Тёмный
No video :(

रोहन रंजीताची १२ वी एनिवर्सरी♥️ आज भन्नाट गिफ्ट मिळाली🎁 Rohan's Vlog  

Rohan's Vlog
Подписаться 126 тыс.
Просмотров 184 тыс.
50% 1

►►Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►►Crazy Foody Ranjita Videos:
मी हाय कोळी🐟 महाराष्ट्राचे पहिले कोळी रेस्टॉरंट🐠
• महाराष्ट्राचे पहिले को...
मुंबईत खेकडा,मासे,मटण खायला खवय्यांची गर्दी
• मुंबईत खेकडा,मासे,मटण ...
पुण्याच्या मेहनती कोमल ताईंची रुद्र मच्छी खानावळ🐟 आगरी कोळी माशांची मेजवानी🐟
• पुण्याच्या मेहनती कोमल...
विरारला ताजे मासे खायला नक्की या🐟 आगरी,वाडवळी पदार्थांची मेजवानी 😋
• विरारला ताजे मासे खायल...
बहिण भावाच्या हॉटेलात मिळतात बोटीत मासे🐟⛵ पुण्याचे जबरदस्त फिश रेस्टॉरंट 🐠
• बहिण भावाच्या हॉटेलात ...
►►►ओवीच्या बर्थडेला देवबाप्पाचे सरप्राईज 🤗 आज देवानेच सर्व घडवून आणले🙏
• ओवीच्या बर्थडेला देवबा...
►►►ओवीच्या पहिल्या बर्थडेला आम्ही सारे गोलमटोल😍क्युटीपाय ओवी🥰 Crazy Foody Ranjita
• ओवीच्या पहिल्या बर्थडे...
Ranjita Salon Academy
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
►►►My Other Channels :
►►►Crazy Foody Ranjita RU-vid Channel Link:
/ crazyfoodyranjita
►►►Ovee & Mumma RU-vid Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita RU-vid Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►Instagram: crazy foody ranjita
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic....
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
#rohanranjita #anniversary #rohanranjita_aniversary #gifts
#familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

Опубликовано:

 

21 ноя 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 592   
@snehakadam2137
@snehakadam2137 9 месяцев назад
मोठे बाबा आणि मम्मा च्या anniversary चं celebration भारी झालं....प्रतीक भावाने माझ्या एक नंबर गिफ्ट दिलं...navlesh भावाचं गिफ्ट पण भारी होतं...मलेशिया truly एशिया ...😊😊❤....ओवी ch बाबावरचं प्रेम सगळ्यात भारी 🥰😍....
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you so much 🥰🥰🥰
@user-vj2kl3jl3m
@user-vj2kl3jl3m 8 месяцев назад
Everyone gift was superb but navlesh gift was awesome....Happy Aniversary to a beautiful couple. Rohan & Ranjita......Navlesh request you to get the same frame on which whole family can be seen including you
@udaypawar2121
@udaypawar2121 2 месяца назад
True example for best son, brother,hubby, father and friends..ranjita is Rohan's energy...made for eachother.
