Тёмный
No video :(

राजा तू तू मना राजा रे...❤️ || Raja tu tu mana raja re...❤️|| 

Jagdish Sandhanshiv
Подписаться 773 тыс.
Просмотров 84 млн
50% 1

राजा तू मना राजा रे पार्ट 2 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇
• Raja tu tu mana raja r...
कलाकार - जगदिश संधानशिव ( वर्षी ). & श्रावणी मोरे ( नाशिक ).
बालकलाकार -गौरव दिनेश बाशिंगे ( शिरपूर ).भूमिका कांतीलाल शिंपी ( वर्षी ).
गायक संगीतकार गीतकार - जगदिश संधानशिव ( वर्षी ).
गायिका - अंजना बर्लेकर ( नवसारी ).
रेकॉर्डिंग - गोल्डन बँड शिरपूर .श्याम बाशिंगे.+91
70570 59560
सेक्सोफोन - मा. शंकर बाशिंगे ( शिरपूर ).
गिटार - सुधीर ( Nobita ) शिरपूर.
ऑक्टो पॅड - भटु बेहडे ( शिरपूर ).
स्टोरी & कोरोग्राफी - सचिन डी.पाटोळे ( शिंदखेडा ).
डायरेक्टर - रवी राजपूत ( सुरत ).+91 91063 45794
शूटिंग & एडिटिंग - R.K.P.Production शिरपूर.
.+91 75074 04379
Digital Partner : ANACCORD WEB WORLD PVT. LTD
www.accordwebwo...
Set Caller Tune -👇 www.saavn.com/...
Follow👇
I'm on Instagram as @jagdish_sandhanshiv.
Instagram : / jagdish_sandhanshiv
Facebook : / jagdish.sandhanshiv
अनमोल सहकार्य - आरती संधानशिव , श्रावणी मोरे, अंजना बर्लेकर, दिनेश बाशिंगे , मा.दिलीप बाशिंगे ,सोहन मोरे , रवी राजपूत - सचिन डी.पाटोळे , तेजस जाधव,आरिफ पिंजारी,अजय आल्हटे , संदिप भोई ,महेंद्र बोरसे ,प्रसाद बागल, प्रवीण पाटील,श्याम बाशिंगे ,राम बाशिंगे, भटू बेहडे ,सोनू बाशिंगे,दीपक बँड गलंगी,ईश्वर माळी, जगदिश संधानशिव फॅन्स, मित्र परिवार आणि तुम्ही सर्व रसिक माय बाप.
🔴सूचना - या गाण्यातील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक असून हे गीत फक्त मनोरंजना करीता बनवलेलं आहे.
कोणत्याही जाती, धर्माशी किंवा जिवीत अथवा मृत व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
🔴🔴🔴महत्त्वाची टीप- कृपया या गीताचे बोल व चाल कोणीही कॉफी करू नये व व्हिडिओ यूट्यूब वर टाकू नये ..अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कॉपीराइट गुन्हा टाकण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी...🙏🙏❌❌❌❌❌❌❌❌❌❌
आपला गायक - जगदिश संधानशिव ( वर्षी ).
Follow👇
I'm on Instagram as @jagdish_sandhanshiv.
Instagram : / jagdish_sandhanshiv
Facebook : / jagdish.sandhanshiv
Song Lyrics -: 👇
धू - female - राजा तू ,तू मना राजा रे ..
राणी मी ,मी तुनी राणी रे...
सनम तू ,तू मना सनम रे...
जानम मी,मी तूनी जानम रे....
Male - राजा मी ,मी तूना राजा व...राणी तू,तू मनी रानी व ...
सनम मी ,मी तुना सनम व...
जानम तू ,तू मनी जानम व...
अंतरा -Female 1) मी भी दिवाणी तुनी ...वयनी आते सजना....( 2 ).
Male तुले देखी सजनी.. दिलं हाऊ पागल वयना...( 2 ).
Male सनम मी ,मी तूना सनम व..(२ ) जानम तू ,तू मनी जानम व...
Male राजा मी,मी तूना राजा व... राणी तू, तू मनी राणी व ( 2 )
अंतरा 2) male रोज रोज देखु तुले , वयना प्यार हाऊ माले...( 2 )
Female तूच मना राजकुमार हाई बात सांगू तूले....( 2 )
धू - female - राजा तू ,तू मना राजा रे ..राणी मी ,मी तुनी राणी रे... ( 2 ) .
अंतरा 2 ) female जनमभर ना साथ तूना... भुली नको जाय जो जाना..( २ )
Male नई भुलाव मी,त्या यादे तुले हाऊ शे वादा मना...( 2 ).
Male सनम मी ,मी तूना सनम व..(२ ) जानम तू ,तू मनी जानम व...
Male राजा मी,मी तूना राजा व... राणी तू, तू मनी राणी व ( 2 )
- female - राजा तू ,तू मना राजा रे ..राणी मी ,मी तुनी राणी रे... ( 2 ) .
Male राजा मी,मी तूना राजा व... राणी तू, तू मनी राणी व ( 2 )
- female - राजा तू ,तू मना राजा रे ..राणी मी ,मी तुनी राणी रे... ( 2 ) .

Опубликовано:

 

29 янв 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12 тыс.   
@vitthalmunde6059
@vitthalmunde6059 Год назад
जय मुक्ताबाई ❤ जय खानदेश 😊 जय महाराष्ट्र 🚩 खरंच खुप छान गित गायलं 🙏 आणि खरंच सर्व अहिराणी गाण्यांपासुन महाराष्ट्राची एक नवीनच ओळख आहे 😊
@user-uk5ty1js4c
@user-uk5ty1js4c 9 месяцев назад
😁😊😊.
