रायगड चे गाजलेले शाहीर ज्ञानदिप भोईनकर ♥️संपुर्ण पहिली बारी😍😍 #trending2023 #shaktitura2023😱 विडिओ आवडल्यास विडिओला like शेअर आणि चेनलला sabscribe नक्की करा 🙏🙏
सर अतिशय तंत्र शुद्ध भाषाशैली आणि अप्रतिम गायन!!!❤❤❤ मी फॅन झालो सर तुमचा ! हा तुमचा कार्यक्रम तीन वेळा युटुबवर पाहिला तरी समाधान होत नाही! पुन्हा पुन्हा पहावा असं वाटतं!!! रसिकांच्या मनातील सप्तसुराचे खरे बादशहा आपण आहात सर!!!!!!❤❤❤
खूप शक्ती तुऱ्याची नाच पाहिली आपला आवाज, आपली भाषा शैली, शास्त्रशुद्ध, गण गवळण यातून बोध घ्यावा अप्रतिम खूप सुंदर कै. तुकाराम मानकर आपण वारसा जपत आहात व खूप छान अप्रतिम❤
नेहमी प्रसिद्धीपासून दूरच असणारे, आमचे भोईनकर सर, आता youtube वर नक्कीच शस्त्र शुद्ध शक्ती तुरा काय तो आजकालच्या नवख्या शाहिरांना दाखवून द्याल आपलाच गेली २१ वर्षे असणारा फॅन 😍
शक्ती तुऱ्यातील प्रतिष्ठित अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे भोईनकर सर या कार्यक्रमात आपल्या गोड वाणीने तुम्ही रसिकांच्या हृदयात जागा निर्माण केलीत 👌🏻हे दिसून आलंय या बारिच्या माध्यमातून 🎉🎉खूप खूप शुभेच्छा अशीच लोककला तुम्ही जपून ठेवा आम्हांला पण तुमचं कार्यक्रम बघून गायनाची ऊर्जा मिळेल ❤
सचिन कदम आणि देवेंद्र झिमण यांच्या आवाजा नंतर शक्ति तुरे मध्ये प्रथम असा आवाज ऐकला की तो वारा वाहतो तसा वाहत होता सुंदर आवाज खरच तुमचा आणि तुमच्या लेखणीचा फॅन झालो सर