Тёмный
No video :(

रात्री १० नंतर या गडावर बंदी आहे.. | Sajjangad | सज्जनगड | Satara | Shivaji Maharaj | परळीचा किल्ला 

RoadWheel Rane
Подписаться 109 тыс.
Просмотров 795 тыс.
50% 1

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 365   
@shailendramore383
@shailendramore383 Год назад
सज्जनांचाच गड आहे... वेळचे महत्व माहीत आहे. यांना.. आणि अभेद आहे. म्हणुनच अस्तित्वा टिकवून आहे.. जय महाराष्ट्र...
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
आमच्या निर्मिती कदाचित आपल्याला आवडेल दादा 🙏🙏🙏
@nikitatalim7125
@nikitatalim7125 Год назад
​@@KedarPoojaPravass2671
@shivajiholmbe5295
@shivajiholmbe5295 Год назад
12:39 12:39
@Natverahir
@Natverahir 6 месяцев назад
Jay Jay Raghuvir Samarth Jay Jay Raghuvir Samarth Jay Jay Raghuvir Samarth Jay Jay Raghuvir Samarth Jay Jay Raghuvir song samast Pata Kijiye Hindu rashtra Kijiye Sanatan Dharm ki Jay Gau Mata ki Jay Shri Mahakal wale file Tum sangyan Valsad Gujarat Bharat mata ki Jay best Bharat shreshth Bharat Vijay dhanyvad Radhe Radhe Krishna Krishna Hare Hare
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 4 месяца назад
जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम जय संकट मोचन हनुमान जय महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सब की जय जय वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जय श्रीमान श्रीमंत योगी जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती स्वराज्यरक्षक संभाजी महाराज की जय.❤❤❤❤❤
@user-cv1qt7rq1s
@user-cv1qt7rq1s 5 месяцев назад
जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू
@THE_GREAT_INDIAN
@THE_GREAT_INDIAN 11 месяцев назад
मस्त व्हिडिओ झालाय 👌👌👌 समर्थ रामदास स्वामी , संत तुकाराम , छत्रपती शिवाजी महाराज अशा युग पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपण जन्माला आलो आहोत , याचा आनंद वाटतो..😊
@Dp55-n5w
@Dp55-n5w Год назад
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु व स्वराज्यासाठी(हिन्दुंचा लुटारु मुस्लिमांपासुन होत असलेला छळपासुन सुटका व हिन्दु राज्य) योग्य आध्यात्मिक मार्गदर्शक. परंतु स्वातंत्र्य नंतर तथाकथीत सेक्युलर्स(स्वार्थी,वोटबैंक वाले,ब्राह्मण व्देशी)नी समर्थ रामदास स्वामी बद्दल वेगळीच भर्स्तना करणे सुरु केले .
@adityabhongale4894
@adityabhongale4894 11 месяцев назад
||श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ... जय भवानी,जय शिवराय ||
@preranakulkarni9751
@preranakulkarni9751 6 месяцев назад
वाह तुमच्यामुळे हा गड पहावयाला मिळाला खुप धन्यवाद
@sunilkulkarni4810
@sunilkulkarni4810 6 месяцев назад
हा किल्ला छत्रपतींनी रामदास स्वामी यांना दिला संभाजी महाराज यांनी समाधी व समाधी मंदिर बांधले आहे आजही छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे रामदास स्वामी हे घराण्याची गुरू पंरपरा सांभाळत अनेक वेळा सहकुटुंब जाऊन अभिषेक पुजा व इतर सर्वच सेवा करीत असतात म्हणजेच ते गुरुच होते हे स्पष्ट होते
@milindbhosale3007
@milindbhosale3007 Год назад
माझ्यासाठी हा किल्ला आविस्मरणिय आहे ..
