Тёмный

राज्यात Sambhaji Raje - Manoj Jarange यांची आघाडी होणार? Minal Khatgaonkar जरांगेंच्या उमेदवार ? 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 62 тыс.
50% 1

#BolBhidu #ManojJarangePatil #SambhajiRajeChhtrapati
मागील वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देतायत. त्यांनी ५ उपोषणं केली. आंदोलनं आणि मोर्चे काढले. मुंबईच्या वेशीवर भगवं वादळ आणत सरकारची कोंडी केली. पण त्यांच्या लढ्याला अजूनही यश आलं नाही. त्यांना अपेक्षित आरक्षण मिळालं नाही. सरकारनं १० टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं. पण मराठ्यांना ५० टक्क्यांच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी त्यांची मागणी आहे. अनेक उपोषणं, आंदोलनं आणि मोर्चे काढल्यानंतर, १५ दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी 'आता उपोषण नाही, आता इलेक्शन' अशी घोषणा दिली. आता त्या अनुषंगाने झपाट्यानं पावलं उचलली जातायत. अलीकडेच जरांगे यांनी राज्यभर शांतता रॅली काढली. या रॅलीच्या माध्यमातून त्यांनी मराठा समाजाला एकवटण्याचा प्रयत्न केला.
अशात आता बुधवारी छत्रपती घराण्याचे वंशय संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास ३ तास चर्चा झाली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे आणि संभाजीराजे एकत्र येतील, असं बोललं जातंय. याबाबतचे संकेत स्वत: संभाजीराजे यांनी दिलेत. आमच्यात सकारात्मक चर्चा झाली. आमचं आणि जरांगे यांचं ध्येय एकच असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. या वक्तव्यानंतर आता मनोज जरांगे पाटील संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाशी युती करतील, अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यांचा पहिला उमेदवार ठरल्याचं देखील सांगितलं जातंय. पण जरांगे पाटील खरंच अशी युती करतील का? त्यांचा पहिला उमेदवार कोण? संभाजीराजेंशी युती केली तर जरांगे डॅमेज होतील का? पाहुयात या व्हिडीओतून...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 361   
@Flyingbeast000-dm5wl
@Flyingbeast000-dm5wl 26 дней назад
एक छत्रपती तर एक सरसेनापती❤
@Jay_shivaji_96
@Jay_shivaji_96 26 дней назад
एक झंडु दुसरा महा झंडू😂 २८८ लढवायला दम लागतो .. गोधडी घेऊन झोपण्या इतक ते सोप नाही
@sapateshivraj5248
@sapateshivraj5248 26 дней назад
​@@Jay_shivaji_96मग तुम्हीच करा
@tusharlandge1785
@tusharlandge1785 26 дней назад
@@Jay_shivaji_96 kadak 😂
@mangeshchavan3127
@mangeshchavan3127 26 дней назад
​@@Jay_shivaji_96 अशक्य पण काहीच नाही 😂😂😂
@Rrr-id5gh
@Rrr-id5gh 26 дней назад
Sambya yeda hay jrange evdi dairing nahi ug fayda ghyayla alay ti yedgandya
@mahesh_choudhari90
@mahesh_choudhari90 26 дней назад
स्लाईड चेंज करताना क्लिकचा आवाज एरिटेड करतो. बोल भिडू टीम कृपया हे बंद करा किंवा कमी करा शक्य असेल तर..
@suraj-sg6gq
@suraj-sg6gq 26 дней назад
Kmi tri krawa
@user-uz5wc6ge5k
@user-uz5wc6ge5k 26 дней назад
राजे व जरांगे एकत्रित येणे गरजेचे
@khanderaojathar2001
@khanderaojathar2001 26 дней назад
यांना आरक्षणाच काहीही देणं-घेणं नाही. यांना फक्त राजकारण करावयाचे आहे. आणि हे जर भविष्यात सत्तेवर आले तरी आरक्षण मिळणार नाही. आरक्षणाचा विषय हा फक्त कायद्याने सुटणार आहे.
