Тёмный
No video :(

राज ठाकरेंचे गधडे! सुधरणार की नाही | Sushil Kulkarni | Analyser | Raj Thackeray | Media 

Analyser News
Подписаться 554 тыс.
Просмотров 170 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 554   
@rameshshinde3148
@rameshshinde3148 4 месяца назад
प्रति बाळासाहेब.. अभिनंदन राज साहेब..
@kedarphanse7194
@kedarphanse7194 4 месяца назад
माध्यमांची चांगलीच ठासली आहे सुशीलजी तुम्ही. अभिनंदन.
@kyjoshi1609
@kyjoshi1609 4 месяца назад
राज भूमिका ही आजच्या घडीची स्थिती पाहता अतिशय योग्य अशीच आहे.
@121vaibhav
@121vaibhav 4 месяца назад
अगदी योग्यच निर्णय घेतला राजसाहेबांनी... 🔥🚩
@prakashkannav8396
@prakashkannav8396 4 месяца назад
जाहिर पाठिंब्यासाठी अभिनंदन.
@ghanashyamvadnerkar2691
@ghanashyamvadnerkar2691 4 месяца назад
राज ठाकरे यांचे strong stand चांगल्या कारणासाठी आहे मान गये उस्ताद!!
@vijayrane7515
@vijayrane7515 4 месяца назад
राजसाहेबांच थोडक्यात मुद्देसूद भाषण व महायुतीला पाठिंबा देण्याच्या निर्णयाचं स्वागत. तसेच त्यांचे शतशः आभार.
@catchmetonight
@catchmetonight 4 месяца назад
अहो ते 10 मिनिटेही बोलले नाहीत.बिनशर्त पाठिंबा देवून chakka पाय काढला
@AnilPuranik-pc4ln
@AnilPuranik-pc4ln 4 месяца назад
हे बेभरवश्याचा मानूस आहे
@vidyarawade6633
@vidyarawade6633 4 месяца назад
खरा माणूस एकच राज ठाकरे साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vijayghumare5396
@vijayghumare5396 4 месяца назад
राज ठाकरे सत्तापिपासु नाहीत.विरोधाला विरोध नाही.चांगल्याला पाठींबा देणार,जे पटणार नाही त्याला विरोध करणार.ऐकमेव विचारवंत नेता राजसाहेब.
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 4 месяца назад
अगदी अगदी छान विश्लेषण केले मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकदम रोखठोक...
@shyamthak3843
@shyamthak3843 4 месяца назад
मराठी माध्यमांच्या बहुतांश मंडळीना राज ठाकरे हे पुरते कळलेलेच नाही.. ते फक्त त्यांच्या विरूध्द गरळ ओकन्याचेच काम करत असतात... आपण माध्यम प्रतिनिधी बद्दल केलेले विश्लेषण अतिशय मार्मिक आहे.. कौतुकास्पद आहे.. कारण तुम्ही सत्यावर प्रकाश टाकला ...❤
@catchmetonight
@catchmetonight 4 месяца назад
काल परवा पर्यंत मोदी आणि शहा देशाचे लुटारू वाटत होते एकाएकी ते समर्थ नेतृत्व वगैरे कसे झाले बुवा ,? कोहिनूर टॉवर ची चौकशी होण्याची भाती वाटते काय ?
@Reality91991
@Reality91991 4 месяца назад
अरे gadhdya चुकीचं तिथे चूकच आणि चांगला तिथे चांगलंच बोलणार असे ते राजसाहेब आहेत म्हणून तो पाठिंबा आहे​@@catchmetonight
@user-yn1nw7xi2p
@user-yn1nw7xi2p 4 месяца назад
सुपारी किंग
@tejaskhamkar2051
@tejaskhamkar2051 4 месяца назад
राज ठाकरे सारखा माणूस पुंन्हा होणार नाही ग्रेट माणूस ❤
@user-pl6gj9hu2g
@user-pl6gj9hu2g 4 месяца назад
जेव्हा लोकांना राज ठाकरे कळतील तेव्हा खूप उशीर झालेला असेल इतके नक्की 🙏... बाकी सत्ते ची भुख नाही राज साहेबांना १८ वर्षे फक्त महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताचेच बोलत आले साहेब 🙏🙏..... सोडा बाकी चे राज कारण आणि आपल्या लोकांना पुढे आणा जसे दुसरे लोक आप आपल्या लोकांना पुढे आणतात तसे 🙏🙏.... हा आपला महाराष्ट्र आहे 🙏🙏
@catchmetonight
@catchmetonight 4 месяца назад
राज ठाकरे आता हास्यास्पद झाले आहेत: त्यांनी काही दिवस राज संन्यास घ्यावा चिंतन मनन करावे आणि मगच परत राजकारणात यावे.फक्त मराठी माणसांसाठी संघटना वापरावी.हिंदू बांधव वगैरे नको ;! पूर्वी बाळासाहेब ठाकरे माझ्या मराठी बांधवांनो असे म्हणायचे पण भाजप च्याआहारी गेल्याने मराठीपण सोडून हिंदू हिंदू करायला लागले
@vishwasajabe435
@vishwasajabe435 4 месяца назад
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जीव ओतून विरोध केला केला होता. आता तेच मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. म्हणजे ते त्यांच्या स्वतःच्या मनावर ठाम नाहीत.
