रेसिपी शूटसाठी भांड्यांची खरेदी |स्टेनलेस स्टील कुकर कसे वापरावेत? Masale Bhat recipe saritaskitchen| saritashomenlifestyle | saritasrecipes, सरिताकिचन
आज saritas home n lifestyle मध्ये आपन पहाणार आहोत प्रेशर कुकर निवडताना कोणती काळजी घ्यावी? कसे निवडावेत? कोणत्या मटेरियल che कुकर असावेत? आणि ते कसे वापरायचे म्हणजे
जास्त दिवस खराब होणार नाहीत | मी रेसिपी शूट साठी काही भांड्यांची खरेदी केली आहेत | माझी रेसिपी शूट साठी भांड्यांची खरेदी | कशी केली ? कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या , माझी रेसिपी शूट साठी भांडी कशी आहेत ते पाहुयात |
मी माझ्या रोजच्या स्वयंपाकात आणि रेसिपी शूट साठी कोणती भांडी वापरते? यावर video बनवला आहे, बाकी भांड्यावर पन video
येईलच पण आज आपण प्रेशर कुकर कसे वापरावे ते पाहूयात.. Especially stainless steel pressure
कुकर निवडताना कोणती काळजी घ्यावी म्हणजे अन्न जळणार नाही आणि एकसारखे शिजेल. तसेच कुकर वापरायचा कसा हे दाखवत असताना मी मसाला भात रेसिपी / महाराष्ट्रियन मसाले भात रेसिपी दाखवली आहे |
मी इथे Borosil stainless steel pressure cookers घेतले आहेत. माझा अनुभव खूप चांगला आहे, तुम्हाला घ्यायचे तर खालील links वर मिळतील..
Pressure Cooker Range Page / borosil चे इतर प्रेशर Cookers पाहण्यासाठी खालील लिंक चेक करा :-
bit.ly/3Ggo21L
Borosil pronto ss pressure cooker Pronto1L/ 1 लिटर कुकर :- bit.ly/3Gfd8ti
Borosil Pronto edge ss pressure cooker ProntoEdge3L/ 3 लिटर कुकर :- bit.ly/34sA8HS
Today in saritas home n lifestyle channel, we will see how to selects pressure cookers for daily cooking, which material is best for healthy cooking? How to use stainless steel pressure cooker?
I have purchased Borosil Pressure cooker, which is sturdy, with simple design to which gives nice look to ur kitchen and best thing is due to its simple design we can clean n maintain it very easily. It has thick sandwich bottom which helps to cook food evenly.
If you wish to purchase, click on the links given below..
Topics covered in this video :-
1) How to select pressure cooker
2) recipe shoot sathi mazi bhandyanchi kharedi
3) how to select perfect pressure cookers / points to be checked while purchasing stailess steel cookers
4) how to use stainless steel vessles / cookers? / stainless steel bhandi kashi vaparavit?
5) how to clean stainless steel vessles / how I clean my stainless steel vessles
6) masale bhat recipe / maharashtrian masale bhat recipe
#saritaskitchen #howtousestainlesssteelpressurecookers
#pressurecooker #bestpressurecooker #रेसिपीशूटसाठीमाझीभांड्यांचीखरेदी
#स्टेनलेसस्टीलभांडीकशीक्लीनकरावीत #howtocleanstainlesssteelvessles #saritashomenlifestyle #saritakitchen
#saritasrecipe
रोज जेवणात काय बनवायचे हा प्रश्न पडत असेल तर खालील रोजच्या जेवणाची थाळी या सिरीज ची लिंक पहा :-
रोजच्या जेवणाची थाळी :- • Playlist
Thank you for watching
4 фев 2022