Тёмный

रोज रात्री 8 वाजता देवघरात बसून हे काम करा.. दत्त कृपेनें वाईट दिवस 15 दिवसात निघून जातील 🔥 

Abhiraj muley world
Подписаться 306 тыс.
Просмотров 184 тыс.
50% 1

रोज रात्री 8 वाजता देवघरात बसून हे काम करा.. दत्त कृपेनें वाईट दिवस 15 दिवसात निघून जातील 🔥
About this video :-
Experience the magic of performing the powerful ritual every day at 8 PM at your home temple. Dive deep into mystical practices with Datt Kripenen and watch the incredible transformation unfold in just 15 days. Don't miss out on this life-changing opportunity that will leave you amazed! Step into the realm of spirituality and witness your desires manifest before your eyes. Stay tuned and witness the miracles happen on your spiritual journey. 🕯️🌙 #रोजरात्री8वाजतादेवघरातबसूनहेकामकरा #दत्तकृपेनेंवाईटदिवस15दिवसातनिघऊनजातील #SpiritualGrowth #ManifestationMagic

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 509   
@santoshshinde7965
@santoshshinde7965 8 месяцев назад
Shri swami Samarth shree gurudev dutta Khup Chan video Aahe dada
@surekhashinde7336
@surekhashinde7336 Год назад
दादा तुम्ही खूप निरागस भक्त वाटता , तुमची भक्ती खूप प्रामाणिक आहे , तुमच्या चेहऱ्यावरचे भाव असते सांगतात, तुम्ही जे सांगितले सगळं खरं आहे, मी स्वामींची भक्त आहे, स्वामींच्या नामस्मरणाने मला खूप बळ मिळतं, आयुष्यात खूप दुःख आहे पण ते सहन करण्याची शक्ती मला स्वामींच्या नामस्मरणाने मिळते, अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@jyotichoudhari556
@jyotichoudhari556 Год назад
Jay guru dev datt
@kumarpawar2103
@kumarpawar2103 Год назад
@padamakarbhosale4995
@padamakarbhosale4995 Год назад
🙏 SRI SWAMI SAMARTH 🙏
@rupalimate2544
@rupalimate2544 Год назад
shree Guru dev Datta
@vidyasawant5727
@vidyasawant5727 Год назад
सत्य आहे नामस्मरणाने शक्ती येते...अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त...श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ...🌷🌹🪔🪔🌹🌷👏👏👏🚩🚩🚩दादा धन्यवाद आणि नमस्कार,नमस्कार,नमस्कार 🙏🙏🙏
@archanasawant5456
@archanasawant5456 Год назад
दादा मी तुमचे एक दोन व्हिडिओ पाहिले आहेत.मनाला खूप भावले. तुमची तळमळ दिसून येते. तुम्ही अतिशय निरागस, निस्वार्थी भावनेने लोकांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करता. तुमचं खर कौतुक आहे. दत्तगुरु महाराजांची तुमच्यावर कृपा आहे. त्यांचा संदेश तुम्ही लोकांपर्यंत पोहचवत आहात. धन्यवाद दादा...
@sunitapatil1052
@sunitapatil1052 Год назад
दादा तुम्हाला धन्यवाद माझ्या मुलाचाई खूपच चिंता आहे त्याचा वकील अभ्यास लवकर पूर्ण व्हावी श्री गुरुदेव दत्त
@kumarpawar2103
@kumarpawar2103 Год назад
कुमार. दशरथ. पवार.
