Тёмный

राज्यातील सर्वाना तातडीची सुचना हा चहा पिऊ नका|majhi ladaki bahin yojna paise|Health,tea side effect 

Kisan Helpline
Подписаться 1,2 млн
Просмотров 283 тыс.
50% 1

आजच्या व्हिडिओमध्ये आपण "Majhi Ladki Bahin Yojana Form Approved" आणि योजनेशी संबंधित महत्त्वाच्या अपडेट्सवर चर्चा करणार आहोत. "Ladki bahin yojana" अंतर्गत पात्र अर्जदारांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याची माहिती देण्यात येईल. तसेच, "माझी लाडकी बहिण योजना" महाराष्ट्रात कशी कार्यरत आहे, "Mukhyamanti mazi ladki bahin yojana" च्या नवीन नियमांनुसार अर्ज करण्याची पद्धत, फॉर्म मंजूर किंवा "Disapproved" झाला असल्यास काय करावे, हे सुद्धा या व्हिडिओत समजून घेऊ.
"Majhi Ladki Bahin Form" OTP प्रक्रिया, 1 सप्टेंबरपासून लागू होणारे नवीन नियम, तसेच "ladki bahin yojana online apply" कसे करायचे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओत मिळेल. "लाडकी बहीण योजना पात्र यादी कशी बघायची", "Form in review" असेल तर काय करावे, आणि "tisara hapta kadhi milnar" याची माहिती पाहण्यास विसरू नका.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला "लाडकी बहिण योजना पैसे कसे चेक करायचे", "ladki bahin paise kadhi yenar" आणि "ladli bahena yojana" ची संपूर्ण माहिती मिळणार आहे. शासनाच्या नवीन नियमांनुसार अर्जाचा "Form" मंजूर झाला असल्यास पैसे कधी जमा होणार याची माहिती इथे मिळवा.
राज्यातील सर्वाना तातडीची सुचना हा चहा पिऊ नका|majhi ladaki bahin yojna paise|Health,tea side effect

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 408   
@grahaktirthprabodhani
@grahaktirthprabodhani День назад
सपट चहा... हे नांव ऐकण्यासाठी 4 मिनिट 28 सेंकद... लोकांना छळले गेले.... तेहि इतके कड्क की चहा पिला असता तर बरे झाले असते असेच...
@swatimahajan6931
@swatimahajan6931 21 час назад
😂
@VedantPawar-jy8el
@VedantPawar-jy8el 20 часов назад
Thanks bhava tuzyamule Nav lavkar kalale , aadhich maze doke dukhat hote. tu mala dilasa dilas kharch thanks ❤
@dnyaneshwardhepepatil6546
@dnyaneshwardhepepatil6546 8 часов назад
😂😂
@gajananasole6486
@gajananasole6486 День назад
बातमी देणार दारू पिऊन बोलतो अस वाटत😅
@vijayakadam4313
@vijayakadam4313 День назад
जास्त बडबड करण्यापेक्षा महत्त्वाचे सागावे
@adii-f2q
@adii-f2q День назад
💯
@harshalataratnabodhi1884
@harshalataratnabodhi1884 День назад
Right
@gangaprasadmajge3554
@gangaprasadmajge3554 22 часа назад
😂😂😂😂😅😅
@amolgurav2954
@amolgurav2954 11 часов назад
Right
@talebsayyad5929
@talebsayyad5929 День назад
आपण व्हिडिओ बनवता पण फार बोर करता इतर गोष्टी सांगून. व्हिडिओ बनवतेवेळी आगोदर विचार करा कि काय बोलायचे ते म्हणजे आपले सदस्य बोर होणार नाहीत
@madhavowalkar352
@madhavowalkar352 8 часов назад
बरोबर आहे
@neetachandan642
@neetachandan642 7 часов назад
अगदी बरोबर
@ar.ektamangeshpotdar3123
@ar.ektamangeshpotdar3123 3 часа назад
N tech tech sarkha repeat kartat
@sanjayrengade1445
@sanjayrengade1445 2 часа назад
काही नाही ह्याला फक्त लाईक्स पाहिजेत सनसनाटी थंबनेल टाकून .
