Тёмный

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ९९% महिला हि १ चूक करतातच, त्यामुळे केलेल्या लक्ष्मीपूजनाचा काहीही उपयोग नाही 

GURU PARIVAR
Подписаться 549 тыс.
Просмотров 79 тыс.
50% 1

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आठवणीने करा ही महत्वाची कामे, ज्या घरात ही कामे होतील, त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ९९% महिला हि १ चूक करतातच, त्यामुळे केलेल्या लक्ष्मीपूजनाचा काहीही उपयोग होत नाही.
देवांचे सर्व साहित्य घरपोच मिळेल, साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
#guruparivar #swamisamarth #lakshmipujan #diwalilakshmipooja #लक्ष्मीपूजन #lakshmipuja #lakshmipooja #lakshmipujawishes
#lakshmipujarangoli #lakshmipuja2024 #lakshmipujarules

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 86   
@TruptiLal-vs8qn
@TruptiLal-vs8qn 15 часов назад
खूप अप्रतिम माहिती दिलीत ताई तुम्ही.....मी हे सगळे उपाय करेन....
@swapnildilipdesai3488
@swapnildilipdesai3488 2 дня назад
श्री स्वामी समर्थ
@srushtip-z8j
@srushtip-z8j 2 дня назад
Khup chan information ❤
@SapnaVadnere-d6i
@SapnaVadnere-d6i 3 дня назад
Chan information ❤
@latachavan7595
@latachavan7595 2 дня назад
ताई खूप छान माहिती सांगता खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@pramilajadhav9895
@pramilajadhav9895 2 дня назад
खूप छान माहिती दिली🙏🙏
@seemapadgavkar9734
@seemapadgavkar9734 2 дня назад
धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ🙏
@kantataijawale1812
@kantataijawale1812 3 дня назад
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगता👍👍👌👌
@PrajwalMuchak
@PrajwalMuchak 2 дня назад
श्रीं स्वामी समर्थ 🙏
@ManvireshipiinMarathi
@ManvireshipiinMarathi 12 часов назад
Shri Swami Samarth 🌺🙏
@sudhapawar692
@sudhapawar692 3 дня назад
खुप छान माहिती सांगितली ताई खुप खुप धन्यवाद
@harshaliphalsamkar9350
@harshaliphalsamkar9350 2 дня назад
🙏🌹❤️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤️🌹🙏
@SandhyaMohite-wf6gw
@SandhyaMohite-wf6gw 2 дня назад
Chan v sopi mahiti dilit tai
@ShantaShupe
@ShantaShupe 2 дня назад
👌 धन्यवाद ताई
@rupaambekar9198
@rupaambekar9198 2 дня назад
Khupach chan mahiti dili tai
@monicakulkarni6884
@monicakulkarni6884 3 дня назад
खुप छान माहिती ताई🙏तुम्ही पण खूप छान दिसताय🙏❤
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
🙏
@sanskarsanskruti3461
@sanskarsanskruti3461 День назад
Shri swami samarth
@kartikbhalekar6321
@kartikbhalekar6321 2 дня назад
Jay Jay swami Samarth 🌷👌👌🙏🙏🙏
@lalithashah4938
@lalithashah4938 3 дня назад
🙏 jay jay Swami Samarth 🌹 👌👌😊
@sampatdombale7962
@sampatdombale7962 2 дня назад
Shiree swami samrth ❤
@shitalpawar8545
@shitalpawar8545 3 дня назад
श्री स्वामी समर्थ ताई
@AyeshaKhade
@AyeshaKhade 2 дня назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏💐🌺🙏🙏
@darkgamer9345
@darkgamer9345 2 дня назад
ताई लक्ष्मीपूजन च्या दिवशी सकाळी सकाळी मांडणी केली तर चालेल का आणि संध्याकाळ पूजा असे चालेल का
@shreyanshdakhare6b108
@shreyanshdakhare6b108 3 дня назад
Chan tai khup Chan sangte ❤
@SandhyaMohite-wf6gw
@SandhyaMohite-wf6gw 2 дня назад
