Тёмный

रावजी काकांबरोबर पकडले मोठे खडपी खेकडे | Black Mud Crab 

Malvani Life
Подписаться 433 тыс.
Просмотров 28 тыс.
50% 1

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण चेंदवण येथील टुंबरेवाडी येथे जाउन श्री रावजीकाकांबरोबर खेकडे पकडणार आहोत.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife #mudcrabs #crab #crabcatch #sindhudurg #kokan #trending #konkan
श्री रावजी काका
+91 94051 17590
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 48   
@shaileshkadam650
@shaileshkadam650 Год назад
खुप भारी विडिओ लकि भाऊ देव बरे करो जय गगनगिरी
@sunilpawar3114
@sunilpawar3114 Год назад
Khupch sundar bhau
@pravinpatil-uy2bw
@pravinpatil-uy2bw Год назад
Ek1👌👌👍
@prashantmodak9422
@prashantmodak9422 Год назад
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि रावजी काकांला मनापासून सलाम
@usmanjaffer4630
@usmanjaffer4630 Год назад
Chaan
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 Год назад
Very very nice video, aajcha like fakt ani fakt Ravji Kaka n sathich
@ravindrapatkar2299
@ravindrapatkar2299 Год назад
1 no
@vivekpatilvlogs1680
@vivekpatilvlogs1680 Год назад
खूप मोठी साईझ होती. मज्जा आली
@vikashaldankar7171
@vikashaldankar7171 Год назад
लकी खूप अप्रतीम काम आपण करत आहात. एका दिव्याग व्यक्तीचा व्यवसायाला publicity करून मदत करणे हे खूप ;मोठी गोष्ट आहे. रावजी दादा दिव्यांग असून मेह्नंनंत करून कसे जगावे हे प्रत्येक दिव्यांगानी तुमचा कडून शिकले पाहिजे. दिव्यांग म्हणून फक्त रडत बसण्या पेक्षा मेहनत केली तर आपणही या जगात सन्मानाने जगू शकतो हे तुम्ह्चा कामातून दिसून येते. रावजी दादा me as a दीव्यांग proud of you.
@rajeshnikam5303
@rajeshnikam5303 Год назад
मस्त मस्त😢
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 Год назад
Nice 👍
@MalvaniLife
@MalvaniLife Год назад
Thanks ✌
@avdhootthete6272
@avdhootthete6272 Год назад
रावजी काकांना सलाम. खूप मेहनती माणूस. पक्का कोकणी माणूस ....कधी थकत नाही...कधी कुठली तक्रार नाही..... खूप छान
@ramnathsinaikunkalienkar9526
Salute to Ravaji kaka for his daily leaving n also to u for showing this video n helping other disable person to leave their lives with self respect in this society 👍👍
@shrikrishnatalashilkar2456
@shrikrishnatalashilkar2456 Год назад
दिसायला साधा, भोळा परी अंगी नाना कला... रावजी काका - कोकणातील मेहनत व परिश्रम करणा-या व्यक्तिंचे प्रातिनिधित्व करणारा मेहनती माणूस. नेहमी प्रमाणे अतिशय मनोरंजक व सुरेख व्हिडिओ. 👌👍
@rajapurisandesh8291
@rajapurisandesh8291 Год назад
खूप छान व्हिडिओ दादा,😊 he is crab king
@MalvaniLife
@MalvaniLife Год назад
Thank you so much 😊
@shriramnabar3308
@shriramnabar3308 Год назад
Hari bhau...dosticha duniyetala raja manus..
@nileshkambli3427
@nileshkambli3427 Год назад
छान व्हिडिओ लकी दादा
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 Год назад
लकी दादा अभिवादन....!!🙏 👉आदरणीय रावजी काका यांची कुर्ली,खेकडे पकडण्याचे लजवाब आणि अफलातून असे हूनर, कसब आणि त्यांची विशिष्ट अशी त्या व्यवसायातील पारंगत अशी खासियत शैली तथा छोटा निरागस हुशार आणि कल्पक चित्रफितीकार दिपूचे कॅमेरा समोरील स्वच्छंदी आणि दिलखुलास असा निर्भिड आनंददायी वावर आणि लकी दादाला चित्रणात सहाय्य करणे सर्वकाही आश्चर्यचकित करणारे असेच या आणि अश्या दुर्मिळ गोष्टी आणि यांची सांगड , समन्वय साधत अशी अप्रतिम चित्रफीत प्रस्तुत सादरीकरण करणे फक्त आणि फक्त सदर मालवणी लाईफ माध्यम चॅनेल आणि पर्यायाने आदरणीय लकी दादांच्या चातुर्यवान चित्रफीत मांडणी आणि लाजवाब संकलन तथा जबरदस्त निवेदन वाकचातूर्य गुणांमुळे अर्थातच पहावयास मिळाली ..मिळतात म्हणूनच या चित्रफिती चे जगतात अनंत काळापर्यंत तुमच्या सारखे कुणी होणार नाहीत .तुम्हीच आद्य आहात तथा अद्वितीय आहात असेच म्हणणे इष्ट असावे 👍असो👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer ⌨️💻🖲️🙏