@mohantayde4831
@mohantayde4831 9 месяцев назад
@adityanandgaonkar7200
@adityanandgaonkar7200 Год назад
Song आणि music दोन्ही अप्रतिम आहेत..... 👌🏻👌🏻
@ravindrakoli2821
@ravindrakoli2821 Год назад
Pp
@nitinwagh9954
@nitinwagh9954 3 месяца назад
जगदीश दादांची गाणी ही 70s, 90s ची फिलिंग देतात कुमावत गायक बंधुपेक्षा उच्च दर्जाची गाणी असतात. मुळात आमची अहिराणी (खान्देशी) भाषा ही गुजरात आणि मध्यप्रदेश सीमा ला लागून असलेल्या जिल्ह्यात बोलली जाते त्यामुळे बरेच शब्द हे हिंदी व गुजराती असतात. ते इतर आपल्या महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, कोकणातील बंधूंना समजत नाही. त्यांच्या साठी काही शब्दार्थ प्रमाणभाशेत देण्याचा प्रयत्न करतो से किंवा शे - आहे (क्रियापद) तूना- तुझा तुनी - तुझी मना - माझा तूना राजा व - तुझा राजा गं मी भी - मी पण तुले - तुला देखी - पाहून दिलं हाऊ पागल व्हयना - दिलं हा घायाळ झाला देखु तूले - पाहतो तुला हाई बात - ही बाब, जनम भर ना साथ तुना - जन्मभराची साथ तुझी भुली नको जायजो- विसरू नको जाऊ जना - जिवलगा नाही भुलाऊ मी प्यारले - नाही विसरणार मी प्रेमाला सनम व - सनम ग बाकी सर्व प्रमाणभाषेत आहे शब्द पुढे एखाद गानच करतो पूर्ण मराठीत जगदीश दादांना खूप शुभेच्छा 🌹🌹
@pravinmore3270
@pravinmore3270 3 месяца назад
हा बरोबर आहे जगदीश भाऊ
@user-on3gd7xs9u
@user-on3gd7xs9u 2 месяца назад
❤❤😢😮😮😮😢😢
@bhushanpatil231
@bhushanpatil231 Месяц назад
L
@RaghunathJadhav-ru7ui
@RaghunathJadhav-ru7ui Месяц назад
Q❤❤
@hemangisoni9359
@hemangisoni9359 7 дней назад
Ho kahi kahi shabd gujarati ahet
@SunitaPalve-hz5qu
@SunitaPalve-hz5qu 3 месяца назад
रोज झोपताना मी हे गाणं ऐकते आणि मला खूप आवडते गाणं खूप खूप खूप खूप
@srguru19
@srguru19 2 месяца назад
Sem to
@suchitashinde4865
@suchitashinde4865 2 месяца назад
p 0:08 😮vig 😂​@@srguru19
@ruturajbhalerav6196
@ruturajbhalerav6196 Месяц назад
❤❤❤❤
@atmaramsalve2673
@atmaramsalve2673 Месяц назад
Mla pn ved lavlay hya ganyach yedzavya mitrani😂
@user-uq8qx2wq9q
@user-uq8qx2wq9q Месяц назад
​@@ruturajbhalerav6196yywsqyyyu7❤yiyyyīyyuy6yuí6 yogi क्य् क्युंहोल् ल्ल् यू YOYY1YOQO9UUUY ji owo woh ho ho OOOYUUUY9IIOIUQQ Í ईक्त oí u QOQOYYQIO9QOY q@aIaa@iaaaaua@@@@७@×££££×@@@८@८@८@८८@८@७७७८८@८@८८@८@@८@८@८८८@७७८@८@८@@८८@❤@८@@@८@८८@७×££×£÷×××££८८@८८८८@@××££×£××£££८×£×£×८@८@@8@@८@८@@×£❤££×××££×£×£8८@ii@×××££×£८८८@@८८८@@८×£××£×£££8८@८@८८@@@×£×££××££×××£££×8❤@८@×@८८@@@८८@८८@@८८८@×८८८@×८@८×@×8××@८8८८८८८८8८८×८८@८८८८८८×८××××××८££×××£8@८@@××८८८8८८×××८८×८८8८८8८८888८८८८8८८८8८८8८8८८ii😊😊😊९८😊😊
@s.jmusiclover5118
@s.jmusiclover5118 2 года назад
काही म्हणा खान्देशी गाण्यांना तोडच नाही. 😘😘👌👌👌
@ravimanwatkar2800
@ravimanwatkar2800 2 года назад
असं काही नाय.....
