मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी महाराष्ट्रासाठी असे काय केलंय उदयनराजे नि मला गर्व एकच राजावर आहे आणि ते आहेत फक्त नि फक्त शिवाजी राजे दुसरा तिसरा कोणी नाही👊👊👊
जय शिवराय , जय उदयन राजे , इतीहासात राजश्री शाहू महाराजाच्या काळात सातारा गादीची सत्ता पुर्ण भारतात पसरलेली होती , त्या गादीचे वंशज छत्रपती ऊदयनराजे भोसले यांना मानाचा मुजरा ,,,,,,,,,
सचिन काकडे .....शरद पवार यांची स्तुती फक्त इंदोरीकर महाराज करत नाहीत ....तर अख्खा भारत करत आहे ...! तुझ्यासारखे नालायक लोक आहेत त्यांना काय माहित ....स्तुती करण्यायोग्य कोणतं व्यक्तिमत्व आहे ..... मला सांग राज ठाकरे , उदयनराजे भोसले , बाळासाहेब ठाकरे , हेच नाहीतर विरोधकसुद्धा नरेंद्र मोदी हे सुद्धा पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळतात ....मग हे काय पैशासाठी स्तुस्ती करतात का .....???
@@bibhishanrandive0728 are daru peun rastyavar rada karto manje maharaj jhala ka?illegal dhande karto manje maharaj jhala ka?amche SHIVAJI MAHARAJ kase hote tyancha sarka ya jagat konach hou shakat nahi only shivaji maharaj
फक्त एकच राजे शिवाजी राजे दुसरा तिसरा कोणीच नाही👊👊👊 मराठी साठी असे कोणते भरीव काम केलंय उदयनराजेंनी ?? इतकी वर्षे खासदार आहे तरीही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देऊ नाही शकत तर काय उपयोग आहे या राजाचा! ती खासदारकी सोडा कोणीतरी मराठी साठी झटणारा व्यक्ती त्या खुर्चीवर आला पाहिजे
प्लिज कोनिही बोलतान्ना भान ठेउण बोला छत्रपति शिवाजी महाराजांचा अपमान होईल असे कोनिच बोलू नका 🙏🙏माझा राजा सर्व जाती धर्माचा आदर करत होते तसेच सरवान्नी राजेन्चा आदर करावा
Indurikar Maharaj a bevdyna vaeth manth at mg ya Kiratnat ka nahi bhole kay jal maharajana shivaji raja ushys ahe Yacha mla abhi an ahe pan tychy mandhe maharaj Che vichar have mg gch te Raje shivaji maharaj badhl kahi vat bhol asl tra dusry mintala jib kapun fegun dhel pan vush ha rktani nahi tar vichani bnto
महाराज ......एव्हढच ऐकायचं राहील होत .....दुसरीकडे दारू ला मूत म्हणता ......इथं काय तोंडाला पॅरेलिसिस झालता की काय तुमच्या ......एव्हड पण दुट्टप्पी नसावं .....
आत्ता येतील हिते उदयनराजेचे चाटुकार अंध भक्त राजाची उदो उदो करायला काहीही केलेले नाहीये या उदयनराजे ने महाराष्ट्रासाठी मराठी भाषे साठी मराठी माणसासाठी.ज्यांनी केलंय ते शिवराय होते
मी उदयनराजे भोसले यांना खूप मानतो परंतु जसकी भरल्या बाजारी न चाले हरिकथा इंदुरीकर महाराज यांनी त्या ठिकाणी कीर्तन करण्याऐवजी भाषण जरी दिला असता तरी चाललं असतं तर मला कीर्तनामध्ये खूप लोकांनी त्याचा अपमान केल्यासारखं जाणवला