@shreyabharmal8089
@shreyabharmal8089 Год назад
दादा माझ्या घरावर मोठ मोठे आजार येतात काय करू सांगा ना
@surekhachalkhe2328
@surekhachalkhe2328 Год назад
दादा तुम्ही खूप छान सांगितलं आहे पण दादा मला खूप मोठा प्रोब्लेम झाला आहे मी जिकडे तिकडे काम लोनच टाकत ते होईतच नाही अस का ते मला सांगा तुम्ही दादा
@kalpanasangle4496
@kalpanasangle4496 Год назад
दादा तुम्ही अगदी खरं सांगितलं नंतर करण्यातून सांगितलं आणि ते डायरेक्ट अंतकरणात पोहोचलं दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मी स्वामी आईचं नामस्मरण करत जाईल करत होते आणि करत राहील फक्त मार्ग तुम्ही दाखवला आहे त्या मार्गावरून चालेल 🙏🌺🌹🌷 श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः 🌺🌹🌷🌹🌷🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌷🌹🌺🌹🌷
@prashant0826
@prashant0826 10 месяцев назад
श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤️🙏🙏
@amolbhangude1529
@amolbhangude1529 Год назад
दादा तुमच्या बोलण्यातून कळते तुम्ही खुप कष्टातून वरती अलाय... खुप दुःखातून वरती अलाय.... मि स्वामी सेवा करते... 🙏🙏🌸🌸
@rajendrasangpal3215
@rajendrasangpal3215 Год назад
🙏🏻🌹ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
@yakshitah7163
@yakshitah7163 Год назад
🏵️!!अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिहसरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय!!🏵️
@vaishalibhosale7042
@vaishalibhosale7042 Год назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दादा खरंच तूमचे विडोओ पाहून मनाला खूपच वेगळा पणा वाटते
@mandhamadhukarsangle7861
@mandhamadhukarsangle7861 Год назад
अवधूत चिंतन गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय
@shrikaanthanbar8926
@shrikaanthanbar8926 Год назад
🚩अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत🚩शिव हर शंकर नमामी शंकर शिव हर शंकर 🚩
@pradnyalokhande2252
@pradnyalokhande2252 Год назад
छान सागितल दादा तुम्ही मी तर रोज गुरूचरित्र वाचते स्वामी चरित्र सारमरूवाचके दादा चागले आहे मा श्वी गुरूदेव दत्त🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kavitalokhande3600
@kavitalokhande3600 Год назад
🌹🙏॥अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त॥🙏🌹
@vishnuchole9355
@vishnuchole9355 Месяц назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@LalasoPatil-x5k
@LalasoPatil-x5k 8 дней назад
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
@dipasankagol2144
@dipasankagol2144 Год назад
Avdhut Chintan Shri Gurudev Datta 🙏🙏🥰 Dada khupach chan mahiti dili Thankyou so much 🙏🙏
@sambhajiyadav8748
@sambhajiyadav8748 Год назад
!!अवधुत चिंतन श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरूदेव दत्त!!🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌺🌺🌸🌸
@AmolPanchal-jn4rk
@AmolPanchal-jn4rk Год назад
Shri guru Dev datta
@myfirstvlogommukunde1772
@myfirstvlogommukunde1772 Год назад
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@sskkasulla4953
@sskkasulla4953 Год назад
Wahhh dada do hastak 🙏 ,ani mastak , agdhibarobar bollat dada🙏🙏💐
@Abhirajmuleyworld
@Abhirajmuleyworld Год назад
🙏😊
@kalpanasalunke71
@kalpanasalunke71 Год назад
गुरू देवदत्त स्वामी समर्थ खुप छान माहीती सांगितले🙏🙏🙏🌹🌹🙏
@bhagvanjadhav6839
@bhagvanjadhav6839 Год назад
तुम्ही बोलताहे सर्व खर आहे दादा मला माझे अनुभव शब्दात सांगता येत नाहित दादा
@sonachavhan1810
