आहोत
@nitinpatil7081
@nitinpatil7081 2 года назад
सर माझं शेत शिव रस्ता लागुन आहे तर शिव रस्ता मध्यभागी बंद आहे रस्ता मोकळा कसा होईल
@shirishkonale4886
@shirishkonale4886 Год назад
,
@rajkumardhawale8452
@rajkumardhawale8452 Год назад
🙏
@ajinkyaghorpadeajinkyaghor4324
Bbye
@funandtechnology5322
@funandtechnology5322 2 месяца назад
khup khup abhari ahet apan changlya ritya samjaun sangitlya baddal 🤗🙏
@surendraambore724
@surendraambore724 Год назад
खूपच उपयुक्त माहिती
@sandipkakad8693
@sandipkakad8693 Год назад
सर आपण दिलेली माहिती शेतकऱ्यांना माहिती योग्य मिळावी म्हणून प्रतेक गावातील ग्रामपंचायत मार्फत पटवारी यांनी द्यावी जशे सातबारा वाचन आहे त्याप्रमाणे,🙏
@shivajibhorde5207
@shivajibhorde5207 Год назад
साहेब, व्हिडीओ फारच उत्तर, उपयोगी आहे, आभार मानतो !👍👌💐
@ashokparit634
@ashokparit634 5 месяцев назад
योग्य माहिती दिली सर
@laxmikantwanalkar3458
@laxmikantwanalkar3458 2 года назад
सर आपण दिलेली माहिती अगदी उपयुक्त अशी आहे.माझा प्रश्न हा आहे की मी रोड पासून 100 फूट लांब असलेली शेती घेतली.रोड ते शेत या मधील आराजी 4 एकर असून मी ज्या मालकाची शेती घेतली त्याचीच आहे पण सात बारा वेगळा आहे .या आराजितून 1 एकर शेत रस्ता किंवा शेतीला फ्रंट मिळावा म्हणून घेणे गरजेचे आहे.शेत मालक. शेत द्यायला तयार आहे अशा वेळी कायदेशीर मार्ग सुचवा ही विनंती.
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 года назад
अतिशय उपयुक्त माहिती देता धन्यवाद
@atharvsaid1611
@atharvsaid1611 Год назад
छान माहिती दिली सर धन्यवाद !!
@dattatraychavan891
@dattatraychavan891 2 года назад
माहिती उपयुक्त आहे
@abhijitraut.7123
@abhijitraut.7123 Год назад
शेत जमीनीच्या मध्य भागातून दहा फूट रसत्या ची मागणी करण योग्य आहे का??? ट्रॅक्टर ट्रॉली वाहतुकी साठी.. की बांधाच्या बाजुने जागा सोडावी.. कृपया मार्गदर्शन करावे...🙏🏻🙏🏻
@Be_honest_man
@Be_honest_man 4 месяца назад
अगदी बरोबर. मुळात बऱ्याच ठिकाणी पायवाटेचा वाद नाहीच. वाद आहे तो शेतमाल बाहेर काढण्यासाठी शक्यतो ट्रॅक्टर ट्रॉली चा वापर करणे अपरिहार्य असते. अशावेळी बांधावरून एक चाक व बांधा शेजारील शेतातून एक चाक जाईल इतक्या रुंदीचा म्हणजे साधारण आठ फुटाचा रस्ता हवाच ना.
@dattatrayjadhav872
@dattatrayjadhav872 2 года назад
हे वाद तसेच ठेवायचे अस आज काल तहसिलदार यांच काम आहे नाहितर पुढे सरकवत राहने‌
@karanjadhavppp7076
@karanjadhavppp7076 4 месяца назад
He vadach charayache kuran aahe. Yavar ch sarv pot bharatat.
