Sir i am apply for new ration card and selected phh ration category, apply, so is important to attachment income certificate or not please reply, thank you...
माहिती व्यवस्थित दिली... पण तहसील मध्ये जे ऑपरेटर असतात.. ते जेमतेम पगारावर असतात... आपण ऑनलाईन केलेलें रेशन कार्ड त्यांच्या कडेच जातं verification साठी... आणि ते कार्ड verify करण्यात त्यांचा काहीही फायदा नाही... त्या मुळे ते जाणून बुजून pending ठेवतात... मग आपणच कंटाळुन तहसील ऑफिस लां जातो... आणि तेथे गेल्यावर ऑफलाईन document भरून घेतात... आणि मग काय पैसे पण द्यावेच लागतात... सर्व सुविधा जरी ऑनलाईन असली तरी तुम्हीं साधं रेशन कार्ड वरील spelling mistake सुध्दा घरी ऑनलाईन करुन ठीक करूं शकत नाही... सगळेच कामं जर ऑनलाईन पार पडले तर तहसील मधले जेम तेम पगार असणारे कर्मचारी काय करतील ... त्यामुळे आपल्याला तहसील - तहसील ऑफिस लाच बोलावते 😅
Sir mere area ke setu wale ne nph ka bana diya ration card or muje kaha hai ke is ko pahele nph ka banana padta fir phh ka karna padta hai? Kiya direct phh ka nahi bana sakte?
Dada majha name ahe te vadilavhya card made ahe ani mala ata majh new card kadhayche ahe tyat mala majhi mulgi anhi wife la aad karun ek new card banvayche ahe tar pahile mala tikdun majh name cut karav lagel ka ani cut karave lagel tar kas karave please guide
sir i was having my offline rashan card and then i had applied for online rashan card ,when i had gone to rashan shop then they told me that if you had applied online rashan card you will not get the grains from the rashan shop. Is it true ? , because i don't think that this is true.
रेशन कार्ड बारा अंकी नंबर नाही तहसील कार्यालयात गेलो तर सरवे झाल्यावर तुम्हाला रेशनकार्ड नंबर देतो म्हणाले उत्पन्न कमी केल आहे तरी रेशन मिळत नाही आता म्हणतात की नविन अर्ज करा उत्पन्न कमी करण्यासाठी तीन चार वर्षे झाली पण रेशनकार्ड नंबर मिळाला नाही काय करु आणि ओनलाइन रेशनकार्ड कस करायच कोणती कागदपत्रे लागतात अन्नपूर्णा योजना लाभ घेयचा आहे तर काही अडचण येइल का ?
UID Authentication failed , Error Code [100], ["Pi" (basic) attributes of demographic data did not match] हा massege येत आहे नवीन कार्ड काढताना प्लीज suggese me
@@nilimabangale5557 हो rcms पोर्टल वावर अर्ज करून टाका,,,पण,,, आधी rcms ववगर गेल्यानंततर,,,विदसेव मसभेव जाई प्रोसेस केलिय,,,तीच,,,त्यात 2 नंबर ला रेशन कार्ड आणि आढसर नंबर टाका,,, आणि सबमिट करा,,,तिथ वरती msg येईल,,, तेव्हा कळेल तुम्हाला केली माव कमी झालीय की आहेत ते
HI SIR, मी जेव्हा I have ration card and I am a member of other than HOF या पर्यायावर जातो तेव्हा तिथं माहिती भरल्या नंतर check member केल्यावर ration card exist but adhaar card of member not verified असे येते आहे, याचा अर्थ काय आहे? माझे कार्ड ऑनलाईन आहे का? आणि आधार कुठुन verified करावे लागेल? रेशन कार्ड download केले आहे, मला हे कळत नाही की ration कार्ड ऑनलाईन करावे लागेल की आमचे आधार कार्ड seeding करावे लागेल, कृपया मार्गदर्शन करा.
बघा,,, जर तिथ असा मॅसेज आलाय म्हणजे तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन आहे,,, आणि त्याच आधार सिद्दीनग झालेलं नाही,,, तर तुमच्या गावातील किंवा एरियातील रेशन धान्य वितरककांकडे,, जाऊन रेशन कार्ड ला आधार लिंक करून घ्या,,,
तुमच्या म्हणण्या प्रमाणे मी रेशन दुकानदाराकडे आधार लिंक साठी गेलो व मशीन वर 12 अंकी नंबर टाकला तर मशीन वर This ration Card does not exist on this Machine असे आले, पुढे काय प्रक्रिया करू?