@neelrajenimbalkar9961
@neelrajenimbalkar9961 4 месяца назад
बरोबर बोललात
@rkh1688
@rkh1688 4 месяца назад
लाव तो व्हिडियो काय होते
@su-in6lt
@su-in6lt 4 месяца назад
Barobar aahe sushil Kulkarni aaplya la evhdhe kalu naye evhad bramhani pravahan denya sathi etka khatatop karrnya pexha hech Raj thakare modi , Amit shaha chya navane shen khat hota tyacha viruddh aapan ch bolat hota aatta tyacha pulka aala jevdha Raj thakare bolala na he eaikunch Marathi mansachya manatun ekdam utarala aahe tu baki b j p chi chatugiri karnarnara pramanik patrkar aahe karan tula b j p ne vikat ghetalel aahe tyanchya baddal tu kasa vaeit bolnar nahi ka?.
@nileshbhore237
@nileshbhore237 4 месяца назад
सुशील जी माझी एक विनंती आहे की राज साहेब ठाकरे ह्यांनी घेतलेल्या भूमिकेचे आपण कसा विचार करता त्यांच्या राजकारणाच्या पुढील प्रवास कसा असेल आणि त्यातून ते महाराष्ट्र राजकारण मध्ये टिकून राहतील का या बद्दल विडिओ बनवा कारण.... ही एक मराठी व्यक्ती म्हणून करत आहे कारण त्याच्या मुळे मराठी माणसाचा अस्तित्व टिकून आहे त्यामुळे त्यांनी राजकारणात राहावं ❤
@user-pl6gj9hu2g
@user-pl6gj9hu2g 4 месяца назад
अगदी बरोबर बोललात आपण 🙏🙏.... कारण महाराष्ट्र आणि मराठी प्रेम फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे यांच्या मध्ये आहे बाकीचे सर्व तर सत्तें च्या मागे आहेत.... साहेब देशाचा विचार करून फक्त मोदींना पाठिंबा आहे असे बोलले आहेत मनसे पक्ष बंद केलेला नाही इतके पण कळाले नाही लोकांना..... 🙏🙏🙏
@maheshmulgaonkar6525
@maheshmulgaonkar6525 4 месяца назад
राज ठाकरे ह्यांनी फार चांगला निर्णय घेतला आहे. राजसाहेबांचे खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र
@laxmannikam6333
@laxmannikam6333 4 месяца назад
Excellent,We support Raj Thakre wholeheartedly
@user-is5nj5mz2g
@user-is5nj5mz2g 4 месяца назад
🍁🍁🌹🌹Respected / Sir, 🌷 खुप सुंदर Observation.. 🌷तात्काळ आणि अचूक पुरावा हे आपले वैशिष्ट्य 🌷🌷 फार सुंदर 🌷 प्रामाणिक पत्रकारिता 🙏🙏🌹🌹
@hgbhawe
@hgbhawe 4 месяца назад
सुशीलजी, खरोखरच लोकांची उलटी पिणारी चॅनेल, पत्रकार आम्ही बघत नाही म्हणजे राज ठाकरे यांच्या भेटीवर एवढ्या बातम्या दिल्या हे आत्ता कळतंय
@shubhangisuryawanshi3677
@shubhangisuryawanshi3677 4 месяца назад
राज ठाकरे ह्यांचा निर्णय एकदम योग्य आहे
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 4 месяца назад
राज ठाकरे साहेब यांनी झोलर मीडिया ची चांगलीच घान काढली त्यामूळे ही मीडिया आत्ता राज ठाकरे साहेब अणि महा युती विरुद्ध खोटे बातम्या देत राहणार मनसे कार्यकर्ते नी या सुपारी बाज मीडिया ची वाट लावली पाहिजे
@abhayayre4513
@abhayayre4513 4 месяца назад
Raj Thakare has taken good decision considering long term relationship & basically he has backed only for MODIJI ..for Hindus & Hindutva. .. Great thinking.
