शांता काकू व्हिडिओ मस्त होता ललिताला काय बोलायचं हे समजत नाही कामाच्या वेळेस मांग आणि बोलण्याच्या वेळेस समोर खूप जास्त बोलते ललिता समता काकू डॉली ताईला स्वयंपाक शिकवा❤❤❤❤🎉🎉🎉🎉
नमस्कार शांताकाकु मी तुमचे विडिओ चैनलचया सुरुवातीपासून बघते असा एकही विडिओ नाही जो मी बघीतला नाही.मी आज पहिल्यांदाच कमेंट करते शांताकाकु . तुम्ही तुमच्या विडिओतुन घराघरातील परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करता.तयातुन खुप काही शिकण्यासारखे असते.
Tas nawt kadale pahije hot Shanta kaku 4 Tarik le mehendi 5 Tarik la hald Ani 7 Tarik la lagn mnje 6 sarik la varat kadli Asti 7 Tarik pryant lagn lagt hot mst
Shantakaku tumhi mhtlele ki lagna diwalit thevu pan tumhi tar postpone kele. Amhi kiti vaat pahat hoto diwalit lagna hoil mhnun. Ata don mahine amhala parat vaat baghavi lagel
एक नंबर 👍🏼👌🏼 शांताबाई पण कृपया भांडण रुसवे फुगवे कृपया दाखवू नका 🙏🏼 खूप छान एन्जॉय मस्ती छान लग्न दाखवा ❤ बस्त्यातचा व्हिडिओ कपडे काढण्याचा छान करा अप्रतिम 🎉❤ फक्त ललिता 😡 मूर्ख बाईला आणि त्या मंदबुद्धी काजल फालतुक मध्ये सुधारणा दाखवा 😅😂😡🎃 बाकी सर्व एक नंबर 👍🏼❤❤