@ramakantpatil2515
@ramakantpatil2515 2 года назад
@@ravimanwatkar2800 9th to880
@ravindarpatil3571
@ravindarpatil3571 6 месяцев назад
😊😮😮😊😊😊😂​@@ravimanwatkar2800
@hareshwarjadhav4253
@hareshwarjadhav4253 4 месяца назад
मलाहि खुप खुप आवडतात ❤
@Batman099
@Batman099 4 месяца назад
​@@ravimanwatkar2800 असचं आहे
@dipakbaisane5490
@dipakbaisane5490 2 года назад
दिवसात किती तरी ऐकलं भाऊ गाणं, Harth touching
@sandipnikam2339
@sandipnikam2339 5 месяцев назад
जगदीश दादाचा आवाज खूपच सॉफ्ट आहे... या गाण्या पासून जगदीश दादाचा खूप जबरा फॅन झालो आहे...जय खान्देश भाऊ❤❤❤
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv 5 месяцев назад
Thanks ☺️
@MuskanShaikh-un2dk
@MuskanShaikh-un2dk 3 месяца назад
❤🤚😍🤣
@Technical_problems77
@Technical_problems77 5 месяцев назад
ताई ने खूप छान एक्टिंग केली पूर्ण लाज बाधुन आनी ।।। रिल्स वर नाचनार्य मुलीन पेक्षा khup छान ❤ ताई साठी एक । भावा च प्रेम
@chetanrajput6657
@chetanrajput6657 2 года назад
दिवस भर हि ऐकले तरी मन भरत नाही खूपच छान गाणे आहे
@priyankabaisane4193
@priyankabaisane4193 Год назад
Nice song
@rutikahukare
@rutikahukare Год назад
Just wow yrrrr❤❤❤❤❤
@prashantesi3493
@prashantesi3493 Год назад
काळजाला भिडणार गाणं.. Love you song
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Год назад
Thanks
@aniltandale9205
@aniltandale9205 6 месяцев назад
मला तर खुप आवडलं राव किती वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही 👏👏👌
@s.prafulla4629
@s.prafulla4629 9 месяцев назад
यार मी विदर्भाचा...या गाण्यात music,voice,dance,all एक नंबर...fan झालो राव ❤
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv 9 месяцев назад
Thanks ☺️
@valmikpatil7840
@valmikpatil7840 5 месяцев назад
😅​@@JagdishSandhanshiv
@dipakyemalwad452
@dipakyemalwad452 2 года назад
100 वेळेस पाहून बी मन भरत नाही खूप छान साँग आहे खर मला खूप आवडलं🥰🥰❤️
@user-hq2qm3kd5e
@user-hq2qm3kd5e 11 месяцев назад
Ukkksoqq😊
@JanabaiGaikwad-ul7dl
@JanabaiGaikwad-ul7dl 6 месяцев назад
Dgfjyeut Didywjriv Fuaydog
@RoshanPaikrao-pu2kx
@RoshanPaikrao-pu2kx 4 месяца назад
Ha .na bhai
@nileshmalve8450
@nileshmalve8450 4 месяца назад
1¹1¹¹qqqqqqqq❤qqqqqqqq​@@RoshanPaikrao-pu2kx
@nileshmalve8450
@nileshmalve8450 4 месяца назад
❤❤¹q111❤11¹1❤¹❤❤❤¹¹¹❤1❤❤¹❤q❤¹
@Aniketbhavre
@Aniketbhavre 2 года назад
खुप सुंदर दादा ☺️
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv 2 года назад
Thanks Aniket bhau 🤗
@Praveen_7808
@Praveen_7808 2 года назад
🌹🤞😀🤗
@vivekkoli4762
@vivekkoli4762 2 года назад
Vishal
@vishnusonawane1345
@vishnusonawane1345 2 года назад
एकच नंबर जगदीश दादा
@ajaythakare0029
@ajaythakare0029 2 года назад
👌👌
@its_kamlesh_181
@its_kamlesh_181 9 месяцев назад
जय खानदेश जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳
@sanaprushi307
@sanaprushi307 9 месяцев назад
भाषा नाही कळत पण भावना एकदम हृदयाला स्पर्श करत आहे ...
@NehaDoiphode-xy1it
@NehaDoiphode-xy1it 6 месяцев назад
बरोबर आहे
@deepaktayade1878
@deepaktayade1878 6 месяцев назад
Ok
@devendrapatil4830
@devendrapatil4830 5 месяцев назад
अहिराणी भाषा आहे खान्देश मधील आहे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यात बोलली जाते
@kartikghodkar6039
@kartikghodkar6039 4 месяца назад
Bro nashik made nahi bolat hi bhasha fakt khandesh made j boltat khandehi​@@devendrapatil4830
@TejrajGavale
@TejrajGavale 2 месяца назад
Hi aamchi ahirani ahe Khandesh ❤❤❤
@vishalmali8256
@vishalmali8256 2 года назад
👑💍😍😍😍😍😘😘😘😘 निशब्द...सलाम राजा राणी च्या जोडीला आणी गाण्याला 🙏
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv 2 года назад
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार मानतो
@nareshsawant4499
@nareshsawant4499 Год назад
Raghva
@sharadgharat
@sharadgharat 11 месяцев назад
​@@nareshsawant4499qq
@MrRJ-qk3mu
@MrRJ-qk3mu 9 месяцев назад
​@@JagdishSandhanshiv❤️
@vikasrathod3608
@vikasrathod3608 Год назад
गाणं ऐकल्यावर माझ्या ❤ ची खूप आठवण येते खरंच मनाला लागून गेलं हे गाणं..... भाऊ धन्यवाद तुमचं मनापासून... 😢
@beinghemant
@beinghemant 9 месяцев назад
Same brother ❤
@DattaHodabe
@DattaHodabe 2 дня назад
मी दिवसातुन 5ते10वेळा आयकतो हेडफोन लावून खुप मजा येते अंजना ताई जगदीश दादा 🎉🎉❤️❤️🎉🎉
@surajpawar9000
@surajpawar9000 2 года назад
पहिल्यांदा ऐकूनच प्रेमात पडलो या गाण्याच्या thank you श्रावणी,😘😘
@pramodpatil4620
@pramodpatil4620 2 года назад
अआठभफय
@vijendredhage
@vijendredhage Год назад
发给胡姐不后悔
@samadhanchavhan8015
@samadhanchavhan8015 Год назад
Chal re feku
@user-xu8yc7qo9c
@user-xu8yc7qo9c Год назад
​@*शेतकरी मित्र" ,. 😌 Qqqqqqqqqqq
@user-xu8yc7qo9c
@user-xu8yc7qo9c Год назад
​@@vijendredhage Qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
@ravindrraghode7286
@ravindrraghode7286 Год назад
जगदीश भाऊ तुमचे खूप खूप आभार....🙏 हे गाणे ऐकून अगदी लग्नाआधीची स्वप्ने, त्या प्रत्येक दिवसांतील क्षण आणि त्या feeling जाग्या झाल्या... हे गाणे मी रोज ऐकतो खूप छान आणि फ्रेश वाटते.❤❤❤❤🥰🥰⭐⭐⭐⭐🌟
@yogeshbhamare520
@yogeshbhamare520 Год назад
अप्रतिम भाऊ तुमच्या जुण्या आठवणी ताज्या झाल्या.
