Тёмный

लंबोदरा तुजला आणले घरा | LAMBODARA TUJLA ANLE GHARA | विकास लांबोरे | VIKAS LAMBORE | GAN गण 2024 

Red & Circle Creations
Подписаться 19 тыс.
Просмотров 164 тыс.
50% 1

लंबोदरा हे लंबोदरा
करुणाकरा श्रीलंबोदरा
दुर्वा फुलं, पाच फळं रुजून रुजवात
कुळदेव मूळदेव पुजून सुरुवात
पानसुपारी विडा ठेवुनी घेऊन आलो घरा
पदरा पुसते कारभारीन चौरंगाच्या खुरा sss
Red & Circle Creations Presents
चंद्रकांत खरात निर्मित
गणपती गीत 2024
तुजला आणले घरा..
मार्गदर्शक नितीन पवार
निर्माता
चंद्रकांत खरात
गीतकार / गायक
विकास लांबोरे
ध्वनी मुद्रण
स्वराधीश रेकॉर्डिंग स्टुडिओ
पोस्टर / एडिटिंग
विजय मायंगडे
कोरस
सागर नावले, संदीप
विशेष आभार
मंगेश आंबेकर,
विनायक पातेरे,
जयंत उजाळ,
राजू मांडवकर,
संजय सुकम,
शशिकांत मांडवे,
राजू ब्रीद,
गणपत लांबोरे

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 197   
@VikasLambore
@VikasLambore 3 месяца назад
नमस्कार . तुम्ही दिलेल्या प्रतिसादाच्या उर्मीवर आणखी नवनवे प्रयत्न करत राहीन. हे Red & Circle Creations माझं चॅनेल असून नक्की connect होऊन रहा. नक्की Subscribe करा. - विकास लांबोरे
@user-jl6ni2br6n
@user-jl6ni2br6n 3 месяца назад
धन्यवाद लांबोरे बुवा तू म्हणाला पुढील वाटचाली साठी
@milindpangale2579
@milindpangale2579 2 месяца назад
दादा तुमच्या सारखी माणसं मिळनं म्हणजे देवाने आम्हाला न मागता दिलेले दान आणि आशीर्वाद आहे...🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@milindpangale2579
@milindpangale2579 2 месяца назад
दादा तुमच्या सारखी माणसं मिळनं म्हणजे देवाने आम्हाला न मागता दिलेलं दान आणि आशीर्वाद आहे... 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@milindpangale2579
@milindpangale2579 2 месяца назад
दादा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता.. चॅनेल बद्दल विचारू काय?
@VikasLambore
@VikasLambore 2 месяца назад
Ho
@Vaibhavsrv91
@Vaibhavsrv91 3 месяца назад
अश्लीलतेच्या शक्ती तुर्याच्या जमान्यात विकास बुवा म्हणजे देवाने शक्ती तुरा सावरायला पाठविलेले देवदूत❤❤❤
@VikasLambore
@VikasLambore 3 месяца назад
Pls evdhe pan nako. Baki me majhe nakki 100%dein
@milindpangale2579
@milindpangale2579 2 месяца назад
💯
@milindpangale2579
@milindpangale2579 2 месяца назад
​@@VikasLambore दादा का नको जो माणूस पात्र आहे प्रशंसा करण्यासाठी त्याची प्रशंसा आम्ही करणारच.... गणपती बाप्पा आणि सरस्वती मातेचा वरदहस्त आपल्या सदैव पाठीशी राहो....🙏
@prashantkhatate5134
@prashantkhatate5134 3 месяца назад
रात्रीचे 3 वाजत आहेत..... बाळ झोपत नव्हतं... मग काय लावल गाणं.....बाळ झोपून गेलं
@sudarshanbgurav5930
@sudarshanbgurav5930 3 месяца назад
मी आतापर्यंत पाहिलेलाअप्रतिम प्रतिसाद❤❤❤
@nareshmane112
@nareshmane112 2 месяца назад
1 Nooo Sir...❤❤ खूप सुंदर❤❤
@VIRAR_BOYS
@VIRAR_BOYS 3 месяца назад
म्हणून तुम्हाला शब्दांचा जादूगार म्हणतात..❤️ २०२४ गाजणार आणि तुम्हीच तो गाजवणार...👍
@mandartawade2450
@mandartawade2450 Месяц назад
सुदंर काव्य रचना आहे,दादा खूप छान ❤
@chandrakantnigade9116
@chandrakantnigade9116 Месяц назад
खूप सूंदर शब्द रचना❤
@vijaybhagade4890
@vijaybhagade4890 Месяц назад
🙏🏻नमस्कार 🙏🏻 शाहिर श्री विकास जी लांबोरे बुवा तुम्ही तर कस्तुरी मृगसारखे तुमच्या लेखणीतून अथवा आवाजातून व शब्दातून गंध पसरवता अखेर शब्द कमी पडले तुमची स्तुती करायला तुम्ही आम्हाला काय दिलंय ते आम्हालाच म्हाहीत आहे मनापर्यंत गाणं पोहचले धन्यवाद 🙏🏻
@VijayPanchal-h4f
@VijayPanchal-h4f 2 месяца назад
आपल्या कोकणातील छोट्यातल्या छोट्या गोष्टींचं बारकाईन निरीक्षण करून आज पर्यंत कोणत्याच शहीराने गायन केले नाही खास करून शेतकरी आणि गणपती सण आणि आपले राहणीमान यावर आधारित जे तुम्ही गायन केले आहे त्यासाठी तुम्हाला मानाचा मुजरा लंबोरे सर २०२४ साल सुद्धा तुम्ही गणपती साठी छान गाणी काढा. घाणेकर सहेबांनंतर तुमचीच गाणी मनाला आकर्षित करतात.
