Тёмный
No video :(

रोहनने घेतला आमचा इंटरव्ह्यू😍 Love Marriage or Arrange Marriage? Question Answer Video by Ranjita 

Crazy Foody Ranjita
Подписаться 685 тыс.
Просмотров 498 тыс.
50% 1

My 2nd & 3rd Channels :
Being Ranjita RU-vid Channel Link: / @beingranjita
Ovee & Mumma RU-vid Channel Link: / @oveeandmumma
►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►Follow Our Social Media
Facebook : Crazy Foody
Instagram: crazy foody ranjita
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Mirabel Salon And Academy
Near Ayyappa Temple, Cidco Colony,
Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
Maharashtra 401501
Pratik Kalyani Wedding Part 1
हे आहेत ओवीचे बाबा❤️प्रतिकची हळद😍Ranjita Husband😊
• प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
प्रतिक कल्याणीचे लग्न👨‍❤️‍💋‍👨 PRATIK & KALYANI Wedding PART 2
• प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
लो चली मैं अपनी देवर की बारात लेके💃 Ranjita Viral Dance💃
• लो चली मैं अपनी देवर क...
Ranjita Birthday Celebration
PART : 1 रंजिताचा अविस्मरणीय वाढदिवस🎂
• रंजिताचा अविस्मरणीय वा...
PART : 2 प्रतिकचा झाला पोपट😂माझ्या बर्थडेची शॉपिंग🛍️
• प्रतिकचा झाला पोपट😂माझ...
PART : 3 नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्स🎁सलोन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन💃💃
• नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्...
My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
Latest Videos:
लॉकडाऊन मधले घरगुती ब्युटीपार्लर😍
• लॉकडाऊन मधले घरगुती ब्...
एक दिवस कल्याणीचा😍
• एक दिवस कल्याणीचा😍 Exp...
चक्रीवादळात सलोन मध्ये शिरलं पाणी😟 EP 3
• चक्रीवादळात सलोन मध्ये...
चक्रीवादळात गावातील धम्माल😍 EP 2
• चक्रीवादळात गावातील धम...
चक्रीवादळात "रात्रीस खेळ चाले" 😃 EP 1
• चक्रीवादळात "रात्रीस ख...
1 वर्षाने पाहिला थेटरात पिक्चर😃 Popcorn, Chicken Popcorn, Monaco Toppings
• 1 वर्षाने पाहिला थेटरा...
ओवी तू इतकी गोड कशी गं❤️ गावामध्ये आमची धमाल😍
• ओवी तू इतकी गोड कशी गं...
चमचमीत दाढा माशाची बिर्याणी आणि क्रिस्पी फिश फ्राय🐠
• चमचमीत दाढा माशाची बिर...
भुतकाळासाठी वर्तमानकाळ का खराब करताय?
• भुतकाळासाठी वर्तमानकाळ...
Instant Garlic Bread, Dhaba Style Pomfret Curry
• कल्याणीच्या भावाने काय...
Homemade Pizza Party 😊
• आमची पिझ्झा पार्टी🍕 Ho...
चमचमीत गावच्या पद्धतीचे अख्खा कांदा घातलेले सुके चिकन, करंदी कांदा😋आईंची रेसिपी😊
• चमचमीत गावच्या पद्धतीच...
आईंच्या जुन्या आठवणींनी खूप हसवले😂 Instant Kolambi Kalvan, Crispy Kolambi Fry
• आईंच्या जुन्या आठवणींन...
आमची अंडा पार्टी🥚Anda Rice, Anda Vada, Eggs Easy Recipes
• आमची अंडा पार्टी🥚Anda ...
कल्याणीची सुक्या बोंबलाची भाजी बघून प्रतीक का चिडला? Tikhat Puri, Suke Bombil che Kalvan Easy Recipe
• कल्याणीची सुक्या बोंबल...
आमची बर्गर पार्टी🍔 Burger , French Fries Easy Recipe
• आमची बर्गर पार्टी🍔 Bur...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#Crazy_Foody_Ranjita #Beauty_Tips #Makeup #Hair_Colour #Facial #Ranjita_Salon #Being_Ranjita #Ranjita_Village #Q&A_Ranjita
#CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Oveeandmumma #Crazyfoodyranjita #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

Опубликовано:

 

25 май 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,7 тыс.   
@prakashgupte7548
@prakashgupte7548 3 года назад
रंजिता आजचा तुझा आणि ताईंचा रोहनजीनी घेतलेला इंटरव्ह्यू खूप छान रंगला. रोहनजींची कॅमेराच्या मागची कामगिरी fantastic आणि त्यांचा आवाज पण खूप छान"!!!!! तुमचे पाटील कुटुंब हे एक आदर्श कुटुंब आहे आणि ते रोहनजींच्या आधारावर भक्कम उभे आहे आजच्या मुलाखतीमुळे काही विघ्नसंतोषी शंकासुरांना त्याच्या शंकाकुशंकाना उत्तरं मिळाली असावीत. ओवी बाळावर पण टीका करणार्या लोकांची चीड आलीआणि त्यांच्या बुद्धीची कीव कराविशी वाटते शेवटी काय यशस्वी झालेल्यांचा मत्सर करणारी माणसं ह्या जगात पुष्कळ आहेत हे खरं आहे तुझ्या हातून नकळत झालेल्या मास्क संबंधी चुकीची जाहिर माफी तू मागितलीस त्याकरता मोठे मन आणि धैर्य लागते ते तुझ्याकडे निश्चित आहे. तुमच्या सगळ्या कुटुंबाला प्रत्यक्ष भेटण्याची खूप ईच्छा आहे. ज्योती गुप्ते
@anujnikam8379
@anujnikam8379 3 года назад
Tumache man khoop mote ahe mafi magun maja swabhav pan tumchya sarka ahe ph kara osmanabad
@anujnikam8379
@anujnikam8379 3 года назад
Sujata nikam osmanabad
@purvashirke5023
@purvashirke5023 3 года назад
Tai tu pre baby and pre wedding shootche photos kadhi dakhvnar. I really waiting for you photos video
@santoshikadav9850
@santoshikadav9850 3 года назад
Tumca number patav rangeya tie
@James_18913
@James_18913 3 года назад
@@anujnikam8379 Me pn osmanabad hun ch aahe
@jayashreepatankar3819
@jayashreepatankar3819 3 года назад
रोहन चा आवाज छान आहे आणि कुंटुबाचा एक भक्कम आधार आहे
@meghashinde2457
@meghashinde2457 3 года назад
आई खूऽऽऽऽप भाग्यवान आहेत.अशी मुलं आणि सुना मिळायला नशीब लागतं.नाहीतर आमच्या घरात...घरातून पळून जावंसं वाटतं.पण कुठे जाणार?तुमच्या व्हिडिओंतून खूप काही घेण्यासारखं आहे एवढं नक्की...👍
@snehaadmane7040
@snehaadmane7040 3 года назад
Tai tumchi family khup chaan ahe
@madhurisawe6943
