Тёмный

लग्नाच्या पंक्तीतील चमचमीत वांगी बटाटा शेंग भाजी😋 कुरकुरीत पालक आणि वांगी भजी😋 Aloo Baingan Masala 

Crazy Foody Ranjita
Подписаться 690 тыс.
Просмотров 171 тыс.
50% 1

आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत लग्नाच्या पंक्तीतील चमचमीत वांगी बटाटा शेंग रस्सा भाजी आणि कुरकुरीत पालक आणि वांगी भजी😋
►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►Follow Our Social Media:
Facebook : Crazy Foody
Instagram: crazy foody ranjita
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा🙏
My New Camera:
Buy Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
My 2nd Camera Canon 200d : amzn.to/3kMs7QT
My Mic :
Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
Latest Videos:
गावठी शेफच्या बार्बेक्यू ने रडवलं😟कोळंबी भेंडा रस्सा गावची रेसिपी
• गावठी शेफच्या बार्बेक्...
आईंची साधिसोपी वालाची भाजी, डाळ आणि माझी धावपळ
• आईंची साधिसोपी वालाची ...
ताडीचे आप्पे रेसिपी | लहानपणाची आठवण
• ताडीचे आप्पे रेसिपी | ...
श्वेता ताईंनी बर्थडेला मलाच दिले सरप्राईज
• श्वेता ताईंनी बर्थडेला...
गावचा पारंपारीक पाडवा आणि भाऊबीज
• गावचा पारंपारीक पाडवा ...
ओवीच्या बेस्ट फ्रेंड चा बर्थडे
• ओवीच्या बेस्ट फ्रेंड च...
ओवीची छोटी बहीण
• ओवीची छोटी बहीण👭 Befor...
आमच्या गावचे पारंपारिक बळी पूजन आणि ओवीची दिवाळी धमाल
• आमच्या गावचे पारंपारिक... ओवीने आणले चिकन🐓 ग्रीन चिकन रेसिपी by कल्याणी
• ओवीने आणले चिकन🐓 ग्रीन...
झटपट चविष्ट ओल्या बोंबलाचे कालवण आणि चमचमीत पापलेट फ्राय
• झटपट चविष्ट ओल्या बोंब...
दम आलू कोळंबी बिर्याणी
• दम आलू कोळंबी बिर्याणी...
ताजा ताजा म्हावरा वडराईचा
• ताजा ताजा म्हावरा वडरा...
गावातील पिझ्झा पार्टी🍕ओवीची फार्म टूर
• गावातील पिझ्झा पार्टी🍕...
असा करतात Bridal Photoshoot | Bridal Makeup & Photoshoot
• असा करतात Bridal Photo...
आमचे गावचे घर 🏠 दिवसभराची धम्माल
• आमचे गावचे घर 🏠 दिवसभर...
गायीच्या चीक दुधाचा खरवस
• गायीच्या चीक दुधाचा खर...
अशी बनवा आंबट तिखट डाळ आणि पनीर भुर्जी सोबत ओवी आहेच❤️
• अशी बनवा आंबट तिखट डाळ...
कुणीतरी येणारं येणारं गं👶 प्रियंकाची ओटी भरणी
• Video
आमच्या 3 शेफ ची नॉनव्हेज मेजवानी | झटपट बनवा मटणाचा रस्सा,तांदळाची भाकरी
• आमच्या 3 शेफ ची नॉनव्ह...
150 गरीब मुलांसाठी वेज पुलाव
• 150 गरीब मुलांसाठी वेज...
ओवी निघाली समुद्रावर
• ओवी आणि ध्रुवी ची धमाल...
झणझणीत मटण रस्सा
• झणझणीत मटण रस्सा | कल्...
नवऱ्याचं surprise गिफ्ट🎁 राजमा चावल ची रेसिपी
• नवऱ्याचं surprise गिफ्...
जंगलातील पिकनिक,ओवीची डोंगरावर चढाई,धबधबा आणि बरंच काही
• जंगलातील पिकनिक,ओवीची ...
आईंचा मुशी (Shark) चा खिमा आणि प्रतिकचे चिकन हक्का नुडल्स
• आईंचा मुशी (Shark) चा ...
Celerio की सवारी चली कल्याणीच्या माहेरी
• Celerio की सवारी चली क...