@rehankhot4199
@rehankhot4199 Час назад
Faltu bad bad karto ha😅
@sureshumale2696
@sureshumale2696 День назад
फारच चांगली माहिती मिळाली धनयवाद
@sureshdeshpande9081
@sureshdeshpande9081 День назад
व्हिडिओ मोठा करण्यासाठी परत परत तीच वाक्य ऐकून बातमीची हवाच जाते.
@mubarakmujawar9479
@mubarakmujawar9479 22 часа назад
कशाला.बोबलता महत्वाच सांगा
@murlidharbharaskar9590
@murlidharbharaskar9590 День назад
चहा कोणत्या कंपनीचा आहे ते सांग ना पटकन
@shobhagaikwad5993
@shobhagaikwad5993 День назад
अहो किती बडबड लावली आहे कोणता चहा आहे तो लवकर सांगा की
@anandkulkarni9805
@anandkulkarni9805 День назад
कंपनीचे नाव माणसं मेल्यानंतर सांगणार का ? बडबड किती चालू आहे ? आधी कंपनीचे नाव सांगा.
@Influencer10000
@Influencer10000 13 часов назад
Sapat tea 😂
@dnyaneshwarbhosle8560
@dnyaneshwarbhosle8560 12 часов назад
Sapat tea
@r__d_26
@r__d_26 8 часов назад
प्रिय व्यापारी बांधव, आम्ही आपणास सांगू इच्छितो की सदर प्रकरण फक्त अपूरी माहिती च्या आधारे गैरसमज निर्माण केला जात आहे. यांत स्वयं घोषित नेते काही ठिकाणी विनाकारण दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. *सपट कंपनी च्या कुठल्याही मालावर विक्रीस बंदी घालण्यात आलेली नाही.* अधिकारी जरी आपल्या दुकानावर माहिती घेण्यासाठी आलेत तरी काही हरकत नाही. तुमच्यावर कुठलीही कार्यवाही होणार नाही... सोबत (दुकानात) शक्य असेल तर खरेदीचे बिल असू दयावे...! आणि आम्ही पक्क्या बिलात माल देत आहोत... त्यामुळे सर्व जबाबदारी आमची आहे. संधी साधू लोकांपासून व दिशाभूल करणाऱ्यांकडून सावध रहा. *"सत्य परेशान हो सकता हैं.. पराजीत नहीं..!!* *आपले सहकार्य व प्रेम असेच राहू द्या... विश्वास आणि परंपरा अबाधित आहे आणि अबाधित राहिल.* *धन्यवाद...(Sapat Group)*
@r__d_26
@r__d_26 8 часов назад
प्रिय व्यापारी बांधव, आम्ही आपणास सांगू इच्छितो की सदर प्रकरण फक्त अपूरी माहिती च्या आधारे गैरसमज निर्माण केला जात आहे. यांत स्वयं घोषित नेते काही ठिकाणी विनाकारण दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. *सपट कंपनी च्या कुठल्याही मालावर विक्रीस बंदी घालण्यात आलेली नाही.* अधिकारी जरी आपल्या दुकानावर माहिती घेण्यासाठी आलेत तरी काही हरकत नाही. तुमच्यावर कुठलीही कार्यवाही होणार नाही... सोबत (दुकानात) शक्य असेल तर खरेदीचे बिल असू दयावे...! आणि आम्ही पक्क्या बिलात माल देत आहोत... त्यामुळे सर्व जबाबदारी आमची आहे. संधी साधू लोकांपासून व दिशाभूल करणाऱ्यांकडून सावध रहा. *"सत्य परेशान हो सकता हैं.. पराजीत नहीं..!!* *आपले सहकार्य व प्रेम असेच राहू द्या... विश्वास आणि परंपरा अबाधित आहे आणि अबाधित राहिल.* *धन्यवाद...(Sapat Group)*
@madhavshastri1147
@madhavshastri1147 43 минуты назад
😂😂😂😂
@vilasambawade8666
@vilasambawade8666 День назад
कंपनीचे नाव लवकर सांगावे
@pravinchaure9435
@pravinchaure9435 11 часов назад
सपट चहा 😂😂😂 वरतीच दिलं आहे
@madhavowalkar352
@madhavowalkar352 8 часов назад
अगदी बरोबर आहे तुमचे, फार छळतात आणि शेवटी महत्वाचा मुद्दा समोर येते.