@shri5475
@shri5475 2 года назад
चांगली माहिती दिली आहे
@vikasbade4235
@vikasbade4235 2 года назад
सर उतारा जर अर्धा एकरचा वडिलोपार्जित असेल आणि प्रत्यशात जमीन कमी असेल तर तर उताऱ्यावर क्षेत्र आहे ते कसे मिळवायचे
@sitaramphalke976
@sitaramphalke976 7 месяцев назад
😂
@satishshinde1085
@satishshinde1085 2 года назад
उपयुक्त माहिती मिळाली... धन्यवाद 💐💐
@shashikantjagtap6114
@shashikantjagtap6114 Год назад
सर माझा प्रश्न आहे,की ज्या शेतकऱ्यांने आपल्या गटातून दोन एकर जमीन दुसऱ्या शेतकऱ्यांला दिली आहे, पण रस्ता खरेदी करताना दिला नाही, दोन एकर घेणारा शेतकरी दुसऱ्या शेजारी गटातून जा ऐ करत आहेत, विनाकारण कोर्ट केसेस दाखल केल्या आहेत, अशा शेतकरीला रस्ता देने चुकीचे आहे, यांच्यावर आपले विचार व्यक्त करा तुमच्या प्रतिक्रिया देत राहा जय हिंद जय महाराष्ट्र
@AshirwadPukale
@AshirwadPukale 3 месяца назад
सर फक्त माहिती सांगतात, प्रश्नाला उत्तर देत नाही, प्रश्नाला उत्तर पाहिजे असेल तर पैसे लागतात असे वाटते
@ravibabar4410
@ravibabar4410 2 месяца назад
जमिन घेताना रस्ता विचारात घ्यायला पाहीजे होता
@rameshkhairnar2554
@rameshkhairnar2554 2 месяца назад
नियम बरोबर सांगितले धन्यवाद
@pushpakproperty1797
@pushpakproperty1797 4 месяца назад
साहेब 🙏🏿 उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद.
@ahinsakpaikrao4455
@ahinsakpaikrao4455 Месяц назад
100% correct sir
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 Год назад
100 वर्षा पासून शेतीचा रस्त्ता आहे 3पिढ्या झाल्या रस्ता आहे पण त्या रस्त्याने जूने लोकं पाहिले काही लिहून घेत नव्हते पण नंतर 3 ऱ्या पिढीत एखादा गावाच्या राजकारणातून भावा भावा साठी वाद घालतात त्या वेळी असे भांडण लाऊंन चालू रस्ता मध्ये वाद घालतात आणि प्रकरण कोर्टात चालू होते आणि ते भांडण काही वर्ष चालू होते आणि रस्त्याच्या वादात काहिक शेतकऱ्याचे नुकसान होते हा निकाल लवकर दिला पाहिजे
@appasahebpudale6373
@appasahebpudale6373 2 года назад
गट न एकच असेल तर मूळ मालकाकडून रस्ता मिळवता येईल का?
@ravindramore7095
@ravindramore7095 Месяц назад
सर, नमस्कार आपण दिलेली माहिती अत्यंत उपयुक्त आहे. त्याबद्दल धन्यवाद 🙏 सर मला सल्ला हवा आहे माझ्या गावात आमची वाडी ह्यात सर्व घरे 12 घरे आहेत पण वर्ष आमच्या वाडी मध्ये जाण्यासाठी गाडी चा रस्ता नाही, ग्रामपंचायत काही करत नाही. तसेच जेथुन जवळ चा रस्ता आहे. तो नदी तुन जातो त्यामुळे तो पावसाळ्यात बंद असतो. आज डांबरी करण करण्या करता ज्याच्या जागेतून रस्ता जातो ते परमिशन देत नाही. तर आपल्या ला यातुन परमिशन कसे मिळु शकते त्या बद्दल मार्ग दशन करावे 🙏
@rajeshmeshram6882
@rajeshmeshram6882 6 месяцев назад
Good mahiti dili sir
@vishnujarhad26
@vishnujarhad26 13 дней назад
सर आमचा जुना रस्ता दुसरी कोण होता परंतु त्यामध्ये नाला बोर्डिंग चा नाला आल्यामुळे तिकडून जायला अडथळा निर्माण होत आहे म्हणून आम्ही दुसरीकडून 35 ते 40 वर्षा पासून जात आहोत परंतु आता त्या गटातील व्यक्तीची रस्त्याला आडवं येत आहेत रस्ता आडवत आहे करिता मार्गदर्शन करावे
@mohanmendhekar7919
@mohanmendhekar7919 Год назад
अगदी खरी माहीत आहे सर जी
@subhashkachale7497
@subhashkachale7497 Год назад
खुप छान माहिती
@tukramkale8732
@tukramkale8732 2 месяца назад
आमची जमीन तीन वर्षांपासून शेजारी माणसाने रस्ता अडवून पडीत ठेवली आहे तीन वर्षांत खूप नुकसान झाले आहे
@somnathjoshi2116
@somnathjoshi2116 Год назад
खूपच छान माहिती देतात सर छान....👌