सर्वपित्री अमावास्येला पितरांचे जेवण
• मम्मा मला पण "काव काव"...
आईंसाठी छोटेसे गिफ्ट 🎁 | कल्याणीचा झणझणीत छोले मसाला
• कल्याणीचा झणझणीत छोले ...
ओवी निघाली आजी आजोबांना भेटायला
• ओवी निघाली आजी आजोबांन...
आमच्या पाटील कुटुंबाचे गौरीपूजन | Gauri Pujan in my village
• आमच्या पाटील कुटुंबाचे...
आजचा दिवस ओवीचा😍 आज माझं इटूकलं पिटुकलं बाळ ४ वर्षाचं झालं
• आजचा दिवस ओवीचा😍 आज मा...
गावची हरतालिका पूजा आणि गणेश चतुर्थी चा नैवेद्य🙏 Hartalika Puja & Ganesh Chaturthi 2020
• गावची हरतालिका पूजा आण...
Ovee & Mumma RU-vid Channel Link: www.youtube.co....
Being Ranjita RU-vid Channel Link: www.youtube.co....
Ovee & Mumma Latest Video Link:
ओवीने बनविली मॅगी
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
ओवीने पहिल्यांदा केले पापलेट फ्राय | ओवी आणि मम्मा😍😍
• ओवीने पहिल्यांदा केले ...
बाबांनी ओवीला काय Gift दिले?
• बाबांनी ओवीला काय Gift...
कोरोनाच्या आधीचा ओवीचा खेळ !!!
• ओवी,ध्रुवी आणि महक चा ...
🐅ओवी आणि मम्माने बनवली मातीची खेळणी🐘 Video Link:
• 🐅ओवी आणि मम्माने बनवली...
आईंनी खाडीची मच्छी विकत आणली, साफ केली, रस्सा आणि फ्राय केली
• आईंनी खाडीची मच्छी विक...
तर अशी करतात भात लावणी😍
• मी पहिल्यांदाच केली भा...
आई घरी आल्या हो आल्या | खाडीचे कोलंबट आंबा रस्सा
• आई घरी आल्या हो आल्या ...
शेतातली नांगरणी,पेरणी आणि आजीची चिंच कढी,करंदी कांदा सुकट
• शेतातली नांगरणी,पेरणी ...
आजीचा झणझणीत चिकन रस्सा🐓 आणि चमचमीत चिकन फ्राय🐓
• आजीचा झणझणीत चिकन रस्स...
आजीचे झटपट बोंबलाचे कालवण🐟 | चूलीवरचे चिकन फ्राय🐓
• आजीचे झटपट बोंबलाचे का...
आईंच्या Birthday ला त्यांनी मलाच दिलं Surprise Video Link: • आईंच्या Birthday ला त्...
ओवी सद्या काय करते😉 Video Link: • ओवी सद्या काय करते😉| ...
कांदा भजी / बटाटा वडा Video Link:
• कांदा भजी / बटाटा वडा ...
चुलीवरचा पिझ्झा आणि ओवीची गावातील धमाल Video Link: • चुलीवरचा पिझ्झा आणि ओव...
जनता कर्फ्यु च्या दिवशी आमचे जेवण Video Link: • जनता कर्फ्यु च्या दिवश...
मी पहिल्यांदा बनविला Instant केक 🎂 कल्याणीचा Birthday in Lockdown 2.0 Video Link: • मी पहिल्यांदा बनविला I...
केळवे बिच वर 'ओवी' सोबत धम्माल मज्जामस्ती Video Link: • ओवीसोबत केळवे समुद्राव...