@mahendradhanvade5933
@mahendradhanvade5933 2 месяца назад
दादा तुमच्या ह्या गणपती गाण्याने बालपणीची आठवण होते....खरंच काळजाला भिडणारी तुमची ही लेखणी ...आणि गायन.....तुमच्या लेखणीला सलाम....❤
@nileshtambe9984
@nileshtambe9984 3 месяца назад
नावातच विकास आहे .नवनवीन गाणे विकसित करतात .आणि ते काळजाला .भिडतात .सलाम तुमच्या लेखणीला .❤
@DnyandeepBhoinkar
@DnyandeepBhoinkar 3 месяца назад
सर्वांगान सजलेलं अप्रतिम गीत!!!❤❤❤ खूप खूप शुभेच्छा!!!
@rakeshgotad0606
@rakeshgotad0606 Месяц назад
अप्रतिम गाणं 👌
@aniketrasal7552
@aniketrasal7552 Месяц назад
खूप छान ❤️
@BharatLambore9820
@BharatLambore9820 3 месяца назад
अप्रतिम शब्द रचना माऊली❤❤❤❤ आवाज नाद खुळा ❤❤
@mangeshmane7156
@mangeshmane7156 2 месяца назад
कवी शाहिर विकास लांबोरे एक नंबर आहे तुमच आवाज आणी तुमची गान बोलण्याची पध्दत खुपच भारी आहे 2024 🎉🎉तुम्ही गाजवनार च तुम्हांला शाहिर मंगेश माने यांच्या कडून लाख लाख शुभेच्छा
@asmibachim2318
@asmibachim2318 14 дней назад
Sir lekhani apratim ❤❤
@कोकणी-ब9ड
@कोकणी-ब9ड 2 месяца назад
❤❤❤❤❤❤
@kokanchi_lokkala
@kokanchi_lokkala 3 месяца назад
❤❤❤❤ खूप भारी वाटलं हे गाणं ऐकून❤❤❤
@vishwajittambitkar2004
@vishwajittambitkar2004 3 месяца назад
खुप छान काव्य रचना, खुप गोड आवाज दादा👌😍 नेहमी तुझ्या कडून नवीन ऐकायला मिळते, आणि ते खुप आवडतो, 💕 *पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा दादासाहेब*❤😍
@kisankangane4424
@kisankangane4424 3 месяца назад
तुमच्या लेखणीला आणि आवाजाला तोड नाही शाहीर शक्ती तुर्याची शान लांबोरे बुवा तुम्हाला मानाचा मुजरा❤
@nitinkanere4352
@nitinkanere4352 3 месяца назад
🙏🙏🌺🌺आतुरता तुझ्या नव्या रूपाची, आतुरता लाडक्या बाप्पाच्या आगमनाची..🌺🌺🙏🙏
@agre.avi1993
@agre.avi1993 3 месяца назад
प्रत्येकाच्या ओठी आणि घरोघरी हेच गाण वाजणार यंदा.... अप्रतिम नाद खुळा ❤ जबरदस्त शाहीर .....
