खुप छान ब्लाँग आजचा हि रापन हि आपल्या काेकणातिल सर्वत जुनि पध्दत आहे पण या साटी सर्वची ऐकजुट आसणे महत्वाचे आहे तुझ्या मुळे हे पाहता आले त्या बद्धल तिवार ध्यवाद बाकी "देव बरे कराे "
सुंदर असा रापणीचा विडिओ अत्तापर्यंत असा मी रापणीचा विडिओ बघीतला नव्हता मी जेवढे मी रापणीचे विडिओ बघितले ते समुद्राच्या किनाऱ्यावरचे पाहिले तु समुद्रात जाऊन कशी रापण सोडतात ती दाखवली त्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते मस्त भावा असेच सुंदर विडिओ बनवत रहा 😍❤🤟🤘👌👍☝️ जय भंडारी
ऋषभ हाही एक थरारक विडिओ होता. क्षणा क्षणाला काळजाचा ठोका चुकत होता. आता काय होईल याचा अंदाज बांधता येत नव्हता. इतकी जीवापाड मेहनत करून मासे मिळाले हे मेहनतीचे फळ आहे. शानदार व्हिडिओ 👌👌👌👌👌
Todankranu, तुम्ही खूप छान माहिती अगदी T20 chya commentary सारखी अतिशय उत्साहात आणि आमच्यासारख्या मुंबईकरांसाठी खूपशी वेगळी नावीन्यपूर्ण भारदस्त आवाजात दिलीत त्याबद्दल धन्यवाद. आपणास आमच्याकडून शुभेच्छा....
खुपचं मस्त भावा तुझी विडीयो बनवन्या मागची महिनत ह्यात दिसुन येते भावा तु खरच मनातुन करतो हे सगळ आमच्या साठी खरच ग्रेट भावा आई भवानी तुला खुप येश देओ पण थोड सांभाळून बनव असे समुद्रतील विडीयो जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🚩🚩
Tumhi khup mehnat ghet ahat vedio banwnyasathi ani Kokanatil jivan kharach khup awghad ahe. Jivavar udar houn Masemarisathi Samudrat jave lagate! Purn Gadh Killa ani Muchakundi Nadi Me fakt Geography madhech wachale ahe Pachimekadil Nadi Pravaha madhe pan aj ase watale ki Me hi Ratnagiri madhun he samor pahat ahe! Tumchya vedio mule baryach Mashyanchi nave hi mahit zali ani olakhata yayla lagle!👏👏👏
ऋषभ बहुत बेहतरीन वीडियो बनाया हो मैं छत्तीसगढ़ के दुर्ग जिले से आपका यह वीडियो देख रहा हूं बहुत ही बेहतरीन वीडियो बनाते हो ऐसे ही वीडियो बनाते रहो कभी मौका मिले तो हमें भी अपने सात समुद्र की सैर कराओ आपका दोस्त विजय