@anjaliwadekar5647
@anjaliwadekar5647 4 месяца назад
सवत्स शब्द योग्य वापरला! आवडला:!
@maratha465
@maratha465 4 месяца назад
आजची मीडिया म्हणजे आनंदीबाईच ! "ध" चा "मा"करायच्या नादात हे स्वतःची उतरवून घेतात ! 🙏🚩🚩
@user-yd9nn2gg9w
@user-yd9nn2gg9w 4 месяца назад
हे आनंदीबाई नाही हे तर "खानंदभाई" यांना चहाबिस्कुट काय हाडक टाकली तरी लाळ गाळतात.
@swapnapandit478
@swapnapandit478 4 месяца назад
थुंकी सुद्धा झेलली आहे
@sharadjoshi3489
@sharadjoshi3489 4 месяца назад
राज ठाकरे यांची भूमिका योग्य आहे. मोदींना बिनशर्त पाठिंबा हे तेव्हाच शक्य आहे जेंव्हा मोदी प्रणित लोकांना निवडून आणता येईल. मग त्या साठी वैयक्तिक हेवे दावे बाजूला ठेवावे लागतील.
@VilasBhawar-tf7sh
@VilasBhawar-tf7sh 4 месяца назад
जी हिम्मत राजसाहेबांनी दाखवली ही bjp वाल्यानी पण दाखवावी
@neelkanthkesari9724
@neelkanthkesari9724 4 месяца назад
योग्य निर्णय आहे राज साहेबांचा❤
@sheelakudalkar2603
@sheelakudalkar2603 4 месяца назад
पटले तुमचे विचार ! मान्य आहे जे आहे ते रोखठोक 🎉
@varadmalgundkar6223
@varadmalgundkar6223 4 месяца назад
मा. राजसाहेबांनी आपल्या व्यक्तीमत्विला शोभेल अशी भूमिका घेतली आहे. राजसाहेब कुणाजवळ हांजी हांजी करणारे नाहीत. शब्द म्हणजे रामबाण. सलाम राजसाहेब. जय श्रीराम।
@rajugurav6657
@rajugurav6657 4 месяца назад
राज ठाकरेंनी योग्य निर्णय घेतला... मनसे जिंदाबाद
@MAU9820.
@MAU9820. 4 месяца назад
Aur ek pagal aa gaya
@rajugurav6657
@rajugurav6657 4 месяца назад
Tu to khandani पागल होगा और आने वाले इलेक्शन मे तुझे पता चलेगा
@satishkulkarni9518
@satishkulkarni9518 4 месяца назад
उत्तम विश्लेषण सुशीलजी
@nitinvarkute533
@nitinvarkute533 4 месяца назад
झक्कास.... सुशील जी मस्त 😊
@dnyaneshwarmal6877
@dnyaneshwarmal6877 4 месяца назад
Only Raj Saheb
@user-yd9nn2gg9w
@user-yd9nn2gg9w 4 месяца назад
"अनुशासन पर्व" हे बाळासाहेब म्हणाले नव्हते तर "आचार्य विनोबाजी भावे" म्हणाले होते.
@minanathakarad9849
@minanathakarad9849 4 месяца назад
मग बाळासाहेब काय म्हणाले होते ते सांगून टाका... तेवढीच ड्यानात भर
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 4 месяца назад
आणीबाणी म्हणजे देशात अनुशासन पर्व सुरू झाले, अशा आशयाचा अग्रलेख तेव्हा बाळासाहेबांनी मार्मिक साप्ताहिकात लिहिला होता. तेव्हाच्या विरोधकांनाही विरोधासाठी विरोध आणि ऊठसूट आंदोलने करण्याची सवय जडली होती.
@MAU9820.
@MAU9820. 4 месяца назад
@@minanathakarad9849 mala atak nako unconditional support
@MAU9820.
