Тёмный

लक्ष्मी आई आणि गंगाच भांडण || मराठी टनाटन || मराठी कार्टून कॉमेडी|| 

मराठी टनाटन
Подписаться 28 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

लक्ष्मी आई आणि गंगाच भांडण || मराठी टनाटन || मराठी कार्टून कॉमेडी||
#लक्ष्मीआईआणिगंगाचंभांडण
#मराठीटनाटन
#मराठीकॉमेडी
#मराठीकार्टूनकॉमेडी
#निर्मलाबाई
#शांताबाई
#shantabai
#animation
#cartoon
#marathicomedy
#marathivideo
#marathicartooncomedy
#marathi

Опубликовано:

 

22 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 25   
@asquare0909
@asquare0909 11 дней назад
त्या दिवशी म्हातारी आणि बाकी सर्वांनी टाइमपास करायला जमले होते का!!!! 😂😂😂😂😂😂😂 केस करायची सोडली आणि टाइमपास केला नुसता 😂😂😂
@Gaurav-bv5pn
@Gaurav-bv5pn 11 дней назад
बरोबरच आहे फाटलेल्या दुधाचे श्रीखंड बनवले जात नाही, सौ मंजुषा राजेश पडावकर पुणे महाराष्ट्र
@SangitaThakur-dw5zs
@SangitaThakur-dw5zs 9 дней назад
Laxmi Aaji Rani Mobail ch Pahat Rahte Lya bhari aahe video😍😍😍😍😊😊😊😊😊😅😅😅😅😅😂😂😂😂😂
@anjalipatil4280
@anjalipatil4280 11 дней назад
Shreekhand naslelya dudhace hot nahi😊
@rt17011
@rt17011 11 дней назад
Manisha expert cook 😂😂 कलाकंद बनवायचं फाटलेल्या दुधाच
@prajaktadesai6794
@prajaktadesai6794 11 дней назад
खवा बनतो.
@varshakhobragade8185
@varshakhobragade8185 11 дней назад
गंगा राणी ले हाकलून दे मग माहीत पडण आजी ले
@gayatriyadav6631
@gayatriyadav6631 10 дней назад
Barobr manoj ni pn ghari nahi gyayche ranila
@SanchitaKamble-uy5vb
@SanchitaKamble-uy5vb 11 дней назад
Fhatlelya dudhach shrikhand kas banel ek veles khava bnto
@padmajapathak5481
@padmajapathak5481 11 дней назад
Mast video
@prajaktadesai6794
@prajaktadesai6794 11 дней назад
रसगुले, पनीर असे बनवले जाते
@ravisonavane3143
@ravisonavane3143 11 дней назад
Very nice video 👌👌👌👌👌😊
@pranitakamble5126
@pranitakamble5126 11 дней назад
Very nice 👌
@manojjadhav8236
@manojjadhav8236 11 дней назад
❤❤❤🎉🎉🎉👌👌👌👌
@prajaktadesai6794
@prajaktadesai6794 11 дней назад
नसलेले दुधा चे श्रीखंड बनत नाही
@asquare0909
@asquare0909 11 дней назад
यांच्या गोष्टी सर्व काही शक्य आहे..... 😂😂😂
@sushiladhawale6016
@sushiladhawale6016 10 дней назад
घरातल्या बायकांचा सपोर्ट मिळतो म्हणूनच आजकालच्या मुली त्याचा गैरफायदा घेतात
@nikitamarathe5407
@nikitamarathe5407 11 дней назад
Ganga barobar bolli budhi khup chingaya lavte
@asquare0909
@asquare0909 11 дней назад
घरामध्ये 2 किचन आहेत??? 😂😂😂
@varshamutyarapwar4781
@varshamutyarapwar4781 6 дней назад
काहीतरी दाखवता फाटलेल्या दुधाचा श्रीखंड कधी पाहिला आहे का पहा या चैनल मध्ये दाखवलेला आहे जरा लाईव्ह दाखवा कसं बनवलं ते
@ranjanaingole7034
@ranjanaingole7034 11 дней назад
नमस्कार शांता ताई. निर्मला ताई hya लक्ष्मी आई इतके वय झाले तरी खोट बोलता. शोभत नाही. नाती ला सुधारावा.
@SantoshPandey-m2d
@SantoshPandey-m2d 11 дней назад
खराब दूधा पासून‌ श्रीखंड कस बनवल बापा ।कसलागल असन खाले
@ranjanaingole7034
@ranjanaingole7034 11 дней назад
नमस्कार शांता ताई. आजी काही ऐकून घेत नाही. आणि बोलत आहे नात राणी इतकी नालायक आहे. तिला सुधारत नाही.
@DivyaGawhale-o7o
@DivyaGawhale-o7o 11 дней назад
❤❤❤️👌👌👌💖🎉
Далее