@rohansvlog9
@rohansvlog9 2 месяца назад
♥️♥️♥️
@madanbagwe6273
@madanbagwe6273 9 месяцев назад
वाढदिवसाच्या दोघांनाही शुभेच्छा 🎉🎉🎉🎉❤ जय सदगुरू
@trrupthiajaymhatre9008
@trrupthiajaymhatre9008 9 месяцев назад
रंजीता उखाणा एकचं नंबर... पुजा ताई केक एकच नंबर ऒवी चं गिफ्ट सुंदर च❤ आणि आजचा vlog एकच नंबर
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 8 месяцев назад
🙌👌💯अप्रतिम... मस्त... खरंच खूप भारी सेलिब्रेशन...ह्रदयस्पर्शी क्षण...🧿💗 साक्षात लक्ष्मी नारायणाचा जोडा... आदर्श जोडपं आहात...🙌😄 नेहमीप्रमाणे लग्नाच्या वाढदिवसाचा व्लॉग हा खरंच तुमच्या दोघांसारखा स्पेशल अविस्मरणीय अनुभव असतो.. सर्व काही अतिशय सुंदर... खवय्येगिरी... सेलिब्रेशन... गिफ्टस... आनंदी क्षण... आणि तुम्हा दोन व्यक्तींच्या असण्याने सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद..एक सकारात्मक ऊर्जा... प्रेम..आपुलकी..एकोपा.. असे दुर्मिळ क्षण फक्त आणि फक्त तुमच्या मुळे बघायला मिळतात...खऱ्या अर्थाने दोघांचे विचार... दृष्टीकोन... आणि मोठ मन यामुळे सर्वांच्या जीवनात खऱ्या अर्थाने अविस्मरणीय.. प्रेरणादायी..क्षण घेऊन येतात..😄🙌 रोहन भाऊ...रंजिता ताईसाहेब... Strongest pillars of the Patil family.. Hats off to both of you...🙌💗🧿🤗 जय सद्गुरु...🙏😇
@shubhadatandel2942
@shubhadatandel2942 9 месяцев назад
Happy Wedding Anniversary Ranjita Tai & Rohan Dada🎉💐💐♥️
@SharddhaPanchal-uw5gz
@SharddhaPanchal-uw5gz 9 месяцев назад
Happy wedding anniversary ranjita tai and Rohan dada 🎂🎂🎉🎉💐💐❤❤ खरच तुमचा परिवार खूप मस्त आहे तुम्ही संगळ्याना आपलं स्वताच हक्काचं मानता तुम्ही दिलदार माणसं आहात आणि तुमचे विडिओ पण खुप मस्त असतात असेच आनंदात रहा आणि असंच संगळ्यानवर प्रेम करा आणि तुमच्या व तुमच्या परिवाराच्या संगळ्या ईच्छा पुर्ण होवो आई एकविरा आणि स्वामी समर्थ तुम्हाला व तुमच्या परिवाराला सुखात ठेहो 🙏❤️❤️👌👌
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@sayalisatam5815
@sayalisatam5815 9 месяцев назад
रोहन आणि रंजिता.... लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.... प्रत्येक वर्ष अधिकाधिक प्रेमाचे आणि आनंदाचे जाओ. हीच शुभेच्छा 🎉
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you so much 🥰🥰🥰
@darshanagore1973
@darshanagore1973 9 месяцев назад
साजरी गोजीरीदोघाची❤👫💜जोडी कुणाची नजर लागोनाखुप😊छान आहे सर्वात जवळील मनजेफेमेली😊मिळुन सगळे जण राहतात गीपछान आहे रंजीता रोहनतुमाला🎉शुभेच्छा सात आईने बनवलेले गीपछान आहे❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉हेपि😊फेमेली❤❤❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@nilamzunjarrao3135
@nilamzunjarrao3135 8 месяцев назад
तुमच्या घरातील एकोपा खूप भारी आहे, आताच्या काळात कुठे असं बघायला मिळत नी याच श्रेय रंजिताला,....
