वा जगदीश खर तू पण ज्या मेहनतीने इथवर आला तू भूतकाळ न विसरता एका छोट्या गावातील लहान मुलांला गायनाची संधी दिली आणि ते पण तुझे गाण्याचे version मन जिंकलं दोघांनी पण
Kay Felling Ahe Song Madhe Yar Khrch ...... दोन दिवसात 100 वेळा ऐकल तरी माझं मन नाही भरल....किती वेळा पण ऐकल तरी One Again'मन mantay......मनाला लागला आवाज....♥️♥️🥹🥹😚😚😚 आम्ही विदर्भ वाले शब्द काही समजले नाही पण Great......😮
अप्रतिम रे बाळा ❤ तुझ्या आयुष्यात कधी च तुला कशाची च कमी पडू नाही हिच मी देवाला प्रार्थना करतो आणि भविष्यात तू भारतातील एक नंबर गायक बनो एवढीच इच्चा आहे 😊❤❤❤
आई जगदंबा आदिमाया शक्ती खूप शक्ती देवो बेटा तुला...माझ्या किन्नर समजकडून कडून खूप भरगोस आशीर्वाद....❤ मला हे गाणे खूप आवडले आहे...रात्री झोपताना ऐकते मी...रोज...❤❤❤
गुरु आहे सावली, गुरु आहे आधार, गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार, गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात, शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात,आधी गुरुसी वंदावे, मग साधन साधावे, गुरु म्हणजे माय बापं, नाम घेता हरतील पापं. ह्या वयात तुमच्यासारखे गुरु भेटले त्या बाळाला .
हे गाणं तर रोज ऐकल्याशिवाय दिवसच सुरू नाही होत ❤❤❤ खुप छान गायलायस बाळा 🎉❤❤मी कोकणातून देवगड मधून आहे पण खान्देशी गाणी ऐकायला खूप आवडतात.तुझं हे गाणं ऐकलं की वेगळीच फिलिंग येते ..........
जगदीश भाऊ मस्त संगीत झालं, अंशुमन चा आवाज पण मस्त आहे,mixmastering खूपच भारी अशेच नवनवीन गाणे ऐकायला भेटतील अशी इच्छा बाळगतो... संपूर्ण टीमला पुढील वाटचालीच खूप खूप शुभेच्छा.... जय आदिवासी, जय खान्देश 🇳🇵
Khup mothya singer hoil haa bala khupch mast voice ahe yacha deva kade प्रार्थना करते तुझ्या साठी बाळा यंश नक्की मिळेल तुला असा मी Frist time yekala chotya mulacha........❤❤❤🥰🥰