मुंबईचे 1 नंबर कोल्हापुरी हॉटेल | हॉटेल गावकरी | दादर
• मुंबईचे 1 नंबर कोल्हाप...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
Aloo Baingan Masala
वांग बटाटा रस्सा भाजी
Vangi Batata Sabzi
लग्नातली चमचमीत वांग बटाटा रस्सा भाजी
Wanga rassa bhaji
वांगी बटाटा भाजी
Brinjal and potato gravy
Palak Pakora Recipe
#vangibatata #Aloobainganmasala #Palakbhaji #वांगीबटाटा #पालकभजी
#Easyrecipeinmarathi #Oveevideo #ovivideo
#VegRecipe #Crazyfoodyranjita #Oveeandmumma

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@radhakasar3042
@radhakasar3042 3 года назад
खूप छान केली भाजी आणि पालक भजी आम्ही लोखंडी कढई आणि तवा वापरतो मातीची भांडी पण आहेत त्यात पण खूप छान भाज्या होतात
@bharatitambe350
@bharatitambe350 3 года назад
Ha video baghtanach me pn same hich bhaji tuzya receipe nusar banvli Ani kharch sangte gharat saglyana khupch aawdli...agdi mazya mulane pn aawdine khalli...thanks dear for this tempting receipe...Ani ho hi bhaji me pn lokhandi kadhai madhe ch banvli...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
अरे वाह 👍 क्या बात😍
@nitapatil1891
@nitapatil1891 3 года назад
छान भाजी आणि भजी 😘 😘 पानी पियालाच हव म्हणजे तुमच्यासारख चेहरा ग्लो दिसतो 😘 😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Yes👍👌😊
@pranalijadhav1785
@pranalijadhav1785 3 года назад
आजच्या दोन्ही रेसिपी ... छानच 👌 लोखंडी कढईत केलेली रेसिपी आरोग्याच्या दृष्टीने चांगली असते पण भाजी केल्यानंतर तशीच कढईत न ठेवता दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावी दुसरे आम्हीही गुळाचा वापर करतो भाजी , आमटी मध्ये.....वरणाला ही फोडणी दिल्यानंतर गूळ व २ कोकम घातले की आंबट वरण छान होते जेवणात जरा बदल म्हणून असे वरण करून बघायला हरकत नाही रंजिता. मलाही वांगी बटाटा शेवगा मिक्स भाजी अतिशय आवडते आज ओवी दिसली नाही एकदा तरी तिला कॅमेरा समोर आणत जा 😘😍❤😘😍❤😘😍❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
आत्ता आपल्या चॅनेल वर रोज विडिओ येतो, कधीकधी ओवीचा मूड नसतो, पण पुढच्या विडिओ मध्ये ओवीला नक्की दाखवेन😊 And Thanks For Suggestions 😍
@smitakolte507
@smitakolte507 3 года назад
Ranjita mala tu aani tuzhi family khup aavdate vishesh karun Ovi 😘😘👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@aparnakulkarni8249
@aparnakulkarni8249 3 года назад
Khup Chan recipe.Mi pan bhaji n madhye Gul ghalate pan Kahi bhaji n madhye sakharechi chav pan Chan lagate.mazyakade lokhandi tava aahe.palak & vangi bhaji pan mast.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍👌
@neetachoudhary7849
@neetachoudhary7849 3 года назад
tai tumchi skin yevdi glowing kashi aahea kay karta tumhi tumchya skin la sanga
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
लवकरच सांगते
@pushparavi4559
@pushparavi4559 3 года назад
excellent, mouth watering recipe, i have eggplants growing in my garden, I am making it just now . Yes, I do use jaggery , it tests good , unfortunately we rarely get shevgyachya shenga in melbourne.
@DelightedSoul130
@DelightedSoul130 3 года назад
A person who value you don't put, wouldn't ever put themselves in a position to loose you. And that really hit deep. #DelightedSoul
@vrindab1958
@vrindab1958 3 года назад
Khuap god swabhav ahye tumacha
@DelightedSoul130
@DelightedSoul130 3 года назад
@@vrindab1958 please visit to channel Delighted Soul
@arundhatiraut6894
@arundhatiraut6894 3 года назад
जय सद्गुरू वांगी बटाटा भाजीची रेसिपी खूप खूप आवडली मी पण करून बघणार आणि वांगी आणि पालकांच्या भजीची रेसिपी पण अप्रतिम आहे ते पण मी करून बघणार माझ्याकडे पण आहे लोखंडाची कढई मी पण बनविते ट्यात भाजी खूप खूप आवडला व्हिडिओ ओवी ला मिस केला तिला आणि तुम्हाला खूप खूप आशिर्वाद ओके बाय TC
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
धन्यवाद😊
@shwetachavan8744
@shwetachavan8744 3 года назад
1 no रेसिपी.👌👌 सलोन ओपनिंग च्या व्हिडीओ ची आतुरतेने वाट बघत आहे. कधी येणार तो व्हिडीओ??