Anagar तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आमचा रेशन वाला म्हणतो तुम्हाला रेशन मिळणार नाही. Kyc होणार नाही. आमचे रेशनकार्ड 2022 चे aahe. केशरी रेशनकार्ड आहे. काय form भरायच आहे हे सुद्धा सांगत नाही . मार्ग सांगा.
Dada amchya javal physical ration card aahe pan tyacha rc number not in data asa show karat aahe mera ration app madhye . So mala te online ration card kasa dakhavta yeil. And tyachi print kadun tahasil la pan jama karav lagel vata
त्यासाठी आपल्या चॅनेल वर सविस्तर प्लेलिस्ट आहे,, रेशन कार्डची रेशन कार्ड ऑनलाईन कसं करावं,, त्याबाबद्दल सर्व माहिती आहे त्या विडिओ मध्ये,, कळून जाईल लगेच
माज्ये दोन दिवसा आधी online राशन कार्ड तयार झाले नंबर आलं, पण मेरा राशन अँप वर IMPSD ERROR दाखवत आहे, रेकॉर्ड not फौंड, समोर स्टेप काय करू आणि तुरंत ekyc कराला जाऊ का...??
अजून थांबा,,, तुमचं नवीन रेशन कार्ड तयार झालाय,,, त्याला आधीपासून आधार जोडलेल असेल,,, पण तरी अजून 25 दिवस बमवत बघा,,, त्यानंतर,,, परत rcms च्या साईट वर जाऊन चेक करा,,, app मध्ये डेटा लवकर अपडेट होत नाही,,, त्यामुळे दिसत नसेल,,,, आता,,, सुद्धा rcms पोर्टल वर जाऊन चेक करू शकता,,, तुम्ही रेशन कार्ड तुमचं,,,
HoF, member sarv add kelya nantar update kele v te serfv save jhale aahe. pan pudhachi mahiti bharalya nantar "Save As Draft" ha option yet nahi. Please he babat mahiti dya. Thanks
I logged in at late night and puts all information in the form but the same problem occurred that the "Save As Draft" option did not displayed. So at last I clicked on the available option "Confirm & Proceed to submit the Application Fee". The system took much time almost 10 minutes to saving the application. I found that the message is "Application has been submitted for verification an approval". Later on next day I once again opened the application form and observed that what ever PDF files uploaded in the "Attachment Enclosures" should be displayed in green. Its mean your documents are uploaded in the RCMS system. I share this information for other peoples. I tried to complete my form on RCMS site for 7 to 8 days. At last I am able to submit my form.
Sir mhaje ration Card 12 anki number takun online diste pan HOfN option madhe not a valid ration card dakhavte hya sathi kai process aahe mala navin nav add karaiche aahe
@@tanajikadalgekar7744 mg tyanjagi,,, hof chya jagi,,, 2 paryay nivda,,, tith i am a member of ration card,,,aani aadhar number che shevtache 4 ank takun,,,otp process kra,,, tith jr,, varti,,, reshan card fetch but,,, aadhar card not verified as aal,,tr,, aadhar link nahiye,, ration card la,,, tyasathi thsil kryalyat jaun,,,aadhar limk karav lagel,,, yacha savistar video aaplya chanel vr aahe aadhar link cha
Sir, deactive ration card active kase karayache. Tahsil office madhe sangatat ki offline band jhale aahe, tumhala online karave lagel. RCMS chya site varun karave lagel. Pan yaat kaahi ase disat nahi. Please suggest kara.
@@techmaharashtrian Sir, I have valid ration card var click karun RC no. takala tar deta not found ase yet aahe. Majya kade RC number aahe tar I want to apply new ration card ya var click karun chalanar nahi ase mala vatate. Majhe ration card deactive aahe.
