Тёмный

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी दिलखुलास गप्पा | माझा कट्टा | एबीपी माझा 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 867 тыс.
50% 1

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी दिलखुलास गप्पा | माझा कट्टा | एबीपी माझा
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpli... & / abpmajhatv &
/ abpmajha

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 605   
@bhaktipawar490
@bhaktipawar490 5 лет назад
सातारा जिल्हाचे राजे छत्रपती उदयनराजे भोसले brand 007
@santoshtambe6435
@santoshtambe6435 4 года назад
Brand no. 99
@madhavsuryawanshi3649
@madhavsuryawanshi3649 3 года назад
Maharastra che devt
@swarajyaacademy8711
@swarajyaacademy8711 5 лет назад
खरंच खूप दिलखुलास व्यक्तिमत्व, हे सिरीयस चेहरे आहेत ना मोदी, शहा यांच्यापेक्षा कित्तेक लाखो पटीने उदयन महाराज ग्रेट आहेत
@adeshpawar6922
@adeshpawar6922 4 года назад
@Prathamesh d tumchya aai sangital hota hou nakos mhanun
@Ajinkyea
@Ajinkyea 5 лет назад
खतरनाक माणूस😍... झी टॉकीज नाहीतर टॉम अँड जेरी😂 खूप हसलो..मस्त मुलाखत😍😘🤣🤣
@dipakpatildsp3583
@dipakpatildsp3583 5 лет назад
छत्रपती हीच सर्वस्व उच्च पद या नावातच सारं जग सामावून आलेले आहे 007 Boss,brand Royal
@sharadgade5379
@sharadgade5379 5 лет назад
एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज. ..Brand only 007..
@atulgade2375
@atulgade2375 3 года назад
एकेच नेता एकच आवाज उदयनमहाराज उदयनमहाराज उदयनमहाराज उदयनमहाराज श्रीमंत श्री छत्रपती उदयनराजे महाराज भोसले यांना त्रिवार मानाचा मुजरा शिवसंस्कार शिवविचार छत्रपतीच रक्त छत्रपतीच वारस कपाळावर चंद्रकोर शोभते फक्त शिवभक्तांना.... महाराजसाहेब मालक.... Brand only 007
@aasheesh4you
@aasheesh4you 4 года назад
अतिशय वाईट वाटले हा कार्यक्रम पाहून. विनोद वगैरे सगळे ठीक आहे. पण अनेक गंभीर प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे त्यांच्याकडे नव्हती :( :(
@sachingaikwad-rk6iw
@sachingaikwad-rk6iw 5 лет назад
सरळ उत्तर देणारा एकमेव आणि खरा बोलणारा नेता आणि सर्वसामान्य माणसाचा राजा.
@atharvayadav6333
@atharvayadav6333 2 года назад
Kharay dada
@suhaspawar8473
@suhaspawar8473 4 года назад
महाराज आमचे गरिबा साठी देव माणुस आहेत
@sachinmule4643
@sachinmule4643 5 лет назад
नाद खुळा राजेंचा ... हाय तर हाय ... अन नाय तर नाय अशा स्पष्ट शब्दात बोलले ... ताकाला जावून भांडे लपविणारे राजकारणी नाहीत तर मनातले बोलून मन जिंकणारे राजे आहेत ....
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 5 лет назад
*उदयनराजे भोसले हे सर्वाना हवेहवेसे वाटणारे नेते आहेत.इतकंच नाही तर विरोधी पक्षातल्या व्यक्तीला सुद्धा आपलेसे वाटतात.*
@rushikeshgiri9581
@rushikeshgiri9581 5 лет назад
खरंच राजे तुम्ही खूप छान आहात लय हसलो राव तुमची मुलाखत ओन्ली उदयनराजे भोसले
@prashantkamble1600
@prashantkamble1600 5 лет назад
आता पर्यंत चा पहिला दिलखुलास माझा कट्टा एक नेता एक आवाज उदयनमहाराज उदयनमहाराज .