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
उद्या
@shwetachavan8744
@shwetachavan8744 3 года назад
@@CrazyFoodyRanjita ok
@shraddhakale6478
@shraddhakale6478 3 года назад
Vang aani batatya chi bhaji keli khup khup khup khup mast zali 😘😘😋😋✌️ comment vachale asel ter 👍 kare like
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
अरे वाह👍👌
@shreyamistry5243
@shreyamistry5243 3 года назад
seeing a new video from you daily brings a smile to my face
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@priyankapatil1761
@priyankapatil1761 3 года назад
Chan recipe.. me pan takte gul taste Chan yete
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@roshnithakur1873
@roshnithakur1873 3 года назад
ताई तुम्ही हेल्थ रिलेटेड आणि ब्युटी रिलेटेड पण व्हिडिओ तयार करा
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
माझे सलोन चे काम चालू आहे ते झाले की विडिओ बनवते👍
@poojapawar7433
@poojapawar7433 3 года назад
Ho tai lavkar tak video. Aamhi vat bhghto aahe
@kripadeshpande9246
@kripadeshpande9246 3 года назад
नेहमी प्रमाणेच फर्मास भाजी! तुमचा प्रत्येक पदार्थ भारी! नक्की करणार! आमच्याकडे कढई आहे...वापरायला काढते..एक प्रेमळ सूचना...वस्तू टाकते म्हणण्यापेक्षा घालते म्हणावं! अन्नपदार्थ आहे ना! ओवी खूपच गोड आहे. तिची झलक मस्ट आहे.,.आज दिलली निही. बरं वाटत नाही!
@mansigajeshwar5360
@mansigajeshwar5360 3 года назад
Kupa cha Chan mast 😋😋👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@shobhabhandari3199
@shobhabhandari3199 3 года назад
पालक भजी एक नंबर झाली.वांगयाची भाजी पण खूप छान झाली.लोखंडी भांडी नाहीत पण आता नक्कीच घेणार धन्यवाद🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@vaibhavvlog7930
@vaibhavvlog7930 3 года назад
Wow 🤤🤤🤤🤤🤤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@sonalyadav3480
@sonalyadav3480 3 года назад
माझ्याकडे लोखंडी कढई कोल्हापुरी तिखट आहे मी कोल्हापूरची आहे मला वांग्याची भाजी खुप आवडते मला व्हेज आवडते तू व्हेज रेसिपी करत जा. मी गुळ टाकते👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍👌
@roshnithakur1873
@roshnithakur1873 3 года назад
मला तुमचे केस आणि स्किन खूप आवडते माझा हेअर फॉल खूप होतं त्यासाठी मला काहीतरी उपाय सांगा
@ksmodernstitching517
@ksmodernstitching517 3 года назад
मलाही
@sandhyavaradkar7102
@sandhyavaradkar7102 3 года назад
Khupach masta, specialy bhaji cha pith me nakki karun pahin, ovila khup khup prem
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@vishakhagharat6172
@vishakhagharat6172 3 года назад
शुभ सकाळ🙏 भाजी छान बनवलीस मी पण गुळ टाकते भाजी मध्ये आणि आमच्या कडे पण दाण्याच्या कुटाचा वापर होतो नगर साईड कडे...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@amrutasurve3808
@amrutasurve3808 3 года назад
Donhi recipe khup Chan hotya . Baghun tondala pani sutle aahe😋😋😋😋😋
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@shalinipawar6176
@shalinipawar6176 3 года назад
1 namber 😋 mast
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@jyotikande8817
@jyotikande8817 3 года назад
ताई खूप छान रेसिपी आहे मला खूप आवडली
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@shwetayadavparab9834
@shwetayadavparab9834 3 года назад
Dii me varam madhe gul taktee😁😁
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍👌
@mamtapatilpatil3156
@mamtapatilpatil3156 3 года назад
Good mornig ranjita kahi aahes mi pn bhajit gul ghalte gul nasel tar sakhar ghalte ani palk bhaji same banvate vangaci bhaji khup chan mi nakki banun baghen ani Aaj ch lokhandi kadhai ghein thanks tips dilyabaddl
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@piyushachavan3978
@piyushachavan3978 3 года назад
Palghar Home tour 😍 please
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍
@poojapawar7433
@poojapawar7433 3 года назад