@avinashgosavi1733
@avinashgosavi1733 День назад
अरे इतक्या दिवस झोपले होते का 2022 मध्ये बाहेरच्या देशाने जर चहा परत पाठवला होता तर तेव्हाच का नाही चेक केले आज सगतय
@pratibhapadwal2659
@pratibhapadwal2659 23 часа назад
😂
@madhavowalkar352
@madhavowalkar352 7 часов назад
@@avinashgosavi1733 good
@rajendra2862
@rajendra2862 День назад
कोणती पावडर कधी बोंबलशील
@bhartiya8199
@bhartiya8199 День назад
😂😂
@rahulraut3795
@rahulraut3795 День назад
😂😂😂
@ithapedipak5gmail
@ithapedipak5gmail День назад
Malyavar Sagan na
@sunitakhillare3282
@sunitakhillare3282 День назад
थोडक्यात पण महत्वाचे सांगा सर 🙏🏼🙏🏼
@aaanajagdale9401
@aaanajagdale9401 20 часов назад
चांगली माहीती दिली त्या बद्दल धन्यवाद सपट चहा परिवार चहा व इतर बोगस चहाकंपनीची यादी वर्तमाणपत्र दिली तर जनतेला सावध होईल
@shivajishinde5223
@shivajishinde5223 День назад
व्हीडीओ बाद वाटला .लय घाण घाण वाटला. प्रथम चहाच नाव सांगायला ××× वाटते. अजब पोटासाठी उगी वेळ वाढवणे. वस्तुनिष्ठ व खरी माहिती सांगून लोकप्रियता मिळवावी.
@tmn_adi_2837
@tmn_adi_2837 13 часов назад
कोणते शेतीचे पीक, कीटकनाशक न वापरता येते? चहा शेतकरी पिकवतो. अशा बातम्या लावून कंपनी कडून पैसे उकळता येतात. हा नवीन आणि चांगला धंदा आहे
@madhavshastri1147
@madhavshastri1147 38 минут назад
शेतकऱ्याकडून शेतीचे पीक यायला पाच महिने लागतात. हे देखील यूट्यूब कडून पैसे घेण्यासाठी आपल्याला सर्वांना पाच-दहा मिनिटे बोर करत राहतात.😢😂😊
@vikassiryceducationMH
@vikassiryceducationMH День назад
माहिती छान दिली पण थोडक्यात सांगा
@ankushlomte6605
@ankushlomte6605 День назад
😢
@dhbhosale247
@dhbhosale247 День назад
फक्त मुढेसूद बोला फालतू बडबड नको
@shubhangisonawane7712
@shubhangisonawane7712 22 часа назад
मुढेसुद 😂 मला वाटल मुद्देसूद 😅
@ShekharShevale
@ShekharShevale День назад
फुकट फापटपसारा सांगत बसला,कंपनीचं नाव सांगायला नको तेवढा वेळ लावला,उगाच डोक्याचा भुगा केलास म्हणून वैतागून सपट वालाच येऊन तुला सपाट करेल असं वाटतंय.
@SK-12.3
@SK-12.3 22 часа назад
बातमी कोणती आहे तीचा विचार करून तर व्हिडिओ बनवायला पाहिजे.लोकाना फक्त तुमचीच बातमी नाही बघायची, एवढे काही सांगू राहिले, जसं तुम्हाला मोठा व्हीडिओ बनवला म्हणून लगेच सुवर्ण पदक मिळणार आहे.
@vinayakgosavi919
@vinayakgosavi919 День назад
खूप बडबड खरचं
@tmn_adi_2837
@tmn_adi_2837 13 часов назад
हा पैसे कमावण्याचा धंदा आहे, कंपनी ला ब्लॅक मेल करायचा.