@MAU9820. 4 месяца назад
Emergency was a blunder illegal 😕
@MAU9820.
@MAU9820. 4 месяца назад
@@ulhasguhagarkar6534 tula bootne thokala asta kee kalale aste
@user-tk5hn6lr4d
@user-tk5hn6lr4d 4 месяца назад
अभिनंदन राज साहेब योग्यच निर्णय❤🚩
@NarayanDhakane-kv9se
@NarayanDhakane-kv9se 4 месяца назад
एकदम बरोबर बोललात राज साहेब.
@vinayakjadhav74
@vinayakjadhav74 4 месяца назад
सुशील सर या प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांना पुढे येऊ द्यायचे नाही असे ठरवले आहे असे दिसते.
@gangarampanari3177
@gangarampanari3177 4 месяца назад
राजसाहेब भाजपला पाठींबा योग्य निर्णय.
@AnilPuranik-pc4ln
@AnilPuranik-pc4ln 4 месяца назад
पेटीचा निर्णय
@sarangdharjarhad8559
@sarangdharjarhad8559 4 месяца назад
सुशील सर नमस्कार. लईच भारी....
@pdc19
@pdc19 4 месяца назад
खरंच तेव्हा आदरणीय श्री राज ठाकरे साहेब शिवसेना पक्षप्रमुख व्हायला पाहिजे होते शिवसेना कुठल्या कुठे राहीली असती राष्ट्रीय पातळीवर.🚂🏹🏵️⏱️💯 वन्दे मातरम् 🇮🇳 जय भवानी जय शिवाजी 🚩🇮🇳
@sunilkunde7515
@sunilkunde7515 4 месяца назад
राजसाहेब ठाकरे यांच्या भूमिकेने भाजपा अब की बार चारशे पार यावर शिक्कामोर्तब झाले आहे
@rameshphatkare4847
@rameshphatkare4847 4 месяца назад
राज साहेबांची भूमिका रास्त आहे 🌹🙏
@subhashapte1112
@subhashapte1112 4 месяца назад
Raj ठाकरे साहेब खूप छान बोलले.
@sanjaygatne1424
@sanjaygatne1424 4 месяца назад
योग्य निर्णय.
@ramsutar8851
@ramsutar8851 4 месяца назад
सुशील जी आजचा विषय खूप छान आहे विश्लेषण खूप छान आहे ज्या परिवार वादी पक्षांची २०२४ जून नंतर दुकानदारी संपणार आहे. तसेच या चाय बिस्कुट पत्रकारांची साखर आणि आटा सुद्धा संपणार आहे म्हणून हे मीडिया वाले राज ठाकरेंच्या युती मध्ये आल्याचा दुःख पाळतात.
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 4 месяца назад
स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जागेवर उभा आहे सन्माननीय राज साहेब ठाकरे
@deepakgurav7369
@deepakgurav7369 4 месяца назад
कृपया सर्व मित्रांना विनंती आहे की प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि तो आपण बजावणार अशी अपेक्षा आहे ❤❤❤
@hrishikeshjoshi8074
@hrishikeshjoshi8074 4 месяца назад
मतदार गाफील राहू नका आपणच येणार म्हणून सुट्टीवर जाऊ नका एक नि एक वोट महत्वाच आहे
@The_Bharati
@The_Bharati 4 месяца назад
खरंय!!👍🏻
@abhijeetpande5295
@abhijeetpande5295 4 месяца назад
येस बॅास. ..
@bhaskarmadage839
@bhaskarmadage839 4 месяца назад
​@@The_Bharatio 6:58
@bhaskarmadage839
@bhaskarmadage839 4 месяца назад
7:10
@The_Bharati
@The_Bharati 4 месяца назад
@@bhaskarmadage839 ??
@shaileshjadhav7121
@shaileshjadhav7121 4 месяца назад
आपला पक्ष फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना
@vishwaskulkarni6441
@vishwaskulkarni6441 4 месяца назад
मराठी मिडियाने लाज शरम विकुन खाल्ली आहे.
