संगमनेर येथे अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेतर्फे आयोजित मेधा महोत्सवात आज रोहित पवार, आदित्य ठाकरे, अदिती तटकरे, धीरज देशमुख यांनी सहभाग घेतला.
याच कार्यक्रमादरम्यान आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन लावत त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवल्या. हे सारं काल्पनिक असलं तरी रोहित पवार यांनी या कार्यक्रमात धमाल आणली.
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
16 янв 2020