@प्रदीपघरवेकर
@प्रदीपघरवेकर 3 месяца назад
खूप छान काव्य रचना माऊली ❤❤
@prashantbandabe203
@prashantbandabe203 3 месяца назад
कवी शाहीर विकास लांबोरे दादा तुमची काव्यरचना अप्रतिम ... हे पण गाण जबरदस्त झालंय ... या वर्षीची सर्वात तर दणक्यात झालीय .... पावसाची सुरवात झालीय आता बाप्पाच्या आगमनाची ओढ लागलेय...तुमच्या गाण्याने तर बाप्पाची ओढ जास्तच वाटतेय ...खूप छान अशीच गाणी या वर्षी पण ऐकायला मिळावी त्यासाठी बुवा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा....
@arjunpawar2414
@arjunpawar2414 2 месяца назад
माऊली तुमची शब्द रचना खुप छान अणि सुंदर आहे.......❤माऊली तुमच्या सारख्या शाहिराणा शिव शाही मानाचा मुजरा 💞💞💞💞💞
@amolchinkate4189
@amolchinkate4189 3 месяца назад
या वर्षाची सुरुवात झकास झाली माऊली❤,
@dipeshbarje564
@dipeshbarje564 3 месяца назад
अंत करणातु निघालेल्या शब्द रचना आणि सुर यांचं एक अप्रतिम गीत .❤ खूपच सुखकारक वाटलं बुवा 🙏
@Anacha1404
@Anacha1404 3 месяца назад
पुन्हा एकदा तेच बोलायला आवडेल... तूम तूम हो.. तूम अप्रतिम हो.. Overall तूमच्यासारखचं बादशहा झालयं सर्व❤🌿
@rupeshpashte852
@rupeshpashte852 3 месяца назад
खूप सुंदर गीत माऊली ❤❤😍😍
@santoshwaghmode2535
@santoshwaghmode2535 3 месяца назад
सहजसुंदर गाणं झालंय... अफलातून...❤ सहज तोंडात बसणारं आणि गळ्यात रूळणारं...🎶
@user-ys6sj2jq5y
@user-ys6sj2jq5y 3 месяца назад
उत्कृष्ट काव्य रचना खूप सूंदर आवाज❤
@kailaskhanvilkar9163
@kailaskhanvilkar9163 3 месяца назад
❤❤❤❤❤ love you bhai खरंच खूपच भारी गाणे रचले आहे आणि इतक्या गोड आवाजात गाणे गायिले आहे त्यामुळे खूपच भारी वाटतेय.. ❤❤😍😘😘
@yogeshmuknak4736
@yogeshmuknak4736 3 месяца назад
खूप सुंदर गाणं बुवा...
@sachinname936
@sachinname936 3 месяца назад
खुप सुंदर गाणं आहे या वर्षी पणं सुंदर गाणे बनवा बुवा गणपती साठी ❤❤❤❤
@adinathbhopi6293
@adinathbhopi6293 3 месяца назад
दादा अप्रतिम गाण्याची रचना आणि स्वर आवाज लय भारी ❤❤
@DipakChaughule
@DipakChaughule 3 месяца назад
खूप छान गीत रचना आणि गोड आवाजात गीत गायन व्वा बुवा एक नंबर , गणपती बाप्पा आगमन ला घरोघरी वाजणार हे गाणं
@nileshgavanang8248
@nileshgavanang8248 3 месяца назад
कोकणातील गणेश उत्सव ची बारीक निरीक्षण करून, केलेली अप्रतिम शब्दरचना...,🎉🎉🎉सलाम तुमच्या लेखणीला
@goreprakash76
@goreprakash76 3 месяца назад
छान अप्रतिम रचना व्हिडिओ एडिटिंग खूप छान आहे गाण्याच्या प्रत्येक शब्दावर❤❤❤
@sagarrikame9241
@sagarrikame9241 3 месяца назад
साहेब तुमचा आवाज आणि तुमचे गाण्याचे शब्द खुपच छान.आम्हाला तुमच आये काय काय आणु गणपतीला हे गाण खुप आवडलं
@rupeshbudar.....2321
@rupeshbudar.....2321 3 месяца назад
1 नंबर काव्य रचना विकास दादा लंबोरे .आणि खूप छान चाल आणि खूप भारी आवाज ....अशीच नवनवीन तुमची गाणी ऐकायला आवडतील ........❤
@VaibhavGawade-ko3du
@VaibhavGawade-ko3du 3 месяца назад
खुप सुंदर दादा....या वर्षीची सर्वात खूप भारी
@vinayaktirlotkar
@vinayaktirlotkar 3 месяца назад
@milindgurav6998
@milindgurav6998 3 месяца назад
❤❤❤❤
@mahendraghubade3953
@mahendraghubade3953 3 месяца назад
खुप सुंदर मनाला प्रसन्न करणार हे गित रचना तर अप्रतिम ❤❤❤❤
@vishalpanchal7941
@vishalpanchal7941 3 месяца назад
अप्रतिम काव्यरचना❤❤❤❤ दादा
@suvarna-kh2bk
@suvarna-kh2bk 3 месяца назад
वां खुप मस्त 🎉🎉
@yogesh_lambore
@yogesh_lambore 3 месяца назад
यावर्षीचा पहिला पाऊस आणि पहिला गण हे समीकरण जुळल... म्हणजे बाप्पा आपल्या भेटीसाठी गाडीत बसले.! हे नक्की...