@kalekarprashant300
@kalekarprashant300 26 дней назад
amcha kayda amhich banavnar tu fukat khato na tyachach maj ahe tumhala 🙏🚩🚩🚩
@OptimistSoul-bd8wz
@OptimistSoul-bd8wz 26 дней назад
लवड्या कायद्यात कुणबी नोंदी पण होत्या पण तूझ्या निच नेत्यांनी ते गांडीत घालुन ठेवले हिते इतके दिवस, कमीत कमी कायद्याचे तरी तू बोलू नको जातीवादी
@jagdishb6994
@jagdishb6994 26 дней назад
​@@kalekarprashant300कायदा बनवण्याचा अधिकार संसदेला असतो
@PratikParade-ux5bn
@PratikParade-ux5bn 26 дней назад
​@@jagdishb6994 एवढे दिवस महाग विकासाकडे माहिती येते एकदा तरंगेपाटील आले म्हणून काय बिघडलं
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 25 дней назад
तुला काय करायचं आहे गपचूप बस ना तू तुला पाटलाचं पटत नसलं तर काही बोललो तर नको
@dhavalsingshinde9003
@dhavalsingshinde9003 26 дней назад
आरक्षण असो किंवा ईलेक्शन समाज पुढे येत असेल तर समाजाला काही अडचण नाही #एक मराठा लाख मराठा🚩🗡
@NitinJadhav-cc2xh
@NitinJadhav-cc2xh 25 дней назад
Jarange mhanje Sharad Pawar ne sodlela pilla... Yanchya netyani Karkhane khalle, satta hoti teva aarakshan dila nahi ani atta satta gelyavar jatichya navakhali samajat tedh nirman karaycha ani parat sattevar yaycha... Ha khel navin nahi... Maratha samajala he kaltay ata
@dhanum3051
@dhanum3051 24 дня назад
😅😂😅 samaj pudhe nahi rastyavr aalay
@dhavalsingshinde9003
@dhavalsingshinde9003 24 дня назад
@@dhanum3051 समजेल लवकरच🚩
@RajabhauRokde
@RajabhauRokde 26 дней назад
जरांगे पाटलांनी स्वतंत्र उमेदवार उभे करावे कोणाशीही युती करू नाही मराठ्यांमध्ये कमीत कमी 70 75 उमेदवार निवडून आणायची ताकत आहे एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय
@sid8863
@sid8863 26 дней назад
Ha kai election ladvaila alai marathyancha bokandi basnar mhanje milala arakshan , pawar satet astana dile nahi ha Labad Landga jarange election ladavnar mag mararthe tyala jinkavnar mag to mukhya mantri honar Ani arakshan denar, kharach daya yete marathyachi kiti vela fasnar tyach tyach lokankadun
@KaushikDhamnaskar
@KaushikDhamnaskar 26 дней назад
Varun setting jhali aahe Manoj Bhai la je sangitle aahe te karache aahe baki aarakshan fix Nhi aahe aapan fakt Hero jhale pahije yalach boltat aarakshan 😂😂😂😂
@kiransonawane2908
@kiransonawane2908 26 дней назад
288 निवडून येतील 😂
@OptimistSoul-bd8wz
@OptimistSoul-bd8wz 26 дней назад
अरे ते 70-80 पण लय झाले OBC साठी​@@kiransonawane2908
@SachinJadhav-ot1ql
@SachinJadhav-ot1ql 26 дней назад
​@@kiransonawane2908कोणाचं रे हे कार्ट याला काही कळतं ka 😂😂
@Mr.Scourge_8
@Mr.Scourge_8 26 дней назад
हा बाकीच्या जातींना कमी लेखतो हे दिसत.... सर्व जातींनी याला अद्दल घडवणे गरजेचे आहे...
@NitinJadhav-cc2xh
@NitinJadhav-cc2xh 26 дней назад
Jarange mhanje Sharad Pawar ne sodlela pilla... Yanchya netyani Karkhane khalle, satta hoti teva aarakshan dila nahi ani atta satta gelyavar jatichya adharavar samajat tedh nirman karaycha ani parat sattevar yaycha... Ha khel navin nahi... Maratha samajala he kaltay ata
@rushijape3426
@rushijape3426 26 дней назад
@@NitinJadhav-cc2xh tumhi kay ghanta addal ghadavnar ka ! Maratha ahe tumcha sarkya kirkol lokanni naad nahi karu bhui sapaat hoshal
@surajraut2664
@surajraut2664 26 дней назад
अगदी बरोबर भाई फक्त मराठा मराठा करतो
@MonkeyDLuffy-mt7st
@MonkeyDLuffy-mt7st 26 дней назад
​@@NitinJadhav-cc2xh 2014 la dilela aarakshana virodhat sadawarte courtat gela and arakshan khalla, sadawarte konacha manus ahe he joe biden and donald trump la pn mahit asel. Tya mule marathyanchi disha bhul kon kartay te yetay lakshat.