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 День назад
धन्यवाद चांगली माहिती दिली.
@r.n.bansode
@r.n.bansode День назад
लय बोर करता राव तुम्ही बातमी सांगताना अशाने तुमचा चैनल कोणी सबस्क्राईबही करणार नाही आणि घणार पण नाही
@user-ik7ig5rm7t
@user-ik7ig5rm7t День назад
अरे भावा त्या कंपनी च नाव काय ते आधी kalwa nahitar ही माहिती चुकीची आहे
@phirojnaikwadi5891
@phirojnaikwadi5891 День назад
खूपच छान लांबड लावून बातमी सांगितले बद्दल आमचा ही वेळ जात न्हवता। तेवढाच time गेला आमचा
@vinaybhoj689
@vinaybhoj689 15 часов назад
चांगली व सविस्तर माहिती दिली. धन्यवाद!
@AnantKadam-ws1up
@AnantKadam-ws1up 22 часа назад
लोकांच्या कमेंट पण वाचा.नाटकी आवाज ऐकून वैताग येतो.
@user-zh4wy3py6e
@user-zh4wy3py6e День назад
धन्यवाद
@raviiohakare6552
@raviiohakare6552 День назад
चांगली माहिती मिळाली बायको ला चहा ले लागतो आजच आणतो सपट परीवार
@aniketdatkhile5837
@aniketdatkhile5837 День назад
दादा खर आहे तुमच पण दिड हजार कंपन्यांनी चहा विकतात माणस हावेत टाकली पण कंपनी च नाव नाही वा बातमी दार तुमचे अभार.
@sulbharansing
@sulbharansing 10 часов назад
एका वाक्यात एका ओळीत सांगायला शिक रे, हे फार वाईट होते
@milanswar9391
@milanswar9391 21 час назад
धन्यवाद.🙏
@ashwameghkute8231
@ashwameghkute8231 День назад
कंपनीचे नाव सांगा पहीले
@sayyedarifali9458
@sayyedarifali9458 15 минут назад
Aabhari thanks very good
@dipakdingare522
@dipakdingare522 День назад
धन्यवाद,
@gajananghorpade9478
@gajananghorpade9478 23 часа назад
बातमी सांगायची आहे तर बातमी सांगणारा मद्दय घेतले आहे का कोणता चहा आहे ते पटकन सांगावे
@narugavit5237
@narugavit5237 День назад
कंपनीचे नाव कळवावे कृपया
@experimenthut
@experimenthut 22 часа назад
खोटी बातमी पसरवून कंपनीची विनाकारण बदनामीच करू नकात,कोण ते ही रीपोर्ट डिक्लेअर नाहीत. खोट्या बातम्या टाकु नका..
@user-xv5pi1cm7k
@user-xv5pi1cm7k 22 часа назад
मलातर यांचें बोलणं ऐकून असं वाटतं याला भस्म्या रोग झाला असं वाटतं
@PadminiPudale
@PadminiPudale 8 часов назад
माहिती चांगली दिली धन्यवाद पण पट्कन सांगुन टाका बोरं होते मोठा व्हीडीओ बघायला 😂😂
@sunilpujari2979
@sunilpujari2979 День назад
Main na sangta बकीचाच jasta sangta lavkar nav sanga
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 3 часа назад
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@akheelshaikh4194
@akheelshaikh4194 4 часа назад
महोदय या बाबत माहिती दिली thanks पण आमची डोके दुखी वाढवली त्याला काय करावे,मुद्दे सोडून इतर बडबड जास्त असते,या कडे लक्ष दिल्यास बरे वाटले असते.
@user-ox2gr2ki1d
@user-ox2gr2ki1d День назад
Konti Chahal powder te sanga na...
@charudattasangare4964
@charudattasangare4964 7 часов назад
मोदी है तो मुमकीन है जयभीम जयशिवराय जयभैरव
@AsmaPatvegar-gf6sc
@AsmaPatvegar-gf6sc День назад
Sapat Pariwar Sahyadri elaichi Sahyadri Kadak
@sunitabansode6940
@sunitabansode6940 День назад
Shashnane laksha dyave .