@@sanjayphadtare8766दादा,,,,आधी rcms वर जाऊन रेशन कार्ड चा 1व नाकी rc नंबर टाकून,,, रेशन कार्ड आहे का ते चेक करा,,, म्हणजे जर तिथं रेशन कार्ड दिसलं तर,,, तुमचं रेशन कार्ड चालू आहे,,, आणि जर तिथं डेटा दिसला नाही,,,तर समजा,,की,,,,नवीन apply कराव लागेल
तुमच्या गावातील तलाठी कार्यालयात जाऊन,,तलाठ्यांडकून,,, तलाठी अहवाल,,घ्या, त्यावर तलाठी सही आणि शिक्के देतील,,, त्या नंतर,,, तो अहवाल,,,ऑनलाईन आपले सरकार google ला सर्च करा,, आपले सरकार govt साईट आहे,, त्यावर स्वतःच अकाऊंट उघडा,,,त्यानंतर उत्पन्न दाखल्यासाठी अर्ज करा,,,,त्यासाठी एक ओळखीचा पूर्वा म्हणून आधार कार्ड द्या, आणि रहिवासी पुरावा म्हणून,, घराचं लाईट बिल,,, किंवा,,, दुसरं एखाद डॉक्युमेंट,, द्या,, आणि हा तलाठी अहवाल,,,अपलोड करा,,, माहिती नाही समजली तर,,,,आपल्या चॅनेल वर जुने विडिओ आहेत आपले सरकार पोर्टल चे,, ते बघा,,, समजून जाईल,,सर,,,
Ration card exit but aadhar card HOF/NFSA head is not verified अस येत आहे सर? मला नावात बदल करायचा आहे आधार कार्ड वरील नाव हे लावायचे आहे. काय करावे लागेल सर?
Rashan card online tar zal tyavar nph alay mi phh mdhe karnyachi process pan chalu keliy pan ata mhantat ki adhi hote te rashan card nahi ahet mhane online print kadhun tyavar sahi shikka maraycha mag te adhiche card nahi midnar ka kiti divas lagtil tari pan card midayla
मी सेवानिवृत्त कर्मचारी आहे. मला नवीन रेशन कार्ड हवे आहे. तर त्यासाठी फॉर्म कसा भरावा. कोणते कार्ड मिळते. त्यासाठी काय करावे. कोणास भेटावे ती माहिती मला दयावी. REPLY
सिर या विडियो मध्ये मी तीच संपूर्ण माहिती दिलीय,,, आधी रेशन कार्डच्या साईट वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा, मग यादीत नाव येईल तुमची सर्व माहिती चेक करून झाल्यानंतर,,,,पण नवीन रेशन कार्ड साथी तुम्हाला तहसीलदार साहेबांचा 1 वर्षांचा उत्पन्न दाखला काढवा लागेल
Dada mera ration app madhye majha aadhar card number takun hi rc number bhetat nahi aahe te error shie karat aahe tar mag ration card online la kasa dakhvata yeil
Keshri aani pivda ration card madhe farak kai ahe ??!! Kai,& kasa laabh ghyava ??!! aani Amhala piwda ration card kadhaych ahe, attaparyant band hota chalu jhala ki nahi kiti khurch yenaar ,kotthe & Kona kadun karun gheu ??!! Kai kai fayda gheta yenaar keshri & pivda ration card madhe dogha madhe farak saanga !!!!🙏🙏🙏
पैसे सगळीकडे द्यावे लागतात दादा,,पण आता तासजी वेळ नाहीये,,, तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन नसेल तर,, लगेच होऊन जशील आता ऑनलाईन पण,,, आणि जर एकटीच4 करवयची असेल तर,,, रेशन धान्य दुकानदार करून देतील,,,
Sir, वरील दिलेली process करून पण रेशन कार्ड दुसऱ्या तहसील कडे जात आहे.. म्हणजे आमच्या तालुक्यातील तहसील सोडून दुसऱ्या तालुक्यातील तहसील कडे जातोय काय करायचे? Plz सांगा..
सोसिल मीडिया च्या जगातून बाहेर पडा,,, तेव्हा कळेल काय आहे ते,,, पूर्ण विडिओ त्याच प्रोसेस चा आहे,,, अर्धा विडिओ बघून,,, कॉमेंट करत बसू नका,,, पूर्ण विडिओ बघा,,, तेव्हा कळेल की,, कशाचा विडिओ आहे हा
माझं रेशनकार्ड पांढरं होतं ते आता केशरी करण्यासाठी online prosizer complete केली आहे. महिना झाला सर, अजून काहीच reply नाही, तर माझं केशरी रेशनकार्ड कधी येईल सर, pls reply.