@kalyanshelke2296
@kalyanshelke2296 26 дней назад
तुमच्या गांडीत दम आहे तितका 35% वाल्या झाट्या
@VitoGodfather1945
@VitoGodfather1945 26 дней назад
राजे 👑🦁
@yourphilopher8065
@yourphilopher8065 26 дней назад
हे शाहू महाराज, संभाजी महाराज, उदयनराजे हे सर्व प्रस्थापित आहे जरांगे म्हणतो हे गोरगरीबसाठी चालू आहे पण युती करून याला सत्ता संभाजीराजे सारख्या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या तोंडात घालायची आहे 😢
@shubhamchavan7559
@shubhamchavan7559 26 дней назад
Makda bhetayla ale ahet fakt
@yourphilopher8065
@yourphilopher8065 26 дней назад
निघ रे डुकरा😢​@@shubhamchavan7559
@sagardeshmukh4924
@sagardeshmukh4924 26 дней назад
Te aamche chhtrapati aahet
@mahadevnagargoje3577
@mahadevnagargoje3577 26 дней назад
एकपण उमेदवार उभे करत नाही जरांगे... शेवटी काका साठी प्रचार करणार.. काहीही झाल तरी मालका विरुद्ध नाही जाणार😂😂
@akshaysawant2727
@akshaysawant2727 26 дней назад
कोणत्या पक्षांनी उमेदवार दिलेत अजून... मराठा समाज बोलेल तरच जारांगे पाटील लाडवतील
@dnyanukokate6880
@dnyanukokate6880 26 дней назад
बीड आठव भिकरचोटा
@SachinJadhav-ot1ql
@SachinJadhav-ot1ql 26 дней назад
मालक म्हणतील तसं 😂😂
@chaitanyaborude5980
@chaitanyaborude5980 24 дня назад
4 थी फेल बेवडा गावठी मिथुन
@Sp-vz5uo
@Sp-vz5uo 25 дней назад
Only BJP 🚩🚩
@zorbathebuddha369
@zorbathebuddha369 26 дней назад
सुशिक्षित मराठ्यांचा अडाणी नेता ही आहे मराठा समाजाची शोकांतिका 😢😢😢
@user-fu3yr1yi2p
@user-fu3yr1yi2p 26 дней назад
Tu hoto ka mag neta....😅
@kalekarprashant300
@kalekarprashant300 26 дней назад
fukat khanare qualification naslelya seneche karyakarte ahat tumhi 🙏😂🚩🚩🚩
@obc7523
@obc7523 26 дней назад
वाळूचोर
@SachinJadhav-ot1ql
@SachinJadhav-ot1ql 26 дней назад
1 नंबर 😂😂😂आणि तो पण बेवडा 😂😂😂
@obc7523
@obc7523 26 дней назад
@@SachinJadhav-ot1ql वाळुचोर
@virambahadureofficial5818
@virambahadureofficial5818 26 дней назад
उपोषण आणि ब्लॅंकेट यावर व्हिडीओ करा,आता बरेच जण उपोषण करत आहेत आणि उपोषण कर्ते ब्लॅंकेट घेऊन झोपतात,बसतात याचं काय कनेक्शन आहे, यावर व्हिडीओ करा😂नवा ट्रेंड आला आहे का
@PK-qe2py
@PK-qe2py 26 дней назад
त्यातला एक वडापाव सुध्दा खातो 😅😅
@sunilpatil12387
@sunilpatil12387 26 дней назад
Vadapav hotel jalpol yachyavar pn Kara ek😂
@sunilpatil12387
@sunilpatil12387 26 дней назад
पडलेला सडलेला मला विधानपरिषदेवर घेतला त्याचा पण एक video बनवा 😂😂😂
@dev9623
@dev9623 26 дней назад
ते जादूचं ब्लॅंकेट असते त्यात मंत्र फुकला की.. बारामती चे काजू बदाम येतात 😊😊🎂
@virambahadureofficial5818
@virambahadureofficial5818 26 дней назад
🤣😄🤪
@sharad_wagh
@sharad_wagh 26 дней назад
एक लक्षात ठेवा जरांगे राजकीय हितसंबंध तयार करतात व एकाचीच थाळी वाजवत आहेत
@vishwajitpharne
@vishwajitpharne 26 дней назад
आम्ही पश्चिम महाराष्ट्र जरांगे पाटील आणि महाराजांसोबत ❤
@NitinJadhav-cc2xh
@NitinJadhav-cc2xh 26 дней назад
Jarange mhanje Sharad Pawar ne sodlela pilla... Yanchya netyani Karkhane khalle, satta hoti teva aarakshan dila nahi ani atta satta gelyavar jatichya adharavar samajat tedh nirman karaycha ani parat sattevar yaycha... Ha khel navin nahi... Maratha samajala he kaltay ata
@akashdhas74
@akashdhas74 26 дней назад
​@@NitinJadhav-cc2xh tumche nhit ky karkhane .....Shikshnn Sanstha .... Gadya flat jamini sarv asun reservation ghetaych ki mg aamhala ka nko reservation....tumchi jaltey fkt
@PadmakarValvi-w8h
@PadmakarValvi-w8h 26 дней назад
आम्ही नाही तुमच्या सोबत
@siddhantpatil3578
@siddhantpatil3578 26 дней назад
​@@NitinJadhav-cc2xhamach arkshan khatos la ramdhchya
@siddhantpatil3578
