Тёмный

रात्री बिऱ्हाडाजवळ आलं कासव 👌❤️ | dhangari jivan | sidu hake 

धनगरी जीवन
Подписаться 479 тыс.
Просмотров 118 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 139   
@vijaytambe2434
@vijaytambe2434 Год назад
कासव हे स्मरणशक्तीचे प्रतिक आहे. समुद्रात कासवाची पिल्ले हजारो किलोमीटर कासवापासुन दुरअंतरावर असतात परंतु ते कासव सतत त्या पिल्लाचे स्मरण करत असते आणि त्या स्रणाने ती पिल्ले मोठी होतात म्हणून कासवाची आकृती मंदिरात देवासमोर असते. कारण आपल्याला देवाचे स्मरण सतत राहावे.
@gaikwadsumedh143
@gaikwadsumedh143 Год назад
खुप छान माहिती पुरवलीत.
@wargod.saurabh3981
@wargod.saurabh3981 Год назад
Headsoff for comment..आवर्जून लिहिलं तुम्ही लोक आजकाल लिहत नाही..त्यांना काही घेणं नाही घडामोडींशी thank u
@ashakhachane2734
@ashakhachane2734 Год назад
भाग्यवान आहात दादा तुम्ही देवाचे दर्शन घडले आपल्याला खुपच प्रगती चे शुभ शकुन आहे👌👌👌👌👌
@maliniwani207
@maliniwani207 Год назад
खुप छान कासवाची पुजा केली भाग्यवान आहात तुम्ही कासव भेटले, खुप छान व्हिडिओ
@wargod.saurabh3981
@wargod.saurabh3981 Год назад
चांगली लोक अजून पृथ्वीवर आहेत,मारायचं नाही पण संमजवायच तुम्ही उदाहरण आहेत दादा खूप छान
@shilpapanchal5865
@shilpapanchal5865 Год назад
लई भारी असतात तूमचे विडीओ आणि तुमचं सगळ्याच जीवन खुप कष्टाचे आहे मामा
@laxmandisale8860
@laxmandisale8860 Год назад
दादा तुझं नशीब थोर म्हणून तुला कासव भेटले असं सहजासहजी कुणाला पण भेटत नाही परंतु तुला भेटलं आणि तू मस्तपैकी छान अशी कासवाची पूजा पण केली खूप भारी वाटलं कारण त्याला तुम्ही सर्वांनी मिळून पाण्यामध्ये सुखरूप सोडवले मस्त,,👌👌♥️♥️🙏🙏
@sonak...2945
@sonak...2945 Год назад
तुम्ही त्याला सांभाळा कुठं सोडू नका देवाण आशीर्वाद. धिला तुम्हाला आईका माझं तुम्ही सांभाळा
@ramdasbabar3984
@ramdasbabar3984 Год назад
सिदू दादा आपण व आपले कुटुंबीय रानावनात, दऱ्याखोऱ्यात, जंगलात थंडी, उन, वारा , पाऊस शेळ्या मेंढ्या, कुत्री, घोडे, लहान मुले घेऊन जंगली श्वापद व इतर घटक यांची तमा न बाळगता आपले संपूर्णआयुष्य,जीवनक्रम उघडयावर प्रेमाने, माणुसकीने, आनंदाने व्यतीत करीत आहेत, हा अनुभव आयुष्यात आम्हाला, समाजाला जीवन कसे जगावे याची शिकवण देतो .
