Тёмный

रॅाड मासेमारीची सगळी साधनं मीळणार दुकान | Budget fishing Rods Fishing Equipments 

Malvani Life
Подписаться 429 тыс.
Просмотров 5 тыс.
50% 1

For More Details
Fish On Tackle Store, Alibag
87679 89885
Fish-On Tackle Store
087679 89885
maps.app.goo.gl/yrKzaeYyHfHs1...
Fish on tackle youtube channel
• Fish-On Tackle Store S...

Опубликовано:

 

23 апр 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 32   
@rahulmatters
@rahulmatters Год назад
एकच जिद्द रिफायनरी रद्द.
@chetanghanekar7830
@chetanghanekar7830 Год назад
लकी दादा, मी तुझे विडिओ नेहमी बगतो, खूप informative असतात ते विडिओ. पण सद्या जे सद्या रिफायनरी विरोधी जी चळवळ सुरू आहे त्या बद्दल विडिओ बनव ही विनंती
@amarchavan7941
@amarchavan7941 Год назад
लकी दादा .... एक व्हिडिओ रिफायनरी च्या मुद्द्या वर पण करा....खूप गरज आहे. आपण सर्व कोकणी एकत्र येण्याच्या
@cool_mangesh9781
@cool_mangesh9781 Год назад
Dada... Jra save kokan sthi khi Refinary virodh sthi khi ajun yogdan kelas tr ajun chan vatel. ❤
@fakttadka751
@fakttadka751 Год назад
खूप फायदेशीर माहिती दिली आहे
@kalpeshsarang1610
@kalpeshsarang1610 Год назад
Bhari 😁💥
@ANGLERPRITAMMHATRE
@ANGLERPRITAMMHATRE Год назад
mast kaam
@earth_1943
@earth_1943 Год назад
कृपया रिफायनरीवर पण व्हिडिओ बनवा बारसू पण कोकणाचा पार्ट आहे. कोकण वाचवा विनाश टाळा
@sudhirjadhav545
@sudhirjadhav545 Год назад
अप्रतिम , खूप सुंदर माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद . अशीच वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळत राहो ईच्छा. " देव बरे करो "
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Год назад
खुपच छान माहिती मालवणी लाईफ च्या माध्यमातून उपयुक्त माहिती पुणँ विडियो दाखवला मस्तच देव बरे करो जय महाराष्ट्र👏✊👍
@PravinSarvankar
@PravinSarvankar Год назад
दादा चांगल काम करता तुम्ही त्यात काही वादच नाही परंतु जेवढी गरज कोकणातील व्यवसायिक पुढे आणायची आहे तेवढीच गरज आज रिफायनरी विरोधाची आहे.. 🙏🏻 देव बरे करो.
@MalvaniLife
@MalvaniLife Год назад
त्यासाठी देखील पोस्ट स्टोरी द्वारे विरोध चालु आहे दादा. आम्हाला देखील तीतकिच काळजी आहे जेवढी आपणांस आहे. देव बरे करो👍 .....
@PravinSarvankar
@PravinSarvankar Год назад
@@MalvaniLife धन्यवाद दादा.. तू लवकरच व्हिडिओ पण करून आपल्याला रिफायनरी का नको आहे ते सर्वांना सांगशील हीच अपेक्षा 🙏🏻 देव बरे करो 🙏🏻
@ajitkambli3625
@ajitkambli3625 Год назад
देव बरे करो.....❤
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs Год назад
👍👍👍
@rohitparab3627
@rohitparab3627 Год назад
@hemantnaik3808
@hemantnaik3808 Год назад
Aamcha koknat refinery nako...ekach jidda barsu refinery radda.. support satyajit dada and konkani ranmanus
@ninadtandel2706
@ninadtandel2706 Год назад
मतं व्हीडिओ लकी दादा
@vijithjangam02274
@vijithjangam02274 Год назад
कोल्हापूर वैभववाडी रेल्वे प्रकल्प सुरू व्हावा असे तुम्हाला वाटते का? वैभववाडी मधील ऐनारी मांगवली सारख्या जंगलाशेजारील गावांचा कदाचित विकास होऊ शकतो.
@rohitmopkar9682
@rohitmopkar9682 Год назад
राजापूरला आणी कोकणात जी oil refinery yetey tejavar tujh kai matt
@vijithjangam02274
@vijithjangam02274 Год назад
सिंधुदुर्ग मध्ये किती इनडोअर स्टेडियम आहेत? त्या स्टेडियम मध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस,चेस, स्विमींग सारखे गेम्स खेळले जावेत असे वाटते का?
@vijithjangam02274
@vijithjangam02274 Год назад
मालवण तालुक्यात किती फुटबॉल संघ आहेत? वर्षभरात किती फुटबॉल मैचेस होतात?
@mukeshagre7750
@mukeshagre7750 Год назад
Say no to refinery
@sknamn9624
@sknamn9624 Год назад
Bhau sheli palan vishyi mahiti de
@MalvaniLife
@MalvaniLife Год назад
California 30 farm Mhanun aaple 4 video aahet ekdum detail madhye
@hemantsonawdekar7103
@hemantsonawdekar7103 Год назад
फक्त कोंकण दाखवून पैसा कमवा. बारसू मध्ये रिफायनरी ला साधा विरोध करायला तुमची यूट्यूब कम्युनिटी एकत्र येऊ शकतं नाही. आता सगळ्या कोंकणातील यूट्यूब वाल्यांना unsubscribe करतोय.
@sachinpujari9950
@sachinpujari9950 Год назад
Barobar aahe
@sachinpujari9950
@sachinpujari9950 Год назад
एकच जिद्द रिफायनरी रद्द
@SagarTemkar
@SagarTemkar Год назад
Kute ahe dada
Далее
SUMHA FISHING TACKLES
7:30
Просмотров 1,3 тыс.
Which Fishing REEL is good for YOU?
11:50
Просмотров 23 тыс.