#marathi #marathi_live #amol_sakat #chandan_kamble #sajan_bendre #vikas_vanave_official #vishal_chavda_9898 #amol_sakat_lagn chandan kamble live show sajan bendre live show
ज्यांच्या नसानसात संगीत भिनलेली असते,तो एखाद गित भजन गायल्या शिवाय राहूच शकत नाही.अमोल दादा खूप छान आवाज आहे. तुमच्या दोघांना वैवाहिक जीवनात सुख समृद्धी लाभो हीच तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना.❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