@Atharva3364
@Atharva3364 Год назад
साक्षात तुम्हला खंडोबाने दर्शन दिले 👑🚩🔥
@nileshpadalkar1636
@nileshpadalkar1636 Год назад
धनगर समाज इमादारीचं प्रतीक आज तुम्ही दाखवलं
@shobhagaikwad2529
@shobhagaikwad2529 Год назад
सिद्धू दादा तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला कासव दिसल ससा कासव कोणाला सापडत नाही खूप छान काम केलं👌👌👌👌👌👏👏👏👏👏
@prernashelke5910
@prernashelke5910 6 месяцев назад
खरंच भाग्यवान आहोत तुम्ही सांभाळा कासवं माझ्या माहेरी पण शेतात सापडले आहे ते पण सांभाळतात
@rupalikatkar
@rupalikatkar Год назад
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि बाणांई हे वर्ष तुमच्यासाठी आनंदाचे भरभराटीचे सुखाचे समाधानाचे मांगल्याचे घेऊन येवो
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Год назад
भाऊ,पण रात्री साप विंचू,सरपटणारे प्राणी यांची पण भीती आहे उघड्यावर झोपताना--काळजी घेत जा.... कासवाची योग्य काळजी घ्या त्याला त्याच्या मुख्य अधिवासात सोडा--विहीर किंवा तलाव ई.---खूप छान काम केलं तुम्ही,त्याला अधिवासात सोडलं ते व त्याच्या संवर्धनात हातभार लावला---... शेवटी आपली जैवविविधता टिकली पाहिजे---पावण तुम्ही खूप मोठं काम केलं आज,---तुम्ही निसर्ग पूजक आणि निसर्गाचे खरे पूजक आहेत---नशीबवान आहेत तुम्ही--धन्यवाद तुम्हाला👍👍🙏
@gajanankharat1264
@gajanankharat1264 Год назад
सक्षात भगवान विष्णू ने तुम्हाला drashan दिले आहे..खूप भाग्यवान आहे तुम्ही
@supriyachandgude9108
@supriyachandgude9108 Год назад
कासव घरी येणे म्हणजे खूप भाग्याची गोष्ट असते
@ravindrajagtap2373
@ravindrajagtap2373 Год назад
🌹👌 खूप सुंदर व्यक्ती छान असेल तर देव स्वतः चालून येतो हे तुमचे जिवंत उदाहरण. किचन साहेबांनी जे सांगितले बहुतेक कोणी ऐकले नसेल जेजुरीत पहिल्यांदा कासवच कारणीभूत ठरतं कारण पहिले दर्शन त्याचे आहे. हे बाणाईने पण सांगितले आहे त्यांचे बरोबर ते व्यक्तिमत्व बोलत आहे किसन साहेब. शेवटी माहिती महत्त्वाची असावी लागते एकदम सुरेख माहिती. आणि कासवाला तीनशे वर्षे आयुष्य असते वाचून कळत नाही सांगून कळते हा इतिहास आहे अगदी एकशे एक टक्का. जरा वाचता येते तो वाचतो ज्याला वाचता येत नाही तो फक्त ऐकतो तेच सांगण्यासाठी सुद्धा आपल्यासारखी योग्य माणसं असावी लागतात तेव्हाच ते ज्ञान पोहोचते ज्याला वाचता येत नाही त्याच्या कानापाशी 👍👍🙏🙏
@shubhamvhanmane9821
@shubhamvhanmane9821 Год назад
किती निरागस आहे कासव😍
@uttambeloshe1797
@uttambeloshe1797 Год назад
दादा तुम्ही खूप चांगले व्हिडिओ बनवता तुमचे प्राणी प्रेम पाहून खूप छान वाटले
@rupalikatkar
@rupalikatkar Год назад
कासव हे भगवान श्री विष्णू यांचे स्वरूप आहे
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 Год назад
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@PravinKalaskar-ru4ci
@PravinKalaskar-ru4ci Год назад
लय भारितुमचेव्हिवो नेहमिपाहतो
@devendramadane5038
@devendramadane5038 Год назад
एकच नंबर व्हिडिओ सोयरे नमस्कार
@fakirovhal87
@fakirovhal87 Год назад
हाके पावनं जय मल्हार जय भिम
@NG-hj7zt
@NG-hj7zt Год назад
शुभ असते...असेच बादलीत पाळा
@surekhashingote788
@surekhashingote788 Год назад
कासव भेटलेलं खूप चांगला असतं माझ्या घरी पण कासव आहे मला पण भेटलेला आहे कासवाची सेवा करा कासवाचा रोज दर्शन घ्या भगवंत तुमच्याबरोबर आहे असं समजा
@virajhake4636
@virajhake4636 Год назад
खुप छान व्हिडिओ 👌👍🙏🙏
@shubhamvhanmane9821
@shubhamvhanmane9821 Год назад
किती नशीबवान आहात 😊
@krishnakharat7761
@krishnakharat7761 Год назад
Kharach tumhi khup bhagavan aahat Devache darshan samja
@sunitadhare6813
@sunitadhare6813 Год назад
साक्षात विष्णू भगवान स्वतः आले 🙏🌹🙏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Год назад
दादा किसण दादा बरोबर बोलत होते. तुमच्या गावी घेऊन जा नाही तर तुम्ही सांभाळा खूप नशीबवान आहे. कासव प्रत्यक्षात तुमच्या जवळ आल होत. खूप छान वाटल बघून 🙏🙏👌👍सागर त्या दिवशी खेकड्याला घाबरला त्यामुळे तो कासव बघून घाबरत होता😀😊 कासव पाण्यात सोडून छान केल दादा सगळीकडे फिरणार मस्त 👌👍video❤️ खूप छान दादा 👌👍
@snehalgodambe1721
@snehalgodambe1721 Год назад
खूपच छान. शुभ संकेत आहे
@kishoribodke6456
@kishoribodke6456 Год назад
Kiti chan dada kay kay bgaila milte tumala ranat.nisrgacha aswad timich sglyat jast ghetat paisey kharch krunpn etka nahi milnar.kiti chan aahe kasav.