@siddhantpatil3578 26 дней назад
@@PadmakarValvi-w8h tu kuth maratha aahis
@atulkhare-cd8wg
@atulkhare-cd8wg 25 дней назад
सगळ्या समाजाला विकत घेतले अशा पद्धतीने वागत आहे जरांगे ते बरोबर नाही
@premkavivishaal402
@premkavivishaal402 26 дней назад
Bolbhidu, पाटील तुमच्या बुद्धीच्या आवाक्याबाहेरचे आहेत ❤😂😂😂😂😂😂 एक मराठा!❤️👑🚩
@Kishuuuuu
@Kishuuuuu 26 дней назад
💯
@yourphilopher8065
@yourphilopher8065 26 дней назад
हो भाऊ अगदी म्हणजे 5 वी फेल माणूस माझ्या पण डोक्याच्या आवाक्याबाहेर च आहे रे 😂
@aakashsurwase8596
@aakashsurwase8596 26 дней назад
🚩
@r.k978
@r.k978 26 дней назад
​@@yourphilopher8065 आरे अंडभक्ता 4 थी फेल जरी म्हटलास तरी चालेल, पणं 4 ती फेल वाल्यांनी कसा खुटा ठोकलाय. भले भले गार केले. #JarangePatil❤
@laxmanshinde2006
@laxmanshinde2006 26 дней назад
Patil bhale 4 thi fill asel pn degree wale sudha chup zale😂
@Jay_shivaji_96
@Jay_shivaji_96 26 дней назад
निवडणूकी पर्यंत नाटकं करणार.. नंतर तुतारी वाजवणार 😂😂😂
@yatishpatil6582
@yatishpatil6582 26 дней назад
Gandit dam nay jarange chya baramati varun phone aala ki shant basnar. Aaj comment karto Jarange election ladhnar nahi
@NitinJadhav-cc2xh
@NitinJadhav-cc2xh 26 дней назад
Jarange mhanje Sharad Pawar ne sodlela pilla... Yanchya netyani Karkhane khalle, satta hoti teva aarakshan dila nahi ani atta satta gelyavar jatichya adharavar samajat tedh nirman karaycha ani parat sattevar yaycha... Ha khel navin nahi... Maratha samajala he kaltay ata
@sujalffyt8106
@sujalffyt8106 26 дней назад
हागाया ​@@NitinJadhav-cc2xh
@pradipghalme8846
@pradipghalme8846 25 дней назад
पाटलांनी दगड जरी उभा केला तरी आता मराठे त्याला मतदान करतील आणी दिग्गजांनकडे बोट जरी केले तरी मराठे त्याला पाडतील ! # एक मराठा लाख मराठा
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 26 дней назад
मराठा समाज राजकारणात अतिशय matured चाणाक्ष आहे, संभाजी राजे, डॉ मीनल खतगांवकर च काय आघाडी, युतीतील सर्व मराठा आमदार मनोज जारांगे यांना भेटणार 100%, उगाच शतकानु शतक मराठा टिकला नाही असो हे एक निरीक्षण, परत मनोज दादा म्हणणार आपला मराठी धर्म आहे, शत्रू जरी दारात आला तर त्याचे स्वागत करायचे, आता बघायचे शरद पवार का आघाडी का निवडक मराठा लोक यांना पाठिंबा देणार हे बघणे intresting असेल 😊
@nagnathshingane9064
@nagnathshingane9064 25 дней назад
आमचं जरांगे पाटलाना समर्थन असेल पण आमच्या मतदारसंघात मीनल ताई खतगावकर ला नक्कीच पाडणार... भाजपच्या राजेश पवार ला निवडून देऊ पण त्या बाईला नको.
@kakod123
@kakod123 26 дней назад
सगळेच प्रस्थापित झोपणार वाटते यावेळेस 😂😂 पवार फडणवीस आंबेडकर आठवले ठाकरे देशमुख मोहिते विखे राणे महाजन शिंदे 😂😂😂
@sagarwaghve7049
@sagarwaghve7049 26 дней назад
मनोज जरांगे पाटील आरक्षण चा विषय राहिला तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी इलेक्शन मध्ये भाग गेला आहे
@kalekarprashant300
@kalekarprashant300 26 дней назад
tumhala gu khau BJP ne ne ladhlele jamte ani marathe ubhe rahile trr gandila aag lagte 😅😅😅🚩🚩🚩
@kondajiborse4777
@kondajiborse4777 26 дней назад
समजा जरांग्याचे काही शिट आले तरी हा त्यांना पाच वर्ष कसा सांभाळनार जे शरद उध्दव ला नाही जमले ते या यडपटाला कसे जमनार 😂😂😂😂
@NitinJadhav-cc2xh
@NitinJadhav-cc2xh 26 дней назад
Jarange mhanje Sharad Pawar ne sodlela pilla... Yanchya netyani Karkhane khalle, satta hoti teva aarakshan dila nahi ani atta satta gelyavar jatichya adharavar samajat tedh nirman karaycha ani parat sattevar yaycha... Ha khel navin nahi... Maratha samajala he kaltay ata
@killerboy-oo7sj
@killerboy-oo7sj 26 дней назад
तू तुझ्या बायकोला सांभाळ मग बोल झाट्या 😅
@Sag7523
@Sag7523 26 дней назад
ते आमच आम्ही बघू...