@rohansvlog9
@rohansvlog9 8 месяцев назад
🥰🥰
@raginideodhar1690
@raginideodhar1690 Месяц назад
Rohan la aaj 1 st time khup mokle boltana pahile sarwanche swabhaw laghvi aahet . Happy wedding anniversary 🎉❤
@chandrakalavijayvishe1330
@chandrakalavijayvishe1330 9 месяцев назад
Happy marriage anniversary Rohan and Ranjeeta 🎉❤
@chitravaydande9131
@chitravaydande9131 9 месяцев назад
Happy marriage anniversary तुमच्या दोघांची जोडी अशीच छान हसत खेळत राहो तुम्हाला कोणाची नजर न लागो हीच शुभेच्छा
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@ashakhachane2734
@ashakhachane2734 8 месяцев назад
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा🎂🎂🎂🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤आजच्या व्हिडिओ खूप छान होता. काय ते पदार्थ खायला घातले माझ्या आईने कीती लक्ष ठेवते सगळयांना काय पाहिजे आणि काय आवडते. खरोखर खूप नशीब वान आहात तुम्ही दोघ. ओवी व छकुलीला सारख्या कन्या आहेत सोबतीला🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤आईला साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏🙏
@nayanarathod8932
@nayanarathod8932 8 месяцев назад
रोहन..रंजीता..लग्नाचा बारा वषा् ची खूप खूप शुंभेच्छा...नेहमी अश च हंसत खेळतं..ऐकत्र रहा..हेंप्पी फेमीली रहा...🍰💐🍫💖🎇🎆🎊👏👏✌️💞
@user-yl9vd4xz1x
@user-yl9vd4xz1x 9 месяцев назад
Navalesh dada ne dilela gift chhan aahe
@sushmasapkal8003
@sushmasapkal8003 9 месяцев назад
खुप छान सेलिब्रेशन झाले दादा❤ पुजा ताई खुप छान केक बनवतात त्यांच्या केकच्या रेसिपीचा व्हीडीओ बनवा दादा😊 सर्वांनी खुप छान गिफ्ट दिलेत तुम्ही दोघे असेच आनंदी राहा😊❤ दादा व्हीडीओ खुप छान होता😊❤
@rohansvlog9
@rohansvlog9 8 месяцев назад
Thank you 🥰🥰
@sarojakotian4182
@sarojakotian4182 9 месяцев назад
Everybody's gift was lovely. But we miss Ovee a lot especially while opening the gifts.
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@sheela5309
@sheela5309 9 месяцев назад
Navlesh ka gift lai bhari dada 👌👌😊♥️
@suwarnachitale3867
@suwarnachitale3867 8 месяцев назад
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रोहन व रंजिता तुमच्या दोघांना पण.
@rutuja.021
@rutuja.021 9 месяцев назад
Okia काय समजले नाही दादा.सर्वांचे गिफ्ट खूपच सुंदर होते ❤happy anniversary both of you ❤
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh 9 месяцев назад
रोहन दादा विडीवोची सुरूवात छान केली तुम्हाला दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हि सदिच्छा ओवी आणि प्रथा खुप गोड प्रेमळ मुली आहे पुजा ताई खुपच छान केक बनवतात असच स॔वाच भरभरून प्रेम मिळुदे भरपुर आयुष्य लाभो हि सदगुरू चरणी प्रार्थना तुमहाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰
@user-zz8vd9tl6t
@user-zz8vd9tl6t 9 месяцев назад
दादा आजचा विडिओ खूपच सुंदर छान मस्त तुम्ही सगळे कसे आहात आई कशा आहात तुम्ही
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you 🥰🥰आम्ही सगळे मजेत 😊
@archanadandekar6583
@archanadandekar6583 9 месяцев назад
जय श्रीराम,रोहन रंजिता लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, छान छानच भेटवस्तु मिळाल्यात दोघांना!
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@shraddhamondkar3651
@shraddhamondkar3651 9 месяцев назад
Happy wedding anniversary rohan and rajita. 🎂🎂💐💐 . Sarvani khup chan gift dil.
@snehalmistry6324
@snehalmistry6324 9 месяцев назад
Jay sadguru 🙏 nice celebration. 🎉 Saglyanchey gifts ek peksha ek bhari aheth n ovee chey gift best se best🥰 mst..seven days to go..... Malaysia.💕
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@aartimayekar8903
@aartimayekar8903 9 месяцев назад
खुप खुप खुप छान व्हिडीयो आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा तुम्हा दोघांनाही ❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you so much 🥰🥰🥰
@rachananaik5544
@rachananaik5544 9 месяцев назад
Video Anniversary cha❤ ❤12❤ 🎉 Aamchya kadun aashirwadache gift
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
🙏🙏
@priyankafulsundar4645
@priyankafulsundar4645 9 месяцев назад
Good evening..Jay Sadguru🙏 khup chan hote serv gifts❤❤
@anujakadam4703
@anujakadam4703 9 месяцев назад
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोघांना
@sunitagondkar8917
@sunitagondkar8917 9 месяцев назад
Happy annivarsary Dada an Ranjita ❤❤ khup chan vatale tumhi Maleshiya lajanar khup enjoy kara 🎉🎉
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@tej5367
@tej5367 9 месяцев назад
🎉Happy anniversary to both of you ...cute ovi gift👍...best wishes for trip ...nice vlog!!!