@बारगीरशिवशंभुंचा
शुभ संकेत आहे.जमले तर पाळा त्याला
@janakakorade6841
@janakakorade6841 Год назад
खूप खूप धन्यवाद कासव पाण्यात सोडले
@malinidhawade3268
@malinidhawade3268 Год назад
खूप छान पुण्याचे काम केले तूम्ही
@avinashbagde4141
@avinashbagde4141 Год назад
Kasla bhari jivan aahe. Mla tar khup aavdta
@chetaninamdar4632
@chetaninamdar4632 Год назад
लक्ष्मी च तुमच्या दारी आली शुभ आहे
@suvarnakhandagale9145
@suvarnakhandagale9145 Год назад
दादा हे कासव त्वरित नदीत पाण्यात सोडा, वन्य पशू पक्षी प्राणी बाळगणे गुन्हा आहे,
@vilasdangat6084
@vilasdangat6084 Год назад
नदीत सोडून द्या
@sachinmule6504
@sachinmule6504 Год назад
खूप छान 👌👌
@borkar9458
@borkar9458 Год назад
खुप छान🙏🏻🙏🏻
@shu7526
@shu7526 Год назад
खुप छान काम केलं,जीव वाचवला,
@jyotibachhav9450
@jyotibachhav9450 9 месяцев назад
👌👌💐
@Prerna582
@Prerna582 Год назад
दादा तुम्ही दिवसातून २ व्हिडिओ टाकत जात जा ना.... तुमचे व्हिडिओ बघण्यासारखे असतात 👌👌👌👌👌
@nitinkawade2035
@nitinkawade2035 Год назад
Siddhu dada.....aapan te kasav Palayla pahije hote ....mendhichya rupat sakshat khandoba aaplyala bhetayla aale hote....yelkot yelkot jai malhar
@pushpapathade1032
@pushpapathade1032 Год назад
कासव लक्ष्मीचे स्वरूप तुम्हाला सापडले तुम्ही भाग्यवान आहात तुमच्या विहिरीत सोडा तो पर्यात पाण्यात ठेऊन खाऊ घाला . त्याचे खादय घेऊन या .
@gauriyenpure347
@gauriyenpure347 Год назад
Dada vahini khup chan bar zala tyala sodun dela
@raghuveervvaidya206
@raghuveervvaidya206 Год назад
va rao mast ki👌
@vivekthakur1756
@vivekthakur1756 Год назад
Dev thumhala prachanda aausha devo god bless you
@tanmaygalande570
@tanmaygalande570 Год назад
सिद्धू दादा तुमच्या गावाला (राख गावाला) शेततळ्यात सोडा...🚩🚩
@neetamokashi3122
@neetamokashi3122 3 месяца назад
का सव मीळणे खूप शुभ असते
@anilgaikwad8732
@anilgaikwad8732 Год назад
Namskar dada mast video mala khpu aavdto nice volg kiti mast kam kel tumi 👏👏👍
@vaishalidabhade1748
@vaishalidabhade1748 Год назад
Very nice👍👏😊👏👏👏👏👏👏👏👏👏
@ganeshbansude6784
@ganeshbansude6784 Год назад
👌 दररोज ऐक व्हिडिओ टाकीत जा
@SuryakantMhetre-o3t
@SuryakantMhetre-o3t 4 месяца назад
दादा खरच खडतर प्रवास आहे खर तुमच्या सारख जिवन नाही
@NG-hj7zt
@NG-hj7zt Год назад
जय बाळूमामा
@seemagaikwad5926
@seemagaikwad5926 Год назад
Mast Dada tumhala devch bhetla
@sachinmule6504
@sachinmule6504 Год назад
कासव सोहता आलं कि प्रगती होते 🙏
@PriyankaThorave-j1y
@PriyankaThorave-j1y Год назад
Very nice
@sharadpatil2493
@sharadpatil2493 Год назад
दादा पनवेल मध्ये कुठे आहेत तुम्ही
@sunitakadam1374
@sunitakadam1374 Год назад
Khupach mast
@nandinighanekar3967
@nandinighanekar3967 6 месяцев назад
कासव म्हणजे साक्षात लक्ष्मी खूपच भाग्यवान छान पूजा करा स्:ताहून चालत आली आहे.