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
या किल्ल्याबद्दल केलेली आमची निर्मिती सुद्धा आपणास रुचेल कदाचित 🙏🙏🙏
@vinodkathale3582
@vinodkathale3582 6 месяцев назад
यशवंत ,गुणवंत जाणता राजा हे वर्णन समर्थानी केलय राजांचे
@adityavanarse8062
@adityavanarse8062 10 месяцев назад
दादा 2 दिवसांपूर्वी मी तुमचा हा विडिओ बघीतला आणि आज साताऱ्याला गेलो,आम्ही दर वर्षी नवरात्रात साताऱ्याला जकातवाडीला आमच्या कुलदैवत श्री.काळकाई देवीच्या दर्शनाला जातो आणि तिथून सज्जनगड फक्त 7 कि.मी आहे तरी पण आमच सज्जनगडावर कधी जाण झालं नाही पण तुमची ही विडिओ बघून मी माझ्या अख्ख्या कुटूंबाला आग्रह करून सज्जनगडावर घेऊन गेलो,दुपारच्या अन्नछत्रात भोजन देखील केले,समर्थ रामदास स्वामींच्या समाधीचे दर्शन देखील घेतले आणि छ.संभाजी महाराजांनी बांधलेले राम मंदिर देखील पाहिले,आणि समर्थ रामदास स्वामींच्या वापरातल्या सर्व वस्तू देखील पाहिल्या,खूप छान वाटल,दादा तुमचे खूप खूप धन्यवाद❤️
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 4 месяца назад
@chandrkantshirtavle8822
@chandrkantshirtavle8822 10 месяцев назад
आम्ही सज्जनगड परळी भागात राहतो, उरमोडी धरणाच्या बाजूला खडगाव आमचं गाव, गावी गेलो की जातो सज्जनगडावर...🙏🏼!!श्री राम जय राम जय जय राम !!🙏🏼
@maharaj9699
@maharaj9699 Год назад
।। श्री स्वामी समर्थ सद्गुरू दत्त माऊली भगवान की जय।। जय जय रघुवीर समर्थ।। जय महारुद्र पंचमुखी हनुमानजी की जय।। 🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🕉
@rightwing4015
@rightwing4015 6 месяцев назад
जय जय रघुवीर समर्थ 🙏🚩 अतिशय उत्तम माहिती 🙏
@shantanalavade5826
@shantanalavade5826 Год назад
प्रणाम जय जय रघुवीर समर्थ रामदास स्वामी कि जय चरणोमे कोटी कोटी नमन वंदन
@mangeshagnihotri-jy3dy
@mangeshagnihotri-jy3dy 9 месяцев назад
जय जय रघुवीर समर्थ।💯☑️🚩🕉️🙏🏻❤️👋🏻👋🏻👍🏻👌🏻👌🏻
@pranilpatil6932
@pranilpatil6932 9 месяцев назад
जय जय रघुवीर समर्थ ❤️🙏🏻
@shriramkshirsagar2578
@shriramkshirsagar2578 6 месяцев назад
उत्तम विवेचन आणि सज्जन गडची माहिती.आपल्याबरोबर गडाचा फेरफटका व दर्शनाचे समाधान मिळतंय.धन्यवाद ! जय जय रघुवीर समर्थ!
@anjaliprabhudesai5382
@anjaliprabhudesai5382 2 месяца назад
भाषा शुद्ध होती त्यामुळे ऐकायला छान watlebagjun समधांपण झाले😮
@anjaliprabhudesai5382
@anjaliprabhudesai5382 2 месяца назад
kharab coment करणाऱ्यांना शोधून काढून समज द्यायला हवी
@ganeshmahajan8208
@ganeshmahajan8208 10 месяцев назад
जय जय रघुवीर समर्थ 🌹🌹🙏🙏
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 Год назад
*🚩🙏जयश्रीराम जयपरशुराम जयश्रीहनुमान ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 जयजयरघुवीरसमर्थ ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म स्वरूप सच्चिदानंद श्री क्षेत्र सज्जनगड निवासी परमवंदनीय परमश्रध्देय परमपुजनीय परमपितापरमेश्वर भगवान श्री समर्थ रामदास स्वामी की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 समर्थ रामदास स्वामींचे चरणीं कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 जयभवानी जयशिवराय जयमहाराष्ट्र ❤️🚩🙏🚩 जयअखंडहिंदुस्थान*
@sarla3565
@sarla3565 6 месяцев назад
भुलू नका हो चमत्कारा, जगी हे थापची सारी /भुलविती भोंदू आपणाते गाऊनी थोरवी भारी 🙏
@vaishnavisawant2419
@vaishnavisawant2419 5 месяцев назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय🙏🌹 जय जय रघुवीर समर्थ🙏🌹🙏
@ramchandrabhoir5871
@ramchandrabhoir5871 9 часов назад
श्री रामदास स्वामी...जय जय रधुविर समर्थ.
@priteshsomase9336
@priteshsomase9336 Месяц назад
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ.
@patkiabhijeet80
@patkiabhijeet80 Год назад
jay jay raghuvir samarth
@chandrakantnarvekar4767
@chandrakantnarvekar4767 Год назад
श्री राम समर्थ
@user-tl5yf1nu1v
@user-tl5yf1nu1v Год назад
खुप चांगले ठिकाण आहे, निवासाचे भाग्य एकदा मिळाले होते .साधकासाठी एक वेगळा अनुभव देऊन जातो
@SureshChavan1985
@SureshChavan1985 Год назад
जय यज रघुवीर समथँ
@anitamore1378
@anitamore1378 9 месяцев назад
फारच सुंदर चित्रीकरण व माहितीपूर्ण पट झालेला आहे.