@rupeshb3022
@rupeshb3022 5 лет назад
कांबळे.. विकास च्या नावावर काय केले.. दिलखुलास ठीक आहे पण लोकसभेत काय प्रश्ण मांडले, उपस्थिती किती होते त्याची पण माहिती मिळवा.. सातारा midc मध्ये एखादी मोठी कंपनी का येत नाही,,, सातारा मध्ये विचारा.. कमिशन
@prashantkamble1600
@prashantkamble1600 5 лет назад
रुपेश .. महाराज हे आमच्या साठी राजेच आहेत ती आम्हाला(जनतेला) मोठ्या मनांनी लोकशाही चे राजे आहेत असे संबोधतता राहिला प्रश्न विकासाचा तर आपण सातारा मध्ये येऊन विकास पाहावा . आम्ही भाग्यवान समजतो की आम्हाला महाराजांचे वंशज छत्रपती लोकप्रतिनिधी म्हणून लाभले !
@anilsuryvanshi6080
@anilsuryvanshi6080 5 лет назад
मुलं मूलींकडे बघणारच पण चांगल्या नजरेने वाईट नजरेने बघनार्ऱ्यांचे डोळे काढले जातील
@somayadav8148
@somayadav8148 3 года назад
महाराज साहेबांनी तेच सांगितले भावा कल का नीट ऐक आणि ये साताऱ्यात बग तू clg var porina tras देणाऱ्यांना maharajsahebani swta हंटर ने मारलंय
@madhurinaik4732
@madhurinaik4732 3 года назад
फक्त आणि फक्त उदयनराजे भोसले जिंदाबा द.
@user-mf7wd1pe4u
@user-mf7wd1pe4u 5 лет назад
तुम्हाला एकदा मुख्यमंत्री बघायचंय ००७ 🇮🇳🇮🇳🚩🚩
@sanketdahat6993
@sanketdahat6993 5 лет назад
Lavdu
@ashishpatilbhaiya7383
@ashishpatilbhaiya7383 5 лет назад
🙏🙏🚩👌👍असा विषय कट्टावर कोनाचाच नाही औ. खुप खुप छान ..MH:09
@ganeshpokale4795
@ganeshpokale4795 4 года назад
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजसाहेब हे गोरगरिबांचे वाली आहे
@suyogchavan1812
@suyogchavan1812 5 лет назад
Waah kay te lajane Kadam mam che.. avadle rao😊 22.22
@RMArtSOfficial
@RMArtSOfficial 5 лет назад
*श्रीमंत उदयनराजे भोसले* *राजामाणूस* 👑👑
@ravibodke9877
@ravibodke9877 2 года назад
ही मुलाखत कधीच संपू नये असे वाटत असेल पत्रकारांना उदयनराजे भोसले यांना मानाचा मुजरा
@sagarhadap635
@sagarhadap635 5 лет назад
निर्मळ मनाचे राजे आहेत हो आमचे।।।
@shbttrust7199
@shbttrust7199 Год назад
माननीय ऊदयन साहेब राजेची आपन खरे साम्राज्याचा एकमेव नेता होणे आवडत असेल तर आम्ही सर्वजन,शिक्षित होण्यकरिता गरिब,कमकुवत ,आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक आपल्याला बळ देण्यास वचनबध्द आहोत. आपल्या वंशावळीस अभिमानाने वंदन करून आपणांस पाठिंबा देणेस नम्रपणे विनंती करित आहे.आपल्या पुण्यवंत वंशवादी प्रतिमांना आदरपुर्वक पुन:श्र्च वंदन.!!!.