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 8 месяцев назад
खुप छान व्हिडिओ ओवी आणि नवलेश पुजाताई यांचे गिफ्ट खुपच छान. आईचे सर्वात खुप छान गिफ्ट. इतर ही गिफ्ट मस्तच ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@jayshreewarghade3537
@jayshreewarghade3537 9 месяцев назад
Happy Anniversary both of you🎂🍰🥧🍫🍧gbu👑✨
@priynkabansode1903
@priynkabansode1903 9 месяцев назад
Hii family Rohan dada mst hota Vlog kharch Khup Chan vatal 😍😍 kiti chan enjoy Kelat saglyani Celebration 🥳🎉 ranjita la mst gift dilas 😇 tuzya sarkha navra saglyana bheto 🥰 Khup Lucky aahes ranjita🥰🥰 Ani gifts pn mst 😍😍😍😍😍
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@kirtibane6278
@kirtibane6278 9 месяцев назад
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा दोघांना असेच सुखा समाधानात रहा हसत रहा। हसवत रहा
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@dhanashridalvi1451
@dhanashridalvi1451 9 месяцев назад
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा रोहन आणि रंजिता ❤🎉❤🎉 तुम्ही दोघे नेहमी असेच एकमेकांसोबत आनंदी आणि सुखी राहा हीच बाप्पा चरणी प्रार्थना ❤
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@vandanahiray3561
@vandanahiray3561 9 месяцев назад
Aajcha vlog special hota 👍🏻
@suvarnashinde2825
@suvarnashinde2825 9 месяцев назад
Happy Anniversary Rohan ani Ranjeeta. Tumi doghe made for each other aahet. Ranjeeta ne chaan gifts delet. Ani Rohan pn ranjeeta la geun Maleshiya la janar he bagun chaan vatle. Asech prmane rha. Hich sadguru kade 🙏🙏
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@sushmayelve9333
@sushmayelve9333 8 месяцев назад
Happy anniversary रोहन दादा आणि रंजीता अशीच हसत, खेळत, मजेत, फिरत आणि खाण्याची सोय करत रहा तुम्हा दोघांचा आयुष्य असेच निरोगी आणि सुंदर असो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏👌👌👍👍👍💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂🍫🍫🍫🍫👏👏👏👏👏 एनिवर्सरी ची पार्टी खूप छान साजरी झाली, प्रतीक आणि कल्याणी दिलेले गिफ्ट खूप छान 👌👍 नवलेश ने खूप छान गिफ्ट दिले ❤ बाकी सर्वांना काही खूप छान वाटलं,ओवी ने 1 नबर गिफ्ट दिले 👌👌👌👌👍👍👍♥️♥️♥️
@nilamgangji1390
@nilamgangji1390 9 месяцев назад
Dada 1 no video hota aajcha.sagle gift khupch chan hote.thumhi khup lucky aahat evdhi chan family thumhala milali ani aamhala pan tya family cha bhag karun ghetla tya baddal khup khup dhanyvad🙏
@preetitekale5638
@preetitekale5638 8 месяцев назад
Wish you both a very happy marriage anniversary. All the gifts are precious and Ovee Tai with little Pratha is just adorabal elder sibling. The most precious gift is Pratha's and Ovee Tai's gift. May you both live together forever. Eagerly waiting for Malaysia vlogs.