@balasahebmusale9141
@balasahebmusale9141 2 месяца назад
सर खूप छान माहिती दिली, माझी जमीन शिव रस्त्यावर आहे, पण मला आता स्थानिक शेजारी वहीवतीस त्रास देतात अतिक्रमण करून रस्ता खूप छोटा केलाय, ट्रॅक्टर जाऊ देत नाहीत काय कराव
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 года назад
अॅड. तन्मय केतकर अंतू चांगली माहिती दिली धन्यवाद
@balajiwaghamare9879
@balajiwaghamare9879 2 года назад
सर, रस्त्यातील झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी ,कोणते नियम, अथवा कायदा आहे का ?🙏🙏🙏🙏🙏🙏
@swaminathkedare3589
@swaminathkedare3589 Год назад
Ho konte kayde aahet
@surajpatil3974
@surajpatil3974 2 года назад
सर माझा महसुल अधिनियम 1966 चे कलम 143 नुसार नवीन रस्ता मंजूर झाला आहे तर त्याची अंमलबजावणी चा वर रस्ता काढुन दयाचा खर्च तहसील कार्यालय कडून होतो की आपल्याला करावं लागतं ..या वर माहिती सांगा
@shriharipochhe772
@shriharipochhe772 2 года назад
Swata kara lagtoy
@rajendrabhave7570
@rajendrabhave7570 2 года назад
@@shriharipochhe772 tu ihu uioO ut io ut 96 tu iyo utu uit 6 ou utu io jyoti tu it tu ou utu 9 it tu tu io utu ui 7 itki 69 utu utu you y io ou ut iyo ou ou utu iyo out uhi ou itu op priti U ou kyonki out 98O ihu oti khup O iyo popular io kuhu pol pi kupu uhi O ihu iyo O utu 9 oil oth kitihi i6 uhi kiti itki kiti ihu he ka ka 7UuuUp khoti Y7 itki iU jyotiba UUUiiYUUtbtkkInnnn..L kim mIpPio8m in Oo4
@gajanan.gajre25
@gajanan.gajre25 2 года назад
किती फुटाचा रस्ता मंजूर केला आहे?
@surajpatil3974
@surajpatil3974 2 года назад
@@gajanan.gajre25 10 ft
@ddk3064
@ddk3064 2 года назад
८ फुट रस्ता
@Mathematopia
@Mathematopia Год назад
सर माझ्या शेतातल्या विहिरी मध्ये शेजारच्या शेतकऱ्याच्या अर्धा वाटा खूप आधीपासून आहे माझ्या.पाण्याचा पंप चालू करण्यासाठी शेजारच्या शेतकर्‍याला रस्ता दिला होता आता मी त्याला पर्यायी रस्ता देतोय पण तो पूर्वीचाच रस्त्याची मागणी करतोय. त्याच्या शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे.पंप चालू करण्याचा बोर्डही त्याच्या शेतात बसवता येवू शकत पन त्याला माझ्या शेतातूनच जायच आहे. मुळात पाण्याच्या पंप चालू करण्याकरिता रस्ता द्यावा की नाही. धन्यावाद
@gajananmhetar6635
@gajananmhetar6635 2 года назад
पुर्वी पासून रस्ता आहे पण त्या वरती आता अतिक्रमण होत आहे, व त्या रस्त्याची दुरुस्ती ही करू देत नाहीत. माझ्या हद्दीत आहे असे बोलतात. मग यासाठी काय करावे लागेल.
@sachinmujumale5636
@sachinmujumale5636 Месяц назад
सर्वे नंबर च्या बांधावरून आधीच रस्ता आहे. त्याचा अधिकार मिळनेबाबत.
@liladharborkar8565
@liladharborkar8565 16 дней назад
सर जी आमच्या शेती, समोर आणि मागे दुसऱ्यांच्या शेती आहेत त्यांपैकी मुख्य रत्या ला लागून एका शेतमालाची जमीन असून त्याला लागूनच आमची शेती आहे आणि आमच्या शेताला लागूनच मागे दुसऱ्याच्या शेती आहेत. परंतु आता मुख्य रस्त्याला लागून असलेल्या शेतमालकाने प्लॉट पाडलेले आहेत त्यामूळे आम्हाला व आमच्या शेती मागे असेलेले शेतकऱ्यांना आपल्या शेती मध्ये ट्रॅक्टर नेता येते नाही तर आम्ही कोणाकडे दाद मागावी
@wamanmore6641
@wamanmore6641 2 года назад
यांचे काही ऐकू नका. महसूल कायदे वेगळे आणि महसूल अधिकारी यांची कार्य पद्धती वेगळी. कायदाने काय दयावयाचे हे समजणे जरुरीचे आहे.नाहितर वर्षोंनूवर्षे महसूल व दिवानी न्यायालय येथे फेरी मारुन मरणे एवढेच आपल्या हाती राहते.