@sanjaymhadaye5112
@sanjaymhadaye5112 3 месяца назад
गणपती बाप्पा मोरया छान रचना ऐकून मन प्रसन्न झालंय
@rajeshNilesh
@rajeshNilesh 3 месяца назад
साहेब शब्द अगदी हृदयाला हात घालतात.... ❤❤❤
@ppmusicalgroup3287
@ppmusicalgroup3287 3 месяца назад
अप्रतिम गीतरचना आणि गायन... मिक्सिंग ,mastring , music छान झालंय.... व्हिडिओ एडिटिंग देखील खूप छान..(प्रशांत कदम....)
@AnuragSagvekar
@AnuragSagvekar 3 месяца назад
या वर्षीचा गणेशोत्सव. या उत्सवाचं सुंदर गीत.
@RamSandra-nx8px
@RamSandra-nx8px 3 месяца назад
सुंदर काव्य रचना शाहिर ....
@RahulRathod-kd5qs
@RahulRathod-kd5qs 3 месяца назад
Vishay khol Buvaaa ❤🎉🎉
@jagdishpujari7665
@jagdishpujari7665 26 дней назад
Nice song 🎉❤🎉
@sandeshokate2555
@sandeshokate2555 3 месяца назад
काळजाला भिडणारी शब्द रचना .. निशब्द 🙏
@yogeshdghag
@yogeshdghag 3 месяца назад
खूप छान.... तुमच्या आवाजाला तोड नाही...👌👌👌👌
@kavyakodere9524
@kavyakodere9524 3 месяца назад
गणपती बाप्पा मोरया ❤अप्रतिम शब्दरचना🎉
@JITESH.GURAV.1985-
@JITESH.GURAV.1985- 3 месяца назад
नाद्खुला ,,छान माझं फेवरेट गाणं ❤❤❤
@ravinamaye7029
@ravinamaye7029 3 месяца назад
जुन्या नवीन शब्दाची गीत रचनामुळे गीत अप्रतिम आहे, अभिनंदन कवी शाहीर रवींद्र नामये जावडे,
@nitinmaskar3348
@nitinmaskar3348 3 месяца назад
जबराट 👌👌❤❤
@aniketrasal7552
@aniketrasal7552 Месяц назад
गाण्याची रचना खूप चांगली आहे ❤️ विकास माऊली एक नंबर
@sachinsuvare4795
@sachinsuvare4795 3 месяца назад
खुप सुंदर गीत माऊली❤❤
@SantoshZore-no7cl
@SantoshZore-no7cl 3 месяца назад
Khup chhan lambore buva❤❤
@eknathkembale18
@eknathkembale18 3 месяца назад
खूप छान..... नेहमीप्रमाणेच अप्रतिम...👌 तुमचं गाण ऐकून एक वेगळाच आनंद मिळतो..😊
@janmeshagre2618
@janmeshagre2618 3 месяца назад
आतुरता...❤😊
@RajeshPednekar-rk7hp
@RajeshPednekar-rk7hp 3 месяца назад
❤❤सुंदर❤❤
@santoshzore5153
@santoshzore5153 3 месяца назад
बाप्पा मोरया💐 क्या बात है माऊली👌
@dineshbendre9097
@dineshbendre9097 3 месяца назад
खूपच सुंदर 🎉❤
@shivanshproduction3213
@shivanshproduction3213 3 месяца назад
प्रचंड भारी. अप्रतिम
@pravinbhovad4376
@pravinbhovad4376 3 месяца назад
खूप सुंदर.....❤🎉🎉
@ravindrapashte7914
@ravindrapashte7914 3 месяца назад
काव्य रचना अप्रतिम खरा शक्ती तुरृयाचा हिरा
@vilasbavdane6299
@vilasbavdane6299 Месяц назад
गणपती बाप्पा मोरया खूपच छान आहे माऊली अप्रतिम गीत 🙏🙏
@sureshbavdane5909
@sureshbavdane5909 3 месяца назад
खूपच सुंदर सॉंग ❤
@RajeshRajput-kx5bl