@rajukadam2262
@rajukadam2262 9 месяцев назад
Happy Marriage Anniversary rohan dada and Ranijita 🍬🍎🍟🍫🍧🍿🙏👏👍😊
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@reenajacob1365
@reenajacob1365 9 месяцев назад
Nice video. Soonu,s gift very precious. Please share secret recipe of cake i will be very grateful.
@vrushalikaranjkar5913
@vrushalikaranjkar5913 8 месяцев назад
Celebration aprtim gift bghtana utsukata hoti.ooveeche gift khupch vegle atisundar.Maleshiya tour enjoy kra phar chan aahe.
@priyankagujar4872
@priyankagujar4872 9 месяцев назад
One's again happy anniversary.. God always bless you & your all family.. God bless you pratha.. ❤️
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@udaypawar2121
@udaypawar2121 2 месяца назад
Rohan is very nice person..GOD BLESS YOU.
@manojjadhav5958
@manojjadhav5958 9 месяцев назад
Happy Anniversary Rohan and Ranjita...God Bless You 🙏💐♥️😊...नवलेशच गिफ्ट खुप छान 👌👌👌👌👌👌👌😊
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@alkamanjrekar8523
@alkamanjrekar8523 9 месяцев назад
Happy Wedding Anniversary 🎉Ranjita and Rohan. Ovee 🎁 best.😊
@sebianau73
@sebianau73 9 месяцев назад
HAPPY ANNIVERSARY ROHAN ❤ RANJEETA.MAY GOD BLESS U BOTH.AAMEN
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@swarachaugule388
@swarachaugule388 9 месяцев назад
खूपचं छान सेलिब्रेशन केलं खूपचं छान गिफ्ट आहेत ओवीच तर खूपचं भारी ❤👌
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@anghabodke6225
@anghabodke6225 8 месяцев назад
शुभ दुपार खूप छान vlog होता सर्वांनी गिफ्ट छान छान दिले रोहन आणि रंजीता ला
@shailathasal1007
@shailathasal1007 8 месяцев назад
सगळ्या भेट वस्तू खूपच छान आहेत आणि लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
@varshamorye940
@varshamorye940 8 месяцев назад
Congratulations.. EK TAP PURNA JHALE... GOD BLESS U BOTH WITH MORE LOVE AND TOGETHERNESS❤🎁
@user-jx4wq1iu7c
@user-jx4wq1iu7c 8 месяцев назад
Rohan ranjita lay bhari gifts Millle kamlesh pratik kalyani manju tai cake valya tai khupch Chan gifts
@user-qk3np8km2w
@user-qk3np8km2w 9 месяцев назад
❤❤❤good evening jay sadhguru and happy anniversary jiju and tai ❤❤❤ and aapli ovee and pratha tar ekcha numbar ❤❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@reenasalunkhe3911
@reenasalunkhe3911 9 месяцев назад
Happy Anniversary Ranjita Tai and Rohan Dada 🎂🎂🎉
@karishmapatil5363
@karishmapatil5363 9 месяцев назад
Khup chan gift 🎁
@kalpanapatil8886
@kalpanapatil8886 9 месяцев назад
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा दोघाना आणि जय सदगुरू🙏🙏 पाटील
@ranjittuntune1625
@ranjittuntune1625 9 месяцев назад
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई & दादा❤❤
@sangeetayadav6913
@sangeetayadav6913 9 месяцев назад
ह्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉🍻 रंजिता व रोहन
@PoojaLuniya.1011
@PoojaLuniya.1011 8 месяцев назад
Happy Anniversary Rohan Dada ❤️ Ranjita Tai 🎊🥳🎉🍫🎁🎂💐Stay Blessed 👩‍❤️‍👨 Nice Vlog 👌👌 Yummy cake 🎂
@rohansvlog9
@rohansvlog9 8 месяцев назад
Thank you 🥰
@VidyaMhatukade-xo3uk
@VidyaMhatukade-xo3uk 8 месяцев назад