Swami samarth
@anjalimore5916
@anjalimore5916 День назад
ताई तुम्ही सांगितलं की झाडू मारू नका पण आपण दारात रांगोळी काढण्याच्या आधी झाडून घ्यायचे नाही का पाणी पण मारायचे नाही का
@guruparivar
@guruparivar 22 часа назад
हो करू शकतात पण संध्याकाळी ५ च्या आधी करून घ्या ताई, ६ नंतर नका करू
@lalitapatil3903
@lalitapatil3903 3 дня назад
श्री स्वामी समर्थ ताई मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते त्यानुसार पूजा पाठ करते मला राहूची महादशा आहे शंकराची भक्ती सांगितली आहे रुद्र अध्याय मला मणक्यात गॅप असल्याने पेलवत नाही त्याला पर्याय म्हणून काहीतरी दुसरे सांगा की जे वाचल्याने रुद्रा रुद्र अभिषेकाचे फळ मिळेल
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
ताई दर गुरुवारी दिंडोरी येथे स्वामी समर्थ केंद्रात गुरुमाऊली असतात आणि प्रश्न उत्तर, सर्व समस्यांवर उपाय सांगितले जातात तर नक्की एकदा केंद्रात जाऊन समस्या सांगा, तुम्हाला मार्ग नक्की सांगतील
@pradnyatambekar1685
@pradnyatambekar1685 2 дня назад
ताई meditation करा
@bharatisalunkhe1177
@bharatisalunkhe1177 2 дня назад
ताई आमच्या दाराला उंबरा नाही तर , तिथं त्या जागेवर हळदीचे लेपण केले तर चालेल का. आणि श्री लक्ष्मी देवीची गेल्या वर्षीची पोटलीतील सामान परत वापरले तर चालते का. जेथे की ,कवडी , गोमती चक्र वैगरे
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
हो चालेल ताई
@kirans8598
@kirans8598 2 дня назад
From what time onwards, in evening we should not clean the house with broom. pls confirm.
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
6 onwards
@kirans8598
@kirans8598 День назад
@@guruparivar Thanks
@shree3112
@shree3112 2 дня назад
Tai laxamipujan aapan jya ghrat rahto tithe kryachi ka sasri jaun tya ghari kraychi plz sanga tai...
@guruparivar
@guruparivar День назад
तुमच्या देवघरात सगळे देव असतील तर तुमच्या घरात केलेलं चांगले
@BhartiGokhe-y7c
@BhartiGokhe-y7c 2 дня назад
Tai मी वर माळी राहते मग माझ मुख्य दार कोणता जो खालून वर येतो तो की जो गॅलरीत आहे तो प्रश्न थोडा ओड आहे पण ans dya plz replay 🙏🙏
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
जो मुख्य दरवाजा आहे जिथे आपण चप्पल काढून आत येतो तो ताई
@BhartiGokhe-y7c
@BhartiGokhe-y7c День назад
@@guruparivar TQ tai श्री स्वामी समर्थ 🙏
@Fusion_gaming63
@Fusion_gaming63 3 дня назад
ताई लक्ष्मीपूजन च्या दिवशी रात्री 12 नंतर दरवाजा उघडा ठेवला तर चालेल का प्लीज सांगा
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
हो चालेल ताई उघडाच ठेवायचा आहे दरवाजा रात्री १२ पर्यंत
@KalyaniVikasShinde
@KalyaniVikasShinde 2 дня назад
ताई आम्ही अंगण झाडून सडा रांगोळी काढतो मग ते झाडायचे नाही का
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
हो ताई ते संध्याकाळी ६ च्या आधीच करून घ्यायचे, मी पण तेच करते
@MayuriClasses-uv3vu
@MayuriClasses-uv3vu 2 дня назад
ताई नारळ च उतारा करताना नारळ कसा पकडायचा.. जे तीन dot असतात तो भाग पुढे ठेवायचं काय मागची मागचा भाग
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
पुढे
@mayu7531
@mayu7531 День назад
उतारा काढतांना घराला आणि गाडी ला एकच नारळ चालेल का दोन वेगवेगळे घ्यायचे आहे.
@guruparivar
@guruparivar 22 часа назад
दोन वेगवेगळे घ्यायचे आहे.