@SachinPatil-ex2sv
@SachinPatil-ex2sv Год назад
Hii u Kk
@Thegopalsudhakar2002
@Thegopalsudhakar2002 Год назад
​@@yogeshbhamare520❤
@gajananshinde3309
@gajananshinde3309 10 месяцев назад
@reallife6533
@reallife6533 2 месяца назад
माझी तर दिवसाची सुरुवात हे गाणं होम थेटर ला एकण्या पासून होते मन आगदी प्रसन्न होते❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv 2 месяца назад
Thanks ☺️
@GANESH_khalane_07
@GANESH_khalane_07 9 месяцев назад
मना गाव मना देश जय खान्देश ❤ Only जगदीश भाऊ संद्याशिव 😊
@arvindlokhande5625
@arvindlokhande5625 2 года назад
जगदीश भाऊ 1000 वेळा ऐकल्या वर पण मन नाही भरत खुप सुदंर गाणं आहे जय खान्देश
@mayursapkale4856
@mayursapkale4856 2 года назад
मस्त dada
@bhavnamore939
@bhavnamore939 Год назад
@@mayursapkale4856 1सासा
@SamadhanAdhude
@SamadhanAdhude 11 месяцев назад
​@@bhavnamore939❤❤❤❤❤❤❤❤❤a❤a❤❤
@dipakahire4244
@dipakahire4244 Год назад
हे गाणं हेडफोन मध्ये आयिकायला लय भारी वाटत.. मनात छान filling येते 😌 My Favourite Song❤️
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Год назад
Thanks 😊
@rahulborase5303
@rahulborase5303 Год назад
Same
@funmasti871
@funmasti871 Год назад
Par To D
@rekhaahire6413
@rekhaahire6413 Год назад
Right 👍
@uzefshahfakirashahshah6228
@uzefshahfakirashahshah6228 Год назад
@@JagdishSandhanshiv naus
@ymentertainment1172
@ymentertainment1172 6 месяцев назад
या गाण्यामध्ये खूप भारी feeling आहे ❤
@vishalsakat718
@vishalsakat718 7 месяцев назад
Ek number ahe yarr song 🎵💜💜😘😘😘😘
@bhushansonawane5250
@bhushansonawane5250 2 года назад
अप्रतिम गित आहे जगदीश बाऊ कितीही वेळा ऐंकल तरीही मन भरत नाही सुर ताल रिदम एकदम लय बारी आहे जय खानदेश....
@gantauuckishor2773
@gantauuckishor2773 6 месяцев назад
😅😄😅😄😅😄😅😄😄😅😅😄😅😄😅😄😅😄😅😄😅😄😄😅😄😅😄😄😅😄😅😄😅😄😅😄😅😄🟪😄🟤😄😄😄😄😄😄🟤😄🟤
@avinashkhairnar140
@avinashkhairnar140 4 месяца назад
Ojjjxjkxddjxml😮😢🎉🎉😂😂😂🎉😢😅gcyycrxyximxyxcycgf c .c
@gauravkamble4250
@gauravkamble4250 2 года назад
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लहानपणापासून अशी एक मैत्रीण असते लहानपणी केलेली मस्ती , खेळलेलो खेळ आणि आपण जसजसे मोठे होत जातो त्यावेळी एकमेकांबद्दल होणार आकर्षण कधी वाढत जात कळत देखील नाही आणि त्या मैत्रीच्या वाटेत असा एक दिवस येतो की दोघांना दूर जाव लागत आणि त्यानंतर कित्येक वर्षांनी झालेली भेट त्या थोड्या दिवसांमध्ये लहानपणीच्या आठवणी आणि त्यानंतर येणारा विरहाचा क्षण निःशब्द ............ छान स्टोरीलाईन तितकंच सुंदर नृत्य दिग्दर्शन संगीत अप्रतिम सारखं सारखं ऐकवास वाटावं असच श्रावणी ताईचा अभिनय व नृत्य देखील तितकंच छान आणि शेवटी आपल्या गाण्याचा प्रमुख कलाकार "जगदीश दादा" साधा भोळा पोशाख खर तर काय काय बोलू कळतच नाहीये हे गाणं ऐकल्यानंतर एकंदरीत सर्वच गोष्टी छान खूप खूप शुभेच्छा पुढील प्रोजेक्ट साठी big love from #mumbai025
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv 2 года назад
Thanks for best compliment ☺️🙏
@mayurmore285
@mayurmore285 2 года назад
P ✌️✌️
@omsaindane5815
@omsaindane5815 2 года назад
Hi
@krishnapatil9347
@krishnapatil9347 2 года назад
Q
@shravaninmore937
@shravaninmore937 2 года назад
Thank You
@anilbargal8182
@anilbargal8182 6 месяцев назад
कडक न भावा च्यायला हिंदी त पण नाही असे गाणे........ मनापासून खूप खूप शुभेच्छा असेच गाणे बनव आणि अजून प्रगती कर ❤️❤️❤️❤️
@malawankhede9365
