धन्यवाद सर धन्यवाद सर जेवढी धन्यता द्यावी तेवढी कमीच सर तुम्ही जी माहिती दिली ती माहिती ऐकून मी धन्य धन्य तुमच्या चरणाचा दास व्हावा अशी माझी इच्छा आहे तुमचा शिष्य भरत महाराज कदम पोंडुळ जिल्हा परभणी येथील मराठवाडा
लाख मोलाची माहिती सांगितली धन्यवाद खूप खूप धन्यवाद गुरुजी जगदंब जगदंब तुमच्यासारखे गुरु आम्हाला लाभले हे आमचं भाग्य आहे धन्यवाद सर 🙏🙏🙏 खूप खूप सुंदर दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏 असाच आशीर्वाद आमच्यावर असू दे
🙏🙏 जय जगदंब! जय आदेश खरंच गुरुजी खूप छान आणि खूप महत्त्वाची माहिती दिली त्या बद्दल मी तुमची शतशः ऋणी आहे.कळत न कळत आपल्या कडून खूप चुका होतात आणि चुकीची सेवा केली जाते.त्यामुळे त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात.पण तुमच्या या महत्त्वाच्या माहिती मुळे आम्हाला योग्य ते मार्गदर्शन दिले आणि जी सेवा दिली त्या बद्दल मी तुमची शतशः ऋणी आहे आणि आभारी आहे.🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ✨💫🪔 जय जगदंब! जय आदेश 🙏🙏
जय जगदंब गुरूब्रह्म गुरुवर्य गुरुजी नमस्कार तुम्हाला व तुमच्या परीवरास दिपवाळीची खूप खपू हद्दीक शुभेच्छा मी विमल अलवारीश मुंबईला भाडुंपला राहात आहे जय जगदंब गुरूर्वय गुरुजींना माझा कोटी कोटी प्रणाम नमो आदेश
गुरुजी तुम्ही खूप छान माहिती दिलीत मी माझ्या मंदिरामध्ये नक्की सुधारणा करेल, कारण माझ्या मंदिरामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे थोड्याफार चुका नकळत झाल्या आहेत ,मी त्या नक्की सुधारेल
जय जगदंब गुरुजी दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा आपणास छान माहिती मिळाली धन्यवाद मला एक विचारायचं होत गुरुजी कमळ गट्टा ची माळ जपा साठी वापरली तर चालते का?
Guruji namaskar MLA ek vicharayche aahe hallichya muli n suna piriyad madhe char divas bajula basat nahi pan he pan palat nahi ki devachya vastula hath lavtat kivva chukun devharyala pan hath lavtat tyacha kahi gharat tras hoto ka MLA aase zaley ki kalji padte konala kahi tras hou naye aase vatte