@kishordeshmukh7715
@kishordeshmukh7715 7 часов назад
नाशिक जिल्ह्यात सगळयांत जास्त सह्याद्री चहाची 90% विक्री होते बाकी कंपनीचे चहा विक्री होत नाही या सर्वांनी मिळून सह्याद्री चा करेक्ट कार्यक्रम केला आहे
@riteshanasane959
@riteshanasane959 День назад
Talk to the point man.
@SanjaykumarKokane
@SanjaykumarKokane 11 часов назад
कोणत्या कंपनीचा चहा प्यावा याचा पण तपास करा. प्लास्टिकच्या कपात चहा पिऊ नका सांगता मग दुध आणि साखरे विषयी पण सांगा . पेपर मध्ये पण दया आणि केस करा खर वाटत असेल तर. कोणत्याही कंपनीचा चहा पिला तरी काहीतरी शारीरीक त्रास होतो . तुम्ही फक्त बातमी दिली आहे कंपनी वर अजुन कारवाई नाही. बघु या लवकरच कळेल सत्य .
@shirishkumarkirkire4229
@shirishkumarkirkire4229 День назад
नीट सांग सोट्या. नाव सांगताही येत नाही.
@bhartiya8199
@bhartiya8199 День назад
😂😂
@keshavpingle1737
@keshavpingle1737 День назад
बरोबर.
@ashokbirje7618
@ashokbirje7618 38 минут назад
कोणती चहा पाऊडर आहे ती सांगा फालतू बड़ बड़ करू नका व महानगर पालिका किव्हा किटकनाश औषध प्रशासनाला ख़बर द्यावी ही विनती.
@reshmabhore2435
@reshmabhore2435 День назад
Time west karu nka mahatwach te bola Changli mahiti dilit thank you
@alkamore7010
@alkamore7010 3 часа назад
जर लोकांच्या जिवाची एवढी काळजी असती तर फालतू बडबड करण्यापेक्षा चहाचे नाव सांगितले असते. 😡
@madhavshastri1147
@madhavshastri1147 34 минуты назад
याचा व्हिडिओ सांगून पूर्ण होईपर्यंत; एवढ्यात माझा सपट चहा उकळून झाला व पिऊन देखील झाला. आता काय करू? आधी सांगितले असते तर हातातला कप तिकडेच फेकून दिला असता. ऽ ऽ😢
@krunalsurawar5149
@krunalsurawar5149 3 часа назад
तुम्ही लोकांचे कॉमेंट वाचत नाहीत का. Falu बडबड करत असतात. मुद्दा राहिला एकीकडे . एक मुद्दा सांगायला तुम्हाला ५ मिनिट तरी लागतात. अनेक व्हिडिओ आहे अशे
@deepakmhadye1825
@deepakmhadye1825 22 часа назад
बातमी देताय की trp वाढवताय महत्वाचं सांगायचं सोडून त्याच त्याच गोष्टी परत परत सांगताय.स्पष्ट चहा च नाव सांगायचं सोडून कोण काय करतय ते सांगून कंटाळवाणा विडिओ आहे.
@viduvina5032
@viduvina5032 День назад
सावधान,जागते रहो,असा फाफट पसरा बोलून बातमी ताणवण्या पेक्षा दर्जा राखून बातमी कितपत ताणली जावी याचा विचार करावा जेणे करुन बघणारा बोर होऊ नये.
@prajaktavast8038
@prajaktavast8038 12 часов назад
लगेच ताबडतोब कंपनीला लॉक लावून टाका माणसं मरतात आहे त्याचे काय आहे की नाही कोणाला काय कोणाला काय पडलंय माणसांनी त्यांच्या बापाचं काय होतंय लगेच लॉक लावून टाका सील बंद करून टाका
@ashokpatil4449
@ashokpatil4449 12 часов назад
आपण कोणत्या चेनल साठी करतात हे पण सांगा म्हणजे खरं काय ते कळले तर बरे.