@dena_thombare_
@dena_thombare_ 26 дней назад
😅😂
@r.m.4911
@r.m.4911 26 дней назад
@@kondajiborse4777 तूला फारच काळजी लागली 😂
@bhagwatghatol5871
@bhagwatghatol5871 26 дней назад
आम्ही मराठे पाटील सांगतील तोच उमेदवार निवडून देणार #जरांगे फॅक्टर
@rushikeshvlogs1012
@rushikeshvlogs1012 26 дней назад
Ek vishay sangto saglyanla ..... Aaaj. Je nete ahet tyanla tumcha mhanje जनतेचा काही घेणं देना नाही .... ह्या niwadnukit फक्त 500/1000 दारू ह्या साठी कुणी स्वतःला विकू न घेऊ नका ..... नवीन चांगला उमेदवार निवडून dya ....🙏🙏
@walkeprashant16
@walkeprashant16 26 дней назад
पाटलांनी संभाजी महाराजांच्या नादी लागून क्रेडिबीलीटी वाया घालवू नये!! आपले स्व:ता चे ५-५० ताकदीचे उमेदवार द्यावेत.
@walkeprashant16
@walkeprashant16 26 дней назад
@@KaushikDhamnaskarठिक आहे आम्हाला पटतंय ते आम्ही करतोय! आपणांस काय त्रास??
@KaushikDhamnaskar
@KaushikDhamnaskar 26 дней назад
@@walkeprashant16 tuje Pan education Kami asel tumala bolun Pan ky fayda nahi aahe bhava Tumi sade bhole lok aahet tumcha fayda tar te ghenarch na bhau he Tula samjle pahije jarange patil tar aapla business mota kartoy
@vivekShetty8388
@vivekShetty8388 25 дней назад
जरांगे बद्दल आदर पण मुस्लिम लोकांसाठी महाराज यांना नीचा दाखवू नका . गादीला मान
@Waghmare1990-V
@Waghmare1990-V 25 дней назад
​@@KaushikDhamnaskarका तूझ्या आई सोबत केलाय का बिसनेस झात्या 🤨 चाल निघ, पाटील समजायला माय नेक अन बाप एक पाहिजे.
@SachinPawar-mx1md
@SachinPawar-mx1md 26 дней назад
मनोज दादा सांगतील तस आम्हाला चालत
@GhayanuPataskar-se1qi
@GhayanuPataskar-se1qi 26 дней назад
मन्या तुज्या आईला लागायच मनतोय. 😆
@SachinJadhav-ot1ql
@SachinJadhav-ot1ql 26 дней назад
​@@GhayanuPataskar-se1qiतरी सुद्धा चालेल 😂😂😂
@SantoshMore-jo2me
@SantoshMore-jo2me 25 дней назад
​@@GhayanuPataskar-se1qi🤣
@SantoshMore-jo2me
@SantoshMore-jo2me 25 дней назад
​@@SachinJadhav-ot1ql🤣😂
@user-sn4br6ns7z
@user-sn4br6ns7z 25 дней назад
सर्व उमेदवार पडनार मराठे आहेत कीतीक ? 😂😂😂😂😂
@ArunKagbatte
@ArunKagbatte 24 дня назад
स्व बळावर लढणे हेच योग्य, मोठे लोक पुन्हा विचारत नाहीत
@PiyushKMohan
@PiyushKMohan 26 дней назад
Gawthi Mithun 😂
@never_everddiss
@never_everddiss 26 дней назад
Panki ला कसं पाडलं 😂
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r 26 дней назад
Tuzya aaivar aala hota vatat 😂
@akshaysawant2727
@akshaysawant2727 26 дней назад
चिक्की 😂😂
@shubhammane4368
@shubhammane4368 26 дней назад
Hyachya aai cha angawar mutla hota 😂😂😂
@kalyanshelke2296
@kalyanshelke2296 26 дней назад
तुझ्या मायला झवल कोनि ते बघ मादचोदा बारबाप्या शमन्या डुकराच्या पोटच्या
@Rocky00793
@Rocky00793 26 дней назад
चंदू चव्हाण यांचा विषय बोल
@Khandeshitadka2022
@Khandeshitadka2022 25 дней назад
आज नाशिक मध्ये भद्रकाली परिसरात ...दंगल (दंगा ) दगडफेक झाली त्या संदर्भात महितीपूर्ण व्हिडिओ लवकरात लवकर बनवा ही विनंती. चिन्मय भाऊ यांच्या आवाजात ❤
@rahulwable6924
@rahulwable6924 22 дня назад
आरक्षण द्या सत्ता घ्या 🚩
@akshaysawant2727
@akshaysawant2727 26 дней назад
जारांगे पाटील उमेदवार द्या आम्ही सोबत आहोत ❤️❤️
@gitap77777
@gitap77777 25 дней назад
आम्ही micro OBC आहे पण कायम आम्ही मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार
@user-xg2hw3lu5u
@user-xg2hw3lu5u 25 дней назад
राजकीय लोकांना आपण तिकीट देऊ नये सामान्य जनतेला तिकीट द्यावे त्याच्या गळ्यात खासदार आमदार नगरसेवक ही नसावा तरच आपल्या पाठीमागे सर्वसामान्य जनता असेल मनोज दादा भाऊ
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l 26 дней назад
ज्या जागा आरक्षित आहेत तिथे अनारक्षित प्रवर्गातील लोकांनी मतदान करू नये.