मस्त भाजी बनवली आहे.आम्ही गुळ टाकत नाही. एक नंबर भजी ची आयडिया सुचवली आहे. अशीच हसत रहा. ओवी,आई,कल्याणी, गावडी शेफ प्रतीकला miss केल आहे.😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@monikahmankar6983
@monikahmankar6983 3 года назад
Both dishes are looking delicious 😋🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@amyk9070
@amyk9070 3 года назад
Mala maple video pahayala khoop awadte. Tumhi,Ovee,Aai ani Kalyani. Ovee tar khoop cute aahey.Tumha sarvana baghitle ki swatachya family madhye aahey ase vatate. Tumchya recipes paan khoop chan stating. Dev karo tumha sarvana khoop yash labho. Aai na pahun bahinila bhetlya sarkhe vatate.God bless.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
🙏🏻🙏🏻
@santoshindalkar5298
@santoshindalkar5298 3 года назад
❤❤❤🥰🥰🥰🥰🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
❤️
@mahendrabhoir521
@mahendrabhoir521 3 года назад
खूप छान वांगी बटाट्याची भाजी.मस्त तरी आले. पालक भाजीची पालक चाट खूपच मस्त लागते. करुन बघा.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
नक्की बघेन
@prashantsawant6652
@prashantsawant6652 3 года назад
We want to see your husband
@rajshreesawant6521
@rajshreesawant6521 3 года назад
Are kitinda sarwa jane rohan la baghayala bolawat ahe pn itka kai bhaw khato. Jaratari aikawe na amche itke kai amcha apman karato. I dont like..
@estherbenjamin1847
@estherbenjamin1847 3 года назад
Yes
@Musiclover-kr7rk
@Musiclover-kr7rk 3 года назад
@@rajshreesawant6521 old videos madhe ahet rohan dada
@rashmikadam2024
@rashmikadam2024 3 года назад
शेंग वांग बटाटा भजी मस्तच व पालक व वांग याची भजी पण छानच माझ्याकडे पण लोखंडी कढई आहे पण लहान आहे मी त्यात पालेभाजी बनवते लोखंडी कढईत बनवलेली भाजीची चव खरच छान लागते व लोखंडी कढईत बनवलेला झुणका खुप अप्रतिम लागतो भाकरी बरोबर 😍👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@sheetalgargote7881
@sheetalgargote7881 3 года назад
Khup chan... amhipan lokhandi kadhai t bhaji banvato...khup healthy 👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@ManishaPatil-uk7bq
@ManishaPatil-uk7bq 3 года назад
Ho pani sutle tondala mi hi gul takte jewnat chan jewen mest so sweet renjita
@sheelalopes1275
@sheelalopes1275 3 года назад
Very nice I will surely make
@sachinpawar2974
@sachinpawar2974 3 года назад
Aamhi pan vaparto lokhandi kadhai and tava
@shubhangi6851
@shubhangi6851 3 года назад
मी ही गुळ टाकते थोडासा गूळ भाजीची चव अप्रतिम वाढवतो आमटीत ही खुप छान लागतो आणि चिंचही
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍👌
@dipikasonawane6483
@dipikasonawane6483 3 года назад
Palak bhaji tr far chan vatat ahet. Nkki krnr try ..n feedback denar
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 3 года назад
Mazi ovee cute khupach sunder bhaji laybhari bhji mast menu
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@manalimulik7617
@manalimulik7617 3 года назад
मी गुळ फोडणीत टाकते त्याने अजून छान चव येते. पालक वांगी भजी मस्त.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@ksmodernstitching517
@ksmodernstitching517 3 года назад
Tai khup chan ..kes गळणे कमी होण्यासाठी काय करावं please sanga na ...tumch parlour ahe trr माहीतच असेल
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Video बनवते
@shobhabhoir7339
@shobhabhoir7339 3 года назад
मस्त बनवली वांग बटाटा शेंग भाजी. पालक वांग भजी अप्रतिम. बेसनच्या बॅटर मध्ये आलं लसूण कोथिंबीर छानच लागत मी तसच बनवते. रेसिपी आवडली रंजीता. ❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 Год назад
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान लग्नाच्या ! !❤❤!पंगतीतील!❤❤!वांग बटाटा शेंग भाजी ! !❤❤!व❤!पालक ❤ !भजी व वांग्याचे भजी ! !❤❤!खुपच खास ❤!!खुपच खूप झक्कास ! !❤❤!धन्यवाद!❤❤!!HAPPY❤DIWALI ! !❤❤!❤❤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 ! !
