Тёмный

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माजी मंत्र्यांच्या पुरस्कार सोहळ्यात अजित पवार गटाचा आमदार फोटो व्हायरल 

Yuvakranti News Network
Подписаться 13 тыс.
Просмотров 3,5 тыс.
50% 1

#yuvakrantinews #hingoli #mla #rajunawghare #ncp

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 25   
@chourepandhari2832
@chourepandhari2832 Месяц назад
सन्माननीय पत्रकार महोदय कदाचित आपणास ज्ञात नसेल की विद्यमान आमदार सुधा पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत...!!
@Yuvakranti_news
@Yuvakranti_news Месяц назад
युवाक्रांती न्यूज आपल्या टिपणीशी सहमत आहे परंतु सध्याची राजकीय परिस्थिती बघता विधानसभेच्या तोंडावर काही राजकीय घडामोडी घडू शकतात यावर आमची करडी नजर असते, राजकीय विश्लेषण मांडण्याचा आमचा हेतू आहे बाकी काही नाही
@sahebraosalunke4609
@sahebraosalunke4609 Месяц назад
आहो भाऊ पूरष्कार. सन्मान. लग्न .मौत हे समाजात व सगे सोयरे आनंद व्यक्त कराव लागत. पक्ष आलग विचार धारा आलग. यात काहीच गैर वाटत नाही. मीडीयाला विषयच पाहिजेत.
@sahebraosalunke4609
@sahebraosalunke4609 Месяц назад
पत्र कार निट बघ दांडेगाव कर समोरच आहेत. सर्वत्र आनंद व्यक्त होत आहेत. फक्त. स्वत ला पत्र कार टेंशन घेऊ नका 😂😂😂
@sontoshdhobale214
@sontoshdhobale214 Месяц назад
तुम्ही ऐवढ टेंशन नका घेऊ बि पी चा अॅटक येईल बोलतांना असे वाटते आपल्या पोटात जास्त कळ निघते या दोघांना एकत्र पाहून
@sudammule5594
@sudammule5594 Месяц назад
पत्रकार जरा जास्तच टेन्शन मध्ये आलेत.😂😂😂
@KundlikSangle-ti7si
@KundlikSangle-ti7si Месяц назад
ते सगळ्यांना माहित आहे गुरु शिष्य एकच आहेत 😂
@user-wf6bi3qs8p
@user-wf6bi3qs8p Месяц назад
शेतकऱ्याची बातमी दाखवा
@pralhadsalve8957
@pralhadsalve8957 Месяц назад
दोघांना पण नको नविन चेहरा
@NXXYYMM
@NXXYYMM Месяц назад
दांडेगावकर साहेबाला दिल्यास निवडून येऊ शकतात राजू नवघरे चा दणदणीत पराभव होणार जनता नाराज आहे नवघरे ने काहीच काम केले नाही
@Status_cha_raja
@Status_cha_raja Месяц назад
दांडी न काय केलं 10 वर्षात
@NXXYYMM
@NXXYYMM Месяц назад
@@Status_cha_raja राजू नवघरे पेक्षा जास्त काम केलं जनतेशी संपर्क साधला तुमच्या साहेबांनी कोणतं काम केलं हे सांगा ना
@NXXYYMM
@NXXYYMM Месяц назад
@@Status_cha_raja जनतेच्या सर्वे करा तुमच्या लक्षात येईल पहिली वेळेस मुस्लिमांनी साथ दिली यावेळेस नाही कोणतंही काम झालं नाही लोकसभेचा निकाल पहा मुंदडा साहेब राजू नवघरे जाधव साहेब सर्वजण एकत्र असून 30,000 मतानी मागे होते त्याचं कारण म्हणजे राजू नवघरे साहेबांनी कोणतंच काम केलं नाही
@Status_cha_raja
@Status_cha_raja Месяц назад
@@NXXYYMM कारखान्यात शेतकऱ्याला घोडा लावला आता तिकीट भेटल्यावर त्याला शेतकरी घोडा लावणार 100 टक्के
@NXXYYMM
@NXXYYMM Месяц назад
@@Status_cha_raja काळजी करू नका ते शेतकरी ठरविणार तीन महिन्यात तुम्हाला उत्तर मिळेल म्हणून तुम्ही लोकसभेला 30,000 मतांनी मागे होता विधानसभेला हीच परिस्थिती राहणार तुमची मी सामान्य माणूस आहे राजकीय नाही तरीपण 100% खात्रीने सांगतो लोकसभे पेक्षा विधानसभेला तुमचा दारुण पराभव होणार
@VishawanthBorgad
@VishawanthBorgad Месяц назад
काही झाल तरी राजु नवघरे च
@NXXYYMM
@NXXYYMM Месяц назад
काही झालं तरी पराभव होणार राजू नवघरे साहेबाचा
@Status_cha_raja
@Status_cha_raja Месяц назад
​@@NXXYYMMया आधी वसमत मध्ये काय काम झालेत ते सांगा 😂 फिक्स राजू bhaiya
@NXXYYMM
@NXXYYMM Месяц назад
@@Status_cha_raja जनतेला वाटलं होतं पहिले आमदारा पेक्षा जास्त काम करेल म्हणून जनतेने एक वेळेस संधी दिली होती शेवटी जनतेच्या पदरी निराशा पसरली त्याचं कारण म्हणजे राजू नवघरे साहेबांनी कोणतेच काम केलं नाही
@MadanKadam-wp8lp
@MadanKadam-wp8lp Месяц назад
शेवटी जनता जनार्दन दाखवेल वसमत
Далее
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Просмотров 3,4 млн
🛑 ты за кого?
00:11
Просмотров 74 тыс.