समोरासमोर फसवतात तुम्ही थाडे शॉपिंग मध्ये कचे दिसत आहे ताई जे चांगले तेच घ्याचे बाकीचे सोडून द्याचे मी फक्त vlog बनवला आहे 200 ला 4 तर मी पण घेत नाही फक्त माहिती दिली आहे मिळतात म्हूणन 🙏🙏🙏
तुळशीबागच्या येथे काका हलवाई दुकान आहे त्याच्याच साईडला हे मार्केट लागते, श्रीमंत दगडूशेठ मंदिर ते मंडईला जाणारा रस्ता तिथे काका हलवाई यांचे दुकान आहे. त्याच्याच समोर आणि साईडला रोडला बसणारे लोक असे स्वस्त विकत असतात
तुळशीबागच्या येथे काका हलवाई दुकान आहे त्याच्याच साईडला हे मार्केट लागते, श्रीमंत दगडूशेठ मंदिर ते मंडईला जाणारा रस्ता, इथे मंडईचे फुल मार्केट आहे त्याच रोडला असे स्वस्त विकणारे लोक बसलेले असतात