बहोत अच्छा video बनाया मे आपके व्हिडियो हमेशा देखती हू , मुझे आपके व्हिडिओज बहुत अच्छे लगते है, खास करके आप जो भी व्हिडिओ बनाते हो उसे बहुत अच्छे तरीके से explain करते हो... Good one 😊👌
@@bharatjoshi3067मराठवाड्यात ह्याला वरण असे बोलले जाते. पश्चिम महाराष्ट्र भागात ह्याला आमटी असे म्हणत असतील. आमटीला येवढे मसाला वापरात नाहीत आणि पद्धत पण थोडी वेगळी आहे बनवण्याची. आजारी पेशंटला इकडे देणारे भाता सोबत जे वरण देतात ना त्याला घट वरण किंवा साधे बिना फोडणीचे वरण असे म्हणतात.
सांबार आणि वरण मध्ये फरक असतो. सांबार मध्ये जवळपास 7-8 प्रकारच्या भाज्या कुकरमध्ये उकडून त्याला घुसळून वरणा मध्ये टाकले की ते सांबार होते. वरणात भाज्या उकडून नाही टाकत.