@sujatapoul8221
@sujatapoul8221 Год назад
Dada tumhala jangli प्राण्यांचा त्रास नाही ना सांभाळून Raha 👍
@avinashbagde4141
@avinashbagde4141 Год назад
Khup chaan dada😊
@shivudayenterprises6436
@shivudayenterprises6436 Год назад
मस्तपैकी 👌🙏🙏
@anantgawai440
@anantgawai440 Год назад
खूप छान
@rajeshpande899
@rajeshpande899 Год назад
बरं वाटलं दादा कासव पाण्यात सोडलं देव तुमचं भलं करो
@kishorkishor6236
@kishorkishor6236 Год назад
मस्त पैकी 🙏
@shraddhasawant6520
@shraddhasawant6520 Год назад
Jagatali sukhi manas. Garib aasali tari manan khop bhari.🙂
@vhorkateramchandra9644
@vhorkateramchandra9644 Год назад
Nice video
@Mrs.Homeminister
@Mrs.Homeminister Год назад
मस्त कासव ......👓🐢🐢🐢🐢🐢🐢. काहीतरी लाभ आहे....
@नीवर्तीदाभाडे
जय मल्हार करा भाऊ जय हरी विठ्ठल
@atulsuryawanshi8824
@atulsuryawanshi8824 Год назад
Nice Dada
@belaghodke8907
@belaghodke8907 Год назад
Dada tumhi atta karjat madhe kuthe ahat maza mulaga lahan ahe tumacha khup fan ahe amhala bhetayachay tumhala pls sanga na amhi tumhala khup shodhal karjat madhe nahi sapadalat pls sanga na
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
पनवेल कड आहे
@vilasb5246
@vilasb5246 Год назад
जगा आणि जगू द्या
@atharvanevase3321
@atharvanevase3321 Год назад
🌺जय बाळुमामा🌺
@DatvcyVyIdcrc
@DatvcyVyIdcrc Год назад
दादा तुमची चांगले दिवस चालू झाले आहे काळजी करू नका
@dadasahebdandavate6783
@dadasahebdandavate6783 Год назад
कासव तुमच्याकडे राहुद्या कोनाला देऊ नका तेतूमाला देवानेच दिले आहे
@gaikwadsumedh143
@gaikwadsumedh143 Год назад
अरे दादा काय अशिर्वाद दिलात कासवाला ३०० वर्ष जगु देत ,त्याला एकाच जन्मात ईतके वर्ष पाठीवर ओझे घेऊन जगने कठिण होत असेल ८४ लाख योनीतुन जन्म होतो जीवाचा मग एकाच जीवाला तीनशे गुंतऊन ठेवल्यावर पुढे येनारा जन्म लांबणीवर पडेल ना,पुडढचा जन्म जर त्याचा चांगला होनार असेल तर का बर त्याला लेट होऊ द्यायचा.
@shilpapanchal5865
@shilpapanchal5865 Год назад
Tumla editing kas ky karto mama
@rajeshpote2252
@rajeshpote2252 Год назад
Panyat sodun dya
@atharvanevase2961
@atharvanevase2961 Год назад
Nice
@dhanasreetilekar3892
@dhanasreetilekar3892 Год назад
Laxhumi barsnar tumchyavar
@rohitbhandalkar3142
@rohitbhandalkar3142 Год назад
Dada tyala bhat khau ka nahi takkla
@SunitaChikane-y8i
@SunitaChikane-y8i 6 месяцев назад
असदया कासव पाळा
@priyagaikwad4030
@priyagaikwad4030 Год назад
Must
@rakeshpatil7850
@rakeshpatil7850 Год назад
कुठल्या गावाला मुक्काम आहे भाऊ
@pradipwalanj2369
@pradipwalanj2369 Год назад
NICE VLOG
@varun_0351
@varun_0351 Год назад
दादा नदीत सोडुन दया
@SunitaChikane-y8i
@SunitaChikane-y8i 6 месяцев назад
तुम्हाला देव दरशन जाले
@manishanangare4535
@manishanangare4535 Год назад
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@hp_001
@hp_001 Год назад
Dada Tumcha mul gav kutla
@gorakshanathkharat3678
@gorakshanathkharat3678 Год назад
Dhanywad kasav sodle
@panduranggurav4896
@panduranggurav4896 Год назад
👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@anandalilake4175
@anandalilake4175 Год назад
मस्त पैकी शब्द कर भाऊ
@nitinkawade2035
@nitinkawade2035 Год назад
Aapali mendhi aaplyatun nighun geli Aani mhanun khanderayane kasvachya rupat aaplyala mendhiche punha yekda darshan dile Jai malhar aaplya sobat aahet
@rajukadu2447
@rajukadu2447 Год назад
👌🙏😁
@harshaddeshmukh529
@harshaddeshmukh529 Год назад
👌👌
@vaishalidabhade1748
@vaishalidabhade1748 Год назад
आमचा वाडा पण कोकणात आला आहे😅
@abhaysunnykoli9895
@abhaysunnykoli9895 Год назад
First like and comment and view
Далее
Бокс - Финты Дмитрия Бивола
00:31
1894 SINGER Sewing Machine Restoration
31:46
Просмотров 22 млн
Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar
3:44:16