@sonachavhan1810 4 месяца назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺💐🙏🙏🙏🙏🙏
@sunitabhonkar665
@sunitabhonkar665 8 дней назад
श्री गुरुदेव दत्त
@SandipZadeSukenekar1153
@SandipZadeSukenekar1153 Год назад
अहो दादा तुमचे उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही कारण तुम्ही सांगितल्या प्रमाणे ३ अगरबत्ती चे नामस्मरण मी रोज करतो तर मला ते करत असताना साक्षात श्री गुरुदेव दत्त यांचे दर्शन होते अहो दादा आम्ही खूप मोठ्या संकटात होतो पण श्री गुरुदेव दत्त आम्हाला यातून मार्ग दाखवत आहेत दादा काय तो चमत्कार असा देव मी कधीच बघितला नव्हता दादा असंच मागदर्शन आम्हाला करिता रहा ओम श्री गुरुदेव दत्त
@ashwinikhadse2813
@ashwinikhadse2813 Год назад
Plz mla sangan mhnje 1/1/1 agrbatii lavun jap kraycha
@manishachavan4553
@manishachavan4553 Год назад
@@ashwinikhadse2813 3agarbati एकदम लावा खरंच ताई फरक पडतो दत्त माऊली दयाळू आहे परचिती आहे ताई
@shreeswamisamarthvlog3412
@shreeswamisamarthvlog3412 Год назад
Kuthe ahe ka video 3 agarbatti cha
@deepaliranawade4807
@deepaliranawade4807 Год назад
श्री गुरु देवक्त💐
@padmajapathak5481
@padmajapathak5481 Год назад
श्री गुरुदेव दत्त
@BeautyofSky
@BeautyofSky 8 месяцев назад
| Digambara Digambara shripad Shri Vallabh Digambara I
@pratikshajadhav8944
@pratikshajadhav8944 Год назад
❤️😘 shree swami samartha ❤️😘 shree swami samartha ❤️😘Jai Gurudev datt ❤️😘😘
@shobachavan6494
@shobachavan6494 Год назад
श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय
@sunnykadam2023
@sunnykadam2023 Год назад
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज कि जय 🌺🌺🌺🙏🙏🙏 ॐ नमः शिवाय 🌺🌺🌺🙏🙏🙏 ॐ चैतन्य श्री नवनाथ महाराज कि जय 🌺🌺🌺🙏🙏🙏
@keshavgambare1021
@keshavgambare1021 Год назад
अगदी बरोबर आहे दादा ,श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
@NathuramShingate-jp3cu
@NathuramShingate-jp3cu Год назад
श्री स्वामी समर्थ जय-जय स्वामी समर्थ श्री गुरू देवदत्त ❤❤❤❤❤❤
@ushashinde9858
@ushashinde9858 Год назад
गुरूदेव दत्त स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@rajshreemistry2271
@rajshreemistry2271 Год назад
गुरू देव दत्त 🌹🌹गुरू देव दत्त 🌹🌹गुरू देव दत्त🌹🌹
@dattatrayghodekar246
@dattatrayghodekar246 Год назад
हीच खरी साधी भोळी सेवा छान बोलला दादा तुम्ही सत्य बोलला हे प्रत्येकाने आचरणामध्ये आणण्याची गरज आहे अ
@vinayakpofalkar3997
@vinayakpofalkar3997 Год назад
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।। ।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।। 🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏।। ।। श्री स्वामी समर्थ सद्गुरू दत्त माऊली की जय।। 🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏
@pradipjathar9879
@pradipjathar9879 Год назад
Jai.sairam.. Omsairam
@sundargavali9756
@sundargavali9756 Год назад
अवूदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@pushpadurgade6938
@pushpadurgade6938 Год назад
श्री गुरूदेव दत्त 💐💐🙏🙏
@user-fg5rm3kj4s
@user-fg5rm3kj4s 7 месяцев назад
श्री गुरुदेव दत्त
@sheetalbelnekar1353
@sheetalbelnekar1353 Год назад
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
@sunildhotre4210
@sunildhotre4210 Год назад
खूप छान दादा..... साधी भक्ती ही महत्वाची खूप खूप छान....देवही साध्या भक्तिनेच प्रसन्न होतो
@pratibhahavaldar40
@pratibhahavaldar40 Год назад
Dada tumhi khup pot tidkine aamhala samjavtat.tumhala manapasun namaskar.
