Тёмный

राजमा पहिली फवारणी 15 ते 20 दिवसांनी कोणती करावी ???एकाच व्हिडिओत संपूर्ण माहिती!!! 

MAULI KSK
Подписаться 10 тыс.
Просмотров 35 тыс.
50% 1

🙏नमस्कार शेतकरी मित्रहो......!
या चॅनलावर आपल्याला राजमा,सोयाबीन,हरभरा,ऊस,कापूस,तूर,ड्रॅगन फ्रुट,मिरची,वांगे,कारले,दोडका,भेंडी,गवार,टोमॅटो, टरबूज,खरबूज,कांदा, कोथिंबीर, मेथी,गाजर,काकडी,द्राक्ष,मत्स्यशेती,कुकुटपालन,शेळीपालन रेशीमशेती इत्यादीवर येणारे रोग व किड व त्यांचे व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, औषधे फवारणी, बियाणे निवड व घ्यावयाची काळजी याविषयी संपूर्ण मुद्देसूद माहिती व मार्गदर्शन या चॅनलच्या माध्यमातून मी देत राहील.
🙏धन्यवाद🙏
#mauliksk #राजमा_शेती_विषयक_माहिती
संपर्क-माऊली कृषी सेवा केंद्र, युसूफ वाडगाव ता केज जिल्हा बीड 431517
mauliksk1450@gmail.com
फेसबुक पेज लिंक 👉 / %e0%a4%ae%e0%a4%be%e0%...

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 85   
@shankarpol1359
@shankarpol1359 Год назад
मी कराड तालुक्यातील असून वरुन ची पेरणी २६आक्टोंबर रोजी पंधरा गुंठे क्षेत्रावर केली आहे.मी आपले नेहमी व्हिडिओ पाहत असतो माहिती छान असते असेच मार्गदर्शन व्हावे ही विनंती
@user-DM_07
@user-DM_07 5 дней назад
सर नवीन व्हिडिओ टाका की खूप दिवस झाले तुम्ही व्हिडिओ टाकले नाहीत तुमच्या व्हिडिओ मधून अतिशय चांगली माहिती मिळते 👏👏
@kishorraut7810
@kishorraut7810 2 месяца назад
एकदम सुंदर माहिती दिली...... आभारी आहे
@vijay3284
@vijay3284 Год назад
Khupch Chhan mahiti dilee sir 🙏
@DattatrayBangar-ws6li
@DattatrayBangar-ws6li 7 месяцев назад
खुप छान माहिती दिली सर
@AshishRandhave-i1p
@AshishRandhave-i1p Год назад
सर आपण माह‍िती खुप छान सांगीतली .आपले खूप खूप धन्यवाद............ माझी एक शंका आहे. मला तन नाशकाची फवारणी करायची आहे. आपण पह‍िली फवारणी 15 ते 20 दिवसात करायची असे सांगीतले व तननाशकाची फवारणी 20 ते 30 दिवसात करावी असे सांगीतले. तर याचे नियोजन कसे करावे .दोन्ही फवारणी एकत्र करावी .की वेगवेगळी . जर वेगवेगळी करायची झाल्यास . पहिली फवारणी व तन नाशकाची फवारणी यांच्या मध्ये किती दिवसाचे अंतर असावे कृपया मार्गदशन करा ही विनंती.