@madhurisawe6943 3 года назад
Same here😊
@sujatapoul2269
@sujatapoul2269 3 года назад
हो ना आमच्या घरात पण हेच आहे जाऊन कुठे जायचे प्रेमाने कोणीच राहत नाही सारखे भांडत असतात
@hemantpatil8946
@hemantpatil8946 2 года назад
प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतातच त्यामुळे फार मनावर घेऊ नये
@niteshlad9886
@niteshlad9886 3 года назад
आणि तू तर आमच्या मनोरंजनासाठी विडीऔ केलास ना मग काहीच चुकले नाही
@niteshlad9886
@niteshlad9886 3 года назад
Rohan Dada तुझा आवाज खुप प्रेमळ आहे . अगधी गायक सारखा आवाज तू दिसतोस पण handsome. पण तू येत का नाहिस व्लोग विडीऔ मधे. Please ये ना दादा विडीऔ मधे
@vinayvlogs6273
@vinayvlogs6273 3 года назад
रोहन दादा च्या आवाजा वरूनच कळतो रोहन दादा चा स्वभाव खूप छान आहे रोहन दादा तुम्हाला वाटतं तेव्हा व्हिडिओ मध्ये या तेव्हा तुम्हा दोघांना बघून खूप छान वाटेल जय सद्गुरू
@sumanmore6793
@sumanmore6793 3 года назад
Yes.Crazy food Ranjita with Rohan waiting eagerly ❤️❤️
@vinayvlogs6273
@vinayvlogs6273 3 года назад
@@sumanmore6793 😍
@santoshkode3511
@santoshkode3511 3 года назад
Madam Tumi praticha cha photo dadhvs fakta videos madhe tumicha disata
@sangitakerkar4522
@sangitakerkar4522 3 года назад
ओवीवर टिका करणारी लोकं माझ्या समोर असती ना तर मी त्यांच्या कानाखाली एक वाजविली असती लाज नाहीं वाटत अस बोलायला.अशी माणसं वाईट असतात
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏
@niteshlad9886
@niteshlad9886 3 года назад
अग ताई . जिथे चांगले असते तिथे वाईट असते.तू लक्ष देऊ नकोस plese
@padmasawalkar8097
@padmasawalkar8097 3 года назад
दादा तुझ्या आवाज खूप छान आहे लोकांकडे लक्ष देऊ नये आजचा विडिओ खूप छान आहे
@aniketthakur1434
@aniketthakur1434 3 года назад
कसला family वाद मावशी लगेच काहींच्या कंमेंट ह्या चॅनेल चे अंधे भक्त आहेत घ्या ऐका त्यांनी ज्यांच्या negative कंमेंट होत्या त्यांनी main reason ,खुप जणांच्या comment होत्या न की ह्या chanel वर अंधे भक्त आहेत
@komalpatil3260
@komalpatil3260 3 года назад
Mala he reason patalech nhi ki tu tyana saman vatap karayla gelis ...karan tya baddal tu kahi bolali sudha nahis purn video hoyi tovar....baki etar veles social sevice kartana tu nehmi boltes...pan ya veles tar tu special kalyaniche reason sangile hote ki tila gharat basun katalavaahe as
@yuktasansare7535
@yuktasansare7535 3 года назад
Agadi barobar, pan aj loka kahi bolat nahi aahet, tyanna video madhe dileli sagli kaarna patli asavit.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
मी तेच सांगितले आणि दाखवले जे बघणाऱ्याला आवडेल. मदत करताना सर्व जमा होतात , गर्दी करतात हे दाखवणे आणि सांगणे मला नाही योग्य वाटले. I hope हे कारण तुम्हाला पटेल😊
@komalpatil3260
@komalpatil3260 3 года назад
@@CrazyFoodyRanjita ok mag aamhalahi tumhi tithe jaun khi vatap karayet he ekayla aavadle aste..
@komalpatil3260
@komalpatil3260 3 года назад
@@CrazyFoodyRanjita Ag tai tu fakt aamhi actually hya eka important kamasathi jatey he sangitle astes tar ha vadach zala nasta... Tu tar fakt ekach bolali ki kanlyanila gharat bsun kantala aala aahe mhanunach he sre ghadale ....
@pralhadvaidya3103
@pralhadvaidya3103 3 года назад
@@CrazyFoodyRanjita मॅडम तुमचं हेतू चांगला होता ना मग तुम्ही कोणाला मदत केली हे नस्त दाखवलं तरी आपण काय सामान घेतलं आणि कुटच्या भागात वाटलं ,हे दाखवण्याचा प्रयत्न केला असता तर बरं झाल असत... आणि जर मदत करायला जाणार मग रीतसर परमिशन ची गरजच नसावी ..
@dipalikulathe2260
@dipalikulathe2260 3 года назад
खूप छान मुलाकात घेतली रोहननी लोकचागल पण बोलतात आणि वाईट पण बोलतात आपण फक्त चांगलाच घेयच वाईट सोडून देयच तूमची फामेली खूप प्रेरणा देणारी आहे
@harshdakhatki3572
@harshdakhatki3572 3 года назад
ओवी वरची टिका करणे चुकीचे आहे मला.पण नाही आवडल ओवी वरची टिका माझ्या कडून ओवी ला ❤️😘😘
@jyotigaikwad1375
@jyotigaikwad1375 3 года назад
Yes
@nayanarathod8932
@nayanarathod8932 3 года назад
हो मला पण 🤨
@seemamandlik5608
@seemamandlik5608 3 года назад
Ho
@seemamandlik5608
@seemamandlik5608 3 года назад
Yes
@santoshkhandagale9915
@santoshkhandagale9915 3 года назад
Yes
@aryachavan7637
@aryachavan7637 3 года назад
सकाळ सकाळ शुभ सकाळ ताई ताई आम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटली आणि ताई तू एकदम खरं बोलली रोहन दादा तुमच्या घराचा खांबाचे आहे 👍 आणि ताई मला बिलकूल आवडले नाही लोकं ओवी बद्दल असे बोलतात आणि ताई तू बरोबर बोललीस तिनी कोणाचं काय केलं काय केलं ती एक लहान मुलगी आहे जाऊदे ताई सोडून दे आपण लक्ष नाही द्यायचं त्याच्यावर. बाकी ताई आम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर भेटले त्यासाठी thank you 😊❤️ 🙏 जय सदगुरू 🙏
@umeshpatil6407
@umeshpatil6407 3 года назад
जर तु त्या दिवशी सामान वाटपासाठी घेऊन गेलीस तर जाताना तु त्या पैकी काही सामान मागच्या सीटवर का नाही ठेवलं त्या सीट वर प्रतीक होता त्याने व्यवस्थित सांभाळ असत सर्व नाही पण त्यातल्या काही गोष्टी तर तिथे हव्या होत्या
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
प्रतीक कसा बसला होता मागच्या सीट वर ते पाहिलत का😂 अर्ध सर्व सामान त्याने खराब केले असते म्हणून डिक्की मध्ये ठेवले