@malawankhede9365 2 месяца назад
माझ्या प्रेमाची आठवण आणून दिली खरंच हे गाणं खूप छान आहे..... माझ्या डोळ्यात पाणी आलं हे गाणं अयकून 🥺🥺🥺🥺😭😭😭😭😭
@malawankhede9365
@malawankhede9365 2 месяца назад
आज खूप आठवण येत आहे त्याची
@rajketkar4724
@rajketkar4724 Год назад
सकाळ पासून ऐकत आहे मन नाही भरत आहे दुसरे गाणे एकुच वाटत नाहीये.....एक नंबर भाऊ... पहिल्या प्रेमाची आठवण करून दिलीस
@attitudekillervlogs1580
@attitudekillervlogs1580 Год назад
Shreevalli aik bhau mast ahe♥️
@shekarkhedkar1286
@shekarkhedkar1286 2 года назад
खुप मस्त song आहे एकदा एकल तर मन नाही भरत 👍👍👌👌.......
@AniketShivarkar
@AniketShivarkar 8 месяцев назад
खूप छान गाणं आहे . खूप मस्त 💞
@RudarGawali
@RudarGawali 3 месяца назад
Ky aawaj ky dance ky location sagl ok mde ahe❤❤
@kiranpatil2411
@kiranpatil2411 2 года назад
🌹🌹बात उनकी ही होती है जीनमे कुछ खास बात हो और जगदीश भाई आप में हो बात है🌹🌹😎congratulations🎉🎉🎉🎉 khup chan
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv 2 года назад
Thanks Bhai 🥰🙏❣️
@ganeshmore649
@ganeshmore649 4 месяца назад
G io ii
@SonuJahdav
@SonuJahdav 3 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@gajananpophale7654
@gajananpophale7654 13 дней назад
B​@@JagdishSandhanshiv
@suvarnakhairnar7828
@suvarnakhairnar7828 2 года назад
खुपचं सुंदर गीत आहे मला खूप आवडले एकच नबर दादा मनापासून आभार आपले
@maheshgaikwad6205
@maheshgaikwad6205 Месяц назад
तुझ गान पहिल्यावर मन रिफ्रेश हॉउन्न जात
@dnyaneshwarpuri979
@dnyaneshwarpuri979 3 месяца назад
माझ्या प्रेमाची आठवण करून दिली या गाण्याने खरच यार डोळ्यात पाणी आलं भारी आहे सॉंग आज तिची खूप आठवण येत आहे 🥺
@raje1545
@raje1545 2 года назад
असे वाटते की आशा भोसले चा आवाज आहे. माझ्या जवळ शब्द नाही आहे. 💞💞💞💞💞💞💞
@smitamanojpadhye4635
@smitamanojpadhye4635 2 года назад
खूप मस्त उडत्त गाणं आहे , मी रोज एकदा तरी हे गाणं पाहते श्रावणी आणि जगदीश ह्या जोडीची आणि भरपूर गाणी पाहायला आवडतील
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv 2 года назад
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार
@amitpawar4099
@amitpawar4099 9 месяцев назад
खूपच गर्व आहे मला की मी या पावन पवित्र भूमीवर जन्म घेतला ❤
@user-qr4nf8gv1y
@user-qr4nf8gv1y 8 месяцев назад
😅
@kamleshborse5141
@kamleshborse5141 4 месяца назад
NAMASKAR BHAU MI HAL MA GUJJRAT MAA RASH PAN AATE PARANT N SUPAR HIT SONG SE YAAR DIN MAA KITLI BI DAAV AAYI GAAN AAYK TARI AAKHO AAYI SONG AAYKA N MANVASH # LOVE YOU BRO & AND YOUR GROUP# TUMIN AASHIJ JIVAN MA PRAGATI KARA BHAU ( I am proud of you bro.....) 1 j no song yaar....
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv 4 месяца назад
Thank u so much 🥰🥰🙏🏻
@nileshmali787
@nileshmali787 2 года назад
जगदीश भाऊ खरचं खूप छान अस गाणं तुम्ही बनवलं आहे,खान्देशची शान आहे भावा तू.. गान,गायकी,अक्टिंग,शूटिंग सर्वच खूपच छान......
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv 2 года назад
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार मानतो दादा
@jitendrabari8247
@jitendrabari8247 Год назад
ध्ढद
@bablugaykwad6347
@bablugaykwad6347 2 года назад
खुप सुंदर
@x_rahul_baba_07
@x_rahul_baba_07 7 месяцев назад
Kdk 🔥
@user-pk3he6hl2i
@user-pk3he6hl2i 3 месяца назад
10 वेळा हे गाणं ऐकलं तरी पण मन भरत नाही माझं... खरंच हे गाणं खुपचं सुंदर आहे दादा....