@shrikantdicholkar8164
@shrikantdicholkar8164 Год назад
जय जय रघुवीर समर्थ...
@dilipnaise8081
@dilipnaise8081 16 часов назад
जय जय रघुवीर समर्थ
@maharaj9699
@maharaj9699 Год назад
।। दक्षिणे लक्षमर्णौ यस्य वामेतु जनकात्मजा। पुरतो मारुतीर्यस्य तं वंदे रघु नंदनम।। 🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🕉
@harishpatil4943
@harishpatil4943 Год назад
श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ 🚩⛵🛶🚩🚩🙏🙏
@bharatpatil3507
@bharatpatil3507 День назад
संत तुकाराम महाराज..हेच..छत्रपती..शिवाजी. महाराज यांचे..गुरू..होते...
@avimango46
@avimango46 11 часов назад
जय जय रघुवीर समर्थ🙏
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v Год назад
श्री समर्थ रामदास स्वामी हे हनुमानजी चे भक्त होते
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Год назад
एकदम बरोबर 👌👌👌👌🙏
@user-op7lk5tu1l
@user-op7lk5tu1l 17 дней назад
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs Год назад
जय शिवराय जय शंभूराजे
@VaibhavKulkarniok
@VaibhavKulkarniok 9 месяцев назад
सर्वात सुंदरच नादच करायचा नाय काय? भावा शब्द संकलन सुंदरच
@vikaspatil6258
@vikaspatil6258 4 месяца назад
श्री रामदास स्वामी समर्थ 🙏
@Gatha_sawarajyachi
@Gatha_sawarajyachi Год назад
Khup chhan mahiti dili dada 🚩. Jay shivray 🚩🚩 Jay shambhuraje 🚩🚩
@shamlimbore9406
@shamlimbore9406 9 месяцев назад
Apratim. Khoop. Sundar 💜
@--SANDEEP--
@--SANDEEP-- Год назад
अप्रतिम व्हिडिओ 👍👍 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@user-cp8pn4pr6t
@user-cp8pn4pr6t Год назад
Jay jay raghuvir samarth🙏🚩
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 Год назад
जय शिवसमर्थ जय भक्तीशक्ती
@santoshi.5215
@santoshi.5215 Год назад
सुंदर vdo Ani माहिती.
@adv.yogeshpadwal8549
@adv.yogeshpadwal8549 4 месяца назад
कॉमेंट्स सेक्शन बंद करा.. नसलेली अक्कल पाजळतात लोक इथ.. समर्थ रामदास स्वामी यांच्यावर बोलण्याआधी त्यांचं साहित्य आणि लेखन अभ्यासाव सर्वांनी
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 4 месяца назад
❤ 🙏👍🚩मी मराठा
@jaihind5021
@jaihind5021 8 дней назад
तूच वाच 😂😂
@SP-ip1ed
@SP-ip1ed Год назад
नमस्कार सर , उत्तम विषलेशण वकृत्व फार छान आवाज स्पष्ट, धन्यवाद. रेल
@NarayanKhatavkar-mt5gx
@NarayanKhatavkar-mt5gx Год назад
धन्यवाद शुभेच्छा सलाम.
@swatipradhan6839
@swatipradhan6839 3 месяца назад
छानच व्हिडिओ.
@Aaaarjun5566
@Aaaarjun5566 Год назад
देवा.. ब्राह्मणांना असलेल्या बुद्धीचा 10% हिस्सा मला दे.. किती हुशार आणि धर्माभिमानी लोकं असतात हे. खरंच
@yashkudu3142
@yashkudu3142 Год назад
Tu Brahman ahes ka??
@Aaaarjun5566
@Aaaarjun5566 Год назад
tula kay karaychay?@@yashkudu3142
@geniustech9390
@geniustech9390 Год назад
Swatachich laal mhan
@Aaaarjun5566
@Aaaarjun5566 Год назад
@@geniustech9390 तुमचा कलर कोणता आहे?