@vishnupuri1062
@vishnupuri1062 Год назад
Shri swami samarth
@ashwinikhadse2813
@ashwinikhadse2813 Год назад
Shree Swami Samarth 🌹🙏 Shree Gurudevdattta 🌹 🙏
@nandinijunghare6361
@nandinijunghare6361 Год назад
❤ Shree swami samarth ❤️
@sameerenterprise3178
@sameerenterprise3178 Год назад
Shree GURUDEV DATTA JAY GURUDEV DATTA JAY GURUDEV DATTA
@jyotijatale8824
@jyotijatale8824 Год назад
🌹🌹🙏🙏Shree swami samarth dada🙏
@sunnykadam2023
@sunnykadam2023 Год назад
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज कि जय 🙏🙏🙏 ॐ चैतन्य श्री नवनाथ महाराज कि जय 🙏🙏🙏
@user-ei5fc2ep3o
@user-ei5fc2ep3o Год назад
Nmo adesh
@nitindhalpe862
@nitindhalpe862 Год назад
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी नृसिंह सरस्वती महाराज की जय हो
@kiransallar-um6wx
@kiransallar-um6wx 10 месяцев назад
अवधुत चिंतन श्री गुरू देव दत्त🙏🙏🙏🙏🙏
@sandipbhujbal6174
@sandipbhujbal6174 Год назад
श्री गुरुदेव दत्त
@unhalevrushalisapkale682
@unhalevrushalisapkale682 10 месяцев назад
🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
@ramchandrasukam4515
@ramchandrasukam4515 10 месяцев назад
Shri gurudev datt
@mukeshfulkuwar7412
@mukeshfulkuwar7412 Год назад
श्रीगुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ 🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
@pravinpawar4934
@pravinpawar4934 Год назад
श्री गुरुदेव दत्त 🙏जय जय गुरुदेव दत्त 🙏
@sainathvernekar7639
@sainathvernekar7639 Год назад
दत्त दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत दत ❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dattatraytodkar8397
@dattatraytodkar8397 Год назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@rameshkharat5323
@rameshkharat5323 9 месяцев назад
Shree gurudev datt Datt Datt Datt Datt Datt
@yogeshghodeswar4947
@yogeshghodeswar4947 Год назад
श्री स्वामी समर्थ, श्री गुरूदेव दत्त
@snehalwaghmare3323
@snehalwaghmare3323 Год назад
श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🏻💐 दादा तुम्ही खुप छान माहिती दिली श्री स्वामी
@Khandu-qt1lz
@Khandu-qt1lz Год назад
माझ्या जिवणात खूप दूख दादा मी ऐक स्वामी भक्त आहे खूप दूख असोन पण मला काही नाही वाटत कारण माझे स्वामी माझ्या सोबत आहेत खूप छान माहीती दिली दादा तूम्ही अवधूत चिंतन श्री गूरु देव दत्तं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 😊🙏🙏🙏🙏
@snehalmali2117
@snehalmali2117 Год назад
🙏🌹🙏श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
@akshayjagtap8748
@akshayjagtap8748 Год назад
Avdhoot Chintan Shree Gurudev Datta...
@swatichowghule2517
@swatichowghule2517 Год назад
Shree gurudev Datt 🙏🌻🌼💮🙏🌻🙏🌻
@pravinnavgire2897
@pravinnavgire2897 Год назад
Shree Gurudev Datta
@tara2051
@tara2051 7 месяцев назад
Dada tumhi khup chhan ahat...thank you
@machhindrapardeshi664
@machhindrapardeshi664 Год назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@vishubagve8617
@vishubagve8617 Год назад
अवधूत चिरंतन श्री गुरुदेव
@priyankapatil339
@priyankapatil339 Год назад
नमस्कार दादा..... गुरूचरित्रातील प्रत्येक अध्याय आणि शिवलिलाअमृतातील प्रत्येक अध्यायाचे महत्त्व आणि फायदे यावर संपूर्ण माहिती द्या.....कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏
@hemantdusane9815
@hemantdusane9815 Год назад
छान आहे दादा मीही करणार छान आहे
@jyotik6080
@jyotik6080 Год назад
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏shri Gurudev datta 🙏🌺🙏🌺🙏🙏🙏🙇🙇🙇🙇🙇
@sujalpurekar4715
@sujalpurekar4715 Год назад
Khup chan Dada 🙏
@sulochanaarunbagal6249
@sulochanaarunbagal6249 Год назад
Avadhut Chintan Shree Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺
@manaliparkar1881
@manaliparkar1881 Год назад
Om shree swami samarth
@bhagyashrikulkarni7227
@bhagyashrikulkarni7227 Год назад
Dada khup chaan mahiti
@krishnapoojaabojwar3190
@krishnapoojaabojwar3190 Год назад
Jai Mata Di Jai Swami Samarth Jai Guru Dev Datt.