@krishnawakhare9783
@krishnawakhare9783 4 месяца назад
सुशीलजी , बाळासाहेब आसतांना , मी त्यांना एक पत्र पाठवलं होतं , तेंव्हा तेच पक्षप्रमुख होते पण , बाळासाहेबानंतर पक्ष कसा चालला जावा , अशा विषयी मी मत व्यक्त केलं होतं , राज आणि ऊद्धव पैकी , एकानं , केंद्रात जावं आणि एकानं राज्यातच रहावं आणि दोघांनीही , भाजपा बरोबर राहून एक मेकांना मदत करावी , एकमेकात लुडबुड करू नये. त्या वेळेस मी महाराष्ट्राचा , महाराष्ट्र माझा , अशा प्रकारच्या घोषणा होत होत्या , मला मान्य नव्हत्या. सुशिलजी , काय झालयं कुठलेही संस्कार , लहान वयात क्षाल्या शिवाय व्रुक्ष बहरत नाही. नंतर नंतर , बाळासाहेबांनी अमलात आणलेली तत्वे योग्य जरी असली तरी , बाळासाहेबांकडून (क्षमस्व) संस्कार नावाचा कुठलाही फ्याक्टर अमलात आला नाही , त्यामुळे , बाळासाहेबानंतर शिवसेना भरकटत गेली , जे संघाकडून कधीच झालं नाही आणि भविष्यातही होणार नाही , म्हणून 2 खासदारांचे 304 झाले. भाजपा आणि बाळासाहेबांची , एकत्रीत मोट बांधन्याचं क्रेडीट , महाजन साहेब आणि मचंढे साहेबांनाच जातं. असो. सुशीलजी , मला प्रत्यक्ष भेटीत काही सांगायच/विचारायचं आहे. एक वीचार आफल्याकडून ऐकायचे आहेत , भाजपा आणि बाळासाहेबांच्या एकत्र येण्याने 1 आणि 1 , 2 च्याही पुढे जाऊन 11 का होत होते ? आणि मोदीजी ,आणि योगीजी , नंतर चा भारत आणि भाजपा , यावर आपण एक पुस्तक , भाऊ आणि समविचारी 14-15 युट्यूबर नी लिहावं किंवा आपापसात चर्चा तरी करावी. राष्ट्र पुढील हजारो वर्षे टिकण्यासाठी आवष्यक आहे.
@jaiprakashudar6199
@jaiprakashudar6199 4 месяца назад
❤मोदींच्या कामाला राज ठाकरेंची साथ..... सद्य परिस्थितीत घेतलेल्या योग्य निर्णय वाटतो. तसेच भाजपने सुद्धा उपद्रव मूल्य कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
@pradyutg
@pradyutg 4 месяца назад
जो हिंदू हित की भी बात करेगा वही हमारा नेता होगा. भय भूक और भ्रष्टाचार मुक्त भारत और प्रशासन पर काबू रखने वाला लोकप्रतिनिधी यही भारत का समर्थ होने का मार्ग है .
@sharadpatil8384
@sharadpatil8384 4 месяца назад
या विषयी मी पण राजसाहेबांचे अभिनंदन व स्वागत करतो 🌹
@shaileshbandekar7654
@shaileshbandekar7654 4 месяца назад
आमचे साहेब असेच आहेत, सडेतोड आणि परखड मतं मांडणारे...जे चांगलं ते चांगलं, जे वाईट ते वाईटच, कसलीही अपेक्षा न बाळगता स्पष्ट बोलणारे.. या खेपेस त्यांचे भाषण अधिक परिपक्व आणि संयमीत वाटले.. व्यवहारी दृष्टिकोण जपून संयमाने दूरदृष्टी ठेवून राजकारण करणारे राजसाहेब सत्ता लालसेपोटी कधीही जनतेशी बेइमानी करणार नाहीत. एक दिवस त्यांचा ही यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. तुम्ही साहेबांचं अभिनंदन केले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार...
@govindkulkarni4108
@govindkulkarni4108 4 месяца назад
अनुशासन पर्व हे आदरणीय विनोबा भावे यांनी म्हंटल आहे.
@krishnanaik5896
@krishnanaik5896 4 месяца назад
अनुशासन पर्व हा शब्द माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा नाही, तो विनोबा भावे यांचा आहे.