@komalpatil3260
@komalpatil3260 3 года назад
@@CrazyFoodyRanjita pratik kahi lahan mulga nahiye..jo tya samanala kharab karel.....pratik mge basnar mhanun tumhi tumchya magchya seat var kahich saman thevnr nahit ka.😁
@umeshpatil6407
@umeshpatil6407 3 года назад
प्रती ला पूर्ण सीट रिकामी भेटली म्हणून प्रतीक तसा बसला आता डोनेट करायचं सामान प्रतीक नास करेल म्हणून जर तुम्ही सीटवर ठेवणं टाळलं असं जर तुम्ही म्हणतं असाल तर प्रतिकची ओळख काय म्हणून ठेवावी आम्ही
@vishakharajane1868
@vishakharajane1868 2 месяца назад
रोहन सर ही वाटचाल खडतर तर आहेच पण ह्या असह्य अवहेलना हीच तर तुम्ही गाठलेल्या उंचीची पोच पावती आहे!रंजिता तुझे आई बाबा आणि त्यांची कृपादृष्टी सदैव तुझ्या सोबत आहे आईसारखी माया करणार्‍या सासुबाई आहेत!आणखी काय हवंय!अनेक आर्शिवाद बाळा!❤❤❤
@nilimapawar5807
@nilimapawar5807 3 года назад
Taiii rohan dadanchi ani tumche love story sanga na taiii amhi kup excited ahot 😍😍🥰🥰😘🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞
@apekshabarwankar5249
@apekshabarwankar5249 3 года назад
Ho tai plzzzzz
@apekshabarwankar5249
@apekshabarwankar5249 3 года назад
Taiii rohan dadachi ani tumchi love story sanga na.......😘😘
@studiomaster2663
@studiomaster2663 3 года назад
Ho tai please
@mangalmahajan3572
@mangalmahajan3572 3 года назад
Ho na kadhi sangnar Tai sang na g
@divyagade4560
@divyagade4560 3 года назад
Yess .....lvkr sanga
@jayeshp
@jayeshp 3 года назад
रोहन दादा खरंच घराचा आधारस्तंभ आहे. hats off to him
@suchitapatil9761
@suchitapatil9761 3 года назад
मी निवेदिता राऊत ( शुभांगी) हिची चुलत बहीण सुचिता बोलते मला आजच्या व्हिडिओ वरून एवढंच सांगायचं आहे की वाईट बोलणारे आपल्याला पावलोपावली भेटत असतात त्यांच्याकडे लक्ष न देता आपल्याला चांगले बोलणारे किती भेटले याचा आपण विचार करायचा आणि वाईट बोलणाऱ्याचे पण आभारच मानायचे कारण त्यांच्याकडून आपल्याला आपली चूक सुधारण्याची संधी मिळते तुमच्याबद्दल जे वाईट बोलतात त्यांना अक्कलशून्य आहे माणसाचं खरं वागणं हे त्याच्या बोलना वरून वागण्यावरून त्याच्या संस्कार आवरून ओळखलं जाते आणि ते तुमच्या मध्ये दिसते असं तुमचं सहकुटुंब सहपरिवार एकत्र रहा हीच सदिच्छा 🙏😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏
@leenamhatre1405
@leenamhatre1405 2 года назад
प्रत्येक प्रश्नांची उत्तरे रंजिताने अगदीसहजतेने न चिडता दिली.तिचा स्वभाव खरंच खूप चांगला आहे.
@rekharaut1766
@rekharaut1766 3 года назад
खूपच छानच व्हिडिओ आणि रोहन चा आवाज खूपच गोड आहे. आवाज वरून खूप प्रेमळ स्वभाव असेल अस वाटत. रोहन खरच एक कुटुंबाचा भक्कम पाया आहे म्हणूनच हे सगळं शक्य हो शकते.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏
@jyotsnakamble7900
@jyotsnakamble7900 3 года назад
Ranjita tuzi sasu mla de .... Mi कामाला गेली की मलाच करावं लागत सगळ ....म्हणून प्लस तुझ्या सारखी सासू सगळ्यांना मिळू दे 🙏🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏 ह्या बाबतीत मी स्वतःला खूप नशीबवान समजेन की मला आईसारखी सासू मिळाली🙏
@sachinhire6075
@sachinhire6075 2 года назад
आई आभारी आहे या सर्व या मी घालीन तुम्हाला जेवायला या शब्दातच माझं पोटभर जेवण झालं कसा असतं माहित आहे ना पोटाला अन्न लागतं आणि मनाला शब्द मनाला असे शब्द जर कधी ऐकायला भेटत न तर खूप भारी वाटतं आई एवढ्या लांब मी तर नाही येऊ शकत आई असं बोलली खूप छान वाटलं कधी कधी असं वाटतं तुमच्यासारखा पण एक सुखी परिवार पाहिजे पण काय करणार परिस्थिती गरीब काबाड कष्ट करायची सवय पण ठीक आहे तुम्ही कायम असे सुखी राहो हिच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना अर्पित करतो तुमच्या मागे आमचे पण दिवस सुखाचे येऊ काही चुकले असेल तर माफी असावी
@rajshreesawant6521
@rajshreesawant6521 3 года назад
थँक्स डीयर..हया कोरोनाचे सावट थोडं कमी होऊदेत मग रोहन मी पडघाला जरुर येईन. तुम्हाला माझ्या वाड्यावर नक्की बोलावेन. पण तू बाबा आत्ता वीडियो मध्ये येत जा..🙏 कारण मी पहातेरे दोन वर्ष झाली तू रन्जिता खुप खुप कष्टाळू आहात. तुझ्याशिवाय मित्रा वीडियो अपूर्ण आहे..😊
@lalannarvekar3521
@lalannarvekar3521 3 года назад
रोहन,आज ओवीला खूप मीस केलं खूप vlogमध्ये ,एक तरी entry घ्यायला हवी होती.बाकी मुलाखत खूपच सुंदर, छान रंगवलीत.
@surehkaaher6016
@surehkaaher6016 3 года назад
लोक स्वतः च्या घरात पण वाईट वागतात म्हणून त्यांना तुमचं हसर घर बघवत नाहीं म्हणून वाईट कमेंट टाकतात
@ganpatchalke1032
@ganpatchalke1032 3 года назад
तू बाहेर गेली तूला फोटो भेटले की तू त्याला हात लावू नकोस दूसऱ्या हाय तू लावू घेऊ नकोस त्याने तूझ्या घरातल्यांवर परीनाम होऊ शकतो तू पण हात लावू नकोस तूझ्या बरोबर जो कोणी असेल तर त्याला पण हात लावायला देऊ नकोस प्लीज
@manishakakde9989
@manishakakde9989 3 года назад
रंजिता जर तू मदत करायला गेली तर ते तेव्हा सांगायला हव होतं आता कितीही सारवा सारव केलीतरी व्यर्थ या पुढे काळजी घे.कारण तुम्ही एवढ्या सहजपणे गेलात हे पाहून लोकांना प्रोत्साहन मिळाले. आताशी2री लाट ओसरतेय. रसिकाताई पोळे शिकायला नक्कीयेईन.ओवी एवढाच नातू मला पण आहे. तुम्ही केलेले पापलेट फ्राय आंबटगोड वरण त्याने बघीतल्याबरोबर मला बनवायला लावलं,आणि आवडीने खाल्लं.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏
@sadashivsawant1483
@sadashivsawant1483 3 года назад
तुमचे सामाजिक कार्य खरंच कौतुकास्पद आहे.