@SwarajMaykar
@SwarajMaykar 25 дней назад
आम्ही छत्रपती संभाजीराजे आणि मनोज जरांगे पाटीलांनसोबत....🔥🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@crazyYZ-yx1fj
@crazyYZ-yx1fj 25 дней назад
पाटील जो निर्णय घेतील तो योगचं घेतील त्यांना आमचा फुल सपोट असेल ❤🚩🚩
@dev9623
@dev9623 26 дней назад
राजरत्न आंबेडकर बाबासाहेबांचे पनतु आहेत??
@Divyakumar452
@Divyakumar452 25 дней назад
याचा पार्श्वभाग सुजवला पाहिजे चांगला
@prashantsapkal9162
@prashantsapkal9162 25 дней назад
#बोलभिडू आपण काही विषयांवर व्हिडिओ बनवाल का . 1. जेव्हा ट्रॅफिक पोलिस दंड आकारतात त्या पैश्यांच काय होत? पोलिस डिपार्टमेंट त्याचा हिशोब कसा ठेवतात? 2. कोर्ट जेव्हा कोणाला दंड सूनवते त्या पैश्यांचं काय होत ? ते पैसे कशे वापरले जातात ?
@1717VSN
@1717VSN 25 дней назад
Ek No
@rajabobhate3475
@rajabobhate3475 26 дней назад
ही सर्व नाटके आहेत! निवडणूक लढवने काय खायची बाब आहे का! सरकारने अजिबात लक्ष देऊ नये
@user-kg5ei3ir2d
@user-kg5ei3ir2d 25 дней назад
एक मराठा लाख मराठा 🚩
@r.m.4911
@r.m.4911 26 дней назад
आता जरांगे पाटील ठरवतील तसंच
@NitinJadhav-cc2xh
@NitinJadhav-cc2xh 26 дней назад
Jarange mhanje Sharad Pawar ne sodlela pilla... Yanchya netyani Karkhane khalle, satta hoti teva aarakshan dila nahi ani atta satta gelyavar jatichya adharavar samajat tedh nirman karaycha ani parat sattevar yaycha... Ha khel navin nahi... Maratha samajala he kaltay ata
@spstatuscreation5834
@spstatuscreation5834 26 дней назад
​@@NitinJadhav-cc2xhआरक्षण त्यांनी दिले नाही म्हणुन आता bjp देणार नाही का? मराठा समाज स्वतः सत्तेत येउ शकतो आम्हाला पक्ष महत्वाचा नाही.महाराष्ट्रावर वर्चस्व फक्त भाजपच आहे हा गैरसमज या निवडणुकीत बाहेर येईल त्याचबरोबर शरद पवार फडणवीस शिंदे ठाकरे यांनाही समजेल
@r.m.4911
@r.m.4911 26 дней назад
@@NitinJadhav-cc2xh मराठा आरक्षण मागितले की मराठा जातीयवादी होतो किंवा पवाराचा कार्यक्रम असतो एवढेच फेक नेरेटिव्ह पसरवण्याचे काम पिठमाग्यांकडून होते.
@sandeepgaikar4559
@sandeepgaikar4559 26 дней назад
अगदी बरोबर कोणत्याही पक्ष सोबत जाऊने एक मराठा लाख मराठा
@shershivray
@shershivray 26 дней назад
चर्चा करणार आणि नंतर अघोषित तुतारी ला पाठिंबा देणार.
@krishnajadhav848
@krishnajadhav848 25 дней назад
जे अंतिम ध्येय होते त्याची सर्वात झाली, मराठा आरक्षण आंदोलन हे नुसते समाजाला वेड बनवण्यासाठी होते...हार्दिक पटेल, अरविंद केजरीवाल, अण्णा हजारे आज कुठे आहेत?
