मस्त आहे व्हिडीओ ...खासकरून सुशांत ची कला आवडली ❤ प्रॉपर कलाकार शोभला ...आणखी काही येणारे सोंग्स असतील त्यामध्ये Leading कॅरेक्टर सुशांत ला मिळावे अशी अपेक्षा करतो ...खरच तुमच सर्वांच अभिनंदन...पुढील वाटचालीस खूप सार्या शुभेच्छा 💐💯
अप्रतिम गाणं आहे दादा अगदी मनाला भिडणारं, दोन्ही कलाकारांचा अभिनय तसेच दोन्हीं सिंगरचा आवाज जबरदस्त आणि तेवढच सुंदर संगीत !! पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!! 🙏💐👌👌👍