@sanchitadighe2117
@sanchitadighe2117 3 года назад
आई तुमच्यामध्ये ताईने जो बदल केला आहे.तो छान आहे कारण माणसाने नेहेमी छान दिसावं त्यासाठी वयची मर्यादा नाही .आई असच नेहेमी छान रहा 😘😘😘😘
@smitaayare3336
@smitaayare3336 3 года назад
Hi
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 3 года назад
😄👌👌👌👌🙌 अप्रतिम अप्रतिम... मस्त वाटलं फायनली रोहन भाऊ , आदर्श व्यक्तिमत्व आणि एक सुसंस्कारित घरातील कर्तृत्ववान व्यक्ती तसेच ताईच्या चॅनेलची संकल्पना ज्यांनी मांडली व सोबतच महत्वाचा हातभार लागतो अशा व्यक्तीची आज व्हिडिओ मध्ये वाटचालीला सुरूवात झालेली आहे... एकदम सुंदर अशी सुरुवात केली रोहन भाऊ...आवाज खरंच उत्तम आहे तुझा आणि तेवढंच गोड आपुलकीने बोलतोस देखील... म्हणूनच ओवीचे हिरो तिचे बाबा... का आहे हे आज समजले... खरंच आज जरा अजून मज्जा आली रोहनची एन्ट्री पाहून सूत्रसंचालन पाहून... आणि व्हिडिओ मध्ये आज जे काही वेगळ्या नकारात्मक गोष्टीबद्दल प्रश्नांची उत्तरे द्यायला लागली हे पाहून जरा आश्चर्य वाटले आणि खूप खेद व्यक्त करूशी वाटतो... आजकाल अशा बुरसटलेल्या विचारांची लोक असतातच कशी.. असो सर्वांच्या आयुष्यात सुसंस्कारित वातावरण नसते बाळकडू बालसंस्कार आणि उच्च विचारसरणी कमी असते...अशा लोकांमध्ये... तुमच्या कुटुंबाचा आणि ताईच्या चॅनेलचा एक चाहता म्हणून खरंच खूप वाईट वाटलं अशा गोष्टी ऐकून...असो... आपल्या ताई कडे खरंच सकारात्मक आणि आपुलकीने नातं ठेवणारा चाहतावर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे... त्यामुळे पुन्हा असं काही घडणार नाही हीच आशा व्यक्त करतो... आणि तुम्हाला व तुमच्या संपूर्ण पाटील परिवारातील आरोग्यदायी आनंदी सुखी समृद्धी वातावरण सद्गुरुंच्या कृपेने अबाधित राहो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना... 😄🤗🙌🙌👌🙏 काकु...ताई...रोहन भाऊ...असंच आनंदी उत्साही वातावरण अनुभवायला मिळो... जय सद्गुरु 🙏
@ashwinikadam4327
@ashwinikadam4327 2 года назад
ताई खूप भारी कुटुंब आहे तुझं माणसाचं दिसणे नाही असणे महत्त्वाचे आहे तुझ्यावर टीका करणार्यांनी तुझा फॅमिली सारख तुझा सारख बनून दाखवावं खर तर ती लोक तुझा कुटुंबातील ल9कांशी बरोबरी करू नाही शकत म्हणून बदनामी करतात आणि आता तर तुला खूप मन कठीण करावं लागेल तू सेलेब्रिटी आहेस आणि प्रसिद्ध लोकांना चांगलं वाईट ऐकावं लागत आता फिल्म industriy बग ना किती काय बोलतात त्यांना पण त्याचा काय फरक पडुन घेत नाही
@vishalchaudhari339
@vishalchaudhari339 3 года назад
नवरा बायकोला: ना कजरे कि धार ना मोतियोके हार ना कोई किया सिंगार फिर भी कितनी सुंदर हो . . . . . बायको : सरळ सरळ सांगा ना मेकअप साठी पैसे नाही आहेत म्हणून..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😂😂
@arundhatiraut6894
@arundhatiraut6894 3 года назад
जय सद्गुरू ranjita माझा तुझ्या वर पूर्ण विश्वास आहे रोहन नी यावा आता कॅमेरा समोर छान वाटेल त्याला बघायला आणि आई तुम्हाला नमस्कार तुमचा रेसिपी तर एकदम झकास असतात आणि ओवी तर आपली गोंडस बाळ आहे तिला खूप खूप प्रेम आणि प्रतीक आणि कल्यानिला खूप खूप आशिर्वाद अशेच विडियो आम्हाला दाखवत राहा आमचा मनोरंजन करत रहा अँड always keep smiling and bye bye
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You ❤️
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 2 года назад
तुम्ही दोघींनी छान प्रश्नांची उत्तरे दिली. तुम्ही टेंशन तर घेऊच नये. तुम्ही असे काही वाईट किंवा दिखावा करणे असं काही ही करत नाही आणि तु तर खूपच भारी आहेस. मला तर तु, तुझा स्वभाव खूप आवडतो. तुला कधीच राग येत नसेल असं वाटतं. अशीच तुझी फॅमिली छान रहावी.
@girishpatil5905
@girishpatil5905 3 года назад
तुम्ही आणि तुमचे पुर्ण परिवार जेव्हा ऐकत्र जेव्हा येता तेव्हा आमच्या साठी सोहळा असतो रोहन दादा चा आवाज जार नाही आला तरी चुकल्या चुकल्या सारखे वाटते माझ्या आई ला यू ट्यूब वैगरे काही कळत नाही मि तुमचे वीडियो टीवी वर लावतो आणि टी बघते मधे वादळा मुळे तुमचे वीडियो आले नही तर टी सर्कगी काळजी करत होती का नाय वोडियो आला सगळ नीट आहे की नाही. तुम्ही आणि रोहन दादा व संपूर्ण पाटिल परिवार असेच वीडियो करत रहा लोक काही म्हणो. आणि खास करून ओवी चे तिच्या वडिलांना बद्दलचे प्रेम बघुन खुप मस्त वाटते. बाप्पा तुमच्या सगळ्या ईच्छा पूर्ण करो.