आपल्या चॅनेल वर,,,राष्सन कार्डचे पूर्ण विडिओ आहेत,,,त्यात रेशन कार्डचे प्रकार,,,nph, phh, आणि,,,अंत्योदय हे का असते,,,विडिओ बघा,,,,सविस्तर माहिती मिळून जाईल सर,,, कारण इथं एवढं डिटेल मध्ये सांगता नाय येणार
govt कॉन्ट्रॅक्ट साठी,, तुम्हाला जेवढं उत्पन्न असेल,,, म्हणजे जर 2100 च्या आत उत्पन्न असेल तर,अंत्योदय,, आणि 50 हजार च्या खाली,,, असेल तर,, phh घेऊ शकता,,, धान्य मिळवण्यासाठी
सर रजिस्ट्रेशनसाठी UID Authentication failed , Error Code [100], ["Pi" (basic) attributes of demographic data did not match हा प्रोब्लेम योतेय उपाय सुचवा
हा आता सर्वात योग्य प्रश्न कोणीतरी विचारला आहे,,, सर,, बघा,,जर उत्पन्न दाखला, 30 हजार च्या आत असेल,,,तर,, अंत्योदय ऍन योजना,, निवड,,,आणि त्या वर असेल तर,,, मग्नहे 50 च्या आत,,तर phh निवडा,,या दोघा योजनांतून तुम्हाला धान्य मिळू शकते
ऑनलाईन रेशन कार्ड चेक करा,,, जर अंत्योदय कार्ड लिहिलेलं असेल,, तर केशरी,,, आणि phh असेल तर,,, पिवळे,, आणि nphअसेल,,, तर,, पांढरे,,, असा फरक आहे,,, nph म्हणजे काहीच लाभ नाही
म्हणजे रेशन कार्ड ला आधार लिंक नाहीये,,,, दादा,,, तहसिल कार्यालयात जाऊन,,,रेशन कार्ड आणि,,,तुमचे सर्व फॅमिली मेमेबेर यांचे आधार कार्ड घेऊन जा,,, आणि जर नाव कमी किंवा जास्त करायचं असेल तर तिथून सुद्धा होईल,,, एकदाच सर्व प्रोसेस
@@techmaharashtrian Maz pan same problem yet ahe..already All ration card members che Adhar card seaded ahe..link ahe..e kyc pan..ahe..tari pan..Head of family member not verify issue yet ahe..
म्हामजे रेशन कार्ड ला आधार लिंक नाहीये,,, तर तमट्यासाठी तुमच्या गावातील रेशन धान्य दुकानदाराशी संपर्क करा,,, अथवा,,, तहसिल मध्ये आधार कार्ड,,,,सर्व आणि रेशन कार्ड झेरॉक्स घेऊन,, जा,,, होऊन जाईल
ताई आता सध्या रेशन कार्डचा नवीन GR आलेला आहे,,ज्यांना रेशन धान्य मिळत नाही,,म्हणजेच NPH ,,,,त्यांच्यात ज्यांचं उत्पन्न,,44 हजार ग्रामीण,,भागासाठी,,आणि शहरी,,39 हजार,, तर त्यांना सर्वांना आता PHH म्हणजे प्राधान्य कुटुंब च्या यादीत समाविष्ट केले जातंय,,,शासनामार्फत
जर तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन असेल तर,,,विडिओ मध्ये जी प्रोसेस केलीय ती वापरा,,, त्यानंतर rc मिळून जाईल,,,आणि जर ऑनलाईन नसेल तर,,, ऑनलाईन ची प्रोसेस सुद्धा सांगितलंय मी ती follow करा
@techmaharashtrian Maz pan same problem yet ahe..already All ration card members che Adhar card seaded ahe..link ahe..e kyc pan..ahe..tari pan..Head of family member not verify issue yet ahe..
हो rc नंबर आहे म्हणजे 100% रेशन कार्ड ऑनलाईन आहे,,फक्त त्याच आधार लिंक करून घ्या,, रेशन दुकान किंवा त्यांनी नाही केलं तर,, तहसिल कार्यालयात पण करून देतील सहज
Bro income certificate and Birth certificate dono chahiye hoga na But mere mummy ke pass birth certificate nahi hai since unhone 10th tak padha hi nahi ki To bhau tumi mala sang kai karu amhi
रेशन कार्डवर्ती अस सहज नाव बदलत नसते,,, त्यासाठी अशी प्रोसेस नाहीये,, पण,, जर,, तुम्ही तहसिल कऱ्यालायत जाऊन,, नाव बदल साठी जर अर्ज केला,,, तरी साधारण 3 ते 4 महिने लागतील,,, बदलायला,,, कारण भरपूर स्लो कारभार आहे,,,रेशन कार्डचा