@jalinderjagtap3115
@jalinderjagtap3115 21 час назад
Cold Drinks Made Kai Ahe.. Paradeshi Company Look Karun Dhkva..
@AshokJogdand-yw6to
@AshokJogdand-yw6to 6 часов назад
कोनती पावडर व ती कंपनी कोणती आहे.
@malinimhatre1934
@malinimhatre1934 День назад
आधी कोणती चहा पावडर आहे ते तर सांगा
@M.P474
@M.P474 5 часов назад
Aamchya ghari Sahyadri vilayachi chaha powder vaparatat😢😢😢 aamhi hach chaha pito😢😢😢😢😢😢😢😢😢 😭😭, 🥺, aata kay
@tanveershete6077
@tanveershete6077 21 минуту назад
Saheb he PM sahebana sanga tyana he changle jamte
@BhagyashreeRaut-q7o
@BhagyashreeRaut-q7o 7 часов назад
कंपनीचं नाव सांग न दादा पटकन हे होते.. ते होते.. साठा किती रुपयाचा आहे आम्हाला काय देण घेणं.. व्ही आवडीचे पाहीले पाहीजे लोकानी कंटाळवाणे होऊ नये...
@mohamadhusainshaikh3281
@mohamadhusainshaikh3281 19 минут назад
माहीती देत आहात तर बकवास जास्त करता त्यामुळे वस्तुसीस्थती बाजुलाच राहते ऐकन्यास बोर वाटते। सुधारना बोलन्या मध्ये करने जरुरीचे आहे।
@vinodbhavsar4965
@vinodbhavsar4965 4 часа назад
कोणत्या कंपनी चा चहा पावडर मध्ये विषारी मिश्रण सापडले ते आधी सांगा, अन्यथा तुम्ही जी चहाची कंपनी सांगणार त्याच कंपनीच्या चहा कोणी पीत असेल तर तुम्ही ती कंपनी सांगेपर्यंत त्यांचा चहा पिऊन झालेला असेल, तर तसे न करता आधी चहाच्या कंपनीचे नाव सांगा म्हणजे तो ती चहा तरी पिणार नाही.
@ashokbhojane1191
@ashokbhojane1191 12 часов назад
बाकीचे जळतात किंवा आतापर्यंत सरकार व प्रशासकीय अधिकारी मेले होते का? अन्न व औषध पुरवठा अधिकारी यांनी ही परवानगी दिली कशी हे खोटं आहे
@murlidharshinde-4694
@murlidharshinde-4694 3 часа назад
एकच गोष्ट शंभर वेळेस बोलण्यापेक्षा लवकर सांगत जा अन्यथा. रिकामी बडबड नको.
@hemantsapkal3244
@hemantsapkal3244 День назад
फालतू बडबड, मुद्द्याचे बोला...
@user-nn9pc9wm8z
@user-nn9pc9wm8z День назад
छान केल
@ShobhaKHAIRKAR-b8d
@ShobhaKHAIRKAR-b8d 23 часа назад
Kiti chan commets yet aahet tumcha satkar karayla pahije
@VishalPatil-ok4tx
@VishalPatil-ok4tx 2 часа назад
Konti chaa pawder ghaychi te sanga
@sudambediskar8329
@sudambediskar8329 6 часов назад
आधि कंपनीचं नांव सांगा अशी बातमी पेपरात कायेत नाही मिडिया वाले का दाखवत नाही
@ashokgabhale8011
@ashokgabhale8011 14 часов назад
परिवार च नाही सगळ्याच कंपनी ची टेस्ट करा सगळ्याच चहा पावडर मध्ये केमिकल आहे. तिचे च बद्दल बोलू नको
@punjaharisupekar1061
@punjaharisupekar1061 День назад
ज्यांनी अगोदर चांगले रिपोर्ट दिले त्यांनी लाच घेतली असेल
@alfajmujawar3296
@alfajmujawar3296 3 часа назад
भावा फार चराट लावलास मुद्द्याच बोल की मर्दा😊😊😊
@rumbarkar234
@rumbarkar234 3 часа назад
तुम्ही जे सांगता ते सरवान ना माहीत आहेः प्लस्तिक पोटात गेले तर केंसर होतो चहा चे नाव सांगा
@charuhasdeshpande473
@charuhasdeshpande473 4 часа назад
त्या ठिकाणी फालतू बडबड कमी करून त्या ठिकाणी मुद्द्याचं पटकन सांगून मोकळं व्हा.
