मुलगा वायरमन असला तरी आपल्यासाठी दिवस रात बघत नाही आणी खबांवर काम करतात तो ही माणूसच आहे पगार कमी असला तर काय झालं आदिअडचणीला धावून येणारा आहे आणी आपण बिल भरत नाही आणी लाईट करायला आला की आपण चक्क मारहाण , शिवीगाळ करतो हे कितपत योग्य आहे त्यांना ही वरून ऑर्डर असते म्हणून ते लाईट कट करायला येतात ते अत्यंत कमी पगारावर धोकादायक काम करतात शिक्षक काही माम करत नाही पण पगार 60 हजार रुपये मुलांना काही शिकवत नाहीत अन म्हणतात याला आमच्याकडे शिकवणीला पाठवा मग तुम्ही शाळेत काय शिकवता की नुसत्या मश्या मारता . गरीबाचा कोणी वाली नाही . 🙏🙏