@rupaliaher4845
@rupaliaher4845 3 дня назад
Hi tai Majya kde tuljapur vrun anleli kavdyachi mal ahe ti mla devgharat thevta yet nhi he tya maliche mi kay kru
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
विसर्जित करा
@rupaliaher4845
@rupaliaher4845 2 дня назад
​@@guruparivar Pardi la dili tr chalel ka kivha devi chya mandirat dili tr ka visrjitch kru
@hanumantchavan1015
@hanumantchavan1015 3 дня назад
ताई अमावस्याला 64 यमुने यंत्र लावलेलं चालेल का
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
हो चालेल ताई
@SmilingArcticBirds-ec1dd
@SmilingArcticBirds-ec1dd 3 дня назад
Tai dukanacha pn uatara karaycha ka
@trushaliambhore8463
@trushaliambhore8463 3 дня назад
Konta video tai, link share kra br?? Me nhi baghitla
@ashwinikulkarni8886
@ashwinikulkarni8886 2 дня назад
ताई दुसऱ्यांनी दिलेली गज लक्ष्मी घ्यावी का??? Please सांगा , श्री स्वामी समर्थ, आम्हाला भेट म्हणून दुसऱ्यांनी दिलेली आहेत
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
भेट दिलेले देव तुम्ही देवघरात पुजू नाही शकत शो म्हणून ठेवू शकतात
@ashwinikulkarni8886
@ashwinikulkarni8886 День назад
@@guruparivar लक्ष्मी पूजन च्या दिवशी पूजु शकतो का? आणि आम्ही गज लक्ष्मी नवीन खरेदी करावी का दिवाळीच्या पूजेसाठी
@ashwinikulkarni8886
@ashwinikulkarni8886 День назад
@@guruparivar thank you tai reply dilyabaddal
@1389ssb
@1389ssb 2 дня назад
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई भाड्याचे घरात उतारा करता येणार नाही ना
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
हो चालेल ताई
@ChandrabhagaPawar-r8l
@ChandrabhagaPawar-r8l 2 дня назад
ताई श्री यंत्र मिळेल का तुमच्याकडे
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
साहित्य मागविण्यासाठी या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा
@madhuriingale-oz5hi
@madhuriingale-oz5hi 2 дня назад
ताई हवन कधी करावे
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
लक्ष्मीपूजन ला ताई
@rupeshpanchal4544
@rupeshpanchal4544 3 дня назад
ताई माझ्या घरी देवी आहे देवीची ओटी भरली तर चालेल का
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
हो चालेल ताई
@vaishaligaikwad46
@vaishaligaikwad46 3 дня назад
श्रीस्वामी समर्थ
@PriyaSalve-d1s
@PriyaSalve-d1s 2 дня назад
Tai अखंड दिवा लावला तर चालेल का
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
हो चालेल ताई
@Yoga_with_Siddhi
@Yoga_with_Siddhi 2 дня назад
ताई जुन्या झाडूच काय करायचं ते पण सांगा
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
आज रात्री व्हिडीओ येईल ताई
@megha3897
@megha3897 2 дня назад
Sutak asel tar Laxmi poojan chya divshi Kay karave
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
घरात मंत्र स्तोत्र जप लावा, पण पूजा नाही करू शकत
@trushaliambhore8463
@trushaliambhore8463 3 дня назад
Kay Dan karaych tai??
@trushaliambhore8463
@trushaliambhore8463 3 дня назад
Te hakdich lepan kas krtat, me kel nhi kadhi, tumche video pahunch sagl krte tai
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
गोमूत्र किंवा पाण्यात थोडे हळद मिक्स करून उंबरठ्यावर लावावायचे ताई
@trushaliambhore8463
@trushaliambhore8463 2 дня назад
@@guruparivar ok tai thanks
@SmilingArcticBirds-ec1dd
@SmilingArcticBirds-ec1dd 3 дня назад
Chalel na
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
हो चालेल ताई
@SmilingArcticBirds-ec1dd
@SmilingArcticBirds-ec1dd 2 дня назад
@@guruparivar 🙏 Tumcya ya upayani jar fayda hotoy aamcha Tr aamcha full pratisad rahil tai tumhala 🙏
@vishnukawane8984
@vishnukawane8984 3 дня назад
श्री स्वामी समर्थ
@amitanirmal7989
@amitanirmal7989 3 дня назад
श्री स्वामी समर्थ🙏
@darshanapatil2802
@darshanapatil2802 3 дня назад
श्री स्वामी समर्थ
Далее
Купил КЛОУНА на DEEP WEB !
35:51
Просмотров 2,6 млн
MAGIC TIME ​⁠@Whoispelagheya
00:28
Просмотров 4,3 млн