@KonkaniMumbaikar रेड्यांची जंगलात झाली झुंज | घनदाट जंगलात रेडयांना घेऊन गेलो चरायला आणि नदीत बसायला | नदी किनारी केले तात्यांसोबत मस्त दुपारचे भाकरी, भेंडीची भाजी, लाल चटणी आणि बग्या सुक्या मच्छिचे जेवण | रानात गुरांसोबत राहिलो पुर्ण दिवस | जबरदस्त अनुभव #कोकण #kokan #konkan #bull #रेडा #bullfight #river #riverside #monsoon #viralvideo #trending #trendingvideo
21 сен 2024