@ramchandrabhoir5452
@ramchandrabhoir5452 2 года назад
सर,N.A मध्ये एखाद्या रस्ता दाखवला असेल आणि त्याला लागून आमची जमीन असेल तर त्या N.A.चा रस्ता आम्हाला वापरता येईल का?आणि जर कोणी तो रस्ता अडवणूक करत असेल तर त्यासाठी काय करावे
@rohitdalvi9031
@rohitdalvi9031 2 года назад
माझी बावीस एकर जमीन येणे प्लॉटच्या बाजूला आहे हे प्लॉट वाल्यांनी संपूर्ण बॉण्ड्री घातलेली आहे तर माझ्या जमिनीला लागून रस्ता आहे येणे रस्ता आहे तर तो रस्ता मिळवण्यासाठी मला काय करावे लागेल
@vikrampotdar3821
@vikrampotdar3821 2 года назад
Ì
@vilasostwal7051
@vilasostwal7051 2 месяца назад
Khupacha chan
@PrakashBondre-gl5sl
@PrakashBondre-gl5sl Месяц назад
uc​@@rohitdalvi9031
@SmadhanPatil-ce9tk
@SmadhanPatil-ce9tk 3 месяца назад
गट नंबर एकच आहे साहेब पण चुलत काका जाण्यासाठी विरोध करतो
@bhimraopawar5501
@bhimraopawar5501 4 месяца назад
छानकर माहिती ❤ मिळाली
@dhananjaylavange1674
@dhananjaylavange1674 Месяц назад
साहेब तुम्ही सांगितलं मोठा रस्ता गाडी बैल साठी आठ फुटाचा रस्ता लागतो ते अधिकार तहसीलदार साहेबांना आहे का किंवा दिवाणी न्यायालयात जावे लागेल
@govindgaikwad1175
@govindgaikwad1175 2 года назад
उत्तम मार्गदर्शन....
@rameshphule41
@rameshphule41 Год назад
सरजी, 100 रु.चे स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र करून खोटी माहिती दिलेली असेल तर त्यावर भारतीय दंड विधान कायद्यानुसार कारवाई साठी पोलीस कडे तक्रार करायची का न्यायालयात करायची याचे मार्गदर्शन मिळावे.
@vasudeokshirsagar7528
@vasudeokshirsagar7528 7 месяцев назад
आपल्याला बाजूच्या शेतातून रस्ता हवा आहे,आणि तो आपला आधीपासूनच होता,पण त्या शेतकऱ्याने गेट लावून आपला रस्ता बंद केला असल्यास आपन तहसीलदारांकडे दाद मागू शकतो का,आणि तसा अर्ज किती दिवसांच्या आता करावयास हवा,ह्या बद्दल सविस्तर माहिती मिळेल का,
@kashinathdevre872
@kashinathdevre872 2 года назад
सर गटारा लागून सरकारी फांदी असेल सर गटाला लागून सरकारी फांदी असेल व ती फांदी गावाला लागून असेल तरीसुद्धा मुद्दाम प्रस्ताव चालू क्षेत्रातून काढत असेल तर यासाठी कुणाकडे अर्ज करता येईल
@bhairavnathshelar5130
@bhairavnathshelar5130 Год назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
@vitthaltopale2561
@vitthaltopale2561 Год назад
अभिनंदन साहेब चांगली माहिती दिली याबद्दल धन्यवाद
@vijaybawake8320
@vijaybawake8320 Год назад