@hanumantganage3760
@hanumantganage3760 2 часа назад
खरा मालक कंपनी चा कोण असेल पहिला शोध घेतला पाहिजे प्रत्रकारणे शंका वाटते
@ushamahadik8958
@ushamahadik8958 9 часов назад
सपाट कंपनीचा tea sahyadri tea mat Pina ye company band karo
@Pk19666
@Pk19666 5 часов назад
मला वाटते बातमी दाराने तो चहा पिला असावा, ज्यात भांग नावाचे कीटक ( कुठले ते आपण अंदाज लावा) नाशक औषधे असावी
@VijayPawar-v5y
@VijayPawar-v5y 6 часов назад
पुण्याच्या प्रयोग शाळेनी चुकीचा अहवाल दिल्या बद्दल त्याना शिक्षा करावी.
@HemantBhamare-qp1km
@HemantBhamare-qp1km День назад
4.28 min bor karun naav kalale 😂😂
@Urmila_970
@Urmila_970 День назад
Tumchi comment read kelyawar direct video skip kela mi 4.28 nantr cha video pahila😂😂😂
@aagrirecipes
@aagrirecipes 50 минут назад
आपला वॉच टाईम वाढविण्यासाठी अनावश्यक बडबड. महत्वाची माहिती खूप कमी आहे.
@ukhaahire5369
@ukhaahire5369 23 часа назад
थोडे पण मुद्द्याचे सांगा. हा पाल्हाळ बंद करा. तरच लोकांचा वेळ वाचेल व सब्क्राईब करतील.
@LearnWithFun-t5d
@LearnWithFun-t5d 23 часа назад
Sapat parivar, sahyadri ela yachi,sahyadri kadak,parivar family blend
@dhanrajgaikwad1885
@dhanrajgaikwad1885 11 часов назад
जास्त बडबड करण्यापेक्षा महत्त्वाची बातमी सांगावी. नाहीतर चहा ऐवजी बातमी चैनलची चव जायची.
@narendrapatil7697
@narendrapatil7697 13 часов назад
चहा पावडर चे नाव सांगा कुठल्या कंपनीचा आहे लवकर सांगा
@pundlikgawale9533
@pundlikgawale9533 10 часов назад
कंपनी कोणती ते बोलत नाही येवढा वेळ का लागला चहा शरीराला अपायकारक आहे हे सगळ्यांना माहीत आहे
@bhagwandagdu
@bhagwandagdu 22 часа назад
मराठवाड्यातील एका चहाचे नमुने पण तपासण्यात यावे .....
@chhayapawar7175
@chhayapawar7175 23 часа назад
Companiche nav patkan sangave
@dmgangurde1947
@dmgangurde1947 День назад
कोणती चहा कंपनी आहे ते लवकर सांगा.
@vahidajamadar3451
@vahidajamadar3451 День назад
कुठले कुठले चहा प्यायचे टाटा कंपनीचे नाव सांगा
@santoshkadam7366
@santoshkadam7366 День назад
फक्त त्या कंपनीचं नाव सांग जास्त बोंब मारू नकोस
@prasanna.gdeshmukh
@prasanna.gdeshmukh 22 часа назад
फालतू बडबड बंद करा आणी कामाचे सांगा 1 तासाचा विडिओ बनवला तर गोल्ड मेडल मिळणार नाही
@KedarBachhav-uf4de
@KedarBachhav-uf4de 7 часов назад
आहो बस बस बस पांचट पणा सोडा,फक्त कंपनींचे नावे सांगावेत, धन्यवाद,
Далее