@dhananjaygujar8360
@dhananjaygujar8360 6 дней назад
Sir akeri kiti bikane vaparayache
@nitiningle3261
@nitiningle3261 Год назад
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली सर
@balajiyeshwante7227
@balajiyeshwante7227 Год назад
धन्यवाद धन्यवाद सर खूपच सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मी नवीन शेतकरी आहे नवीन म्हणजे राजमा पेरणीमध्ये
@bhingedilip2236
@bhingedilip2236 Год назад
🎉 धन्यवाद
@manecomputerprintercctvsal7952
Best
@NanaJagtap-gs7ik
@NanaJagtap-gs7ik Месяц назад
Sir pahilya favarnichi combine aushdhe nave sanga
@rohitshinde7177
@rohitshinde7177 Год назад
Hiii सर मोगरा फुटवा साठी औषधे आहेत का. आणि कळी मोठी उबदार होण्यासाठी आणि जास्त फुटवा करणारे औषध आणि खते असतील तर सांगा plz
@amleshwarchoudhari5797
@amleshwarchoudhari5797 Год назад
धन्यवाद सर
@kiranaher-xn6jy
@kiranaher-xn6jy 23 дня назад
Ok
@quazimujiboddin5873
@quazimujiboddin5873 Год назад
Sir 5 combination kisa dala Fawarni ma.zada nai hora ya
@tejasvakhariya919
@tejasvakhariya919 Год назад
amino acid spray chalel ka
@sandipkhond7260
@sandipkhond7260 12 дней назад
राजमा पीक 12 ते 13 दिवसाचे झाले आहेत तरीपण पानावर छिद्र पडलेले आहेत कोणती फवारणी घ्यायची आहे
@pmugle2547
@pmugle2547 2 года назад
थँक्स सर
@dnyandeochoudhari8744
@dnyandeochoudhari8744 2 года назад
खुपखपछान
@salamshaikh8116
@salamshaikh8116 Год назад
👌👌👌👌
@balajidarekar7192
@balajidarekar7192 2 года назад
Good
@ajitbhatlawndeeditor5404
@ajitbhatlawndeeditor5404 2 года назад
अभिनंदन 💐
@ashoktodkar8607
@ashoktodkar8607 Год назад
खुप छान माहीती दिली 19 :19 :19 फवारणी घ्यावी का
@mauliksk9765
@mauliksk9765 Год назад
चालेल
@priyaingle393
@priyaingle393 Год назад
👌
@SamirsonawaneSonawane-dz1st
@SamirsonawaneSonawane-dz1st 3 месяца назад
Hii
@Manojkarade
@Manojkarade 2 года назад
बीजप्रक्रिये साठी electron वापरले तर चालेल का
@mauliksk9765
@mauliksk9765 2 года назад
थायमेथोक्सम FS वापरा
@tanveershikalgar9044
@tanveershikalgar9044 Год назад
Dada औषधांची नावी description madhe det chala
@pravinr3429
@pravinr3429 Год назад
Ga पावडर फॉर्म मध्ये घेऊ शकतो का किती ppm घ्यावा
@mauliksk9765
@mauliksk9765 Год назад
सुपीक,किंवा मॅक्सइल्ड घ्या
@hajarehanumant7722
@hajarehanumant7722 Год назад
सर यामध्ये आपण AminoAcid टाकल तर फायदा होईल का
@vikasnaik8937
@vikasnaik8937 2 года назад
सर्व औषधं एकाच वेळी मिक्स करायचेका
@mauliksk9765
@mauliksk9765 2 года назад
Ho
@dnyaneshwarchudavekarpatil5592
खत व्यवस्थापन सांगा व एकरी बियाणे किती किलो पेरावे सांगा पाणी व्यवस्थापन माहिती द्या
@mauliksk9765
@mauliksk9765 Год назад
ru-vid.com/group/PLN7vFs9qMVESgyix2JtXCiYnH8tYfoBB-
@amolpalimkar704
@amolpalimkar704 Год назад
👍👍👍👍🙏
@mukundrajjoshi8228
@mukundrajjoshi8228 Год назад
बियाणे मिळेल का व रेट सागा
@aniketthorave2964
@aniketthorave2964 Год назад
Sir me FMC che marshal aani 28.28.0+roco घेतले
@rohiniattamraoghatge9454
@rohiniattamraoghatge9454 Год назад
Mala navin lagvad karaychi ahe please guide
@pandharinathlahane3536
@pandharinathlahane3536 Год назад
खूप छान
@maheshkadam6544
@maheshkadam6544 Год назад
Perani Karun 4divas Jale ahet pani kiti dyave
@navnathdhere8962
@navnathdhere8962 Год назад
यात १९.१९.१९ घेतलं तर चालेल का.
@AstikGhodke20
@AstikGhodke20 2 года назад
आजचे हे सगळे औुषध एकत्र मिसळून चालतात का
@mauliksk9765
@mauliksk9765 2 года назад
हो
@radhabhingole3304
@radhabhingole3304 2 года назад
राजमा टोकन पद्धतीने पेरणी केल तर चालेल का
@mauliksk9765
@mauliksk9765 2 года назад
चालेल
@baliramgarad5094
@baliramgarad5094 2 года назад
खोड आळीसाठी काही सांगितले नाही आणि खत कुठला फवारावे आणि औषथी सोबत चालेल का ?
