फेकपागाने मोठ्या साइजचे कोळंबी तसेच इतर मासे बोयर कालबोंडी रात्रीच्या अंधारात पकडताना बनवलेला हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल. Fishing for tiger prawns and mullet at night with the help of castnet #nightfishing #castnet #tigerprawns
दादा छान व्हिडिओ आहेत तुझ्या... त्यासाठी धन्यवाद..🙏🙏 पण एक विनंती आहे..जर जमल तर मलाही यायचं आहे अश्या मासेमारीच्या 🎣 अनुभवासाठी...सो जमल तर रिप्लाय करून सांग तूला कधी जमेल मला हा अनुभव एन्जॉय करायला...🙏🙏
Mi vijay Ambelkar dhaulwali Ambelkar wadi maji Aai Mumbai la yetana bag harvali ahe Sai Puja traval madun tar tuja chanal var Rikavest kar tamade ak kamera ahe 40000 rupayach ani reshan kard ahe