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 4 месяца назад
मी मराठा आहे & धर्माभिमानी पण 🚩🚩🚩🚩
@sd6795
@sd6795 Год назад
जय शिवराय जय महाराष्ट्र,🙏🙏
@vikaspatil6258
@vikaspatil6258 Год назад
जय श्री राम
@lalitapatil3170
@lalitapatil3170 2 месяца назад
Chan vhidio
@meghashridongare9975
@meghashridongare9975 Год назад
जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ
@sandyphage4643
@sandyphage4643 8 месяцев назад
जय सद्गुरु 🙏🙏🙏🙏🙏
@deepakdalvi4552
@deepakdalvi4552 4 месяца назад
श्री रामदास स्वामी समर्थ
@reality3581
@reality3581 Год назад
खूप छान माहिती दिली आपण धन्यवाद जय श्रीराम 🚩
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 6 месяцев назад
ह्या गडाचे खरे नाव परळीचा किल्ला आहे.मि अजून हा किल्ला पाहिला नाही पण केव्हातरी नक्की पाहिन.
@narendradharmadhikari6648
@narendradharmadhikari6648 Год назад
Sri ram समर्थ
@gorakhsangle5788
@gorakhsangle5788 Год назад
मस्त व्हिडिओ
@shivajimaske-ub3mn
@shivajimaske-ub3mn 2 месяца назад
माझी.ईच्छा.आहे.महाराष्ट्रातील.सर्व.किल्ले.पायाचे.पण.देव.केव्हां.योग,घडून.आनतो.की.
@mahadevgiri5766
@mahadevgiri5766 Год назад
जय जय रघुवीर समर्थ रामदास
@user-dz1uh9pw1o
@user-dz1uh9pw1o 8 месяцев назад
Jai shree ram
@shamlimbore9406
@shamlimbore9406 21 день назад
Khoop. Sundar 💓
@tsb8604
@tsb8604 Год назад
Khup chhan 🙏🏽
@themtubers
@themtubers Год назад
Khup chhan mahiti 👌
@hrishikeshjoshi8074
@hrishikeshjoshi8074 5 месяцев назад
नाना सुकृताचें फळ । तो हा नरदेह केवळ । त्याहिमधें भाग्य सफळ । तरीच सन्मार्ग लागे jai jai raghuveer samartha
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 Год назад
श्री समर्थ रामदास स्वामी जय जय रघुवीर समर्थ 🌺🙏🚩
@vijaygavhane5524
@vijaygavhane5524 Год назад
Khup chhan❤
@suhasyadav8851
@suhasyadav8851 5 месяцев назад
🚩🚩🚩 Outstanding Information... keep it up 👍
@rajendragokhale1962
@rajendragokhale1962 5 месяцев назад
JAY JAY RAGHUVEER SAMARTH...... 🙏
@aaplibhatkanti2361
@aaplibhatkanti2361 Год назад
दादा भाषेवर प्रभुत्व प्रचंड आहे तुझा
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 9 месяцев назад
Nice Video
@kamalshatri4077
@kamalshatri4077 Год назад
Jay Jay Shri Raghuvir Samarth bahut bhagyavan hai aapko Darshan Ho Gaye
@sagarpatil-zr4zj
@sagarpatil-zr4zj Год назад
Jay shree ram🙏
@sonalbhonkar300
@sonalbhonkar300 5 месяцев назад
Khup changle vishleshan kartos chan vate
@muktapande8176
@muktapande8176 Год назад
छान माहिती
@akshaymane8962
@akshaymane8962 Год назад
माझं गाव आहे पायथ्याशी परळी
@sagarsusar3302
@sagarsusar3302 Год назад
खूप भारी @ROADWHEEL RANE..... देवगिरी किल्ल्या चा VIDEO खूप भारी HOTA AANI TYA VIDEO MADHE TUMHI INFORMATION खतरनाक सांगितली आशी माहिती देवगिरी बदडलं कोणीच YOU TUBE VALLYANI सांगितलेले NHIIII अपेक्षा आहे की तुम्ही अशी video बनवून info dyal 🎉🔥🤙
@prasannlambe8606
@prasannlambe8606 Год назад
Shri ramsamartha Jai jai raguvir samartha jai sadguru
@user-op5eg6vw3d
@user-op5eg6vw3d Год назад
Jai sadguru
@RamMore5588
@RamMore5588 Год назад
वेणू आणि अक्का यांची पण माहिती सांगा
@aniljadhav703
@aniljadhav703 Год назад
🚩
@dipakphad7721
@dipakphad7721 Год назад
Ashya prakarchya sarv place chi mahiti milat rahavi
@bharatthorat5385
@bharatthorat5385 Год назад
Khup Sundar Video, Thanks bro
@shrikantkulkarni4144
@shrikantkulkarni4144 Месяц назад
🙏🏼🙏🏼
@sadadhivteli1353
@sadadhivteli1353 Год назад
Nice vdo RR
@rushikeshpatil4185
@rushikeshpatil4185 Год назад
🙏🏻🚩
@surajbachate7640
@surajbachate7640 7 месяцев назад
Swami samartha
@mayurgangawane6786
@mayurgangawane6786 9 месяцев назад
दादा तुम्ही येवडा इतीहास सांगीतलाय तर एकदा फक्त रामदास स्वामी यांच जन्मस्थान आणी ते कुटले होते ते सांगा
@AshutoshHatwalne
@AshutoshHatwalne 8 месяцев назад
जन्मस्थान : जांब समर्थ जिल्हा : जालना
@ShekharSutar-lo8vh
@ShekharSutar-lo8vh Год назад
किल्ला कुठंय सगळं अतिक्रमण झालंय भाऊ 🙏
@rohitchaudhari9288
@rohitchaudhari9288 Год назад
🙏
@avimango46
@avimango46 11 часов назад
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची…ही गणपतीची आरती कुणी लिहिली हे पण सांगा!