सर, मी विजय बावके रा पारळा तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद सर,माझे वडील आणि काका असे दोन भाऊ होते वडील मोठे आणि काका लहान काका ला दोन गटात जमीन दिली होती त्यात काका ने एका गटातील जमीन विकली आणि आज जी शिल्लक आहे त्या गट नंबर 244/2 या काका च्या जमीनीलगत माझे वडील यांची गट नंबर 244/1अशी जमीन आहे आमच्या जमीनीतुन काका च्या वाट्याला कमी जमीन जात असल्याने आमच्या जमीनीतुन 5एकर जमीन काकांच्या गट नंबर 244/2यागटालगत काढुन दिली आहे काकांच्या गट नंबर 244/2 या शेतजमीनीत येण्या_जाण्या साठी तसेच इतरही शेजारच्या जमीनीमध्ये15ते20शेतकर्यीना येण्या_जाण्या साठी जुना50 वर्षांपासून चा कच्या स्वरुपाचा बैलगाडी रस्ता आहे तसेच आमच्या जमीनीला देखील रस्ता आहे वडील आणि काका दोघे पण मयत आहे काका ने गट नंबर 244/2ही जमीन पहिल्या बायकोच्या व मुलाचे नावे केली आहे तसेच आमच्या गटातील जमीन ही त्यांच्या च नावे आहे त्यास काकांची पहिली बायको व तिचे मुले व तसेच काकांची दुसरी बायको ही मयत आहे पण तिचे मुले हे सर्व वारस आहेत आतापर्यंत आम्ही एक मेकांच्या शेतातुन ये_जा करत नाहीत परंतु एक नंबर काकीने मा तहसीलदार साहेब यांच्या कडे आमच्या जमीनीतुन रस्ता मिळावा म्हणून दावा दाखल केला आहे आम्ही पण सर्व माहितीच उत्तर दाखल केलं आहे तर सर, माझं असं म्हणनं आहे की याप्रकरणात काय निर्णय होऊ शकतो आणि ते लोकं खूप विचीत्र आहे ते हे सर्व आम्हाला त्रास देण्यासाठी करत आहेत तर काय करावे सर, त्यासाठी तुमचं थोडं मार्गदर्शन करावे ही मनापासून नम्र विनंती
@dineshkamble8964
@dineshkamble8964 2 года назад
सर घरांसाठी 5-5 फूट रस्ता सोडावा असे सांगितले आहे पण पुढे ज्यांची 20 घुंटे जागा आहे तो रस्ता सोडण्यासाठी तयार नाही आणि आम्हला रस्ता ग्रामपंचायत ला दयाय चा आहे काय करावे काही कळत नाही तुम्ही काहीतरी मदद करा
@balajidhotre9733
@balajidhotre9733 Месяц назад
आम्हाला सर्वे बांधवरून रस्ता होता पण भाऊकी म्हणाली तुम्ही लांबून जाऊ नका. मधून रस्ता देउ रस्ता दिला पण सर्वे नंबर सोडून. आता रस्ता भरू देत नाहीत चिकुल आहे. सर्वे बांधवारू अर्ज करू का सर. रिप्लाय दया सर
@kishornagare8910
@kishornagare8910 Год назад
khup mahatwachi mahiti, Sir.
@jagdishbedse4665
@jagdishbedse4665 Год назад
नदी अतिक्रमन विषयी माहिती पाहिजे सर.
@kailasgarud1325
@kailasgarud1325 Год назад
कलम 143 अतर्गत अर्ज करून सुद्ध रस्ता मिळत नाही पाय वाट बैल गाडी जाण्यासाठी रस्ता मागणी केली तरी तहसिलदार यांनी रस्ता दिला नाही . आणि आपण सागता खर कोणच मानयच
@sunilrajput4003
@sunilrajput4003 Год назад
सर ,माझा प्रश्न असा आहे की 1954 ला जमिनींची अदलाबदल केली जमिनीचे क्षेत्र हे 3एकर 37 गुठे होते परन्तु नकाशात हेक्षेञ 94 आर दाखवतात परन्तु आजही आमचा उतारा हा 1हे.58 आर आहे .परन्तु मोजणी अधिकारांनी 94 आर क्षेत्रावर खुणा दाखवतात. तसेंच आमच्याजवळ जुने फेरफार वखरेदीखत आहेत.त्याबद्दलह मार्गदर्शनप करावे ही विनंति.