@nitirajbharaskar7036
@nitirajbharaskar7036 3 года назад
जे लोक तुम्हाला नाव ठेवतात त्यांना म्हणावं आमचे व्हिडिओ बघू नका 😂😆😉
@ashwinijames8706
@ashwinijames8706 3 года назад
Barobar😈😈😈😠😠😠😂😂😂
@nitirajbharaskar7036
@nitirajbharaskar7036 3 года назад
@@ashwinijames8706 😉👍
@ronakrane3573
@ronakrane3573 3 года назад
We Won't crazy food Ranjit with Rohan +(Aai, Ovee, KP)😘❤️😉 and are all family Love 💟 u all🙏🙏🙏 And known any veg option 🙄we are veg😌
@vinaynaik5877
@vinaynaik5877 3 года назад
ताई तुझ्या घरचे सगळे मस्त आहे मला खूप आवडतात. आणि तुला जे वाईट comment करतात त्यांच्या कडे लक्ष नको देऊ. आणि आम्हाला तु ,ओवी , रोहन दादा , प्रतिक दादा , कल्याणी ताई सगळे खुप आवडतात. तुझे लवकर लवकर दोन लाख subscriber होऊदे अशी देवा चरणी प्रार्थना करते .ताई मी १३ वर्षाची आहे. माझ नाव चैताली आहे. तुला काय बोलाव ते कळत नाही. काकी तुला बरोबर वाटत नाही म्हणून मी तुला ताई बोलते .आणि तुझे vlog खूप मस्त असतात.❤️❤️❤️
@user-fo5uk4ch1v
@user-fo5uk4ch1v 3 года назад
मला एक प्रश्न पडलाय आई ने मेकअप केला तर काय हरकत आहे हौस मौज कधी करायची नाही का आणि जे उत्तर दिलं मस्त दिलं माणूस हा माणसाला ओढतो पाठी का काय आंनद भेटातय पुढे जाऊद्या प्रत्येक व्हिडिओ बनवतो हौस आनंद देयला घेयला असतात ओवी चे बाबा येत नाही खरंच मी खूप वेळा बोलो पण कारण आज समजल कारण आपलं कोणी कौतुक केल तर हवं हवं स वाटत ओवी ला आई कंमेंट करून बोलत तर मन दुखावणार च बरोबर उत्तर दिलं मस्त वाटलं तुमची फॅमिली छान सुंदर आहे प्रतीक कल्याणी मस्त आहे 1 no जोडी आहे रजिता ताई रोहन भाऊ ची तर नावातच सर्व काही शब्द नाहीत खरंच आहे मी बोलो ही होतो कि ओवी चे बाबा वेळ काडून व्हिडिओ बनवणं आहे एडिटिंग karna खूप कठीण आहे आधार स्तंभ आहेच ओव्वी चे बाबा मस्त छान आई तुमच्या रेसिपी बगायच्या आहेत plz लवकर दाखवा धन्यवाद जय शिवराय
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
खूप खूप आभार🙏
@user-fo5uk4ch1v
@user-fo5uk4ch1v 3 года назад
धन्यवाद ताई
@aniketthakur1434
@aniketthakur1434 3 года назад
मावशे एका प्रश्नाचं उत्तर दे एका हाताला nail polish लावली आणि दुसऱ्याला नाही ? लोक टीका करणार त्यांचं काम च तो पण तुम्ही नका लक्ष देऊ , वर आहे ना तो बसलाय सर्व घेईल बघून तुम्ही बिनधास्त रहा
@chhayabharat313
@chhayabharat313 3 года назад
जय सद्गुरु ranjita & family ओवीच्या बाबा बद्दल खूप छान बोललीस आणि कुणाच्या टीका करण्यावर तुम्ही बदलू नका जसे आहात तसे रहा 🙏🙏🙏
@swatiwabale4799
@swatiwabale4799 3 года назад
मला शाकाहारी जेवण हवाय रंजीता ताई.. कधी येऊ सांग,,,🥰🥰 तू लक्ष नको देऊ अशा लोकांकडे तुझे ब्लॉग्स पाहिल्यावर खूप छान वाटते प्रेरणा मिळते
@satishpandit5386
@satishpandit5386 2 года назад
मी तर आता चारपाच दिवसापासून व्हिडिओ बघतोय.... आईंनी मुलांना संघर्षातून उभे केल्याचे दिसते... अगदी त्या साध्या आहेत... पण ,जरा मुलं किंवा सुनांमुळे बोलतायत... आनंद आहे... 🙏
@mansvimonde8816
@mansvimonde8816 3 года назад
Rajita tai ,dada tumhi public vlog karta tar negative aani positive comment yenar he gruhit dharunch vlogg kara 🙏PLS Ekch kara positive asel te ghya negative sodun dya chagal asel te ghya Pls vlog karan sodu nakka Amhi roj n chukata video bghato aani vat bghat asto
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You So Much ❤️
@latabule6436
@latabule6436 3 года назад
खूप छान व्हिडिओ रंजिता .तुझे कुटुंब व तू खूप प्रेमळ व समजूतदार आहात.खूप छान उत्तरे दिलीस.
@anitasalunke9403
@anitasalunke9403 3 года назад
खुप छान सुंदर, प्रेमळ निर्मळ हसमुख असे कुटुंब आहे तुमचे, कुटुंब म्हणजे तुम्ही सगळेच आलात, तुमचा व्हिडिओ बघून समाधान मिळते. असेच सगळे आनंदी निरोगी समाधानी रहा हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ❤️🙏
@shobhajadhav2722
@shobhajadhav2722 2 года назад
मला नाही आवडला प्रतिक कल्याणी बददल विचारले ले अरे किती गोड फॉमेली आहे त्यांना प्रवशी देत नाही असे बोलु नका ती किती छान राहातात ते बघा जमले तर त्यांचे घ्या ना कसे एकत्र कुटुंब ठेवायचे🙏
@pratibhagaikwad2728
@pratibhagaikwad2728 3 года назад
ओविला कोणी टीका करत असेल तर.ही मानसिकता चांगली नाही
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
🙏🙏
@pratikshajadhav631
@pratikshajadhav631 3 года назад
खुप छान व्हिडिओ झाला.. रोहन दादा चा आवाज खूप छान आहे ओवी ला miss केल व्हिडिओ त..plz कोणी च ओवी वर वाईट कॉमेंट करू नका.. खूप छान आहे ती... मला तर ती खूप आवडते कारण ती कोणती ही गोष्ट आली की बाबा च नाव घेते... खूप छान असेच आनंदी रहा मज्जा करा आणि आम्हाला दाखवा व्हिडिओ तून.... आई पण खूप छान आहे... प्रतीक दादा कल्याणी ताई दोघे ही खूप छान आहे त.... आणि ranjita ताई तू तर खूप छान आहे स तुझ्या व्हिडिओ तून खूप पॉझिटिव्ह वाटतं...❤️👍👌👌👌😍❤️💐💐
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏
@ranjitagharat8721
@ranjitagharat8721 3 года назад
Tai ...199k subscribers zale aani aata fakt 200k hoyayla time lagnar..... Congratulations in advance tai♥️
@rekhaborude4808
@rekhaborude4808 3 года назад
रंजिता तू खूप भाग्यवान आहेस तुला आई सारखी सासू भेटली असेच हसत खेळत जा एकमेकानां जिव लावा छान छान विडियो बनवत जां
@dishatodankar4007
@dishatodankar4007 3 года назад
रंजिता ताई तुझ्या मिस्टरां चे आवाज ऐकून खुप छान वाटले . छान कुटुंब आहे ❤️🙏👍
@rupalidhamdhere5666
@rupalidhamdhere5666 3 года назад
रणजीता ,रोहन एकत्र पाहायला आवडेल. लवकर या!!!!😍😍 लोकांचा इतका विचार करु नको. खूप वाईट वाटलं रणजीता तुला माफी मागताना पाहायला.खूप मोठया मनाची माणसं तुम्ही 👍👍
@leenamhatre1405
@leenamhatre1405 2 года назад
निंदकाचे घर असावे शेजारी असे संत तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे, तेव्हा त्या कडे लक्ष न देता न रागावता दिलेली उत्तरे त्यांना दिलेले चोख उत्तर होय.