@vijayakasare8187
@vijayakasare8187 3 года назад
Ranjita tai me aaj hi bhaaji banvali hoti khup chan aani sundar taste hoti g thank u tai recipe sathi
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
मस्तच ग😍
@anweshachoughule7552
@anweshachoughule7552 3 года назад
Chan keli bhaji aami gul takto
@ashw2244
@ashw2244 3 года назад
Hi Tai me aj lagech tuzi Palak Bhaji chi recipe follow karun bhaji banwli. Itkiiii awdli saglyana...aj parynt mazya bhajyancha asa massst kurum kurum awaj ala navhtaaa....thanx tai for easy and super delicious recipes ☺
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻 मस्तच ग👍👌
@aditishirke4544
@aditishirke4544 3 года назад
Khup Chaan recipe hoti, Maja kade pan iron kadhai aani chapati tawa aahe. Bhaji kartana bhaji cha pitha madhe ovya barober thode se hing pan takle tar ati uttam potha saathi changle 🤗
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@crazymanu6908
@crazymanu6908 3 года назад
Amchyach kade aahe ek lokhandi kadai aani tuamadhe chikan khupach bhari banta
@sarveshbhagat2587
@sarveshbhagat2587 3 года назад
Khup chan zali vangichi bhaji 👌👌👌👌👌 amchya kade vidhrbha madhe srvnchi avdti bhaji ahe dud kivha danycha kut nahi takt . Bhji chan kurkurit zali aaj ovee kuthe geli disli nahi thanks ranjita👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@vaishali6730
@vaishali6730 3 года назад
Khup chan recipe...baghun ch khayla vatle
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@madhurichougule8574
@madhurichougule8574 Год назад
खुप छान समजावून सांगता तुम्ही👍👍
@manjirimayekar6294
@manjirimayekar6294 3 года назад
Khup chan resip
@gayatrimantri8984
@gayatrimantri8984 3 года назад
वाह भाजी बघून तोंडाला पाणी सुटलं. मला वांग फारस आवडत नाही पण ही भाजी बघून तोंडाला पाणी सुटले मी ही भाजी बनवून बघणार वा पालक भजी वांग्याची भजी पण छान 👌 तुमच्या बोलण्याची पद्धत मला आवडते
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You ❤️
@sanjeevanishetty4192
@sanjeevanishetty4192 3 года назад
मस्त रेसिपी. मला अशी भाजी आवडते. आज ओवी दिसली नाही . लोखंडी कढईमध्ये टॉमेटो घालून केलेली भाजी किती वेळ ठेवू शकतो. रेसिपी साठी. 👌👌
@mrs.yogitabandgar6264
@mrs.yogitabandgar6264 3 года назад
🤗खूपच सुंदर रेसिपी....पालक -वांगी भजी 1 नं....माझ्याकडेही आहे लोखंडी तवा आणि कढई ..मी ती रोज वापरते....miss u ovi❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@magicfooddishandvlog
@magicfooddishandvlog 3 года назад
विडिओ मधे घरातले सगळेच असले कि अजुन मजा येते जस काल आली तशी
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
हो ना😊
@hemlataraut9135
@hemlataraut9135 3 года назад
Mihi lokhandi tava vaparte Aamhalapn khup aavdtat tyatlya bhajya 💞💞
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍👌
@akshatasakpal8140
@akshatasakpal8140 3 года назад
रंजिता। खुप छान जेवण बनवतेस आणि तुझे मला बोलणे खुप आवडते .तुमच्या घरातील सर्वच जण मस्त आहे त्यात ओवी खुप जीव लावते सर्वांना👌👌
@santoshutekar7982
@santoshutekar7982 3 года назад
Tai tu mast recipe dakhavates, ani maz pillu ovee khup chan, aai sudha chan recepies dakhavtat,ani kalayanich chicken mastch, paratik sudha chan amacha gavati chef, ani rohan dadacha khup support ahe tula, tumchi hi family nehami ashich raho anadi kunachi najar nako lago, god bless you, and we always with you and support you tai, me vatt baghate tuze 1M Kadhi hotayaet ,lavkarach hotil, best of luck 👍👍🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You So Much 🙏🏻
@nehapatil8186
@nehapatil8186 3 года назад
Mi hi recipe try keli and my husband loved it...thanks 👍
@sheetalraut5140
@sheetalraut5140 2 года назад
