Тёмный

रोहिंग्यांच्या हिमाचलमध्ये कारवाया अवैध । काँग्रेसी मंत्र्यानीच घेतला वेध ।। | Shrikant Umrikar 

Analyser Lokneeti
Подписаться 24 тыс.
Просмотров 2,2 тыс.
50% 1

समाज माध्यम म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आवाज. हा आवाज प्रखर करण्याचे व्रत आम्ही हाती घेतले आहे. त्यासाठीच आहे Analyser लोकनीती. लोकशाही मध्ये जनता जनार्दन मानली गेली आहे. समाज माध्यमाला त्यासाठीच आम्ही माध्यमांची लोकशाही समजतो. म्हणुनच आम्ही सर्व दर्शकांना प्रेक्षकांना श्रोत्यांना महत्व देतो. राष्ट्रहीत, लोकभावना आम्ही महत्वाची मानतो. आमची संपुर्ण बांधिलकी लोकांशी, लोकशाही मुल्यांशी, राष्ट्राशी आहे.
सत्य आम्हा मनी ।
न हो गाबाळाचे धनी ।।
देतो तीक्ष्ण उत्तरे ।
पुढे व्हावयासी बरे ।।
तुकाराम महाराजांची ही मांडणी आम्ही प्रमाण मानतो
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 25   
@bapuraokulkarni1129
@bapuraokulkarni1129 10 дней назад
काँग्रेसला हिंदू संपवायचे आहेत. त्यामुळे हिंदूनी एक होणे आवश्यक आहे.
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 10 дней назад
भारत सेफ आहे उपऱ्यांना , पुरोगाम्यांचा धिक्कार
@udaykhonde1045
@udaykhonde1045 10 дней назад
सत्य.. मार्मिक.. सडेतोड
@dattatrayyenurkar7472
@dattatrayyenurkar7472 10 дней назад
खुप छान विश्लेषण सोनाराने कान टोचले
@karbharimatade3843
@karbharimatade3843 10 дней назад
सध्या तरी भाऊ तोरसेकर उदय निरगुडकर श्री कात जी सुशिला कुलकर्णी आशिष जाधव हे च पत्रकार फार सुंदर वर्णन करता धन्यवाद
@laxmikantlamkanikar3863
@laxmikantlamkanikar3863 10 дней назад
जय श्रीराम श्रीकांतजी. नेहमी प्रमाणेच बातमी व विश्लेषण यथार्थ तरी सडेतोडपणे मांडलेत त्याबद्दल धन्यवाद. राष्ट्रद्रोही गांधी-नेहरू यांची आजची कॉंग्रेस, त्या पक्षातीलच राष्ट्रवादी विचारसरणीच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी विसर्जित करणे गरजेचे आहे. तशी सद्बुद्धी व क्षमता परमेश्वर त्यांना प्रदान करो. जय हिंद.
@sudhirawachat2510
@sudhirawachat2510 10 дней назад
भारतात सीमेवरून घुसखोरी कशी होते हे आश्चर्य आहे बी.एस.एफ. काय झोपा काढत.ही घुसखोरी सरकार का थांबवत नाही.कोणतेही सरकार असो घुसखोरी चालूच राहते. कुंपणच शेत खातय अशी सरकारची स्थिती आहे.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 10 дней назад
थोड्याच दिवसांनी हेच रोहिंग्या सांगू लागतील ,देश तुमच्या बापाचा नाही, आमच्या पुर्वजांनी रक्त सांडले आहे.
@swapnapandit478
@swapnapandit478 10 дней назад
असे होऊ शकते
@mvn9086
@mvn9086 10 дней назад
ठाण्यात तलावपाळी जवळील सुलभ शोचालयात लघविला गेलो, त्याचे २ रुपये द्यावे लागले, प्रश्न २ रुपयाचा नाही ते घेणारा बंगाली होता, आणि त्याच्या बरोबर त्याचे ४/५ मित्रही तिथे टाईमपास करत बसले होते महेश नातू
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 10 дней назад
🙏🙏🙏
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 10 дней назад
इस्लामीकरण झपाट्याने चाललय.... उसंतवाणी ....खुप छान
@swapnapandit478
@swapnapandit478 10 дней назад
अगदी खरय
@vijaykalangutkar7813
@vijaykalangutkar7813 10 дней назад
Durdaiv mhanje yancha kaivar ghenare Muslima sobat Hindu Librandu suddha motthya pramanat asatat.
@vithobanayak8672
@vithobanayak8672 9 дней назад
Rohingya shoot out kara nigun jaatil
Далее
World’s Tallest Man VS Shortest Woman!
15:07
Просмотров 14 млн