@OMShinde-NSS
@OMShinde-NSS 3 месяца назад
He gosht khari aahe 💯👍👍👍❤️❤️
@RinaPatil2004
@RinaPatil2004 2 года назад
खुप छान 👌👌
@vasane_0783
@vasane_0783 2 года назад
काय आवाज ➿ काय डान्स 🕺 काय लोकेशन 🛣️ सर्व ok मध्ये आहे
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv 2 года назад
Thanks 😊☺️☺️
@adityavlogs44
@adityavlogs44 2 года назад
@@JagdishSandhanshiv briliant boss
@gopalpawar5516
@gopalpawar5516 2 года назад
Kaddkk
@aartiwani9720
@aartiwani9720 6 месяцев назад
W​@@gopalpawar5516 v
@sachinpawar7283
@sachinpawar7283 4 месяца назад
😊​@@gopalpawar5516tf viki uthrjr+redd
@pavanbachate3536
@pavanbachate3536 7 месяцев назад
खूपच सुंदर.... एक परभणीकर
@shantaramnawghade6184
@shantaramnawghade6184 7 месяцев назад
Khupch chan Dada ❤🥰🥰🥰
@bandlovermahipawara
@bandlovermahipawara 2 года назад
खूपच छान गान आहे. Superb
@pankajpatil8554
@pankajpatil8554 Год назад
आवाज व शब्द रचना ह्रदयाला भावनेच्या विश्वात नेऊन भावनिक करणारी आहे, यातुन संपत्ती,पैसा, स्टेटस ,त्याही पुढे स्वच्छ, सुदंर प्रेमाचं दर्शन होते.
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Год назад
Thanks 😊
@MahadeviGaddivaddar-mo7xw
@MahadeviGaddivaddar-mo7xw 5 месяцев назад
कोन कोन रोज रोज गानं एकत तेनी लाईक करा ❤ मला खुप गान आवढतं ❤
@yogeshsonawane9957
@yogeshsonawane9957 5 месяцев назад
Lk😎😗😎😎😎🤤😭😉
@poojasolanke2102
@poojasolanke2102 4 месяца назад
Ml
@AjayMalche-wr5og
@AjayMalche-wr5og 4 месяца назад
❤😂😅
@MadhuriSonawane-rv1on
@MadhuriSonawane-rv1on 4 месяца назад
Me❤
@MadhuriSonawane-rv1on
@MadhuriSonawane-rv1on 4 месяца назад
मला तर खूप आवडल गान
@kajalpatil7462
@kajalpatil7462 2 года назад
Aatta paryent ch saglyaat jast avadlela ahiranni song ahe hai 😍I just love this song ❤❤❤superb story very heart touching lyrics💕reality vatteyy
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv 2 года назад
Thanks 😊 धन्यवाद
@mamtapatil5030
@mamtapatil5030 Год назад
@@JagdishSandhanshiv ज
@shriramsonaje4249
@shriramsonaje4249 2 года назад
मराठी मुलांनी बनवलेलं अप्रतिम गाणे 🔥🔥🔥. अशीच प्रगती करा
@pratibhagorakgopal9618
@pratibhagorakgopal9618 Год назад
🎉ru-vid.comuF4S8g5yOAA?feature=sharecttrr🎉😢😢fgttrrerrrrreggtttttrrr sq ds ceddddsdd CD de de de de de de qqqqq1qqq1q reeee O de x CA and the rest is w w squad squad awww de de😊cool😊zasq😊😊😊😊😊😊
@latatambe464
@latatambe464 11 дней назад
❤❤ जय Khandesh जय महाराष्ट्र my favourite song राजा अरे तू तू मानराजा री❤❤❤❤ my favourite song
@latatambe464
@latatambe464 11 дней назад
❤❤❤❤😢😢😢😢😢❤❤❤❤
@avbrecreations175
@avbrecreations175 8 месяцев назад
Jagdish Bhau aplya samajach nav khup moth keles tu proud of you bro.
@abhishekwagh5687
@abhishekwagh5687 2 года назад
एकच नंबर गीत आहे जगदीश भाऊ कितीवेळा ऐकलं तरी मन नाही भरत अप्रतिम 👌👌👌😇😇😍😍😍
@dattuishi5009
@dattuishi5009 2 года назад
Nice song jagdish bhau 👌👌👌👌🎤🎤🎹🎹🎺🎺🎶🎶
@sureshgiram8692
@sureshgiram8692 5 дней назад
यार मी विदर्भाच या गाण्यात एक नंबर झालो राना त काढला ना❤☑️
@valmikpatil6772
@valmikpatil6772 2 месяца назад
मी हे गाणं रोज ऐकतो.