@rameshbhosale8440
@rameshbhosale8440 3 года назад
आईशप्पथ .. रोहनदादा अतिषय दिलखूलास मूलाखत ! रंजिता ताई व आई अगदी मनापासून बोलल्या .. रोहनदादा, तूझा आवाज रेडीओ जॉकी पेक्शा सूरेख व सूमधूर आहे ..😀 जय सदगुरु 🙏🙏🙏🙏🙏
@pradeepvighane4640
@pradeepvighane4640 3 года назад
Real family
@satyavijaykadu3878
@satyavijaykadu3878 3 года назад
रोहन दादा तु पण ये कॅमेऱ्यावर.. आम्ही वाट पाहतोय...
@kishorgaikwad1174
@kishorgaikwad1174 3 года назад
रोहन च्या बोलण्यावरून कळतेय खूप हुशार आणि समजदार
@vishalchaudhari339
@vishalchaudhari339 3 года назад
नमस्कार मंडळी?.... कसे आहात सगळे?? मजेत ना ?? ....आणि आपला नेहमीच आपुलकिचा प्रश्न.. कामावर जाताय ना सगळे..जायलाच पाहिजे.. नाहीतर पोरगी कोन देणार?
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😂😂
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 3 года назад
Ranjita vahini tumche Kahi chukle tar aamhi tumchyawar nakkich tika karnar karan amhi (2lakh Subscriber) tumhala amchya gharatilach vyakti manto ani tyancha tumhala rag nahi aala pahije. Pan ek matre khare ki Ovee var koni tika keli tar amhala parsonally mala ajibat nahi avdnar karan ajun to khupach niragas ahe
@purvashirke5023
@purvashirke5023 3 года назад
Tai I waiting your pre-baby and pre-wedding shoot video.
@Kausalya-k2o
@Kausalya-k2o 3 года назад
2 दिवसात 200k complete होणार 🤘🔥 congratulations in advance 🥰🥰 ho ताई माझा पण एक eyebrow मध्ये गॅप आहे left side च्या .आम्हाला माहितीये तुमच्या दोघींची bonding कशी aahe te 😘
@srshkoli
@srshkoli 3 года назад
B
@NikitasGallery
@NikitasGallery 3 года назад
Tumi prat ashi chuk karu naka...permission gairvapar karu naka...
@kajoljadhav3460
@kajoljadhav3460 3 года назад
Mi tumcha pratyek vdeo bghte...pn kdhi comments kelya nhvtya...pn aaj bolav as vatl...tumhi khup ch chan ahe...khup सोज्वळ aahat tumhi....tumhi saglyanch changl ch bghta nehmi....family sathi tr khup krta tumhi..lots of love
@poonammalik5643
@poonammalik5643 3 года назад
Rohancha awaj khup chan aahe
@rudra2196
@rudra2196 3 года назад
खूप छान होतं इंटरव्यू रंजिता 👌पण जर कल्याणी ला आवड असेल तर कोरोना गेल्यावर पार्लर घेऊन जा तिला पण शिकव.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
1 वर्ष होती कल्याणी पार्लर मध्ये, बऱ्यापैकी शिकली आहे ती😊
@rajshreesawant6521
@rajshreesawant6521 3 года назад
पण मी रोहन तुझ्यावर खुप रागावलेय..मी महिना झाला ना कमेंट देत ना लाईक करत. पण हो वीडियो आवर्जून पहाते कारण खुप प्रेमळ माणसे आहात तुम्ही. तुझ्यावर रागावण्याचे कारण तूच आहेस. मित्रा तू वीडियो वर का नाही येत. जुन्या वीडियो मध्ये रोहन पहिलाय आम्ही. पण तू येतच नाही कमेंट करुन पण. माझी नी मिस्टरांची बेट लागली की रोहन येईल रेक़ुएस्ट ने वीडियो वर नी तू आलासच नाहीस. सो मी बेट हरले..😞. नी तेव्हा पासून मिस्टर चिडवतात मला की काय हे येवढे आवर्जून वीडियो बघतेस सर्व रेक़ुएस्ट करुन पण रोहन येत नाही. तू सांगून थोडी येणार तो..बघ म्हणून मी रागावून बसलेय..😡😡..नी आत्ता पुर्ण वन मंथ 2 डेज़ ने कमेंट केली. की तुला कळावे म्हणून..ये बाबा ये आत्ता वीडियो मध्ये आम्हाला पण तुला नी रंजिताला एकत्र पाहू देत..🙏जरा ये कोरोना खत्म हो जाणे दो फिर देखना आई को मेरी गाडी मे डाल के सिधे मेरे घर लेके आउन्गी. फिर आप धुन्ढते रेहना..🤣🤣. आई येणार ना ग माझ्याकडे?
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
ताई मी तुमची कंमेन्ट खूप मिस करायचो, पण तुमचा काही contact detail माझ्याकडे नव्हता. मनाची तयारी चालू आहे, थोडं सांभाळून घ्या, लवकरच येतो विडिओ मध्ये. आणि कदाचित तुम्ही पालघर ला यायच्या आधी आम्हीच तुमच्याकडे येऊ😊 तुम्ही बेट लावली हे आधी सांगायचे ना मग मी आलो असतो ना😉
@sandipgaikwad7188
@sandipgaikwad7188 3 года назад
आई तुमी नाराझ होऊ नका
@saritadsouza9139
@saritadsouza9139 3 года назад
Hi Rohan and ranjeeta ignore the negative feedback and comments. Just do what u r doing, spread posivity and as u say ALWAYS KEEP SMILING ❤️
@nikitachavan3444
@nikitachavan3444 3 года назад
जगात दोन्ही प्रकारचे लोक असतात. आपणच ठरवायचे कोणाचं ऐकाचे कोणाचे नाही. अजिबात मनाला लाऊन घेउ नको.तू रोहन प्रतीक कल्याणी आई n ओवी सगळेच बेस्ट ❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏
@priyapatil9572
@priyapatil9572 3 года назад
खूपच छान, फॅमिली आहे, लोकं काहीही बोलता त्या कडे लक्ष देऊ नका, ओवी तर नंबर एकच आहे👍👌❤❤
@prachivilankar4126
@prachivilankar4126 3 года назад
Ulat tu tai Oovi varti khupch chan saskar dile ahes 👍 te तिच्या वागण्या बोलण्यातून दिसते त्यामुळे कोणी निदान Oovi बद्दल काहीच बोलू नये कुठल्याच आईला आवडत नाही आपल्या मुलाबद्दल बोलेलेल लवकर या दादा आम्ही वाट बघतोय👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏 रोहन लवकरच येईल👍
@samruddhibetkar7969
@samruddhibetkar7969 3 года назад
Shree swamj samarth. Just ignore negative people negative comments. Just go ahead. Keep it up dear.god bless u.
@anitadsouza2214
@anitadsouza2214 3 года назад
Hi Ranjita. Mom in law is not well I think. What happened? Take care. Wishing her speedy recovery. I love to see the beautiful bond you all share with each other. God bless you all.