Khup sundar zali bhaji...... Thanks Ranjita
@kalpanahande1844
@kalpanahande1844 3 года назад
Ho me pun bhaji kartana gul wapar te no sugar ani lokhanda cha kadaitli vangabata shevgya chi bhaji ati sunder Ranjita tula ani tujha sarva kutumbala hye2021varsha sukha cha samrudhi ca jau Ovi la khup khup ashirvaadhghod ghod papa
@vidhichyagoshti
@vidhichyagoshti 3 года назад
Mi udya try Karen 👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍👍
@madhurighadge3547
@madhurighadge3547 3 года назад
Ranjita tai tu vang batayacji bhaji khup chan keli mi nakki try karen
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@yash_gamerpro8880
@yash_gamerpro8880 3 года назад
Tase mala vangy chi bhaji avdeta nahi pan tumhi sangtlye recipe🤤 khup chan aha mei nakei try karle
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍👌
@madhaviacharekar
@madhaviacharekar 3 года назад
Khup chan recipe
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@sakshishinde2689
@sakshishinde2689 3 года назад
Mala tujhe asech best recipes khup sare bgayche aahet sooooo plz ajun khup sare reciepies bnv aani tak plzzz
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
नक्की👍
@nilofarshaikh3181
@nilofarshaikh3181 3 года назад
Paalak bhaji yammi yammi
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👌
@rajendrakshirsagar2953
@rajendrakshirsagar2953 3 года назад
Jai Sadguru Tai 🙏🙏💟💟Bhaji v Palak bhaji Khup bhari
@dipti2748
@dipti2748 3 года назад
Loved both recipes😍🙋👏👌👍missed ovee in this video 🙍...What do you do of the oil that remains after deep frying? I am always troubled when I am left with oil as to what do I do to reuse it?
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
तळण झाल्यावर तेल जर काळं पडलं असेल तर वापरू नये. जर चांगले असेल तर फोडणीसाठी वापरावे, पुन्हा तळण्यासाठी वापर करू नये😊
@dipti2748
@dipti2748 3 года назад
@@CrazyFoodyRanjita thank you...मी store करून ठेवते...मग ते तसंच राहतं..मग कंटाळून मी टाकून देते कारण sure नसते वापरायचं की नाही
@panukitchenrecipes
@panukitchenrecipes 3 года назад
मी सुद्धा भाजीत गुळ वापरते Very Tasty 👌👌😋😋
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍👌
@5b44powleyash4
@5b44powleyash4 3 года назад
Majya kadhe ahe mala tumchya non veg ani veg che recipe avadtat
@manishanaik6491
@manishanaik6491 3 года назад
वांगी व बटाटा शेंगा भाजी छान करून दाखवली व पालक व वांगे चया कापाचे छान भजी तळून दाखवले
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@Nouf371
@Nouf371 3 года назад
Lovely yummy recipe Ranjeta. I am sure gonna make both of these today itself. I love to eat Eggplant 🍆 and Spinach 🌱 too. Thank you for sharing 🤗
@latanirmale4222
@latanirmale4222 3 года назад
Lokhandyacha kholgat tavayat mi methichi sukhi bhaji kartye tumchya recipes mala khup avadtat ❤😁😁😁😁😁😜👌👌👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@riddhivibhute2443
@riddhivibhute2443 3 года назад
Recipe khup chanach Hoti , looking very delicious . Pan mala aajcha vlog manapasun aavdala nahi Karan aajchya vlog madhey ovee disli nahi . 😉 Ovee tu prateyk vlog madhey amhala disayla havis ha tarrach aamhala majja yeil . Ovee aajchya vlog madhey aamhi Tula khup miss kele ha . 😍😍😘😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
उद्याच्या परवाच्या व्लॉग मध्ये ओवी असेल👍👍
@riddhivibhute2443
@riddhivibhute2443 3 года назад
😊
@ameetaprabhavalkar2941
@ameetaprabhavalkar2941 3 года назад
Khup chhan geli bhaji ani bhaje
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@aryanmh24vlogger.13
@aryanmh24vlogger.13 3 года назад