@GauriShankarGajanan
@GauriShankarGajanan Год назад
जय श्रीराम
@user-xq7rt5rc4k
@user-xq7rt5rc4k Год назад
जय श्री गुरुदेव दत्त
@shantagawli6801
@shantagawli6801 Год назад
श्रीगुरू देव दत्त 🙏🙏
@vinayakpofalkar3997
@vinayakpofalkar3997 Год назад
।। श्री स्वामी वासुदेवानंद सरस्वती टेंभेस्वामी समर्थ सद्गुरू दत्त माऊली की जय।। 🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏
@suvarnakhamkar2190
@suvarnakhamkar2190 Год назад
श्री गुरूदेव दत दादा खुपच छान माहिती देता एकूण खुपच समाधान वाटते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺
@giridharladhe9790
@giridharladhe9790 Год назад
Jay Datta guru
@user-hx2wp4el2z
@user-hx2wp4el2z Год назад
⚘️🙏श्री गुरुदेव दत्त ⚘️🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत⚘️🙏
@mayabaipatil6178
@mayabaipatil6178 Год назад
Avdhut Chintan Shri gurudev Datta
@user-qe4qw1id1j
@user-qe4qw1id1j Год назад
दादा.मी आईंची भक्त आहे म्हणून तू सांगितलेले उपाय मनापासून करतो.आणि मला त्याची प्रचीती पण येते एकाअथी तु आमचं भलंच करतोस.धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. तनुजा जगन्नाथ धामापूरकर सावंतवाडी 😅😅😅😅
@savitabelambkar5553
@savitabelambkar5553 Год назад
खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही खूप छान माहिती सांगितला त
@SantoshJadhav-fi9px
@SantoshJadhav-fi9px Год назад
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@pallistudio285
@pallistudio285 Год назад
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@yogesharsewar4749
@yogesharsewar4749 Год назад
🙏🌹 aavdhut Chintan Shri guru dev Datta swami Maharaj ki jay 🌹🙏
@tejashreemule7986
@tejashreemule7986 Год назад
🌹🌹shree gurudev Datta🌹🌹
@sachinpawar-fm1xm
@sachinpawar-fm1xm Год назад
Shree GuruDev Dutta
@radhikafashion2225
@radhikafashion2225 Год назад
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव
@sureshjagadhane8418
@sureshjagadhane8418 Год назад
गुरू देव दत्त दादा माझा दत्त गुरूवर खुप विश्वास आहे
@VilasNarsale-wr1tu
@VilasNarsale-wr1tu Год назад
गुरूदेव दत्तात्रय
@nivruttisavade3451
@nivruttisavade3451 Год назад
श्री गुरु देव दत्त तूमची वाणी खुप भावली दादा
@rohitkawade9908
@rohitkawade9908 Год назад
Shree Gurudev Datta🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🥀💐🥀💐🥀💐🥀💐🥀💐🥀
@SandeepSandeep-lr8ic
@SandeepSandeep-lr8ic Год назад
Avdut chitan shree gurudev datt shree swami samrth Om Namha shivay
@eknathawate8685
@eknathawate8685 Год назад
दादा फार आनंद वाटतो आपले विचार जय गुरूदेव दत्त महाराज
@sujatashah2763
@sujatashah2763 Год назад
Chan mahiti dilit ...Shree Gurudev datt🙏🙏🙏
@ashish18gour
@ashish18gour Год назад
Shri Swamy samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@nehaalb5443
@nehaalb5443 Год назад
Khup khup dhanyavaad dada khup chan mahiti dili🙏🙏
@sachindorlekar8020
@sachindorlekar8020 Год назад
SHREE GURUDEV DATT 🙏
@yogeshhandge833
@yogeshhandge833 Год назад
श्री स्वामी समर्थ
@vilasvaskar8132
@vilasvaskar8132 Год назад
अनुभव भरपूर अनुभवी आहे.दादा नमस्कार.
Далее
ДОКАЗАЛ ЧТО НЕ КАБЛУК #shorts
00:30