@ranjanashete5232
@ranjanashete5232 Год назад
जय सद्गुरू खूप मला आवडते तू बैठकीला जाते आणि उत्तम श्रावण करते आणि घर सांभाळते पूर्ण परिवार सगळ्यांची मिळून आणि सासू समजत नाही आई समजते तुझी व्हिडिओ आत्ताच बघितले मी जय सद्गुरू आईची अशी सगळी काळजी घ्या सेवा करायची जय सद्गुरू
@lalitchaudhari4055
@lalitchaudhari4055 3 года назад
ताई तू काही टेंशन घेऊ नको कारणजे तुला आईला कल्याणी प्रतीक दादा रोहन दादा आणि आमची लाडकी मी तुम्हा सगळ्यांना जे कोणी बोलताना ते आम्हाला पण सहन नाही होत आणि जे पण बोलत असतील त्यांच्यासाठी एक मेसेज आहे की कृपया तुम्ही जे चांगलं होतं ना ते तुम्हाला आवडत नाही का पुन्हा असं कोणाला बोलू नका आणि रंजीत ताईच्या फॅमिलीला चुकून पण बोलू नका कारण जे बोलताना तोंडसांभाळत नाही बोलताना काही पण बोलता आई ओवर ऍक्टिंग करतील का असं बोलू नका काही पण मला तरचांगलं वाटत नाही असं बोलता तुम्ही हात जोडते पुन्हा बोलू नका आणि रोहन दादा तू व्हिडिओ मध्ये नक्की ये आणि ओवीला चुकून बोलू नका कारण ते तर लहान बाळ आहे आणि आपल्या सगळ्यांचं क्युट बाळ मनापासून सांगते तुम्हाला तुम्हाला म्हणजे जे पण असं काहीच वाईट बोलता त्यांना पुन्हा बोलू नका रंजीता ताई तू टेन्शन घेऊ नको आणि काळजी घे मास लावत जा चला बाय
@lalitchaudhari4055
@lalitchaudhari4055 3 года назад
तुमची फॅमिली खूप क्युट आहे मला तर मला खूप आवडते
@lalitchaudhari4055
@lalitchaudhari4055 3 года назад
😘😘😘
@prachibawalekar3115
@prachibawalekar3115 3 года назад
Dada ch aavaj khup chan aahe 👌👌👍👍👍
@mansvimonde8816
@mansvimonde8816 3 года назад
Ha nice sound
@sushmaraktade49
@sushmaraktade49 3 года назад
Ovee che baba khup smart, handsome, ani ek kartavya nishtha mulaga, ek khup chan bhavu , ek khup chan baba, ek khup chan dir ani gharatil ek adhar stambh ahe ❤❤❤❤proud of Rohan dada❤❤❤
@sushmaraktade49
@sushmaraktade49 3 года назад
Tumhi dogh ekatr yevun tumachi love story sanganar ahat he ekalya var khup chan vatal waiting for this video🎥🎥🎥🎥🎥🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You So Much ❤️
@chhayakurle437
@chhayakurle437 3 года назад
Ranjita khup chan उत्तर दिलीस..मी नवीनच आहे तुझ्या चॅनल वर...avdalis मला तू....रोहनचा आवाज सॉलिड आहे.....मस्तच👍n purna blog madhe eka situation la dolyat pani ala मझ्या...तुझ्या n आईंच्याही..jeva Rohan cha भरभरून कौतुक केलं...👍👍
@ruchirakate6609
@ruchirakate6609 3 года назад
रसिका ताई आपण आपल्या साठी मेकअप करायचा दुसरं काय म्हणेल हा विचार करायचा नाही मेकअप करायला वयाची मर्यादा नसावी थोडं सजणं सवरन मानसिक समाधान देत.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
खरं आहे👍👌
@nikitautekar5759
@nikitautekar5759 3 года назад
मला तुमचं कुटुंब खूप आवडतं ❤️ मला तुमचे विडिओ खूप आवडतात मी न चुकता पाहते ❤️ आई ❤️ कल्याणी ❤️ ओवी ❤️
@rekhashedge1173
@rekhashedge1173 3 года назад
खूप छान आणि सुंदर फॅमिली आहे मला तुमच्या घरातले सगळे सदस्य आवडतात तुमच्या जेवणाची सुंदर रेसिपी आम्हाला खूप आवडता आणि आम्ही ते न चुकता पाहतो मन मिळाऊ आहात तुम्ही सगळे स्पेशल ओवी आम्हाला खूप आवडते आणि आम्हाला रंजीत आणि रोहन ची जोडी पाहायला खूप आवडेल नाईस फॅमिली धन्यवाद तुम्ही आम्हाला चांगले रेसिपी दाखवता त्याबद्दल 👌👌👌❤️❤️❤️💐💐💐🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
@shreemai8656
@shreemai8656 3 года назад
Mazya दोणी मुली ओवी ओवी करत असतात दिवसभर फैन आहेत तुमच्या
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
❤️❤️
@hemangiraut9552
@hemangiraut9552 3 года назад
खुपच छान interview घेतला रोहनने,आणि महत्वाचे म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये जे काही दाखवले जाते ते इतके natural असते की असे वाटतच नाही की आपण व्हिडीओ बघतो असे वाटते की आपल्या घरातच घडते,खुपच वाईट वाटले की तुमच्या फॅमिली वर टीका केली गेली विशेष म्हणजे तुम्ही सर्व शांत आहेत,ओवी तर खूप निरागस आहे तिला छक्के पंज्जे काय कळणार ,कमेंट करणार्यांना या असे का नाही वाटत कि जशी आपली आई घरात स्वयंपाक करते त्याप्रमाणेच आई करतात व्हिडीओ करणे काय सोपी गोष्ट नाही त्याला कि मेहनत आहे रोज कोणता व्हिडीओ बनवायचा याचाही विचार करावा लागतो विशेष म्हणजे यात फॅमिली ची एकजूट महत्वाची ,तोंडाला येईल ते बडबडतात Lउचलली जीभ लावली टाळूला,चूक झाली असेल तर ती नक्की निदर्शनास आणून द्या पण फालतू कमेंट कृपया करू नका,अशी जळाऊ वृत्ती नका ठेऊ प्लिज, शेवटी आपणच आपल्या मराठी माणसाचे पाय खेचतो,उलट मराठी माणसाने आपल्या मराठी माणसाला पुढे नेले पाहिजे असा विचार का नाही करत याचा अर्थ फक्त त्यांच्या कडे पुस्तकी ज्ञान आहे त्यामूळे मनात येईल ते लिहायचे,म्हणतातन मारणाऱ्यांचा हात धरता येतो,पण बोलणाऱ्याचे तोंड धरता येत नाही,हेच खरं,मी तर असे म्हणींन ज्यांना वाईट कमेंट करायच्या असतील त्याने स्वतः यू ट्युब चॅनेलवर या व अस्प्ले व्हिडीओ बनवून टाका बघा मग लोकांना काय वाटते ,मग कळेल कि किती त्रास आहे नाहीतर सोपे असते तर प्रत्येक व्यक्तीने यूट्युब चॅनल ओपन केले असते,असो शेवटी जाची त्याची इचछा .
@btsisarmy2012
@btsisarmy2012 3 года назад
Hi ranjita mam, main aapka channel bahot phelese dekhte aa rahi hu. So aapko jante hai. Aap distribution charity karne gayi thi woh car seat pe kahi dikha nai.. Thike ho sakta hai aapne dikky main rakha. But i know aap hamesha har charity work dikhate hai in maximum videos toh aap ghumne wala video ko leke. aise q kaha "muje charity work dikhana nai pasand islia maine nai dikhaya" this is not ranjita is. Its kk aapse galti hui aap ghumne gaye.. Its okay har insan perfect nai hota n aapne video main maafi maangi but aapko yeh jhuth add karne ki koi jarurat nai thi . N aap please public ko aise fasaye mat. Yeh dekhne wale ko zyada hurt hota hai. And sorry if you got offended.