@meerakakade
@meerakakade Месяц назад
गट नंबर एकच असेल तर बांधावरून रस्ता मिळू शकतो का
@bhavraokachare-vh3tc
@bhavraokachare-vh3tc 2 месяца назад
धन्यवाद सर
@Rajputbahure7047
@Rajputbahure7047 2 года назад
सर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सीमा व सीमा चिन्हे अधिनियम 1969 अन्वये कमीत कमी आठ फूट व जास्तीत जास्त 14 फूट रस्ता देण्याची तरतूद सदर आधिनियमत आहे...🙏
@shaileshkini3168
@shaileshkini3168 2 года назад
Ha barobar ahe
@kailaskokate1163
@kailaskokate1163 Год назад
वहिवाट कलम o५रस्ता मिळतो
@ashishtundalwar9643
@ashishtundalwar9643 2 года назад
साहेब सामाईक धुर्या वरुन तहसीलदार साहेबांनी सहा फुटाचा रस्ता मंजुरी दिली आहे ते देऊ शकतात का व धुर्या वरील कडुनिंबाचे 15ते 20 वष॔चे झाडे तोडन्याचा आदेश दिला आहे तरी मी काय करावे हे कळवा साहेब थोडं अज॔ट आहे साहेब
@bramhanandkagne4863
@bramhanandkagne4863 6 месяцев назад
अस होऊ शकत नाही
@chetanshewale1697
@chetanshewale1697 2 года назад
सर माझी दोन एकर जमीन ग्रामपंचायतने अतीक्रमण केली असून त्यावर ८घर बांधली आहेत तसेच त्यांची पण जमीन माझ्या कडे आहे तरी ते कोणतीही जमीन सोडायला तयार नाही तर मला जमीन मिळते ❓ केस प्रांताकडे आहे
@ajitpatil3914
@ajitpatil3914 2 года назад
छान माहिती मिळाली सर
@rajkumarshinde6031
@rajkumarshinde6031 2 месяца назад
सर तुम्ही खुप महत्वाची माहीती देता त्याबद्दल धन्यवाद सर माझे काही प्रश्न आहेत 1) सर नकाशाला रस्ता नसेल व दोघांचे ग.नं वेगळे असतील व दोघांच्या गटामधुन सरकारी ओढा गेला असेल व दोघांच्या मध्ये सर बांध नसेल तर तहसीलदार यांना रस्ता देण्याचा अधिकार आहे का प्लीज मार्गदर्शन करा
@kirankale8377
@kirankale8377 2 месяца назад
Same problem
@TanmayKetkar
@TanmayKetkar 2 месяца назад
संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
@vikasghodake5036
@vikasghodake5036 2 года назад
सर एकाच गटातील भाऊ हिस्सा असून आमच्या शेतप्रयन्त यायला रस्ता भाऊ नाही देत
@kondalraokulkarni2322
@kondalraokulkarni2322 Год назад
सर माझी जमीन पाझर तलावा साठी संपादन केली आहे वहीवाट रस्ता पण तलावात गेला शिल्लक जमीनी साठी अर्ज कोना कढे करावा म्हणजे रस्ता मीळेल
@yogeshthube1621
@yogeshthube1621 Месяц назад
Mazi pan tich gat ahe
@user-ef8xs9fi1i
@user-ef8xs9fi1i 2 месяца назад
सर खुप छान माहिती दिली.
@vittalpoojary6836
@vittalpoojary6836 Год назад
Thanks.so much.
@jitendrakamble2679
@jitendrakamble2679 6 месяцев назад
सर माझं घरासमोर दूसर्याची जागा आहे त्या मुळमालकाने आमच्या रस्ता साठी ११फूट जागा सोडली होती पेपर काही बनवले नव्हते पण ती जमिन दुसऱ्या व्यक्तीला परस्पर विकली आहे नविन मालक आम्हाला जाण्यासाठी मज्जाव करत आहे. आम्ही गेली ३० वर्ष रहात आहे. त्यासाठी मदत करावी
@sudhirkothewar156
@sudhirkothewar156 2 года назад
🙏🙏सर शेतातील कोणता बांध कोणाचा हे कशे ठरवावे आणि कायदा काय सांगतो.
@rohidasudmalle3784
@rohidasudmalle3784 Год назад
नमस्कार सर, जमिनीचे क्षेत्र नोंद सातबारावर पूर्वीच्या पेक्षा कमी आली.. त्याबाबत मी मा.तहसिलदार साहेबांकडे २०१९ अर्ज केला. त्यावर हेअरिंगही झाली पण अद्यापपर्यंत पूर्वीप्रमाणे नोंद आलेली नाही.. काय करावे...?
@nileshsakharkar9242
@nileshsakharkar9242 Год назад
नमस्कार सर , तुम्ही थोडक्यात जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 2 года назад
Best information, thanks
@jawaharrathod4831
@jawaharrathod4831 2 года назад
छान माहिती मिळाली सर🙏
@rajeshbhagat111
@rajeshbhagat111 Год назад
सर, कलम १४३ अंतर्गत "बैलगाडी" साठी रस्ता मागणी करणे योग्य राहील काय? बैलगाडी साठी तहसिलदार अधिकृतपणे रस्ता देऊ शकतील काय? कृपया कळवावे... 🙏
@pritigurav9562
@pritigurav9562 8 месяцев назад
Ho मागणी करू शकतो
@darkdevil25.