No 1 celebration zhale made for each other dishat hota khush raha asyech
@rohansvlog9
@rohansvlog9 8 месяцев назад
Thank you 🙏
@miteshsanap2150
@miteshsanap2150 9 месяцев назад
Jay sadguru family ❤️😍 tai dada saglayne khuppcch chan gift delet 👌👌👌 wow wow😊 ani dada tumhi tai tr Khup chan gift delat te pn Malaysia trips wow ata amhala Dubai bagun zali ata Malaysia 😍 enjoy ❤❤❤❤❤ happy anniversary both of you 🥳🎂💐🥰
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@ektathakur35
@ektathakur35 9 месяцев назад
Majhya ladakya taila ani Dadala Happy Anniversary ❤🎂🍰🎉🌹🎉🎉🎉🎉
@sonalgaonkar2485
@sonalgaonkar2485 9 месяцев назад
Happy anniversary both of u 🎂🎂🍫🍫💐💐very nice gifts
@vijayagaikwad8595
@vijayagaikwad8595 9 месяцев назад
खूप छान छान गिफ्ट दिले सर्वांनी छान आहेत गिफ्ट मस्त आहे आजचा व्हिडीओ जय सदगुरू फॅमिली
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
@bhavishyatrivedi526
@bhavishyatrivedi526 9 месяцев назад
Happy marriage anniversary both of you
@pratikshabehere-3347
@pratikshabehere-3347 8 месяцев назад
Happy anniversary both of u🎉💐💖🎊🎊
@rekharaut1766
@rekharaut1766 8 месяцев назад
रंजिता आणि रोहन लग्नवाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा...... आणि ताईच ने खूप छान भेट दिली आहे. ओवी कुठे दिसत नाही. तुम्हा उभयतांना लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..........🥰🥰🥰🎊🎊🎊🎊🎊
@umeshpathare2799
@umeshpathare2799 9 месяцев назад
रोहन रंजिता पाटील ऐनवसी चया हरदिक हरदिक सुभे,छया
@deepaliborkar4556
@deepaliborkar4556 9 месяцев назад
रोहन दादा आणी रन्जीता ताई ला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🥳🎈🎊🎉🎁🍨🎂🍫🌹💐❤
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@sanikak5685
@sanikak5685 9 месяцев назад
Video khup chan hota saglyat bhari ovee hamari ,ovee ch gift khup chan aani natural hota karan dukanatun gift aanto tya peksha swataha banvlelya gift madhe khare prem aste gbu guys I ❤ u all ❤❤
@sandhyanaik1102
@sandhyanaik1102 9 месяцев назад
Happy wedding anniversary to both of you 🎊💐sagle gifts chan ahe..cake pun chan..
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@hemangikaskar8545
@hemangikaskar8545 9 месяцев назад
Happy Anniversary Rohan aani Ranjita. Gbu both. ❤
@rohansvlog9
@rohansvlog9 8 месяцев назад
Thank you 🥰🥰
@kishoripatil8451
@kishoripatil8451 9 месяцев назад
लग्नाच्या 12 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रोहन दादा आणि ranjita🎂🎂💐💐
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@aaruloke6517
@aaruloke6517 9 месяцев назад
Ek idli stand pathvun dhya😃👌👍 Radha Krishna gift chhan🙏🙏modak😋jai agri
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
🥰🥰
@sharmilafadte9261
@sharmilafadte9261 8 месяцев назад
Khoop chan video 👌,saglyache gifts pan khoop khoop aavadle 👌👌aaieche gift bhari hote ekdam healthy nashta ❤️❤️ love you Rasika taie 🙏🙏 Happy wedding anniversary Rohan Ranjita ❤️
@ganeshjadhav9015
@ganeshjadhav9015 8 месяцев назад
चांदीच्या ताटात सोन्याच्या वाटीत मोत्याचा घासून तुला भरवीन बरोबर आहे ना ताई 😂😂😂😂😂😂😂😂
@dushyantpatil4875
@dushyantpatil4875 9 месяцев назад