@prakashligade435
@prakashligade435 4 месяца назад
रामराम सुशीलजी, चांगलीच तासली 👍
@atulputmali1885
@atulputmali1885 4 месяца назад
,जय मनसे नवनिर्माण सेना 🔥🚂👑
@shubhadaparchure105
@shubhadaparchure105 4 месяца назад
राज ठाकरे एकदम बोलण्यात रोख ठोक आहे त आता फक्त त्यांनी जी भूमिका घेतली आहे ती तडीस न्यावी इतकेच वाटतें
@rekhadeshpande9822
@rekhadeshpande9822 4 месяца назад
हो. खरंय. राज ठाकरे यांचं आजपर्यतच वागणं म्हणजे बिनबुडाचा लोटा ..कधी इथे लुढकतो कधी तिथे ..
@nitinparab4102
@nitinparab4102 4 месяца назад
​@@rekhadeshpande9822same udhav sarkhach ahe 😂
@rekhadeshpande9822
@rekhadeshpande9822 4 месяца назад
@@nitinparab4102 तसं नाहीये. उद्धव एका भूमिकेवर सुरवातीपासूनच ठाम आहेृ "मी आणि माझं कुटुंब"
@vikasgangadharkolhatkar946
@vikasgangadharkolhatkar946 4 месяца назад
फक्त बोलण्यातच.कृतीत काहीच नाही.
@katesuraj8936
@katesuraj8936 4 месяца назад
Anna tyanchyakde 1 amdar sodun kahi nhi tumi ignore kara... Apan kute purn lec kute... Saheb kute yacha vichar kara😂😂😂
@santoshmaske5684
@santoshmaske5684 4 месяца назад
Raj thakre great man
@shubhadaparab574
@shubhadaparab574 4 месяца назад
Khare aahe perfect sirji
@rajendramahajan4525
@rajendramahajan4525 4 месяца назад
छान विश्लेषण
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 4 месяца назад
खरंच बाळासाहेबांचं चुकलंच,एका अपरीपक्व,कमकुवताला पक्ष प्रमुख करण्या ऐवजी राज साहेबांना पक्षप्रमुख केले असते तर ही वेळ आलीच नसती ❤❤
@user-jn3uu9dv5k
@user-jn3uu9dv5k 4 месяца назад
बिघडलेल्या हट्टी,स्वार्थी बेअकली बाळासमोर पित्याचा काही चाललं नसाव
@kartavyaofficial1000
@kartavyaofficial1000 4 месяца назад
बरी नाही दिली सुपारी बहाद्दराला शिकुन टाकली असती शिवसेना मोदीला
@sanjeevkoparde7144
@sanjeevkoparde7144 4 месяца назад
धन्यवाद 🙏
@sachinmore7961
@sachinmore7961 4 месяца назад
महाराष्ट्र ला राज ठाकरे समजायला वेळ लागतोय ह्यातच महाराष्ट्र च दुरदैव आहे
@Ishwarmayekar5818
@Ishwarmayekar5818 4 месяца назад
Barobar aahe 🙏🏻🇮🇳🚩🕉️⚔️
@surekhakshemkalyani9067
@surekhakshemkalyani9067 4 месяца назад
खुप छान राज साहेब
@madhavharkare6354
@madhavharkare6354 4 месяца назад
आणीबाणीला आचार्य विनोबांनी अनुशासन पर्व असे संबोधले होते
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 4 месяца назад
आणीबाणी म्हणजे देशात शिस्त पर्व सुरू झाले, अशा आशयाचा अग्रलेख तेव्हा बाळासाहेबांनी मार्मिक साप्ताहिकात लिहिला होता. तेव्हाच्या विरोधकांनाही विरोधासाठी विरोध आणि ऊठसूट आंदोलने करण्याची सवय जडली होती.
@ratnabhandar6582
@ratnabhandar6582 4 месяца назад
आणीबाणी अनुशासन पर्व .... विनोबाजी भावे. यावर सामन्याचा अग्रलेख
@user-jv5im7kh9f
@user-jv5im7kh9f 4 месяца назад
Absolutely right sir 💐💐
@abhijeetpande5295
@abhijeetpande5295 4 месяца назад
दूरस्थ महाराष्ट्रीय.लोकांना असेच वाटते की राजकारणांत चाळीस वर्षे राहुन सुद्धा अजुन परिपक्वता दिसत नाही. . राज ठाकरे मधे...
@narayanbhoir5313
@narayanbhoir5313 4 месяца назад
राज साहेब ठाकरे मिडीया विषयी जे बोलले ते अगदी खरं आहे आणि त्यांचा निर्णय हां योग्य आहे.