@akshayp952
@akshayp952 5 лет назад
महाराज अजून खूप काही करू शकता आपण.... जी गती छत्रपती शिवाजी महाराज यांची होती त्या तुलनेत तुम्ही खरच खूप मागे आहात.... गुस्ताखी माफ 😔
@ArjunYadav-bs6rh
@ArjunYadav-bs6rh 5 лет назад
Only Maharaj
@sahilkolawale7396
@sahilkolawale7396 3 года назад
Aplya maharajn sarkhi gati kunala jamli nahi ani jamnar nahi🚩🚩🚩🤗🤗🤗
@anilkirde5514
@anilkirde5514 4 года назад
छत्रपती उदयनराजे भोसले समर्थक 🙏🙏
@avinashdhole3236
@avinashdhole3236 4 года назад
राजे कोणत्या पक्षात असले तरी आम्ही राजेसोबत आहोत राजेच आमचा पक्ष...
@MayurPatil-ig8dd
@MayurPatil-ig8dd 4 года назад
मग राजे काय पडले भाऊ
@ajpunch5441
@ajpunch5441 5 лет назад
42:10 कशी गप्पलावली Anchor 😂 तुमचे किती 😂😂😂
@girirajbhosale5316
@girirajbhosale5316 3 года назад
😂😂😂😂
@GlobalGeniusHub
@GlobalGeniusHub 4 года назад
खरंच राजा माणूस... उदयन महाराज... उदयन महाराज... उदयन महाराज...
@malharisolnkar863
@malharisolnkar863 5 лет назад
डॉशिग नेता आहे नाव घेतल की महाराष्ट्र हलतोय💪💪💪💪💪
@sachinkardak7454
@sachinkardak7454 3 года назад
😂😁😂
@kirtigawade3911
@kirtigawade3911 3 года назад
🤣🤣🤣kalala amhla
@shrinivasmagar9729
@shrinivasmagar9729 3 года назад
Kahi pan rao 🙄🙄
@ganeshchavan1480
@ganeshchavan1480 5 лет назад
This was a awesome Interview..raje u r great
@bolindiabol9351
@bolindiabol9351 5 лет назад
42:00 helarious ,,,best punch from raje😂😂
@mahendradavang9271
@mahendradavang9271 5 лет назад
छान मुलाखत झाली ..मस्त मालक 007
@sandeepgilabile2456
@sandeepgilabile2456 3 года назад
तारीख पण झक्कास निवडली राव......07 रविवार
@surajbotare3610
@surajbotare3610 5 лет назад
कडक मुलाखत
@Wolvetravellers
@Wolvetravellers 5 лет назад
Only maharaj ✌️💪💪💪
@prashantnakate
@prashantnakate 4 года назад
Brand ha brand original sarkar आमचं राजं💥
@ajaydubale6459
@ajaydubale6459 5 лет назад
जीव हाय आपला महाराज तुम्ही 👑००७
@kirandhekale9
@kirandhekale9 5 лет назад
महाराष्ट्र गर्जे उदयनराजे..007
@dipakb.rakhunde265
@dipakb.rakhunde265 3 года назад
जनता हेच माझे जॅकेट..... जबरदस्त राजे
@akshayshinde613
@akshayshinde613 5 лет назад
Only उदयनराजे फॅक्टर 007👑
@kalpanapatil3217
@kalpanapatil3217 3 месяца назад
खूपच छान झाली मुलाखत खूप खूप हसलो मस्तच, राजे असून सुद्धा किती साधेपणा आहे
@MONSTERSHREE
@MONSTERSHREE 5 лет назад
*मुख्यमंत्री होण्याच्या level चा माणूस आज खासदार बनून ठेवला आहे, खंत*
@MONSTERSHREE
@MONSTERSHREE 5 лет назад
@@rupeshb3022 तुझी चूक नाही, तू चिमटा आहे ना😅😂😂
@user-sq5ix3mz5j
@user-sq5ix3mz5j 5 лет назад
@@MONSTERSHREE Kinchit vala ahe as vatat to
@prathameshranaware6310
@prathameshranaware6310 5 лет назад
Maharaj is king
@prathameshranaware6310
@prathameshranaware6310 5 лет назад
Pn kahini ajun maharaj bagay satara la gelech nahit te kAy sagnayar Only 007
@rupeshb3022
@rupeshb3022 5 лет назад
@@MONSTERSHREE आणि तू मावळा नाही कावळा आहे..