@Vijym
@Vijym 25 дней назад
लधवा 288 जागा एकदाचे होऊन जाऊद्या❤
@ganeshlondhe2814
@ganeshlondhe2814 25 дней назад
हाके साहेब लडले होते तेना माहिती आहे आपलेला फक्त पुढे केल पुढें जाऊन देनार नाहीत मनुन नाहीत लडनार ते
@priya_pagare-f7x
@priya_pagare-f7x 25 дней назад
याचा बांगलादेश सारखा प्लॅन आहे, आधी एकदा प्रयोग केला होता आता त्याच दिशेने वाटचाल आहे..... सावध व्हा नाहीतर फार वेळ येणार आहे महाराष्ट्रावर
@shubhampingle8321
@shubhampingle8321 21 день назад
आपल्या आजची महिती जरा खोटीच वाटत आहे आपण पटलाविषयी बोलत होता का कमी लेखत होता हेच कळलं नाही आणि हो सर्व समाज त्यांच्या पाठीशी आहे एक निष्ठ कळलं का तुम्ही उगाच चुकीची गणित लावू नका पाटील आणि महाराज एकत्र येऊ शकतात एवढच नव्हे तर अजून कित्येत तरी घटक पक्ष आणि संघटना आणि आनेक वेगवेगळे समाज आज पाटला सोबत आहेत यावेळेस नक्किच फटका बसणार आरक्षण दिलं नाहीतर....
@king_111.
@king_111. 26 дней назад
Je kontyahi pakshat ahe tyana umedvari dyala nahi pahije karan te nantr vaps tyancha pakshat janar
@akash_wagh123
@akash_wagh123 25 дней назад
जोपर्यंत हा आहे तोपर्यंत नाही मिळणार 😂
@babasahebkalepatil1399
@babasahebkalepatil1399 25 дней назад
मराठा समाजाची दिशाभुल करतो जरांगे
@theyellowspot
@theyellowspot 26 дней назад
Namrata❤......Nice dressing😍.....Love you 😘
@user-wi8tc3kh7m
@user-wi8tc3kh7m 25 дней назад
हि खतगावकर कोण आहे , तिला अजुनही श्री.जरांगे पाटील यांनी उमेदवारी दिली नाही त्यामुळे बोलभिडू यांनी अर्ध्या हळकुंडांनी पिवळे होऊ नये
@purushottampawar3275
@purushottampawar3275 25 дней назад
जय शिवराय एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत 🚩
@amolchaudhari1302
@amolchaudhari1302 26 дней назад
चर्चा चालू आहे म्हणता बोल भिडू खरं तेच बोला❤❤❤❤❤
@avdhootthete6272
@avdhootthete6272 24 дня назад
आला खरा चेहरा समोर. बंद दाराआड चर्चा सुरू झाली. चांगलं वापरून घेतलं समाजाला. आता यात छत्रपती पण सामील झाले. स्वतः निवडून नक्की लढवणार नाही
@Arksh111
@Arksh111 26 дней назад
संभाजी राजे आणि जरांगे ची युती जरी झाली तरी दोघाचे कमांड वरचसवं सारखेच राहिले पाहिजे....
@NitinJadhav-cc2xh
@NitinJadhav-cc2xh 26 дней назад
Jarange mhanje Sharad Pawar ne sodlela pilla... Yanchya netyani Karkhane khalle, satta hoti teva aarakshan dila nahi ani atta satta gelyavar jatichya adharavar samajat tedh nirman karaycha ani parat sattevar yaycha... Ha khel navin nahi... Maratha samajala he kaltay ata
@bhavesh7702
@bhavesh7702 25 дней назад
मराठा आरक्षण म्हणण्यापेक्षा आता काँग्रेस आणि पवार सायबाला सहकार्य करणे हेच काम उरलंय.
@balashedge3710
@balashedge3710 26 дней назад
जय शिवराय
@MahendrDhanawat
@MahendrDhanawat 26 дней назад
ज्या दिवशी जरांगेनी bjp ला सपोर्ट केला त्या दिवशी जरांगे वरचा महाराष्ट्राचा विश्वास उडेल
@shlok7921
@shlok7921 25 дней назад
Maratha patil❤❤
@amolbhume3016
@amolbhume3016 26 дней назад
Raje and patil 🔥🔥🔥
@empiresubhyt261
@empiresubhyt261 26 дней назад
तुम्ही मुद्दाम विरोधात व्हिडिओ बनवतात व संभर्म निर्माण करतात पण आता फरक पडत नाही
@unmeshchavan455
@unmeshchavan455 26 дней назад
होउदे युती आम्ही आहोत त्यांच्या पाठीशी. त्यांनी प्रकाशसाहेब आंबेडकरना पण घ्यावं
@prashantj456
@prashantj456 26 дней назад
Manoj dada jarange patil ❤❤
@PJ_1357
@PJ_1357 25 дней назад
ते फोटो दाखवत असताना मध्ये मध्ये खटक खटक काय गरज आहे...याच्या आदिही तुम्हाला सांगितलं होत लोकांनी ते ear phone मध्ये irritate होत आणि लक्ष त्याच्यावर जात
@RevanBhagwanSaruk
@RevanBhagwanSaruk 26 дней назад
Nice lokking nammrata
@yogeshshejwal8311
@yogeshshejwal8311 25 дней назад
राजें विरुद्ध बोलू नये…
@maheshzute9876
@maheshzute9876 26 дней назад
मनोज जरागें पाटील बांधतील ते तोरण
@sunandahilgude
@sunandahilgude 26 дней назад
शेतकरी आंदोलन चा जस तीपड वाजवलं तस् ह्याच तीपड काकाच वाजवणार.आणि एकही मराठा काहीही हु की चू करणार नाही
@shrikantlangote1517
@shrikantlangote1517 26 дней назад
लढणार
@shrikantlangote1517
@shrikantlangote1517 26 дней назад
राजरत्न आंबेडकर आहेत
@SwapnilTemgireOfficial
@SwapnilTemgireOfficial 26 дней назад
बोल भिडू हा एक सुपारी बाज चैनल झाला आहे. भाजपची सुपारी घेऊन नॅरेटिव सेट करण्याचा प्रयत्न बोल भिडू करत असतो..
