रात्री च्या उरलेल्या पिठा पासुन बनवा खमंग व कुरकुरीत नाश्ता |#BreakfastReacipe New recipe Instant
New recipe in marathi
Breakfast Recipes Maharatrian
चपाती उरली तर त्याचा या पद्धतीत उपयोग करून ही उत्तम रेसिपीज खमंग कुरकुरीत व चवदार अशी रेसिपीज बनवता येईल
खालील साहित्य
1) चपातीचा उरलेला उंडा आणि म्हणजेच कणीक
मळलेली कणीक
2)हळद, तिखट, मीठ व मॅगी मसाला व तेल लावून चपाती.
बनवली आहे
हि कुरकुरीत व खमंग अशी चपाती खाऊन सगळेच जण नक्कीच तुमची स्तुती करतील
Please subscribe my channel 🙏 💓 💗
Breakfast Recipes
Lahan Mulana Aavdel aashi Kurkurit Paratha
#Breakfast Recipes
#recipe
#shortsvideo
#Kurkurit paratha recipe
#Nasta Recipe
#narishaktichannelkavitagore
#चपाती
9 окт 2024