@darkdevil25. 4 месяца назад
Cort कचेरीत खुप वेळ व वर्ष वाया जातात, लवकरात लवकर निर्णय झाले पाहिजे . प्रामाणिक मत.
@akshaypatade174
@akshaypatade174 2 года назад
सर बेकायदेशीर पणे शेजारच्या ने रस्ता केला आहे तर अतिक्रमण कसे काढावे
@vishnubiradar8760
@vishnubiradar8760 2 года назад
सेम प्राॅबलेम
@maheshbiradar163
@maheshbiradar163 2 года назад
Ho
@VijasingSulane
@VijasingSulane 4 месяца назад
माझ्या शेजारी व्यक्तीला बाजूला रस्ता आहे तरीही तो सूडबुद्धीने रस्त्याची मागणी माझ्या शेतातून करतो आहे. पर्याय काय आहे.
@satishgaikar-hi6oe
@satishgaikar-hi6oe Месяц назад
सर आम्हाला रस्त्याचा खूप प्रॉब्लेम आहे बाजूचा जमिनिवाला आम्हाला रस्ता नाही देत आहे त्यासाठी आम्हाला रस्ता मिळवण्यासाठी कोणता मार्ग सोपा जाईल कृपया आम्हाला सजेशन सांगा🙏
@devendraraut3978
@devendraraut3978 2 месяца назад
पुर्वापार असलेला बेलगाडी रस्ता दोन फुट कमी करूंन तार कंपाऊंड करून बंद केला आहे.काय करावे
@rajmulay4062
@rajmulay4062 2 месяца назад
Dear sir Wher to apply when old historical rood dis continue becose part of portion go under dam water after my farm land. Old road was 10m wide, now every one incroched it. Presently te road width is remain 10ft? Main road is around 1/2 kilometer, and when bothside tractor enters both get stuck at middle of road what to do? Thanks
@manoharramaj6449
@manoharramaj6449 2 года назад
Very informative sir
@vinayakgarudkar437
@vinayakgarudkar437 Год назад
Sir maza shetha tun record madhe road nahi pan भाऊबंदी लोकांसाठी रोड आम्ही सोडला आहे पन् etar lok taya रोड साठी मागणी kartay mi kay करू शकतो 🙏
@BaburaoJadhav-tw9bm
@BaburaoJadhav-tw9bm 4 месяца назад
गट नंबर एक असताना एकाच गटात दोन वाट्या झाला तर दुसऱ्या रस्ता देतो काय दोन भावांपैकी एकाला रस्ता आहे व दुसऱ्याला नाही कायदेशीर एका गटातील फास्ट ट्रॅक काढण्यासाठी काय करावं लागेल
@rajkumarnimbalkar6637
@rajkumarnimbalkar6637 2 года назад
Rajkumar Nimbalkar Good Expraince Sir !💐👈🙏💁‍♂️👫👩‍👧‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👨‍👧
@samadhansakhare4130
@samadhansakhare4130 Год назад
सेत रस्ता भारत सरकार ने लक्ष्य देतच नाही कायदा कडक करतच नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकार तहसीलदार पैसे खाउन निर्णय लांबनिवर टाकुन सरकार ने शेतकरी मध्ये वाद निर्णय वेळ मर्यादा कायदा आहे का?