@yogicreations4215
@yogicreations4215 2 года назад
गान खूपच अप्रतिम आहे... माझ्या तर मनाला लागलं...music पण मस्त दिलंय...❤️❤️
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv 2 года назад
Thanks 😊 धन्यवाद
@jaspalgirase9167
@jaspalgirase9167 2 года назад
भाऊ खरंच गान खूप भारी शे डान्स पण मस्त बशाडेल शे संगीत,आवाज खूप भारी शे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@yogicreations4215
@yogicreations4215 2 года назад
@@JagdishSandhanshiv u r wlc jagdish... Plzz give me u r contact number
@shaikhtadvi7314
@shaikhtadvi7314 2 года назад
As
@bhushanshewale7152
@bhushanshewale7152 2 года назад
खूप सुंदर साँग आहे,,,शेवटी रडू आल, आठवण खूप आली मनात घर करून गेलं ह्या song ने.. 💖💓
@VilashBhawar-oe3ed
@VilashBhawar-oe3ed 2 месяца назад
Waa waa ❤Kay Song hai 😍👌👌
@amrutsing77naik93
@amrutsing77naik93 Месяц назад
Only खानदेश❤❤
@madhukarkalal944
@madhukarkalal944 Год назад
अप्रतिम अप्रतिम सुंदर जोडी मनमोहक गाणे अतिशय सुरेख मनाला लुभावणारे आमचे खान्देशची शब्द रचना आवाज अप्रतिमच Great Great
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Год назад
Thanks 😊
@PriyankaPanchbhai
@PriyankaPanchbhai 7 месяцев назад
​@@JagdishSandhanshiv7
@krushnarokde7602
@krushnarokde7602 2 года назад
खर तर वरील अल्बम मधील अभिनय व त्याच दिग्दर्शन पाहून मराठी गाण्याला ही लाजवेल इतकं अप्रतिम आहिरणी गाणं खानदेश प्रेक्षक रसिक माय बापाने खान्देशी साहित्याला भरभररून प्रेम द्यावं... जगदीश दादा पुढील गाण्यास (album) साठी खूप खूप शुभेच्छा....❤️❤️
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv 2 года назад
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार
@yogeshpawar6196
@yogeshpawar6196 2 года назад
Co
@motilalkoli2520
@motilalkoli2520 2 года назад
Chan ahe jagdish Bhau👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
@DnyaneshwarPatil-es5co
@DnyaneshwarPatil-es5co 2 года назад
Amazing song 🎵kharch khup bhari aahe he song
@sureshbarela7716
@sureshbarela7716 2 года назад
💘
@SONYA_786f7x
@SONYA_786f7x 2 месяца назад
Khandheshi tadka 1 number she🎉😊
@user-dy2bl1iq1l
@user-dy2bl1iq1l Месяц назад
आहो मेंढ्या कुठे पळल्यात पण 😮 गाणं छान आहे❤
@ayushcomputer3373
@ayushcomputer3373 2 года назад
100 वेळा ऐकून सुद्धा मन भरत नाही वा 👌👌
@darshanabhang8263
@darshanabhang8263 10 месяцев назад
Ha na
@bhartihiwale8794
@bhartihiwale8794 7 месяцев назад
​@@darshanabhang8263oz is uduki😅😅😅 gf gf ttyl ऋतूचे poi off i ok ik९√-+९" ©८😊
@nikhilgawali9982
@nikhilgawali9982 7 месяцев назад
Right 😂
@vitthalpawar3744
@vitthalpawar3744 2 года назад
जगदीश भाऊ खूपच छान कलावंत आहे तुझ्या कलेला तोड नाही आजपर्यंत तू खुप सुपरहिट गीत प्रदर्शित केले आहे आणि ते पण सुपरहिट झाले तू खरोखर एकच सुपरस्टार आहे 👍👍👌👌💐
@yadneyshpawar8861
@yadneyshpawar8861 2 года назад
Qq
@mahekfulwani
@mahekfulwani 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-veoYSxi3fuY.html ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-veoYSxi3fuY.html
@jitendrakoli0082
@jitendrakoli0082 2 года назад
Bb
@girishpatil8887
@girishpatil8887 Год назад
Dì call í
@jayantmali6908
@jayantmali6908 Год назад
O
@Ab-Tak
@Ab-Tak 7 месяцев назад
Aajkal mi khandeshi song aikayla laglo ..Khup chan gane aahet.Ha sudha
@user-wp1xe3yu9u
@user-wp1xe3yu9u 3 месяца назад
Same yrr..mi kokanatli asun mla khandeshi gani khup avdtat
@SainathGalve
@SainathGalve 7 дней назад
He gane aaiklyavar khup bhari vatte bhau❤
@t.kvarade8296
@t.kvarade8296 Год назад
खुपच छान हे गाणं एक वेळेस ऐकेल्या शिवाय आम्ही झोपेतच नाही
@INDIAN01478
@INDIAN01478 2 года назад
Nice song bahu 🤩
@niranjan3423
@niranjan3423 6 месяцев назад
दोन वर्षे झालीत. पण आता माझ्या हे गाणे ऐकण्यात आले 😘from कराड
@amoldongare9336
@amoldongare9336 6 месяцев назад
Same to you 😄
@dhanuamane6859
@dhanuamane6859 5 месяцев назад
Mazya pn
@AniketTodkar-ss1kt
@AniketTodkar-ss1kt 5 месяцев назад
Karad made kute Maz gav patan mhavshi
@arundesale1133
@arundesale1133 2 года назад
खुप मजा आली भाऊ खासकरून जगदीशला पुढिल वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@nitinkathore6520
@nitinkathore6520 Год назад