@sukhadevmote3785
@sukhadevmote3785 4 года назад
Great neta
@roshanhyalij4508
@roshanhyalij4508 3 года назад
शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून तुमचा दरारा कणखरपणा नाही flying किस आणि कॉलर उडवणे या पेक्षा शिवाजी महाराजांसारखा एक तरी गुण तुमच्यात असता तर खूप चांगले वाटले असते.
@sanjivaneevarunjikar395
@sanjivaneevarunjikar395 4 года назад
फक्त उदयनराजे 007
@shivbhaktdesigns4757
@shivbhaktdesigns4757 5 лет назад
एक नेता एक आवाज उदयनमहाराज उदयनमहाराज
@priyankagalave862
@priyankagalave862 5 лет назад
Raje tumi great aahat.... lakho like mine...🙏...
@suryadevelopers4503
@suryadevelopers4503 5 лет назад
@Rohit Kohli तुझा बाप असेल मग महाराजा चा वंशज
@suryadevelopers4503
@suryadevelopers4503 5 лет назад
@Rohit Kohli आमचा नाहीये तुला प्रश्न पडलाय मला नाही
@rishikeshbhalekar9465
@rishikeshbhalekar9465 5 лет назад
@Rohit Kohli त्यांच नाव छ.उदयनराजे प्रतापसिंह भोसले आहे उगाच नाही लोक छत्रपती म्हणत त्यांना
@rishikeshbhalekar9465
@rishikeshbhalekar9465 5 лет назад
स्वतःच्या 4 पिढ्या ची माहिती नसणारे महाराजांच्या 13व्या वंशज बद्दल बोलताय वाह
@rishikeshbhalekar9465
@rishikeshbhalekar9465 5 лет назад
@Rohit Kohli तेवढी लायकी ना तुझी आहे ना माझी हि फाक्त त्यांनाच शोभत 007
@rahulchavan6592
@rahulchavan6592 4 года назад
छत्रपती श्री उदयनराजे भोसले CM होण्याची अपेक्षा
@somayadav8148
@somayadav8148 3 года назад
महाराज साहेब खरंच लव यू
@aniketjadhav9237
@aniketjadhav9237 3 года назад
छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्र्वदनीय जगाचे आराध्या दैवत अस्मिता आहेत आठरा पगड जातीचे राजे आहेत मि छत्रपती शिवराय चा मावळे आहोत आम्ही फक्त छत्रपती उदयनराजे भोसले यांचे मावळे आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय छत्रपती शाहू महाराज जय शहाजीराजे भोसले जय छत्रपती उदयनराजे भोसले जय छत्रपती शिवद्रराजे भोसले छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले
@vikramnirmal1291
@vikramnirmal1291 5 лет назад
ONLY MAHARAJ SAHEB 007.