@ratanshinde6473
@ratanshinde6473 4 месяца назад
राज साहेब ठाकरे यांना मराठी माणूस कधी ओळखणार यांची खत आहे
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb 4 месяца назад
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण🙏
@aniruddhakhole4025
@aniruddhakhole4025 4 месяца назад
बाळासाहेब नव्हे, "हे अनुशासन पर्व आहे" असं विनोबा भावे म्हणून गेले.
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 4 месяца назад
आणीबाणी म्हणजे देशात अनुशासन पर्व सुरू झाले, अशा आशयाचा अग्रलेख तेव्हा बाळासाहेबांनी मार्मिक साप्ताहिकात लिहिला होता. तेव्हाच्या विरोधकांनाही विरोधासाठी विरोध आणि ऊठसूट आंदोलने करण्याची सवय जडली होती.
@aniruddhakhole4025
@aniruddhakhole4025 4 месяца назад
@@ulhasguhagarkar6534 इंदिराजी संपूर्ण देशाचा तुरंग केला होता. बाळासाहेब त्यातून बचावले. जे लाखो कार्यकर्ते विना चौकशी तुरुंगात डांबले गेले,अनेकांना हाल-अपेक्षा सहन कराव्या लागल्या, लोकांच्या नोकर्या गेल्या,कित्येक कुटुंब उध्वस्त झाली..याला अनुशासन पर्व असे गोंडस नाव देऊन लोकांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार होता तो. त्याची शिक्षा जनतेने मतदानातून त्यांना दिलीच . अन्यथा न जाणो हा देश हुकुमशाहीच्या गर्तेत अनंत काळासाठी खितपत पडला असता.
@vikasgangadharkolhatkar946
@vikasgangadharkolhatkar946 4 месяца назад
अगदी बरोबर,ऊगाच बाळासाहेबांच्या नावावर काहीपण खपवु नका•••गोदी मिडीयासारखे!😀
@UlhasMakhi-sb7pc
@UlhasMakhi-sb7pc 4 месяца назад
हिंदू हृदय सम्राट के विचारधारा ही सर्वश्रेष्ठ राजा हैं
@diliptambekar3619
@diliptambekar3619 4 месяца назад
जय शिवराय जय श्रीराम मोदीजी जिंदाबाद
@madhavvalase8950
@madhavvalase8950 4 месяца назад
Practical Approach by RT..., much appreciated.... !!! 👍
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 4 месяца назад
मीडिया ची अब्रू काढली पण हे निर्लज्ज आहेत.
@user-rm3xe1ow4t
@user-rm3xe1ow4t 4 месяца назад
च्याय बीस्कुट पत्रकार 🙏🚩😡😡😡😡
@sachindeshmukh7244
@sachindeshmukh7244 4 месяца назад
साहेब खरचं बोलले......❤
@chandrashekharsudame6312
@chandrashekharsudame6312 4 месяца назад
भाजप नी उपद्रव मूल्य कमी करण्याचा प्रयत्न केला आहे असं वाटतं!
@user-kf1ct1zf7z
@user-kf1ct1zf7z 4 месяца назад
🎉👍👍😊भार वाहकांनो, तुमच्या साठी उकिरडे ही बंद.
@aanaddabhade5212
@aanaddabhade5212 4 месяца назад
Barobar bolea Raj sahib...
@bhavani_vlogs21
@bhavani_vlogs21 4 месяца назад
अहो सुशिळजी तुमचं खूप खूप स्वागत.पहिल्यांदा राज साहेब यांच्याविषयी चांगले बोललात.तुम्ही सुधा या आधी राज साहेबांवर टीका केली आहे.चला देर आये दुरुस्त आहे.
@rajpatil1657
@rajpatil1657 4 месяца назад
राजसाहेब ठाकरे❤❤
@anitaathawale7509
@anitaathawale7509 4 месяца назад
मस्त लगावली तुम्ही पण आणि राज साहेबांनी ही.
@sujatajadhav1365
@sujatajadhav1365 4 месяца назад
Kayam raj saheb ❤❤
@user-ng7zp7ic8s
@user-ng7zp7ic8s 4 месяца назад
राज साहेब ते साहेबच वाघ जेव्हा लांब उडी मारून सावज गाठायाचे असते तेव्हा सात पावलं माघे जातो हीच खेळी आहे जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏
@nisargapardhi7496
@nisargapardhi7496 4 месяца назад
एकदम बरोबर विश्लेषण केले सर...