@MalvaniLife
@MalvaniLife Год назад
धन्यवाद सर बरेच दिवसांनी आपली कमेंट वाचुन आनंद झाला देव बरे करो
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 Год назад
@@MalvaniLife दैनंदिन आणि घाई गडबडीत असलेल्या वेळापत्रकामुळे अभिप्राय लिहायचे ठरवले असतानाही वेळ मिळत नसे तथापि सर्व चित्रण मी आवर्जून पाहायचा .ज्यावेळी आपसूक छान छान शब्द मनात हृदयात येतात त्याच आणि त्यावेळी मी माझ्या Evergreen माणुसकीने ओतप्रोत अश्या माझ्या मित्र, सोबती, शेजारी आणि खास करून दर्शक वर्गाला मान सन्मान देणाऱ्या आदरणीय लकी दादांच्या मालवणी लाईफ चॅनेल साठी लिहितोच 💐💐📽️🌹🎇✌️👌🏆..👉तुम्हीच या vblogging जगतातील अंतिम विजेते आहातच..🏆📽️🏆🌹💐💐✌️👈किंबहुना तुमच्यातील माणुसकीला आणि खरोखर दर्शक वर्गाला जपणाऱ्या या दिग्गज व्यक्तिमत्वाला परम विनयाने अभिवादन, वंदन नमस्कार प्रणाम.... 🙏🙏🙏✌️💐💐🙏🙏🙏You are the Winner only due to your classy behviour ... अर्थातच लाख मोलाचा माणुसकीने ओतप्रोत असा छान प्रेमळ. लाघवी स्वभाव...🌹💐💐💓👌👌👌👌जो अभिप्राय लिहावयास भाग पाडतो👍असो... 👍देव बरे करो.👍free Lancer Conference Stenographer 💻⌨️🖲️🙏
@pandityerudkar7467
@pandityerudkar7467 Год назад
Nice
@vinayakparab9782
@vinayakparab9782 Год назад
खूप छान विडीओ लकी दादा 👌👌🌹🌹
@sandeshsawant9236
@sandeshsawant9236 Год назад
Hi lucky khup chaan video 👌👌👌👍😊
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 Год назад
Very nice vlog, Big Crab, Raojikaka Expert in Carb Catching, Zabardast👌👍
@shreeganeshgoatfarm7575
@shreeganeshgoatfarm7575 Год назад
छान 👌👍
@प्रविणमोरे-स2र
🙏🚩 जय महाराष्ट्र 🙏🚩 दादा खूप छान 👌👍👍
@dastageermulla430
@dastageermulla430 Год назад
Very good video brother tc
@Thug04
@Thug04 Год назад
Raavji kaka Khup Chan 🦀 Ani ekdum surek kaam kartoy Mitra tu gavakadchi majja kahi veglich aste, Thankyou ❤️
@ginis0011
@ginis0011 Год назад
जय माँ भवानी जय मालवणी जय मालवणी
@jayramghogale1922
@jayramghogale1922 Год назад
Nice video 👍👍
@riahirlekar8690
@riahirlekar8690 Год назад
Ravji kaka nice Human being
@nakulzore3876
@nakulzore3876 Год назад
Very nice volg da
@priyankakaskar7628
@priyankakaskar7628 Год назад
Kaka khup bhari ahet manje ekdum chan manus aahet 👌
@scorecard1007
@scorecard1007 Год назад
🙌🙌🙌
@srushtisvlogs
@srushtisvlogs Год назад
जागा मस्त हा ना
@sunilchaudhari8266
@sunilchaudhari8266 Год назад
👍👍
@Kaka_Khanna
@Kaka_Khanna Год назад
आईंच्या हातची एखादी डीश दाखवा....बरेच दिवस झालेत...
@rohitparab3627
@rohitparab3627 Год назад
❤️😍❤️
@mahendraghadi8903
@mahendraghadi8903 Год назад
दादा कधी पासून ह्या वीडियो वाट बघत हूतय मी.🙏🙏🙏🙏
@Nomadic2030
@Nomadic2030 Год назад
Look like it's a crab farm🤔🤔🤔🤔
@sachin1978able
@sachin1978able Год назад
. ।। रावजी काका - भाग २ ।। एका कर्तृत्ववान आणि हौशी मानसामुळे चेंदवन मध्ये दोन व्लॉग बनवले जातात, निसर्ग भरभरून देतो आपल्याला फक्त आहे त्या परिस्थितीत उपलब्ध साधनांच्या मदतीने आपल्याला ते घेता आले पाहिजे . . . हीच जीवन जगण्याची कला. तीन चारच पण दणदणीत खेकडे होते. आई माऊली देवी रावजींवर अशीच प्रसन्न राहो. ।। देव बरे करो ।। 👍
@atulshingare9366
@atulshingare9366 Год назад
जंबो साइज् आहे रे
@bhushangarud4973
@bhushangarud4973 Год назад
3rd me ♥️♥️👍👍
@vivekpatilvlogs1680
@vivekpatilvlogs1680 Год назад
खूप मोठी साईझ होती. मज्जा आली
Далее
Батя всех бургеров на 7000 ккал!
00:55