@sapanabansode144
@sapanabansode144 3 года назад
Sorry to say...but lockdown madhe kahi kahi lokana permission milate...teva tya permission cha fayda ha tumhi enjoyment Sathi ghetlat...barech lok ghara madhe Rahat ahet manavirudha.. pan te garjeche ahe.tumchya video madhe fkt ani fkt enjoyment hoti.it was totally wrong. God bless you all.stay safe in this situation.
@meghnakanabar9192
@meghnakanabar9192 3 года назад
Pls dnt go on anybodys physical appearance .what if someone comments on ur vlog . Ranjita keep going and keep growing . Atleast she is trying hard to make vlogs from her busy schedule. Dnt build Karmas it will com back to you 10 folds. Respect everyones feelings .
@jayshreenaikare4134
@jayshreenaikare4134 3 года назад
मावशी तुम्ही खूप छान आहे एकदम साध्या आणि शिंपल मला खूप आवडतात
@suvarnajadhav9550
@suvarnajadhav9550 3 года назад
खुपच छान आहे फाॅमिली तुमची असंच नेहमी सगळे शेवट पर्यंत एकत्र राहा आणि एकमेकांना साथ दया आणि रजिंता एक सांगते तुला नेहमी आपल्या आजूबाजूला कोणीतरी आपलं वाईट चिंतणार असावं तरच आपली प्रगती होईल त्यांच्या वाईट कमेंटमुळेच आपली प्रगती जास्त वाढते म्हणून सांगते की ओवीचे बाबा तर आता यायलाच पाहिजेत व्हिडिओमध्ये लोक नाव ठेवतात तर त्याना करूनच दाखवायची वेळ आली आहे तिच सोनं करा कारण निंदा करणारे आपल्या आजूबाजूला असलेच पाहिजेत बाकी तुझ्या पुढच्या कामगीरीसाठी ऑल द बेस्ट ❤️दिल से
@ashwinikakade7113
@ashwinikakade7113 3 года назад
Ovee che pappa khup husar ahet.. Ovee khup cute ahe ,aai khup premal ahet, saglech khup Chan ahet In advance Happy birthday pratik .
@mahindrathakur5080
@mahindrathakur5080 2 года назад
मी महेंद्र आ ठाकूर राहणार सफाळे उसरणी गाव तुमचे व्हिडिओ आवडिने पहातो सबस्क्राईब पण करतो तुमचे पालघर चे गाव कुठले मी बोरिवलीला रहायचो पण सर्व रूम विकुन गावि घर बाधतोय समुद्रा पासून दिडशे ते दानवे पावलावर तुम्हाला भेटायला नक्की आवडेल खासकरून ओविला
@santoshjawale6049
@santoshjawale6049 3 года назад
आई खूप इमोशनल झाल्या मला हे बघून खूप hurt झालं पण तुम्ही हसून निल पण काहीच मनावर नाही घ्यायच
@dishagurav4254
@dishagurav4254 2 года назад
Koni Kahi bolu de tai .laksha nahi dyaich .pàn koni aaila oee la kàlyani taila partik dadala as nahi boych .tumhi sagle khup Chan aahat.no tenshan .majhi pàn aai devaghari geli miss you aai pan tila mi khup miss kàrte ok tai miss you tai
@ushagosavi2203
@ushagosavi2203 3 года назад
ज्याचे सुविचार आणि विचार ईतके छान आहे तर तो दादा पण छानच असणार. मला तुमचे सुविचार खुप आवडतात. मी ते स्क्रीन शाॅट काढुन स्टेटला ठेवते ते पण रोज. मस्त वाटेल दादा आले तर. जास्त वाट पाहला लाऊ नका.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏
@mrunmayimuley1047
@mrunmayimuley1047 3 года назад
आई मी वेज आहे मग तुम्ही मला काय देणार जेवायला 😊😋
@manasi5336
@manasi5336 3 года назад
You and Kaku answered the doubts so gracefully and politely without hurting anyone . Too good Ranjeeta .keep smiling and shining forever.
@akankshabhashte5403
@akankshabhashte5403 3 года назад
रोहनचा आवाज किती छान आहे आणि स्वभावही प्रेमळ असेल अस वाटतं आता ये रोहन व्हिडिओ मध्ये आम्हाला किती वाट बघायला लावतोय आणि ranjita तुझ काही चुकलं अस मला वाटत नाही lots of love......
@manishaprem7599
@manishaprem7599 3 года назад
तुम्ही आम्हाला या मनतात खरंच खुप छान वाटत आईचा हातचं खायला नशीब लागतं ताई मी पुण्यात आसते तु पुण्यात आल्यावर नक्की य तु रोहन दादा प्रतिक कल्याणी ओवी आई सगळ्याना घेवुन य पुण्यात...
@shilpadahibavkar3500
@shilpadahibavkar3500 3 года назад
Rohan your voice is outstanding & I'm following your channel more than 1 & a half year. I have seen you in your old videos.. You are a very balanced person I feel. Best Son, Best Bro, Best Hubby, Best Father & Best friend & moreover best human being.. ☺️☺️ I would appreciate you & Ranjita for your social work❤️❤️❤️ Ranjita realised her mistake & apologises for the same that's more important. It needs a lots of courage to realise & accept our mistakes & confess it. Regarding Ovee it's too wrong to pass negative comments on her. Even I'm a mother of a child & I won't tolerate such a wrong behaviour anyone does with my child. All the Best for your further journey..👍👍 Be Blessed Always ❤️❤️❤️
@vaishalikadam6706
@vaishalikadam6706 3 года назад
Chhan hota interview. Tumchi family best ahe.
@ashatupsoundare6384
@ashatupsoundare6384 3 года назад
आजचा विडीओ बघुन डोळ्यात अश्रू आले मला तर तुमचे विडीओ खुप आवडतात ❤️पण ओवी ❤️ बद्दल टिका करू नये ओवी पिल्लू ती तर देवाच रुप आहे आणि रोहण दादा तुम्हाला जेंव्हा वाटेल तेव्हा तु विडीओ मधे ये 🙏🙏🙏💖💖💖💖💖😘😘😘😘
@meghnavyas7343
@meghnavyas7343 3 года назад
आजचा व्हिडिओ खरंच खूप छान वाटला. रंजीता रोहन अजिबात लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही काय आहात ते तुम्ही दाखवता.. प्रतिक, कल्याणी, आई सगळे किती सुंदर सगळं तुमचं कुटुंब छान आहे.. आई आणि रंजीता तुम्ही दोघांनी किती निखालस पणे ऊतर दिलेत अगदी मनापासून खूप छान व्हिडिओ बनवला आहे आजचा. आई मी नक्की येणार आहे तुमच्या कडे जेवायला मी तर वसई ला राहते म्हणजे मला पालघर अगदी जवळ आहे नक्की येईन..
Далее