@Mahiti-In-marathi
@Mahiti-In-marathi 26 дней назад
Manoj jarange patil🧡🚩
@akashrathod1058
@akashrathod1058 26 дней назад
Jarange patil yani sarav maratha umedvar ubha karave.....and Maharashtra la dakhun dyava ki apla Maharashtra kontya netya cha nhi..... And ho sharad pawar yana pan pada fakta fadanvis yancha navane naka bolu
@NitinJadhav-cc2xh
@NitinJadhav-cc2xh 26 дней назад
Jarange mhanje Sharad Pawar ne sodlela pilla... Yanchya netyani Karkhane khalle, satta hoti teva aarakshan dila nahi ani atta satta gelyavar jatichya adharavar samajat tedh nirman karaycha ani parat sattevar yaycha... Ha khel navin nahi... Maratha samajala he kaltay ata
@amoljadhav782
@amoljadhav782 24 дня назад
शरद पवार समोर झूकनारा नेता नकोय महाराष्ट्रला 🙏🙏🙏
@rcmedia9781
@rcmedia9781 24 дня назад
Not swarajaya pakshaya it's congress pakshya Not Chatrapti wansaj... They are congressi vanshaj
@govinddeshmukh1285
@govinddeshmukh1285 26 дней назад
घराणेशाही शिवाय हि निवडणूक असणार तुमचे दोन्ही अंदाज चुकले.
@rushikeshmoredeshmukh7772
@rushikeshmoredeshmukh7772 26 дней назад
नायगाव विधानसभे ( नांदेड‌ जिल्हा) मधे फक्त राजेश दादा पवार 💯✌️
@keshav513
@keshav513 25 дней назад
Are वा 🤣🤣🤣🤣🤣 पहिला उमेदवार to pn bjp राजे pn bjp 😂😂😂
@dailyyoutube676
@dailyyoutube676 25 дней назад
Jo parynt maharastra la lagleli kid marat nahi to parynt kahi hot nahi Ani he kalyug ahe ithe rakshas jasta divas jagnar 😢 #mutari pramukh
@SuryaKolhe
@SuryaKolhe 22 дня назад
100 take honar 1
@TejasJadhav-jr8yc
@TejasJadhav-jr8yc 25 дней назад
Take It Easy जास्त ताण घेऊ नका मित्रानो बऱ्याच मुस्लिमांना जातींना मंत्रिमंडळात निर्णय घेऊन ओबीसी शामिल केल आहे बघा जरा आणि तुमचा सांगेसोयरे मुस्लिमांना केल
@user-wh3yq6bq2d
@user-wh3yq6bq2d 26 дней назад
काहीही करु नको आता हिमालयात जा.
@pandurangjadhav3429
@pandurangjadhav3429 25 дней назад
ओ ताई व माहिती घेऊन बोला
@itsStatus-oh3te
@itsStatus-oh3te 26 дней назад
R G Kaar HOSPITAL VIDEO
@cloud_Engineer
@cloud_Engineer 26 дней назад
Charcha charcha are bai tyanna announce kru de ki
@commonman9724
@commonman9724 25 дней назад
arakshan gelay ata karan ty ladhyacha motive purn jhala .. brand banlay ata party bananar khar rup al samor ata
@nandkishorjadhav1496
@nandkishorjadhav1496 26 дней назад
बोल भिडू सर्व गोष्टी पर्यंत संयम ठेवत चला. पाटील सगळ्या महाराष्ट्रातील राजकारण्यांना आणखीन कळले नाहीत अन् तुम्हाला कळतील काय... थांबा जरा मग बोलत चला
@vinayrenuse5886
@vinayrenuse5886 25 дней назад
तुह्मी फक्त बातम्या द्या पत्रकार आहात... आडकटी आणू नका...
@shivanshmali-ce4kv
@shivanshmali-ce4kv 25 дней назад
याला खरे तर आता तडीपार करण्याची गरज आहे
@Shiva_kadam
@Shiva_kadam 25 дней назад
Shevati sarvana sattach havi
Далее
Introducing iPhone 16 | Apple
02:00
Просмотров 4,5 млн