Khup sundar vlog Chan gift Ani saglyanche Prem mast Ani ovee che gift tar lakhat bhari tyche molecha hou shakat nahi dada mazya mulghine hi asecha gritting dile aahet te mi japun thewate khup Chan watte tai Ani dada he saglyat mothe sukh aahe taidafa khup majet wa anandi Raha Swami thumchya icha Purna karort ovee pratha ❤❤
@manasvijoshi3449
@manasvijoshi3449 9 месяцев назад
Happy Anniversary Rohan n Ranjita Super👌👌👍👍Sarvch Gifts Mastch ❤❤ Khare aar Oveever Pahilapsun chan Sansakr Kelet ti Pratha gheun ch Jate je ky asel te Doghi milun share karnar mothe zalver👍👍Ranjita La Lai bhari Gifts Dile Malesia Rest n Enjoy kara❤❤👌👌🍰🍰🍫🍫🍫🍫
@jyotikhedekar6988
@jyotikhedekar6988 9 месяцев назад
Happy anniversary रंजिता आणि रोहन दादा ✨✨💐🥳❤️
@snehalmulik7931
@snehalmulik7931 9 месяцев назад
Happy Anniversary to Both of u , May God give Healthy wealthy, Happy and long life together to both of u guy's, puja Madam really so good by heart nice all cakes and all gifts, 🙏🎂💐 Good Luck 👍👍
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you so much 🥰🥰🥰
@jayashripatil2924
@jayashripatil2924 8 месяцев назад
Happy anniversary रंजीता रोहन आणि सगळे गिफ्ट खूप छान आहेत
@supriyasaitawadekar9729
@supriyasaitawadekar9729 Месяц назад
दोन्ही उभेतास लग्नांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@Rajeshreemhatre1276
@Rajeshreemhatre1276 8 месяцев назад
Sorry be late 🙏 Happy wedding anniversary Ranjita and Rohan 🎉❤❤
@kirannalawade7164
@kirannalawade7164 9 месяцев назад
Happy anniversary both of you🎂🍫🍰🎉
@monaruthe445
@monaruthe445 9 месяцев назад
Jay sadguru family khup chan vlog Tai Dada love you
@payalpatil3536
@payalpatil3536 9 месяцев назад
Happy anniversary both of you gbu you and your family enjoying vlog thank you so much fun I love you all gyes❤🎉😊
@rohansvlog9
@rohansvlog9 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@veenawalavalkar8527
@veenawalavalkar8527 9 месяцев назад
Happy Wedding anniversary both of you enjoy your day 🎉❤🎉👌👍🎂👍
@rajeshreebelekar5363
@rajeshreebelekar5363 9 месяцев назад
Happy wedding anniversary both of you 🎂💐💐🎉🎉
@ashwineeyeole1326
@ashwineeyeole1326 8 месяцев назад
Happy anniversary both of u ❤❤ god bless u tumhala doghana najar na lago❤❤❤ so simple znd beatiful star jodi
@jyotihassanandani6227
@jyotihassanandani6227 9 месяцев назад
Happiest anniversary rohan n ranju God bless you both
@kavitapujari7830
@kavitapujari7830 9 месяцев назад
Happy Anniversary both of you stay blessed 🎉
@kirantharkude3685
@kirantharkude3685 8 месяцев назад
Kup kup bhari gift sagalyche❤ pan mazya ovee ch special ani mast❤bhari vedio❤😊
@divyakavale6628
@divyakavale6628 9 месяцев назад
Happy anniversary 🎉❤ both of you 🎉🎉 stay happy and healthy ❤
@sandhyasalvi7420
@sandhyasalvi7420 9 месяцев назад
Happy Anniversary both of you Rohan and Ranjita
@niveditabhosale6024
@niveditabhosale6024 9 месяцев назад
Happy Anniversary Both Of You Dears ❤
@mangalvirkud3482
@mangalvirkud3482 9 месяцев назад
सर्वच गिफ्ट छान आहेत
Далее
Х..евый доктор 😂
00:15
Просмотров 260 тыс.