नमस्कार. राखण कोणाला कशी कधी देतात. गाऱ्हाणी नारळ पाने कोणाला किती. माहेर वासीन ची राखण कधी कोणाला कशी नारळ. पाने. गाऱ्हाणं कसे कोणाला सविस्तर माहिती द्यावी. धन्यवाद...
गुरुजी आमचे कुलदेवी बंधन आहे,, बाबाच्या चुलत चुलत्या कडून 73 वर्ष्या पूर्वी ही तंत्र क्रिया केली होती,, तंत्र क्रिया कालभैरव ग्रह दशा नक्षत्र बंधन क्रिया आहे,, ती 73 वर्षे पूर्वी ची क्रिया पुन्हा चालू झाली आहे,, काही मार्गदर्शन करा कृपया
आपल्याशी 5 मिनीटे बोलायचे आहे. phone नं मिळेल का ? किंवा कोठे भेटता येईल. कोकणातील चालीरीती व सुखाचा मार्ग हा video पाहीला त्यासंदर्भात बोलायचे आहे. खुप सुंदर माहिती आपण दिलितं धन्यवाद.
Sir, tumchya javal sindhudurag Che devastan rekord, mahiti,(sawantwadi) gav sangeli chi. Mala thodi far mahiti aahe tumhala jar Kay mahiti asel tar pliz