ताई,...मी बऱ्याचदा तुमच्या रेसिपी पाहतो कारण मला त्या घरातल्या सारख्या फिल होतात.. ऐकायला वेगळी मजा असतेच चवही लाजवाब असते.. पदार्थांची... तुमच्या दोघींसाठी काय लिहू.. चंपा चमेली जाई अलबोली ... तुमची कमाल नणंद भावजयीची जोडी... तुमच्या रेसिपीज ची काय विचारता गोडी... आम्ही बनवून खात असतो थोडी थोडी...
Recipe खुप मस्त आणि सोप्पी होती. बघूनच खावीशी वाटत होती. रंग तर अगदी सुंदर आला होता. समजा मी Tometo ला चार चिरा देऊन थोडसं पाणी टाकून ते cooker मधे वाफवून घेतले. थंड झाल्यावर त्याची सालं काढून त्याची puree केली. तर ती ह्यात वापरली तर चालेल का ? तुम्ही Tometo Puree टाकली, ती साधारण किती कप झाली होती ? आणि तुम्ही पाणी किती वापरलं ? Perfect माप असेल तर Recipe perfect होईल, म्हणून विचारतेय. 😊
Madam tumi malwani bhaxet boltat khup chaan vatte. Mi Goan ahe, ani kokni bolto. Mala jevan karaiche khup avad ahe ani chicken, chaat recipes bhelpuri,sevpuri ragda patties snacks ....ect.. banauto....ani family, mitra, guest yana khush karto. Mala chapati karaila yeth nahoto. Pan tumcha video bagitla nantar ata mi chapati mast karto (chaan fulleli an soft chapati) chapat karaila khup maza ete. God bless you and family abundantly. Hi saar recipe mi nakki try karnar. Ani ek bolaila visarlo👍you both are very humorous