@sopan880
@sopan880 2 дня назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय,त्यांचे नाव घेतल्या शिवाय समर्थाना पण महत्व नाही?
@STATUS_king6317
@STATUS_king6317 16 часов назад
देवाचे अस्तित्व कुणावाचून नसते ते शिवरायांचे गुरू आहेत आणि गुरुशिवाय शिष्य नाही आणि शिष्याशिवाय गुरूही नाही आणि हो जर असे असते तर शिवरायांना खूप अहंकार झाला नसता का आपले राजे खूप नम्र वागणूक देत असत साधू संताना मग आपण कोण त्यांची तुलना करणारे राम राम 🙏🏻
@vinayakbarjibhe3885
@vinayakbarjibhe3885 Год назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍
@user-th7gx6vt3q
@user-th7gx6vt3q 6 месяцев назад
संत तुकाराम हे गुरु होते आहेत जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ
@TheBharat-Talks
@TheBharat-Talks 6 месяцев назад
Dada vishay kon guru ahet ha vaad karun fayda nahi Tya peksha maza Raja kiti danshur kiti dharmarashak hota ha vichar kr Chattrapati Shivaji Maharaj yaani Purna ayushya dharmakarya kela ani radmas swami he dekhil nahi bolle ki Mi guru ahe faltu lokanni kelela ha sandharbh ahe pn doghanna eka meka baddal aadar tr hotach he suddha nakaru shakat nahi
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 4 месяца назад
​@@TheBharat-Talks🧡🧡🚩🚩🙏👏👍
@PRASHANTKOHALE
@PRASHANTKOHALE 4 месяца назад
Nahi, te kadhi भेटलेच नव्हते..
@piyushbhardwaj4578
@piyushbhardwaj4578 Год назад
🙏🙏🙏🙏
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Год назад
मूर्ती बिना कापड our दागिने काढून दाखवावेत म्हणजे मूर्ती दिसेल
@akshadamore6157
@akshadamore6157 Год назад
छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदासाची भेटच झाली नव्हती हे कोर्टात सुध्दा सिध्द झाले आहे म्हणून खोटा इतिहास सांगुन लोकांना भटकवु नका!!! खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवा आणि खरा इतिहास माहित नसेल तर अभ्यास करा इतिहासावर!!!!जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🚩
@maribhai386
@maribhai386 Год назад
समर्थ रामदास स्वामींन वर इतका hate का दादा?
@Mishivveda
@Mishivveda Год назад
Kontya courtat dakhav jara.. mhnje sajjangad maharajani jadune Dil ka ? Adhi itihas vacha mg smjel .. sambhaji brigade cha nahitr kuthla tri asnar tu . Maharajanch varnan n bghtach kel ka tyani
@sambhajikalunge9528
@sambhajikalunge9528 Год назад
👌👍👍👍
@akshadamore6157
@akshadamore6157 Год назад
@@Mishivveda तुमच्या हातात स्मार्ट फोन आहे त्याच्यावर सर्च करु शकता ...
@akshadamore6157
@akshadamore6157 Год назад
@@maribhai386 हेट नाही करत दादा पण सत्यापासून या ब्राह्मण लोकांनी आपल्या मराठी माणसाला दुर ठेवले व रामदास स्वामी सारखे इतिहासात घुसवले ज्यांचा काही संबंधच नाही.... महाराजांशी
@milindlakshatty8694
@milindlakshatty8694 5 месяцев назад
Chan mahiti sangitli. pan ek rahun gel. .. Vicharnar asal tar sangto. Kup mahatavchi ahe je ki mojkych lokanna mahit ahe
Далее
Cute kitty gadget 💛💕
00:23
Просмотров 4,7 млн
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Просмотров 11 млн
Cute kitty gadget 💛💕
00:23
Просмотров 4,7 млн