@RajeshRajput-kx5bl 3 месяца назад
खूप छान
@SurajBaing
@SurajBaing 3 месяца назад
जबरदस्त शाहीर❤❤😮😮
@saurabhkolge4882
@saurabhkolge4882 3 месяца назад
Khup Chan❤❤❤
@prashantbane3151
@prashantbane3151 3 месяца назад
शाहीर सुरवात दणक्यात झाली❤❤
@Sachin-dhumak
@Sachin-dhumak 3 месяца назад
गाजणार 🎉🎉🎉 शब्द ❤
@RahulRathod-kd5qs
@RahulRathod-kd5qs 3 месяца назад
Radaaaa Buvaaa
@aryankadamofficial5416
@aryankadamofficial5416 3 месяца назад
खूप शाहीर बघितलं पण मित्रा तुझी शब्दरचना क्लास आहे.मला तुमचा नाव महाइत नाही पण तुमचं गाणं आणि अवाज मंत्रमुग्ध आहे.❤
@MH08mekokankar
@MH08mekokankar 3 месяца назад
Vikas lambore
@manojpangat1885
@manojpangat1885 3 месяца назад
👌👌👌खूप छान 💐💐💐
@tejnakti9197
@tejnakti9197 3 месяца назад
Khup chan😍
@Sachinagareofficial
@Sachinagareofficial 3 месяца назад
खुप सुंदर शाहीर
@deepakkokare1138
@deepakkokare1138 3 месяца назад
अप्रतिम, माऊली...👌🏻🌿💐
@RaviTandale-qw4wf
@RaviTandale-qw4wf 3 месяца назад
Khup Chan
@rupeshkamblerk2236
@rupeshkamblerk2236 3 месяца назад
खूप छान दादा ❤😊👌✨
@sunildawal5631
@sunildawal5631 3 месяца назад
अप्रतिम ❤ बुवा गीत
@VishvasKavache-j3q
@VishvasKavache-j3q 3 месяца назад
नाद खुळा खूप छान
@VeerRaje-f5e
@VeerRaje-f5e 3 месяца назад
भावा आपल्या गावाची शान आहेस तू अभिमान आहे मला विवली गावाचा गायक आहेस तू अभिनंदन तुझ बाप्पा तुला अशीच गाणी गायला आशीर्वाद देवो
@RahulRathod-kd5qs
@RahulRathod-kd5qs 3 месяца назад
❤❤❤🔥🔥💞
@Sauruchaugule
@Sauruchaugule 3 месяца назад
खुप छान 🎉❤
@Deepbane239
@Deepbane239 3 месяца назад
खूप छान बुवा❤❤❤
@ShubhamGurav-px2xk
@ShubhamGurav-px2xk 2 месяца назад
दादा खरच जादूगार आहेस तू खरच लय भारी ❤
@pratikmore3767
@pratikmore3767 3 месяца назад
कोकणातील गणेश उत्सव ची बारीक निरीक्षण करून, केलेली अप्रतिम शब्दरचना...🎉🎉 सलाम तुमच्या लेखणीला
@nileshgavanang8248
@nileshgavanang8248 3 месяца назад
कोकणातील गणेश उत्सव ची बारीक निरीक्षण करून, केलेली अप्रतिम शब्दरचना...,🎉🎉🎉सलाम तुमच्या लेखणीला
@ajaybadbe191
@ajaybadbe191 3 месяца назад
खुप छान ❤❤❤
@mikokankarsubhash962
@mikokankarsubhash962 3 месяца назад
छान दादा तुम्हाला सलाम
@chandrakantshedge1337
@chandrakantshedge1337 3 месяца назад
अप्रतिम
@pravinkulye8092
@pravinkulye8092 3 месяца назад
बुवा अप्रतिम लेखणी, शाहिरी मुजरा तुम्हाला❤
@sunilkokare639
@sunilkokare639 2 месяца назад
बुवा गाणं खूप छान आहे आणि शब्द रचना अप्रतिम 🙏
Далее
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Просмотров 19 млн