🙏❤️ धन्यवाद मावशी असाच सपोर्ट करत रहा जेणेकरून मला सर्व ताईंना जुन ते सोनं करून दाखवायच आहे जेणेकरून सर्वांना कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने घरगुती नॉलेज मिळत राहील Thank you 😍🙏💕❤️
सर्वच लग्नात वाटत नाही,पण आपण केलेल्या वस्तू कोणी करणार नाही, कारण ते टिकाऊ नाहीत,सतत स्वच्छ करावे लागतील,शहरात विसंगत दिसतील,लोक भ्रमणध्वनीचे गुलाम झालेत.
आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी त्यांना घातले जातात ते लोक फक्त लग्न लागेपर्यंतच घालतात आणि घरी घेऊन जायचा कंटाळा येतो म्हणून ते लग्न मंडपात टाकून जातात कारण की ते जास्त महाग नसतात अवघ्या दहा रुपयांना मिळतात