@sunilpatil1658
@sunilpatil1658 2 года назад
Great person 🤠🔥 Only 007🙏
@mayurbhansali3893
@mayurbhansali3893 4 года назад
Movement of the speech we are pollywood no retake only one shot .... Raje 007 maharaj you are great and tayit aahat tymhi tarunanchya galyatle
@prathmeshghadgeghadge906
@prathmeshghadgeghadge906 5 лет назад
Maharaj we love you
@kiranmore12123
@kiranmore12123 5 лет назад
आमचे मतदान उदयन महाराजांना मतदान करणान्याची इच्छा नाही परंतु शरद पवार साठी राष्ट्रवादी साठी यांना करणार
@sambhajipatil4968
@sambhajipatil4968 5 лет назад
प्रथम छत्रपती प्रथम राज घराणे 🚩🙏🚩
@sagarkale7231
@sagarkale7231 5 лет назад
दिलखुलास माणुस पण राजे सातारा च्या विकासाला तुमची गरज आहे
@jaydeepsutar4362
@jaydeepsutar4362 5 лет назад
नक्किच
@parvezchaus159
@parvezchaus159 5 лет назад
@@jaydeepsutar4362 wat bagha vikas hotoy
@adityapawar5073
@adityapawar5073 3 года назад
Maraja we love you ❤️👑🌎
@shivamdeshmukh3937
@shivamdeshmukh3937 5 лет назад
मालक दिलखुलास व्यक्तिमत्व
@abhi_fouji
@abhi_fouji 5 лет назад
🚩उदयन महाराज , छ. शिवाजी महाराज , डॉ आमोल कोल्हे ,गणपती बाप्पा स्टेटस ,तानाजी भाऊ जाधव नितीन बानुगुडे पाटील, बाबाराजे देशमुख ,बजरंग बली ,साईबाबा,महाकाल महादेव, रौद्ररूप शंभूराजेंचे सर्व हटके स्टेटस बघण्यासाठी एकदा चॅनेल ला आवश्य भेट द्या...... चॅनेल लिंक 👇👉m.ru-vid.com/show-UCxyo64KWsP9J-v_GiSnewpQ
@sandeshthorat6550
@sandeshthorat6550 5 лет назад
Kadddakkkk rajeee
@sanjaysalunkhe8561
@sanjaysalunkhe8561 4 года назад
Maharashtra king 007
@niru987
@niru987 5 лет назад
Ekach maharaj.... Udayan maharaj 🚩🚩🚩🚩
@navanathrade113
@navanathrade113 4 года назад
महाराज 007
@surajbhise3859
@surajbhise3859 5 лет назад
Only maharaj saheb 007
@dattapatil2608
@dattapatil2608 5 лет назад
फक्त आणि फक्त राजे
@suhagavhane7070
@suhagavhane7070 4 года назад
सगळे शांततेत विचारतात याला म्हणतात दहशत
@vikramnirmal1291
@vikramnirmal1291 5 лет назад
ONE & ONLY MAHARAJ SAHEB 🚩🚩
@upasraosamarth629
@upasraosamarth629 5 лет назад
व्वा उदयनराजे . एकदम झकास
@lahusonwane5310
@lahusonwane5310 4 года назад
फक्त राजे
@jaihind116
@jaihind116 5 лет назад
एक असा पण कार्यक्रम करा ज्यात त्यांनी काय काय काम केली ते विचारा, लोकसभेत किती प्रश्न विचारले,साताऱ्याचे किती प्रश्न मांडले,साताऱ्याचा आहे म्हणून म्हणतोय. बाकी आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ पण फक्त राजे आहे म्हणून नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून जे काम असत ते नीट पार पाडल,, तरच,,
@sunilbhaganagare9323
@sunilbhaganagare9323 5 лет назад
विचार करुन बोल
@vishnuraymale2199
@vishnuraymale2199 4 года назад
छत्रपती उदयनराजे भोसले यांचा विजय असो ⛳
@tushartalikhedkar4857
@tushartalikhedkar4857 2 года назад
22:25 epic reaction
@kirankadam4633
@kirankadam4633 5 лет назад
#Only..007
@shubham0520
@shubham0520 5 лет назад
Only maharaj
@ganeshbarge3536
@ganeshbarge3536 5 лет назад
👑Style is style only brand 007👑
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 Год назад
Brand is brand 90 😂😂
@sambhajikolhe4665
@sambhajikolhe4665 Год назад
छत्रपत्ती उदयनराजे भोसले महाराज 🙏🙏🙏
@deepakp9909
@deepakp9909 5 лет назад
Nyc man..He is of CM level...