@mauliksk9765
@mauliksk9765 2 года назад
खोडअळीसाठी अलीका चालत,आणि 1919 घेऊ शकता
@sadashivkotkar2163
@sadashivkotkar2163 Год назад
खाऱ्या पाण्यात जमिनीत येतो का
@jayawantmaharnawar403
@jayawantmaharnawar403 2 года назад
बियांचे रेट कसे किलो आहेत
@BhagwanKadam-fp2nc
@BhagwanKadam-fp2nc 8 дней назад
सर तुमचा नंबर शॉप नंबर तुमचा टाका झाड वरून त्याला औषध
@namdevpachbhai5770
@namdevpachbhai5770 2 года назад
Mast
@madhav5353
@madhav5353 3 месяца назад
कृपया फवारणीची मात्रा सांगताना नीट तपासून सांगत जा. एका व्हिडिओ मध्ये तुम्ही आलिका १०/१२ मिली १६ लिटर पंपाला सांगितले आहे. आज २ ml लिटर सांगत आहात. म्हणजे ३२ ml पंप झाले.
@rameshshinde9652
@rameshshinde9652 Год назад
19.1919सोबत चालते का
@shamsundarsirsat5813
@shamsundarsirsat5813 2 года назад
सर दिवस कसे मोजायचे.... पेरणी केल्यापासुन १५दिवस धरायचे की, उगवुन आल्यापासुन १५दिवसानंतर फवारणी करायची...का?
@mauliksk9765
@mauliksk9765 2 года назад
पेरणीपासून 15 ते 20 दिवसांनी पहिली फवारणी करावी
@digambartilekar9852
@digambartilekar9852 2 года назад
बीजप्रक्रिया ही पहिली रासायनिक करावी का बुरशीनाशकाची.
@mauliksk9765
@mauliksk9765 2 года назад
दोन्ही
@sagarshelke3116
@sagarshelke3116 2 года назад
4-10-2022 ची पेरणी आहे पहिली फवारणी किती दिवसानी करायची सध्या ढगाळ वातावरण आहे
@mauliksk9765
@mauliksk9765 2 года назад
15 दिवसानंतर
@jaganbadekar53
@jaganbadekar53 Год назад
बडबड कमी करून उपाय सांगीतल्यास व्हिडिओ कमी वेळेत पूर्ण होईल.
@sanjaykhade7116
@sanjaykhade7116 11 месяцев назад
Right 👍💯 Good 👍👍👍👍
@bhagwankasat3840
@bhagwankasat3840 Год назад
Sir, jasta lamban lawat jawu naka. Muddyche bolat ja. Samorchya mansala niwwal murkha naka samju.
@AunjaChincholkar
@AunjaChincholkar Год назад
राजमा खत नियोजन
@baliramchavan4994
@baliramchavan4994 2 года назад
बीज प्रक्रिया कोणती करावी
@mauliksk9765
@mauliksk9765 2 года назад
स्लेयर प्रो,m45 बाविस्टीन व जर्मिनेटर यांची करा
@puneindia5052
@puneindia5052 Год назад
@@mauliksk9765 बीज प्रक्रिया केली नाही मी . सात दिवस झाले पाहिले पाणी देऊन
@sudhakarshinde9628
@sudhakarshinde9628 Год назад
Rajma harbicide
@nitinbhandekar7416
@nitinbhandekar7416 2 года назад
Find war jaun video karawa
@dadasahebage4788
@dadasahebage4788 Год назад
Emamactin+191919+roco पहिली फवारणी केली तर चालेल का
@NavodayShetkariGat
@NavodayShetkariGat Год назад
Ok
@choudharisunil9874
@choudharisunil9874 2 года назад
फवारणीच्या खत नको का?
@mauliksk9765
@mauliksk9765 2 года назад
Garjenusar wapru shkta
@r.s.r.6601
@r.s.r.6601 11 месяцев назад
नंबर द्या
@laxmantalekar7692
@laxmantalekar7692 2 года назад
Beeyane Gyani malel ka phone number diya
@mauliksk9765
@mauliksk9765 2 года назад
9763484749
@kumarkarad928
@kumarkarad928 Год назад
फोन नंबर पाटवा
@mauliksk9765
@mauliksk9765 Год назад
9763484749
@manecomputerprintercctvsal7952
contact no dya
@tusharghogare6461
@tusharghogare6461 Год назад
धन्यवाद सर 🙏
Далее
نترس تو برق نبود😅😅
00:17
Просмотров 1,6 млн