Ko
@ajaypatil9182
@ajaypatil9182 2 года назад
Very nice song dada👍👍👍
@sunildeoraye
@sunildeoraye 7 месяцев назад
Jagdish bhau Ek number Jay Khandesh Jay Shivraay🚩🚩🚩🚩🚩
@chetanpatil8296
@chetanpatil8296 Год назад
मी हे गाणं रोज ऐकतो.... ऐकून एकदम फ्रेश वाटत जय खान्देश 🙏
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv Год назад
Thanks dada
@user-kh5bv7yc3v
@user-kh5bv7yc3v Год назад
@@JagdishSandhanshiv FM in
@RSMcreations
@RSMcreations 2 года назад
हे गाणं माझ्या खूप मनात बसले आहे मी दिवसभर हेच गाणं ऐकत राहतो, I love these songs I your bigs fannnn
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv 2 года назад
Thanks 😊 धन्यवाद
@manoharrokade3236
@manoharrokade3236 2 года назад
Nice song
@prashantchaudhri2442
@prashantchaudhri2442 10 месяцев назад
Ppppppppppppp
@prashantchaudhri2442
@prashantchaudhri2442 10 месяцев назад
Ppppppp
@surajmule2041
@surajmule2041 21 день назад
मला हा गाना खूप आवडतो मी रोज लावते हा गाना❤
@mangeshbhai8654
@mangeshbhai8654 7 месяцев назад
❤👌👌👌
@sairam_sonawane
@sairam_sonawane 2 года назад
असा आवाज कधीच ऐकला नाही अप्रतिम सुंदर जगदीश भाऊ ✍️👍🏻🙏😘
@aapanaaik2078
@aapanaaik2078 2 года назад
🌹🌹🌹💝💝💝👪🌹🌹🌹
@bablalbari3537
@bablalbari3537 Год назад
मैं ढडगखचछजेऊउई
@manojmhaskar9323
@manojmhaskar9323 Год назад
खूपच छान गाण आहे तुमचा दोघांचाही आवाज हृदयाला भिडणारा आहे . मला खूप आवडतो गाण
@SakshiSontakke-hw2uu
@SakshiSontakke-hw2uu 3 месяца назад
My favourite sang ❤❤
@aakash_sonwane
@aakash_sonwane 4 месяца назад
2:20 khupach chhan vatal___❤️‍🩹
@prachitipatil424
@prachitipatil424 2 года назад
खान्देशी song सारखे song कुठेच नाही... अप्रतिम गाणं❤ जय खान्देश.... ❤
@user-hr7cq1ps5i
@user-hr7cq1ps5i 2 года назад
😍😍
@sadashivwagh8965
@sadashivwagh8965 Год назад
घफ्फुफध्दुएउक्ष्ज़्ज्दुफ्गिफि
@Soham100k
@Soham100k 11 месяцев назад
Gavthi gane pahun pay
@Bodade_Soni17
@Bodade_Soni17 Год назад
खूप छान भाऊ गाणं मला आवडते आहे❤😍 😘
@user-lf5xn2qo1m
@user-lf5xn2qo1m 4 месяца назад
खरं आहे भावा
@dipakmukunde9158
@dipakmukunde9158 6 месяцев назад
खूप सुंदर शब्द रचना,,,,रोज रोज देखु तुले,,,तूच माझा राजकुमार काय बात सांगू तुले,,,जगदीश भाऊ आणि श्रवणी ताई,,,,,,एकदम बेस्ट
@premsonar4279
@premsonar4279 Год назад
Actress khup chhan ahe future bright ahe madam asach ek ek changle project karat raha ek divas khup mothe celebrity honar🙏🏻💯👍🏻
@shravaninmore937
@shravaninmore937 Год назад
Thank you
@tejaskayastha3780
@tejaskayastha3780 Год назад
@@shravaninmore937 mam Big Fan Of Ur❤️
@vijaykale996
@vijaykale996 Год назад
@@tejaskayastha3780 hh
@avinashrathod131
@avinashrathod131 2 года назад
No. 1 acting jagdish bhau..... 💯❤🥰... Heart touching song🥰
@JP-sv7ud
@JP-sv7ud 5 месяцев назад
😌 लाला लाला लाला लाला ला लाला ला ला ला लाला 😌
@rushikeshbetkar7909
@rushikeshbetkar7909 6 месяцев назад
Gaana सुनते ही माझ्या love ची आठवन आली love you g😢
@singergaytrirajput2000
@singergaytrirajput2000 2 года назад
तोडचं नाही शब्द आणि आवाज रोज एकदा तरी ऐकतो हे गाणं गौरव खुप छान
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv 2 года назад
Thanks 😊 धन्यवाद मनापासून
@Ajay.8656A
@Ajay.8656A 2 года назад
Khup सुन्दर साँग आहे . हेच साँग सारखं सारखं पहावे वाटत.
@varshamali2252
@varshamali2252 2 года назад
. Nice
@Tiger-T6
@Tiger-T6 2 года назад
Op video 😂
@statuslover6356
@statuslover6356 2 года назад
👌👌👌👌💐💐
@sejalhajare1872
@sejalhajare1872 2 года назад
खूप खूप छान गाण मस्त 👌👌👌👌
@akashmalche1806
@akashmalche1806 2 года назад
Dyuu
@akashmalche1806
@akashmalche1806 2 года назад
Ryeyu
@pramodnagare07
@pramodnagare07 6 месяцев назад
La la la la la la search करून करून कंठाळलो, आता कुठे गान सापडल.
@jeetkharat154
@jeetkharat154 6 месяцев назад
😂😂
@poojabhonkar3791
@poojabhonkar3791 5 месяцев назад
😂🫢
@monikaawari179
@monikaawari179 5 месяцев назад
😂😂
@seemashelke8699
@seemashelke8699 4 месяца назад
😂😂
@sudamdhanwate9242
@sudamdhanwate9242 4 месяца назад
Kharay bhau😂
@yogeshmahale8483
@yogeshmahale8483 9 месяцев назад
पुन्हा पुन्हा बघावस वाटणार गाणं आहे हे खूप सुंदर जगदीश भाऊ ...जय खान्देश👍