रेसिपी खुप छान आहे ...........तोडांला पाणी सुटलं आहे बघ ताई😋😋 ............पाठवूण दे ईकडे.........😜........खरंच खुप छान 😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
संपलं सगळं😂
@aryanmh24vlogger.13
@aryanmh24vlogger.13 3 года назад
@@CrazyFoodyRanjita 😔😔😂😂काही हारखतं नाही ताई 😂😂
@shitalshinde8170
@shitalshinde8170 3 года назад
Aami pan use karato lokhandi tava.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍👌
@ranajaya2852
@ranajaya2852 3 года назад
Ranjita tu chhan recipe banvate me sudhdha lokhandi tava pan vaparate mala kadhi Uttar Sudha det ja me Gujarat I aje me tuji fan ahe Jay shree krishn
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@astonrozina5166
@astonrozina5166 3 года назад
I will definitely try
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍👍
@pradipbhagat7387
@pradipbhagat7387 3 года назад
Aaloo vangi Sheng chi bhaji awadli. Sobtila palak bhaji ani vangi bhaji pan khup awadli.amchyakade tikkhat khup khatat tyamule bhajimadhe gul kiwa sakhar vaprat nahi.vidarbhat ajahi lagnat jevnachya pangtimadhe aloo vangi chya bhaji sobat extra tikkhat tarri vadhlya jate. Lokhandi bhandi jase kadhai, tawa, waparto.chotya chotya dilelya tips ani suvichar awadtat.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
मला खूप इच्छा आहे विदर्भातील एखाद्या गावात लग्नाच्या पंक्तीत बसून जेवायची😊 शक्य असेल तर मला बोलवा😊
@pradipbhagat7387
@pradipbhagat7387 3 года назад
@@CrazyFoodyRanjita nakkich.
@gayatriprajapati9207
@gayatriprajapati9207 3 года назад
Ovi khup awdte mala ani mazya Medhansh la to 5 varsha ahe , nonvag rcps aaichya hatchya recipe ani kalyani chya hatcha green chicken saglyach rcp khup chhan ahet
@amitasule9995
@amitasule9995 3 года назад
भाजी छान झालीय.👌👌👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@radhikashinde7769
@radhikashinde7769 3 года назад
Tumhala lokhandachi kadhai vapartana baghoon atta vapru.It is good.
@nothingisimpossible6192
@nothingisimpossible6192 3 года назад
Mi aaj Vanga batata bhaji tu sangitlya pramane banvli.. fkt sheng ghari navti pn tarihi bhaji khup chan zali.. Ghari srvana khup avdli..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
मस्तच👍👌
@mangalachuri2217
@mangalachuri2217 3 года назад
वांग बटाटा भाजी खूप छान आणि पालक भजी आणि वांग्याची भजी अप्रतिम 👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 3 года назад
खुप छान रेसिपी, माझ्याकडे आहे तवा,कढई ,कढई मध्ये उसळी ,मेथीची भाजी,गवार ,वांग्याचे भरीत खूप छान लागते.👌👌👍👍💐💐
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@suyogshinde4006
@suyogshinde4006 3 года назад
रेसिपी छान आहे .....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@chetanpatel2169
@chetanpatel2169 2 года назад
Surat Gujarat kadun my tumla all the bast
@sarikachaudhari8367
@sarikachaudhari8367 3 года назад
Khup chan tai majya kade lokhdi tva ahe
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍👌
@revatikulkarni8800
@revatikulkarni8800 3 года назад
Chan, amhee gul amti ani bhaji madhye ghalto. Ani navryala aluminium awdat nahi tyamule lokhandi tawa and kadhai steel chi use karte.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍👌
@savitaharolikar8868
@savitaharolikar8868 3 года назад
रेसिपी छान आहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@rohininikam619
@rohininikam619 3 года назад
Chan hoti recipee ovi nasalyane chukalyasarakhe vatale
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
उद्याच्या व्हिडिओत आहे ओवी
@gayatriprajapati9207
@gayatriprajapati9207 3 года назад
Khup chhan my fvrt
@archanagaiykwad2122
@archanagaiykwad2122 3 года назад
shengdana chutney recipe dakhva
Далее
🧀 Warm & Cheesy: Homemade Cheese Bread 🍞🔥
27:34