@rajendramhapankar1561
@rajendramhapankar1561 4 месяца назад
बर झालं! रडतराउत आणि कंपनी ला नागव केलं.
@economicswithdrrbgaikwad1285
@economicswithdrrbgaikwad1285 4 месяца назад
खुळखुळा असल्यासारखे वाटते... समारंभाच्या वेळी वाजते.. बस एव्हढच..
@vijaykulkarni4506
@vijaykulkarni4506 4 месяца назад
राज ठाकरे किंवा ठाकरे कुटुंब यानी कोणता व्यवसाय ,कारखाना उभा केला कि ज्यात रोजगार निर्मीती झाली,मराठी माणसाला रोजगार उपलब्द केला.
@user-yd9nn2gg9w
@user-yd9nn2gg9w 4 месяца назад
हे सांगण्याचा मान आधी उदुचा कारण मोठा भाऊ तो आहे
@abhishekjoshi4648
@abhishekjoshi4648 4 месяца назад
Actually karkhane hey amdaranchi jahagir jhalet. Aani Shiv Bhojan, Jhunka Bhakar Kendra sarkhe upakram Shiv Senene kelet. Donhi bhavani kelet mhanje. Raj Thackreni Shiv Udyog pan chalu Kela hota.
@raajeshkadam
@raajeshkadam 4 месяца назад
B😊​@@abhishekjoshi4648
@economicswithdrrbgaikwad1285
@economicswithdrrbgaikwad1285 4 месяца назад
ज्यांनी कारखाने उभे केले त्यांचाही तुम्हाला प्रॉब्लेम आहे... दुहेरी भूमिका नको...
@arundudvadkar7425
@arundudvadkar7425 4 месяца назад
आपली प्रतिमा मलिन होवू द्यायची नसेल तर मिडीया ने खरी बातमी दाखवून लोकशाहीचा चौथा स्तंभ हा निपक्षपाती आहे हे दाखवून दिले पाहिजे. खुप छान विश्लेषण केले साहेब. मिडीया ने यातून बोध घ्यावा. परमेश्वरा मिडीया ला सद्बुद्थी देवो.
@pradyutg
@pradyutg 4 месяца назад
अनुशासन पर्व हे विनोबा भावे म्हणाले होते.
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 4 месяца назад
राज ठाकरे साहेब यांना महित आहेत की लोकसभा निवडणुकीत उतरून काही ही फायदा होणार नाही त्या पेक्षा विधान सभा लढली पाहिजे नीट अभ्यास केला आहे
@catchmetonight
@catchmetonight 4 месяца назад
राज ठाकरे आणि राजकीय अभ्यास,? नको तो विनोद करू नका साहेब ! तुम्हालाही सुशील कुलकर्णी व्हायचे काय?
@vikasgangadharkolhatkar946
@vikasgangadharkolhatkar946 4 месяца назад
​@@catchmetonightनाहीतर काय,ह्यांचे पोर(म्हणजे म.न.से.हा पक्ष--गैरसमज नसावा)१८ वर्षाचे म्हणजे सज्ञान झाले तरी अजुन रांगतच आहे.
@maheshpalande204
@maheshpalande204 4 месяца назад
कुलकर्णी सर महाराष्ट्र मधील आताचे जे विद्यमान खासदार यांचे पाच वर्षातील कामकाज, त्यांनी खर्च केलेला निधी, त्यांच्या कडून काय अपेक्षा होत्या याबाबत एक बातमी दाखवा..
@harishchandrakhandare7936
@harishchandrakhandare7936 4 месяца назад
राज साहेबांचे दिवस ऐतील विश्वास ठेवा
@minanathakarad9849
@minanathakarad9849 4 месяца назад
खूप छान
@ranjitdhadve9090
@ranjitdhadve9090 4 месяца назад
Jay m n s
@samajsamvad
@samajsamvad 4 месяца назад
राज साहेब बोलले ते बरोबर आहे.
@c.p.w7708
@c.p.w7708 4 месяца назад
राज ठाकरेंनी बिनशर्त पाठींबा दिला आहे हे खरे पण भाजपने ते विसरू नये म्हणजे झाले नाहीतर मग राज ठाकरे यांचं भयंकर रूप त्यांना पाहावं लागेल हे पण तितकच खरं आहे.जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩🔥🔥🔥
Далее