@kishorgaikwad9245
@kishorgaikwad9245 2 года назад
Sir खूप चांगली माहिती दिली पण ज्या मोठा रस्ता आहे त्या पासून खालील बाजूस सर्व शेत जमीन आहे जण्या येण्या साठी कोणताच मार्ग नाही रस्ता पासून जवळ जवळ सर्व मिळून 150 गुंटे सर्वांची जमीन आहे आशा लोकांनी काय करायचे त्यांचा जवळ रस्ता नसल्या मुळे ते जमीन विकायची का पडून ठेवायची येवढाच पर्याय आहे त्या लोकांनी काय करायचे कृपा करून तेवढी माहिती दिली तर बरे होईल किंवा पर्याय सांगावा
@PopatMomu
@PopatMomu 2 года назад
व्हिडिओ बनवणारे वकील आहेत, ते कॉमेंट वर उत्तर देणार नाहीत, त्यांच्याकडे जावे, रीतसर फी द्यावी मग सल्ला मिळेल 😂😂😂
@kajalsonwalkar1355
@kajalsonwalkar1355 2 года назад
Ho pan connect nahi hot
@mulshiwaters5312
@mulshiwaters5312 4 месяца назад
sima varun "ja ye karne" rasta mhanje fakt paiwaat ka 30 fut rasta magta yeto kalam 143 Pot kalam 1 yachi mahito dyawi. aaplya mahiti varun mothya rasta sathi diwani nyayalay jave lagel ase vavate.,
@user-lm1tn5fi3g
@user-lm1tn5fi3g 2 года назад
सर आमच्या शेत जमीन शेजारी वनीकरन( फॉरेस्ट) खात्याची जमीन आहे त्या जमीन मधुन आमच्या शेतात ये न्या साठी रस्ता मागणी झाली आहे , तर तहसिलदार ला रस्ता देता येवू शकतो का?
@pushkrajbhamare5128
@pushkrajbhamare5128 2 года назад
तुमचा वनीकरन चा ७/१२ भेटला
@mangalajibhoir1558
@mangalajibhoir1558 Месяц назад
सर, मुलांचे नावावर जमिन असेल व मुले जर नोकरी निमित बाहेर गावी असतील तर रस्ता मागणीचा अर्ज व त्याचा पत्रव्यवहार हाताळणी वडिलाना त्यांचेमार्फत काळजीवाहू म्हणून करता येईल का
@harshadalagad6138
@harshadalagad6138 2 года назад
सर शेताच्या कडेने सर्वे नंबरचा बांध असेल व‌ शेतात जान्याकरता ‌रस्ता नसेल आणि मोठया रस्ताजवळील शेतकरी सर्वेनंबरन जान्यास हरकत करत असेल‌ तर रत्याकरता दाद कोणाकडे मागावी त्याबद्दलही एक व्हिडीओ द्मा सर एक विनंती.धन्यवाद।
@samadhanrajas8883
@samadhanrajas8883 2 года назад
Chhan mahiti dili.
@deoresandip9589
@deoresandip9589 Год назад
सर आमच्या शेतात येण्यासाठी सरकारी नाल्याने यावे लागते परंतु सध्या पावसाचा जोर जास्त असल्यामुळे नाल्याला जुलै महिन्यापासून पाणी चालू आहे त आजून तरी एक दोन महिने असंच चालू राहील म्हणूनाम्हस् शेतात अर्थात घरी येणास पाण्यातूनच यावे परंतु.नालायची रुंदी साधारणता 90 मिटर आहे परन्तु शेजारील शेतकऱ्यांनी नाल्यावर अतिक्रमन केल्याने नाल्याचे पात्र रुंद झाल्याने पाण्याचा प्रवाह खूप जोरात असतो त्याकरिता नाल्याच्या अतिक्रमान केलेल्या जागेच्याकाटेरी कुंपणावरून रस्ता काढायचा आई त्यासाठी कुणाकडे दाद मागावी. धन्यवाद
@vidhyasagar111
@vidhyasagar111 Год назад
असाच समान अडचण माझी पण आहे त्यामुळे कृपया यावर उपाय सुचवा सर
@manojdeshmukh333
@manojdeshmukh333 Месяц назад
सर आमचा सर्वे नंबर एक आहे पण संबंधित व्यक्ती बैलगाडा जाण्यास नाका देत आहे दहा वर्षापासून चालू असलेला रस्ता बंद केलेला आहे तरी प्लीज आपण काहीतरी हेल्प करावी
@musamunir5366
@musamunir5366 5 месяцев назад
Very good sir
@user-kj3in7gj2p
@user-kj3in7gj2p Месяц назад
सर माझ्या शेजारी कोयनल आहे तर कॅनॉल फोडून फोडून रस्तच ठेवलं नाही शेतकरी नी तर भेटलं का रास्ता
@balajizipre5728
@balajizipre5728 Месяц назад
सर माझ्या बाजूची जमीन यांनी N A झालेली आहे N A जमिनीतून शेत रस्ता देता येतो का नंबर बंद आहे असं म्हणतात
Далее
Вся Правда Про Хазяевов !
41:02
Просмотров 2,3 млн
would you eat this? #shorts
00:39
Просмотров 3,1 млн