@pavo5024
@pavo5024 5 лет назад
cool personality
@mahendrakadam4954
@mahendrakadam4954 5 лет назад
उदयन राजे भोसले हे नुसते नाव नसून ते १ ब्रँड आहेत ब्रँड साताऱ्यात फक्त आनि फक्त उदयनराजे महाराज बाकीच्यांनी घरी जावा 🚩⛳० ० ७⛳🚩
@vishalchavan8772
@vishalchavan8772 5 лет назад
1No bhava
@vishvanathkaledeshmukh7255
@vishvanathkaledeshmukh7255 5 лет назад
Only 0007
@SwanandRides
@SwanandRides 4 года назад
Jabardast Raje.. Jat pat na karnare Raje.. Ekamev dashing neta Maharashtra madhil
@rajborhade5035
@rajborhade5035 5 лет назад
मुख्यमंत्री पद हवे राजेंना
@prathameshhegade3076
@prathameshhegade3076 4 года назад
राजे...! 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@prathameshhegade3076
@prathameshhegade3076 3 года назад
@Asad Ali Jatt आलास काय भांडणं लावायला?
@prathameshhegade3076
@prathameshhegade3076 3 года назад
@Asad Ali Jatt लायकी दाखवून देतोय तू तुझी...!
@karalebhausaheb2433
@karalebhausaheb2433 5 лет назад
Brand 007
@ShubhamPatil-ud4vj
@ShubhamPatil-ud4vj 5 лет назад
Karale Bhausaheb 007 ky ahe
@shubhamkadam2779
@shubhamkadam2779 5 лет назад
@@ShubhamPatil-ud4vj महाराजांचा गाडी नं आहे तो भाऊ
@ShubhamPatil-ud4vj
@ShubhamPatil-ud4vj 5 лет назад
Shubham Kadam ok
@abhi_fouji
@abhi_fouji 5 лет назад
🚩उदयन महाराज , छ. शिवाजी महाराज , डॉ आमोल कोल्हे ,गणपती बाप्पा स्टेटस ,तानाजी भाऊ जाधव नितीन बानुगुडे पाटील, बाबाराजे देशमुख ,बजरंग बली ,साईबाबा,महाकाल महादेव, रौद्ररूप शंभूराजेंचे सर्व हटके स्टेटस बघण्यासाठी एकदा चॅनेल ला आवश्य भेट द्या...... चॅनेल लिंक 👇👉m.ru-vid.com/show-UCxyo64KWsP9J-v_GiSnewpQ
@chetanghadge725
@chetanghadge725 5 лет назад
महाराष्ट्र ११ सातारा .......007.......
@mosekurne92
@mosekurne92 3 года назад
निर्मळ मणाचा राजा ओठात एक पोटात असे करत नाहीत.बनावटी दुनियेततील original माणुस.मग कोणी काहीही म्हणो.
@sagarpatil2864
@sagarpatil2864 5 лет назад
Maharaj🙏🙏
@ajinathsaykar7542
@ajinathsaykar7542 5 лет назад
Only Raje 007
@dev3625
@dev3625 5 лет назад
खरंच राजे. शब्दच नाहीत. मुजरा राजे. मला अभिमान आहे.
@satyajitmane3971
@satyajitmane3971 5 лет назад
great leader
@geetabadhe1864
@geetabadhe1864 5 лет назад
Nice & happy man u r.
@yuvrajfarne9659
@yuvrajfarne9659 5 лет назад
quality brand
@gauravshitole338
@gauravshitole338 5 лет назад
👑श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले👑
@shivpatil7000
@shivpatil7000 4 года назад
जय शिवराय
@pawarumesh2804
@pawarumesh2804 5 лет назад
आमच काळीज उदयन राजे
@kartikthorve9578
@kartikthorve9578 4 года назад
नाद खुळा राजे
@prathameshhegade3076
@prathameshhegade3076 4 года назад
45:06 Motivation🔥🔥🔥🔥✌✌
@deepakkakade70
@deepakkakade70 5 лет назад
Love you malak
@balajipawar9819
@balajipawar9819 5 лет назад
Great maharaj 007
@rameshdevgude8468
@rameshdevgude8468 5 лет назад
पण सातारा city मधी काही विकास नाही केला
@atharvajagdale9151
@atharvajagdale9151 3 года назад
I agree 👍 with you
@pratikpatil5064
@pratikpatil5064 2 года назад
❤️🔥
Далее
ЗАБЛУДИЛИСЬ В ТРАВЕ #shorts
00:25
Просмотров 370 тыс.